Submitted by मन्या ऽ on 4 September, 2019 - 07:10
खिडकीबाहेरचं जग!
ती आपले पाणीदार डोळे किलकिले करुन खिडकीबाहेरच जग बघण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती.
शाळा-ऑफिसात जाणार्यांची गडबड,रस्त्यावरची वर्दळ, फेरीवाले हे सारं तिला एकदातरी जगता यावं. असं वाटे; पण बाहेरच्या दुनियेत मात्र तीच अस्तित्व नव्हतं..
ती आजही नेहमीप्रमाणे किरणची वाट बघत होती. खरं तिला किरणच्या सहवासात स्वतःचा जीव नकोसा होई.
किरणचं तिला नको असताना उगाच जवळ घेणं, बोलतं करायचा प्रयत्न करणं.हे सारं तिला अजिबात आवडत नसे.तरी ती सहन करी.फक्त झोक्यावर बसण्यासाठी.
किरण तिला झोक्यात बसवुन अखंड बडबड करे त्यावेळीही तिचं लक्ष मात्र खिडकीबाहेरच असे.
आत्ताही किरण तिला उचलुन घेणार ईतक्यात आईचा आवाज येतो."बाहुलीसोबत नंतर खेळआधी हातपाय धुवून जेवायला ये बरं."
(Dipti Bhagat)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ही तुम्ही स्पर्धेसाठी
बाहुलीचं मनोगत छान आहे..
(No subject)
खुपच छान
खुपच छान
मस्त !
मस्त !
जबरदस्त!
जबरदस्त!
आवडली!
आवडली!
शशक नाही , शब्द जास्त आहेत
शशक नाही , शब्द जास्त आहेत
जबरदस्त कल्पना!! अजून थोडी
जबरदस्त कल्पना!! अजून थोडी शार्प केल्यास मजा येईल!!
खुप छान...आवडली गोष्ट....लिहत
खुप छान...आवडली गोष्ट....लिहत राहा...
छान. काहीतरी भितीदायक घातले
छान. काहीतरी भितीदायक घातले तर एकदम वजनदार होईल.
अपेक्षित शेवट, पण चांगली आहे
अपेक्षित शेवट, पण चांगली आहे
कल्पना आवडली . छान आहे कथा
कल्पना आवडली . छान आहे कथा
जमलीये कथा.
जमलीये कथा.
माझ्या पहिल्याच कथा लेखनाच्या
माझ्या पहिल्याच कथा लेखनाच्या प्रयत्नाला भरभरुन दिलेल्या प्रतिसादासाठी सगळ्यांना खुप खुप धन्यवाद!
अॅनाबेला !!!!!!
अॅनाबेला !!!!!!
छान!!!
छान!!!
प्रसन्न, मेघा प्रतिसादासाठी
प्रसन्न, मेघा प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!!
Chhan
Chhan
छान
छान
ही गोष्ट वेगळी आहे पण मायबोलीवर एक बाहुलीवर Horror Story वाचली होती ...... ती आठवली
कोणाला माहित आहे का?
92 words
92 words
मन्या छान आहे , मस्त
मन्या
छान आहे , मस्त
BLACKCAT,रत्न, बिपिनदा
BLACKCAT,रत्न, बिपिनदा प्रतिसादासाठी खुप धन्यवाद!
मस्त आहे
मस्त आहे
urmilas Thanks for the
urmilas Thanks for the response..
मस्त
मस्त
Chhaan.
Chhaan.
सुपु, देवकी प्रतिसादासाठी खुप
सुपु, देवकी प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
खिडकीबाहेरचं जग! >.......
खिडकीबाहेरचं जग! >.......
आपले काय आणिक बाहुलीचे काय...... सारखेच
मन्या... मस्त लिहिले आहे
धन्यवाद यतीन!
धन्यवाद यतीन!
आवडली कथा.
आवडली कथा.
Pages