Submitted by रश्मी. on 4 September, 2019 - 05:41
वेळेवर येणे याला जमणारच नाही ! संतापाने पुटपुटत सोन्या , शंकुच्या नावाने शिमगा करत येरझारा घालत होता. त्याला कसलिशी चाहूल लागली आणी त्याने वळुन डावीकडे पाहीले. डोळे भक्कन मोठे झाले, तोंडाचा आ झाला, हातपाय थरथरु लागले . समोरुन ती तिच्याच धुंदीत चालत येत होती. उजळ वर्ण, वार्यावर उडणारे मऊशार केस, डौलदार चाल चेहेर्यावर आत्मविश्वास झळकत होता. सोन्या स्तब्ध होऊन तिला नजरेने पित होता.
काय रे? मला उशीर झाला ना ! असे म्हणत शंकु मागुन आला आणी तो पण नजर विस्फारुन त्या सौंदर्यवतीकडे बघु लागला.
तोच.... ... सांवतांनी फेकलेल्या शिळ्या माश्याच्या कालवणाचा वास येऊन " तिने" परसात झेप घेतली आणी पाठोपाठ दोघेही म्यांव करत उड्या मारत गेले...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पहिलाच प्रयत्न !
पहिलाच प्रयत्न !
छान! अजुन लिहीत राहा
छान!
अजुन लिहीत राहा
भारीये,... ते दोघे बोके होते
भारीये,... ते दोघे बोके होते तर...
धन्यवाद किल्ली आणी पद्म !
धन्यवाद किल्ली आणी पद्म !
ते दोघे बोके होते तर.>> नाही.
ते दोघे बोके होते तर.>> नाही. एक बोका आणि एक मांजर. छान आहे, पण सोन्या नावावरूनच एखाद्या पाळीव प्राण्याबद्दल असेल असे वाटले होते
नाही. एक बोका आणि एक मांजर.>>
नाही. एक बोका आणि एक मांजर.>>> २ बोके आणि १ मांजर..
२ बोके आणि १ मांजर..>> अरे हो
२ बोके आणि १ मांजर..>> अरे हो, परत नीट वाचली आता.धन्यवाद
(No subject)
छान
छान
लोल
लोल
हा हा छानेय.
हा हा छानेय.
टॉम अँड जेरी मधला टॉम आणि एक भटका बोका, एका श्रीमंत मांजरीच्या प्रेमात पडतात, डोळ्यात बदाम वगैरे तो एपिसोड आठवला.
थँक्यु अक्कु, गोल्डफिश, शाली,
थँक्यु अक्कु, गोल्डफिश, शाली, जिद्दु आणी अॅमी.
मस्त आहे
मस्त आहे
मस्त जमलीये.
मस्त जमलीये.
मस्त
मस्त
बरिये
बरिये
मस्त
मस्त
छान
छान
एक फूल दो माली!! छान झालीय.
एक फूल दो माली!! छान झालीय.
छान
छान
मजेशीर. आवडली.
मजेशीर. आवडली.
मस्त जमलीये.
मस्त जमलीये.
मस्त.
छान
छान
मस्त आहे
मस्त आहे
छान आहे.
छान आहे.
मस्त
मस्त
(No subject)
लै भारी
लै भारी
पहिलाच प्रयत्न एकदम झकास
पहिलाच प्रयत्न एकदम झकास
लिहित रहा!
Pages