Submitted by रश्मी. on 4 September, 2019 - 05:41
वेळेवर येणे याला जमणारच नाही ! संतापाने पुटपुटत सोन्या , शंकुच्या नावाने शिमगा करत येरझारा घालत होता. त्याला कसलिशी चाहूल लागली आणी त्याने वळुन डावीकडे पाहीले. डोळे भक्कन मोठे झाले, तोंडाचा आ झाला, हातपाय थरथरु लागले . समोरुन ती तिच्याच धुंदीत चालत येत होती. उजळ वर्ण, वार्यावर उडणारे मऊशार केस, डौलदार चाल चेहेर्यावर आत्मविश्वास झळकत होता. सोन्या स्तब्ध होऊन तिला नजरेने पित होता.
काय रे? मला उशीर झाला ना ! असे म्हणत शंकु मागुन आला आणी तो पण नजर विस्फारुन त्या सौंदर्यवतीकडे बघु लागला.
तोच.... ... सांवतांनी फेकलेल्या शिळ्या माश्याच्या कालवणाचा वास येऊन " तिने" परसात झेप घेतली आणी पाठोपाठ दोघेही म्यांव करत उड्या मारत गेले...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
धन्यवाद हर्पेन, बिपीन, जाई,
धन्यवाद हर्पेन, बिपीन, जाई, मामी, सायो, असा, डिजे, सस्मित, राजसी, व्हि बी, अमर, सुनिधी, जव्हेरगंज, अभिनव, बोकलत, मी मधुरा आणी Mmmmm.
खरे तर गंमत म्हणून लिहीली. ती १०० शब्दात बसली म्हणून टाकु शकले. स्पर्धेचा हेतू डोक्यात नव्हता, कारण बर्याच दिवसा पासुन मनात रेंगाळत होती. स्पर्धेमुळे वाहत्या गंगेत हात धुता आले इतकेच.
सुंदर...
सुंदर...
आवडलीच!
आवडलीच!
सोळ्या?
सोळ्या?
हाहाहा
हाहाहा
मस्त
मस्त
मस्तच आहे
मस्तच आहे
आवडली...
आवडली...
अरे वाह छानच
अरे वाह छानच
एक फुल दो माली...
एक फुल दो माली...
मस्त जमलीये.
मस्त जमलीये.
Pages