Submitted by मन्या ऽ on 27 August, 2019 - 14:52
द्वंद्व..
होकार-नकाराच्या
खेळात नकाराचा
विजय झाला
बुद्धी आणि मनाच्या
द्वंद्वात बुद्धीचा
विजय झाला
विजय झाला असला
तरी मन घायाळ
झाले; आठवांरुपी
मनावर आज
ओरखडे उमटुन गेले
विजय नसे तो बुद्धीचा
विजय आहे तो
लोकांच्या विचित्र
नजरेचा-त्यांच्या
विकृत मनोवृत्तीचा..
(Dipti Bhagat)
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर कविता! खूप आवडली....
सुंदर कविता! खूप आवडली....
आवडली!
आवडली!
अज्ञातवासी, अक्की
अज्ञातवासी, अक्की प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
छान कविता, तेवढं ते दंद्व करा
छान कविता, तेवढं ते दंद्व करा..
पाटील प्रतिसादासाठी खुप खुप
पाटील प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद! सगळ्यानांच कमी जास्त प्रमाणात द्वंद करावं लागतं.काहीजण त्यावर मात करतात तर काहीजण त्यातच भरडले जातात.
मस्तच.
मस्तच.
मन्या, माझा प्रतिसाद विचार
मन्या, माझा प्रतिसाद विचार करण्यासाठी नसून बदल करण्यासाठी होता.. द्वंद हा शब्द चुकला आहे, त्याचं दंद्व करा असं म्हणायचं होतं, पण तुमचा सकारात्मक विचार आवडला!
अर्रर! पाटील, तुम्ही बदल
अर्रर! पाटील, तुम्ही बदल सुचवला माझ्या लक्षात नाही आला.असो.
बदल केला आहे.आवर्जुन पुन्हा सांगितलंत खुप आभार!
सुपु, खुप खुप धन्यवाद!
दंव्द, द्वंद दोन्ही चूक.
दंव्द, द्वंद दोन्ही चूक. द्वंद्व
छान जमली आहे. अजूनही एक दोन
छान जमली आहे. अजूनही एक दोन कडवी वाढवली असती तरी मस्त वाटले असते.
योग्य शब्द द्वंद्व असा असावा.
भरत,शालीदा संपादीत केलं आहे.
भरत,शालीदा संपादीत केलं आहे.
शालीदा अजुन सुचलं तर नक्कीच कवितेत ऍड करते. प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!