ऐतिहासीकः जम्मु व काश्मिर राज्याचा विशेष दर्जा रद्द

Submitted by अभि_नव on 5 August, 2019 - 03:23

एवढी वर्षे भारतासाठी डोकेदुखी ठरलेले घटनेचे कलम ३७० चे १ले उपकलम वगळता ३५अ सहित इतर सर्व कलम रद्द करुन, जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश तयार करण्याचा प्रस्ताव आज संसदेत मांडण्यात आला. संसदेत त्यावर चर्चा चालू आहे.
विरोधीपक्षीनी चर्चेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला व कोणाला बोलू देत नाहीत.
पुढे काय होतय याकडे पुर्ण जगाचे लक्ष.
--
१२५ वि. ६१ मतांनी भारतीय राज्यसभेत जम्मु काश्मिर पुनर्रचना कायदा पास करण्यात आलेला आहे.
आज रोजी, भारतात २८ राज्ये व ९ केंद्रशासीत प्रदेश आहेत.
या निर्णयात सहभागी असणा-य सर्व व्यक्ती व संस्थांचे अभिनंदन व धन्यवाद.
--
लोकसभेतही कायदा संमत.
बहुसंख्य भारतीय जनता, विविध क्षेत्रातले मान्यवर व आंतरराष्ट्रीय राजकीय नेते या सर्वांकडुन निर्णयाचे जोरदार स्वागत.

  • ३७० चे १ले उपकलम वगळता, इतर कलमे व ३५अ पूर्णपणे रद्द
  • जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश
  • जम्मु व कश्मिर च्या केंद्रशासीत प्रदेशाला स्वतःचे विधीमंडळ असेल.
  • अनेक वर्षांपासुनची लडाखी जनतेची मागनी अखेर पूर्ण.
  • बुद्धिस्ट बहुसंख्येचे लडाख भारतातले पहिले राज्य (कें.प्र).
  • काश्मिरी नागरीकांचे दुहेरी नागरीकत्व रद्द, एकच भारतीय नागरीकत्व
  • एक देश, एक घटना, एक राष्ट्रगीत व एक झेंडा
  • काश्मिरपासुन कन्याकुमारीपर्यंत अखंड भारत


-

-

Group content visibility: 
Use group defaults

<< काश्मिरातील दहशतवादी हिंसाचाराची सालनिहाय आकडेवारी कुठे मिळेल? >>
------ साधारण पणे मागच्या ३० वर्षात ५०,००० असा आकडा दिसतो आहे, custodial deaths धरुन तो १००,००० पर्यंत असावा असा काहींचा अंदाज आहे.

https://www.satp.org/satporgtp/countries/india/states/jandk/data_sheets/...

काहि लोकांनी काढलेल्या धाग्यावर... फिरकले नाही. म्हणून इकडे ज्ञान ओतायला चालू केले आहे.

काश्मीरम ध्ये बायकांवर अन्याय अत्याचार होतात हे उ.प्र. भाजप आमदाराने म्हणावे हा विनोद की दैवदुर्विलास?
याच आमदारांनी याआ धी "ज्यांना भारतात असुरक्षित वाटतं, त्यांच्यावर बाँब टाकावेत" अ सं म्हटलं होतं.

बहुसंख्य भारतीय पुरुष लग्न कशासाठी करतात, हे सांगायला हवं का ? सो शल मीडियावर राइट विंगर्स गोर्‍या काश्मिरी मुलींचे आ णि तिथल्या जमिनींचे फोटो टाकून काय काय लिहिताहेत. जमिनी ची मालकी मिळेल म्हणून खु ष. पुढचं लिहीत नाही.

गुजरातमध्ये जीव धोक्यात घालून सीमेवर जमिनी घेऊन त्या सुपीक करणार्‍या शेतकर्‍याचं पुढे काय झालं कल्पना नाही. पण त्यांच्याबद्दल इथे आलेल्या कमेंट्स बोलक्या आहेत.

काश्मिरी मुसलमान काश्मिरी पंडितांनी परत यावं यासाठीच उत्सुक होते. पण त्यांनी २०,००० रोहिंंग्या मुसलमान लोकांना गुपचुप काश्मिरात आणुन वसवल !! कदाचित रोहिंंग्या मुसलमान हेच काश्मिरी पंडित आहेत अस कोणीतरी त्यांना सांगितलेल असाव !!

भारताने आज एक राज्य जिंकलं. चला तिथल्या जमिनी घेऊया आणि मुली भोगूया.

काय विकृृृृृत मानसिकता आहे ही !

https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/bringing-p...
परत णार्‍या काश्मिरी पंडितांसाठी वेगळी गावे वसवण्यापेक्षा त्यांना त्यांच्या मूळ गावांतच वसवा - हुरियत

https://mumbaimirror.indiatimes.com/news/india/mirwaiz-appeals-kashmiri-...

https://www.thehindu.com/news/national/other-states/29-years-later-kashm...

गाडी आता भारताच्या सैन्याने केलेल्या कथित अत्याचारान्कडे वळतेय !

फुरोगाम्यान्नो, ३७० बद्धल बोला, दुसर्यान्वर धागा भरकटवण्याचे आरोप करणार्यान्नी स्वतः तेच करावे याला दुतोन्डीपणा म्हणतात नाही का?

गाडी आता भारताच्या सैन्याने केलेल्या कथित अत्याचारान्कडे वळतेय !

फुरोगाम्यान्नो, ३७० बद्धल बोला, दुसर्यान्वर धागा भरकटवण्याचे आरोप करणार्यान्नी स्वतः तेच करावे याला दुतोन्डीपणा म्हणतात नाही का? >>>

मंद जोशी नामक एका इसमाला असेच खोटेनाटे आरोप करण्याची सवय होती. त्याच्याकडे दुर्लक्ष केले तरी भुंकायचा आणि उत्तर दिले तरी चावायचा. तुम्हालाही तोच आजार आहे हे पाहून वाईट वाटले. आता तुम्हाला या आरोपांच्या लिंका मागितल्या की तुम्ही आक्रस्ताळेपणा कराल जोशासारखा. त्यामुळे वर जे लिहीले आहे तसे प्रतिसाद कुठे आहेत आणि कुणी दिलेत एव्हढेच सांगितले तर तुम्ही असंबद्ध बडबड करत नाही आहात हे कळेल.

३७० गेल्यामुळे जे बदल होणार आहेत, त्याबद्दलच प्रश्न विचारलेत. बोलती बंद.
जमिनी घेणार - घ्या सीमेवर. गुजरात मॉडेल. जे मोदींनी मोडलं.
२००५ पासून कमी होत गेलेला दहशतवाद २०१२ पासून वा ढत गेला. २०१४ नंतर ट्रेंड कायम होती. का?
२००५ पर्यंतच्या कॅज्युअल्टीजचे आकडे भयानक आहेत.
काश्मीर उप्र, बिहार, म प्रच्या पुढे कसा? आहे उत्तर?

काश्मीर उप्र, बिहार, म प्रच्या पुढे कसा? आहे उत्तर?
>> तुम्ही समजावून सांगा. आपणच मोठेपणा घेऊन ज्ञान द्यावे भरत जी.

मीच आहे मंजो. मीच आहे थॅनोस आपटे. मीच आहे किरणूद्दिन. मीच आहे.........

तुम्हा लोकांच्या म्हणण्याप्रमाणे काश्मीरमध्ये ३७० कलम असल्याने त्याची प्रगती होत नव्हती.

चैरा
http://misalpav.com/node/45011
इथे पण मायबोलीप्रमाणेच सल्ले मिळालेत.

असो. मंदार जोशी हे एका विशिष्ट विचारधारेचे पाईक होते. त्यांचे प्रतिसाद विषारी, विखारी किंवा उर्मट, उद्धट, बालीश म्हणता येतील फारतर पण ते शिव्या देतील असे मायबोलीवर कुणालाही वाटत नाही. मूळ आयडीने त्यांनी चांगले लिखाण सुद्धा केले आहे. त्यांचा आयडी त्यांना परत मिळाला तर त्यांचा राग कमी होईल असे माझे मत आहे.

कान्दामुळा, मी ज्या प्रतीसादान्बद्धल लिहिले ते समजण्यासाठी तुला तुझ्या डोळ्यान्चा व बुद्धीचा वापर करावा लागेल. बाकी तुझा प्रतिसादच मी आधी जे लिहिले त्याचा मोठा पुरावा आहे.

आता ते मन्द जोशी वगैरे फाल्तु विषय सोड ( मला त्यात रस नाही) आणि धाग्याच्या विषयाबद्धल बोल.

होना कांदा मुळा. थॅनोस आपटे हा आयडी सुध्दा मुळ आयडी परत मिळावा म्हणून आकांडतांडव करीत होता ‌. अनेक आयडी घेऊन शिविगाळ करून समाप्त झाला. सारखा ऍडमिनना विपू करून कांगावा करायचा. मा. सं. बिघडल्याने खालची पातळी गाठली होती त्याने.

क्रुपया कान्दामुळा सारख्या आयडीन्च्या कुजक्या प्रतीक्रिया ओलान्डुन पुढे जावे व धाग्याच्या विषयावर लिहावे ही नम्र विनन्ती.

या लोकान्च्या डोळ्यात हा धागा खुपत असल्याने तो बन्द व्हावा यासाठी वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न केले जातील.

Proud

भाजपयाना 370 हटाव अन समान नागरी कायदा का हवा आहे, हेही उघड गुपित आहे.

किती ती जलजळजळजळ

धन्यवाद मी- माझा भाऊ. काही लोक आपणच आपली पाठ थोपटून घेत होते म्हणून लिहिलं. विषयांतराबद्दल क्षमस्व.
भरत काश्मिर per capita income मध्ये पुढे का आहे हे समजावून सांगाल काय?

मला वेळ झाला की सांगे न. तोवर तुम्हीही शोधाशोध करा. बाकीचेही काही मुद्दे लिहिलेत.
गुजरातेतल्या त्या शूर शेतकर्‍यां वर अशी वेळ का आली? गुजरातमध्ये तर कलम ३७० नाही.

क्रुपया कान्दामुळा सारख्या आयडीन्च्या कुजक्या प्रतीक्रिया ओलान्डुन पुढे जावे व धाग्याच्या विषयावर लिहावे ही नम्र विनन्ती.

या लोकान्च्या डोळ्यात हा धागा खुपत असल्याने तो बन्द व्हावा यासाठी वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न केले जातील. >>>

फुल्ल मनोरंजन आहे. कोण बोलतंय हे ? Lol
अरे भावा, तू जे आऱोप केलेस की सैन्याबद्दल लोक काहीही बोलताहेत ते कुठे हे दाखवणे तुझे काम आहे. नाहीतर तू स्वतःच धागा भरकटवतोय हे सिद्ध झालंच आहे. बोल कुठे कोण सैन्यावर आरोप करतंय ?

इथे चिनूक्स, आशुचँप, भरत, संजय पगारे यांच्या पोस्टींना तुम्हाला उत्तरं देता येत नसल्याने तुम्ही नेहमीप्रमाणे स्वतःच भरकटवणे आणि बेछूट आरोप करणे सुरू केले आहे. तुला मुद्द्यांवर बोलायचेच असेल तर या लोकांना मुद्देसूद उत्तरे दे नाहीतर पारभव मान्य कर.

ए ना चॉलबे. सांगा ना गडे. मला पामराला कळू द्या ना. आपल्या प्रगल्भ उत्तुंग आकलनाचा लाभ मज घडू द्या.

इथे चिनूक्स, आशुचँप, भरत, संजय पगारे यांच्या पोस्टींना तुम्हाला उत्तरं देता येत नसल्याने तुम्ही
>> हे त्यांना म्हणू द्या. त्यांनी असे म्हटलंय का. वकीली केल्यासारखे वाटते मला हा प्रकार.

जम्मू काश्मीरचं दरडोई उत्पन्न आणि मानव विकास निर्देशांक उप्र, मप्र, बिहारपेक्षा चांगले आहेत, मानव विकास निर्देशांक गुजरातपेक्षा एका दशांशाने का होईना चांगला आहे, ही सरकारी आकडेवारी आहे. २०१७ मधली.
तमी लावलेला शोध नाही.

Pages