Submitted by मन्या ऽ on 8 July, 2019 - 07:00
अश्रु..
तुझ्या डोळ्यांतील
अश्रु पाहुन
आई!..जीव माझा
कासावीस झाला
नेमका काय असेल
अर्थ तयाचा
तो आज उमगला
माझ्या प्रत्येक
वाटचालीसाठीची
तुझी होणारी
तगमग
आज मज जाणवली
अशा अजुन किती
वेदनांची अश्रुफुले
तु माझ्यासाठी सांडवली
तुझ्या नयनांतील
हे अश्रु
नसतील आता
वेदनेचे
ते अश्रु
असतील आता
आनंददायी क्षणांचे
तो टिपुन घेता तु
अलगद तुझ्या करांने
सफल होईल माझे
अवघे जीवन
तुझ्या पोटी
जन्मल्याचे!..
(दिप्ती भगत)
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
योगेश जोशी वेगळे. मंदार जोशी
योगेश जोशी वेगळे. मंदार जोशी वेगळे. दोघांचे असंख्य ड्युआयडी आहेत. मंदार जोशींचे सहकारी एक गझलकार हे सुद्धा मायबोलीच्या वाचकसंख्येत नित्यनेमाने भर घालत असतातच. गझलांवरचा विनोद त्यांना सहन होत नाही. मन्या यांना सुद्धा सहन होत नाही.
असे हे चक्र आहे बघा.
तुम्हाला माझा कळवळा आल्याने तुमच्या जवळ मन मोकळे केले. अर्थात राजकारणाच्या धाग्यावर तुम्ही मी-माझा यांच्या बाजूने आहातच. मेरी गो राऊंड आहे हा.
मी माझा यांनी असंख्य तक्रारी
मी माझा यांनी असंख्य तक्रारी करूनही माझा आयडी गेलेला नाही.
तरी माझा हा आयडी गेल्यास मी मन्या, खान ९९ यांचा आभारी राहीन. मी माझा हे योग्य प्रकारे काम करीत नसल्याने त्यांचा पगार कापावा ही नम्र विनंती. चाळीस पैशांऐवजी पाचच पैसे द्यावेत.
तक्रारींची आवर्तने अजुन थोड़े
तक्रारींची आवर्तने अजुन थोड़े महीने /वर्षे मागे नेउन संदीप डांगे ह्यांना त्यांचे सर्व जुने आयडी पुनः कार्यान्वीत करण्यास विशेष सवलत मिळावी अशी मीसुद्धा प्रशासनाला विनंती करतो. काहीही कारण नसताना बिचाऱ्यांवर फार अन्याय झालाय असे त्यांच्या एकंदर हल्लीच्या प्रतिसादांत जाणवते राहते.
निकाळजे आहेत का इथे ?
निकाळजे आहेत का इथे ?
थॅनोस भाई राजकारण धाग्यावर
थॅनोस भाई राजकारण धाग्यावर तुम्ही चूकीच्या लोकांना साथ देत असता, तेव्हा तिकडे तुम्हाला विरोध असतो. पण मन्या आणि कंपनी ज्या पद्धतीने माबोवर मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत ते मलाही पटत नाही. काही आयडी उडवले की मुद्दाम त्यांचे धागे वर आणणे वगैरे...
Thanks! DD..
Thanks! DD..
Thanks! उर्मिला.
(No subject)
आपल्याच कवितेला आपणच रिप्लाय
आपल्याच कवितेला आपणच रिप्लाय द्यायचा आणि आपणच धन्यवाद मानायचे. चाहते पण आपणच आपले. मायबोलीने एव्हढे वाईट दिवस नव्हते पाहीले.
मन्या ऽ यांचे चाहते
मन्या ऽ यांचे चाहते
Displaying 1 - 9 of 9
अज्ञानी
योगेश क्षिरसागर
अक्षय.
Urmila Mhatre
महाश्वेता
'सिद्धि'
दत्तात्रय साळुंके
अज्ञातवासी
प्रतिक सोमवंशी
यातले दत्तात्रय साळुंके सर हे जेन्युईन आहेत. बाकीचे काही माहिती नाहीत. सगळेच एक दोन महीन्यांचे आयडीज आहेत. यातला एक फार महत्वाचा आहे...
कोण्ता आहे म्हत्त्वाचा वो
कोण्ता आहे म्हत्त्वाचा वो थॅनोस भाई?
कविता तितकीशी आवडली नाही पण
कविता तितकीशी आवडली नाही पण भावनेला हात घालून गेली.
वो आपटेभाऊ कशाला उगाच वातावरण खराब करताय? पराचा कावळा करताय उगाच.
कृपाचार्य प्रतिसादासाठी खुप
कृपाचार्य प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद! पुढच्या वेळी अजुन चांगले लिहिण्याचा प्रयत्न करेल.वाचत राहा.
कृपाचार्यवासी , फोन नंबर
कृपाचार्यवासी , फोन नंबर देता का ? कळवतो.
मेल करतो नंबर. आणि आपटेभाऊ
मेल करतो नंबर. आणि आपटेभाऊ माझे येथील नाव कृपाचार्य आहे. ते वासी जोडून अपमान नका करू माझा. मेल चेक करा. नंबर पाठवतोय.
नाही मिळाला नंबर अजून.
नाही मिळाला नंबर अजून.
वासी शब्द जोडला तर अपमान
वासी शब्द जोडला तर अपमान वाटतो. काय वाटेल ज्याच्या आयडीत वासी शब्द आहे त्याला?
Even after being a member of
Even after being a member of this Poetry group, I am at a completely loss as to where to find a window for entering my entry in this group. (The same frustration holds for entering my entry in any other group.)
Can somebody provide me a clear instruction as to how to find a window for entering my entry? Thank you.
Pages