Submitted by मन्या ऽ on 8 July, 2019 - 07:00
अश्रु..
तुझ्या डोळ्यांतील
अश्रु पाहुन
आई!..जीव माझा
कासावीस झाला
नेमका काय असेल
अर्थ तयाचा
तो आज उमगला
माझ्या प्रत्येक
वाटचालीसाठीची
तुझी होणारी
तगमग
आज मज जाणवली
अशा अजुन किती
वेदनांची अश्रुफुले
तु माझ्यासाठी सांडवली
तुझ्या नयनांतील
हे अश्रु
नसतील आता
वेदनेचे
ते अश्रु
असतील आता
आनंददायी क्षणांचे
तो टिपुन घेता तु
अलगद तुझ्या करांने
सफल होईल माझे
अवघे जीवन
तुझ्या पोटी
जन्मल्याचे!..
(दिप्ती भगत)
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
छान मन्या!
छान मन्या!
सुंदर कविता दिप्ती!!
सुंदर कविता दिप्ती!!
राजेंद्रजी,प्रांजल,महाश्वेता
राजेंद्रजी ,प्रांजल ,महाश्वेता प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
छान.
छान.
छान आहे !
छान आहे !
सिद्धि,कुमारदा प्रतिसादासाठी
सिद्धि,कुमारदा प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
छान
छान
मस्त!
मस्त!
इथे सर्वांच्या कवितांच्या
इथे सर्वांच्या कवितांच्या लिंक्स दिल्या तर एक संग्रह होईल.
इथे सर्वांच्या कवितांच्या
इथे सर्वांच्या कवितांच्या लिंक्स दिल्या तर एक संग्रह होईल.
Submitted by थॅनोस आपटे }}}}
तुम्हाला असा संग्रह हवा असेल तर ऑलरेडी उपलब्ध आहे -https://www.maayboli.com/node/68568
तसेच वैयक्तिक आवडीसाठी निवडक १० मध्येही नोंदवू शकता.
छान आहे कविता.
छान आहे कविता.
मातृऋण फेडण्यास
...अश्रु
असतील आता
आनंददायी क्षणांचे... ह्यासारखे सुख नाही आयुष्यात !
डॉ.विक्रांत, मेघा, अज्ञानी
डॉ.विक्रांत, मेघा, अज्ञानी प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
अॉलरेडी असेल तरी कवयित्रीचा
अॉलरेडी असेल तरी कवयित्रीचा छंद पाहता त्यांच्याच धाग्यावर कवितांच्या लिंक्स जमा केल्या तर त्यांना इतरांच्या धाग्यावर हा छंद जोपासण्यासाठी कसरत करावी लागणार नाही.
अज्ञानी तुम्ही पण कवयित्री
अज्ञानी तुम्ही पण कवयित्री आहात काय?
संदीप भौ
संदीप भौ
आम्ही कविता नाय करत
पण चांगली वाटली तर तारीफ जरूर करतो.
अज्ञानी आणि अज्ञातवासी सारखी
अज्ञानी आणि अज्ञातवासी सारखी नावं आहेत ना किरणभाई.
खान याचं discussion तुम्ही
खान याचं discussion तुम्ही आपआपल्या विपुतच केलेत तर बरं होईल.
ठांकू जी
ठांकू जी
इथे सर्वांच्या कवितांच्या
,,,
Wahh
Wahh
Thanks जिद्दु!
Thanks जिद्दु!
Thanks प्रतिक!
छान जमलीय कविता. टची आहे.
छान जमलीय कविता. टची आहे.
Ohh ho such a beautiful
Ohh ho such a beautiful creation ... Mstch dipti
नहमीप्रमाणे प्रशासकांच्या
नहमीप्रमाणे प्रशासकांच्या वहीत केलेला कांगावा पाहिला. प्रशासकांना सोयीचे जावे म्हणून विस्ताराने प्रतिसाद देत आहे.
खान याचं discussion तुम्ही आपआपल्या विपुतच केलेत तर बरं होईल. >>>
मन्या असे तुम्ही तुमच्या आयडी परिवाराला इतरांच्या धाग्यावर का बरे सांगत नाही ? तुम्ही स्वतः न वाचता प्रतिसाद देता (तसे तुम्ही कबूल केले आहे. पुन्हा कांगावा करू नका). मग तुमचा प्रतिसाद असंबद्ध वाटल्याने कुणी तरी तुम्हाला विचारते की समजले नाही.
यावर तुमचा प्रतिसाद न वाचता दिलेला आहे हे चांगले ठाऊक असतानाही तुम्ही पुन्हा पुन्हा असंबद्ध प्रतिसाद देत राहता.
तीन चार तास एकच प्रतिसाद एडीट देखील करता,
त्यानंतर कविता आणि गझलांच्या धाग्यांचे संकलन असलेल्या धाग्यांच्या लिंक्स शोधून आणून तिथे डकवता.
डकवताना हा धागा आपण वाचलेला नाही याची तुम्हाला पूर्ण कल्पना असते.
त्यामुळे आपण काय करत आहोत याचीही तुम्हाला पूर्ण कल्पना असते.
इतका वेळ घालवताना तुम्हाला मूळ धागा वाचायचा वेळ मिळत नाही.
तुमच्या संरक्षणार्थ जे आयडी येतात ते ही तुमच्या असंबद्ध प्रतिसादाला डिफेन्ड करतात.
तुम्ही परस्पर पाच दिवसात मायबोलीला वैतागलेल्या आयडीच्या समर्थनार्थ मिशन चालवता. तिथे एक दिवस वय असलेले आयडी तुम्हाला डिफेन्ड करतात. त्याचप्रमाणे अश्रू या धाग्यावर, तसेच इथेही करता.
एक चूक एकाकडून होऊ शकते. पण एकच चूक एकापेक्षा जास्त जण करत असतील किंवा समर्थन करत असतील तर ते त्या आयडीचे ड्युआयडी असतात असा एक आंतरजालीय नियम आहे.
हे सर्व आयडी तुमचेच का मन्या ?
बराच वेळ मिळतो की .
मन्या तुम्ही स्वतः कुणाचा ड्युआयडी आहात ?
तुम्हाला गझलांच्या शीर्षकाची गंमत सहन होत नाही.
राजकारणाशी संबंधित तुमचा एकही धागा नसताना तुम्ही राजकारणाच्या धाग्यावर ट्रोलिंग केले अशी खुशाल तक्रार करता.
तिथे कोणत्या नावाने वावरता ?
प्रशासकांनी तरी सांगावे कृपया.
अर्थात या आयडीने व्हीपीएन वगैरे टूल्स वापरले असतूल तर पोचलेला आयडी आहे असे म्हणावे लागेल.
तुम्ही जे इतरांच्या धाग्यावर
तुम्ही जे इतरांच्या धाग्यावर जाऊन करता तसेच तुमच्या धाग्यावर तुम्हाला का चालत नाही ?
चालत नसेल तर प्रशासकांच्या वहीत जाऊन आपली चूक दुरूस्त करा की. तुम्ही न वाचता प्रतिसाद दिल्यामुळे आणि तुम्ही ते चालूच ठेवल्याने सर्व प्रकार घडला अशी कबुली पण द्या.
अन्यथा तुमची कवितांची संकलनाची आवड आपण तुमच्याच धाग्यावर चालवूयात.
प्रशासकांनी कृपया यास हरकत घेऊ नये
(आपण अप्रकाशैत केलेला धागा पाहिलात तर मन्या या आयडीकडे धागा वाचण्यासाठी वेळ नव्हता, पण संकलनाच्या धाग्यांच्या लिंक्स शोधून आणणे , त्या कॉपी करणे आणि पुन्हा संबंधितांच्या धाग्यावर नेऊन डकवणे या मेहनतीसाठी चिकार वेळ होता असे दिसून येईल).
बहुत सही लिखा है थॅनोस भो.
बहुत सही लिखा है थॅनोस भो.
मा. प्रशासक
मा. प्रशासक
या आयडीने तुमच्या विपूत आपला संबंध नसतानाही किती तक्रारी केल्या आहेत ? या आयडीच्या लिखाणात कुठेच कोतबो किंवा राजकारणाशी संबंधित धागे नाहीत. एक आयडी जो पाचच दिवसात प्रचंड फॊलोईंग मिळून इथून मायबोलीला वैतागून निघून गेला त्या आयडीच्या धाग्यावरही या आयडीचे अनेक प्रतिसाद दिसतात.
ज्या पद्धतीचा गोंधळ मन्या या आयडीने आणि त्याच्या आयडीपरिवाराने घातला आहे त्यावरून हा आयडी दुस-या कुणाचा ड्युआयडी आहे का अशी शंका येत आहे.
कृपया कडक कारवाई करावी आणि या आयडीने जेव्हढे आयडी घालवले आहेत त्यांना पुन्हा अनब्लोक करावे ही विनंती.
त्याचसोबत या आयडीच्या चुकांना समर्थन दर्शवून इतरांचे धागे ट्रोल करायला मदत करणा-या सर्व आयड्यांना ब्लोक करावे ही विनंती. ते आयडी बहुतेक मन्या यांचेच ड्युआयडी असावेत.
मन्या ऽ
3 July, 2019 - 04:14
Admin,
माझा 'नजर' या कवितेचा धागा उडविण्यात यावा.हि विनंती.
https://www.maayboli.com/node/70423
तसदीबद्दल क्षमस्व
मन्या ऽ
1 July, 2019 - 08:57
Admin,
कृपया,या
https://www.maayboli.com/node/70429
धाग्याकडे तसेच
https://www.maayboli.com/user/69487
या आयडीला योग्य ती समज द्यावी. ह्या आयडीने यापुर्वी कोतबो च्या धाग्यांवर,राजकारणांच्या धाग्यांवर आणि माझ्या 'नजर' या कवितेच्या धाग्यावर गोंधळ घालायचे प्रयत्न केले आहेत.
तसदीबद्दल क्षमस्व!
मन्या ऽ
27 June, 2019 - 08:55
Admin,
कृपया
https://www.maayboli.com/node/70449
या धाग्याकडे लक्ष द्यावे.तसेच JayantiP यांना समज द्यावी.
एका ट्रोलरमुळे अजुन किती चांगल्या लेखकांना माबोकर वाचकांनी गमवायचं आहे?
बहुत सही लिखा है थॅनोस भो. >>
बहुत सही लिखा है थॅनोस भो. >>> धन्यवाद मन्या क्र. ....
खान ९९
खान ९९
तुम्ही मन्या नसाल तर कल्पेशकुमार यांचा ड्युआयडी आहात की अज्ञातवासी उर्फ अंबज्ञ उर्फ योगेश जोशींचा ड्युआयडी आहात ? कारण जोशी म्हटले की ते मी माझा वाले चवताळतात. मी माझा ज्या धाग्यावर यथेच्छ गोंधळ घालतात त्या धाग्यावर त्यांचे जे राजकीय शत्रू आहेत त्यांच्या तक्रारी मन्या हे करतात अशी साखळी असल्याने तुम्ही मला तुम्ही कोण आहात हे कळवलेत तर बरे होईल. अर्थात तशी सक्ती नाही.
Pages