तुला 'का' ? 'पाहता' रे..

Submitted by किल्ली on 10 May, 2019 - 05:57

ggg.jpgतुला पाहते रे..

शितु, सुभा, गादा (गायत्री दातार उर्फ आपलं ई बाळ) आणि ह्या सीरीयल मधील समस्त महान लोकांची कामं पाहुन त्यांची मेहनत सार्थकी ठरवण्यासाठी हा धागा..

आओ ना फिर
उडाओ ना फिर

हा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
२. https://www.maayboli.com/node/68143
३. https://www.maayboli.com/node/68936

gggggg.jpghqdefault.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमी सिरेल बघणारी मंडळी आता ईबाळाला बघत नै वाटतं.कारवीतै,साधनातै अजिबात दिसेनात आता. Uhoh
पळुन गेले कि काय शिरेल्ला वैतागुन? Wink Rofl

सुभा प्रेमात पडल्याची अ‍ॅक्टींग मस्तच करतोय! कालचा क. कि (कपाळावर किस) जेन्यूईन वाटला Proud

नाही! मला वाटते हे ईशाचे नाटके!
विक्रांत पासून अजून थोडा वेळ व सेफ्टी मिळवायला..... नक्कीच!
व्हीबी -- Biggrin

इशा प्रेग्नंट आहे::::::: हे ऐकल्यावर माझी पहिली प्रतिक्रिया ----- हे कसं शक्य आहे??? ( दोन्ही कानांवर हात ठेवलेली बाहुली )

मग लक्षात आलं, आपण माबोवर नाही.... सासूबाईंच्या शेजारी बसलो आहोत आणि लेक माझ्या मांडीवर आहे. मग पुढची वाक्यं मनातल्या मनात..... Wink

VB>> Biggrin Biggrin

बाळ प्रेग्नन्ट आहे >> ईईई कसे वाटते हे वाचायला >>> Lol बदललं

पण खरच इतका धक्का बसला की पटकन प्रतिक्रिया दिली

सिम्बा ह्यांना पडलेला प्रश्न मलाही पडला होता, ईबाळ त्याच्या अपत्याला काय म्हणेल, सरांचं बाळ म्हणून junior सर/ मॅम??????

आता अचानक विक्याला ईबाळाचा पुळका आलाच आहे - ह्या ट्विस्ट्ची काय गरज होती ?

मुळात विक्याचा सूड घ्यायचा तर त्याला मारायचं का चुकांची जाणीव करून द्यायची का सरंजामे ग्रुपमधून बाहेर काढायचं हे काही क्लीअर नाहीये ना ईबाळाला ना केड्याला.

इशा आई होणार आहे!!काल विक्रांत सरंजामेला डॉक्टरांनी गुड न्युज सांगितली. मला उत्सुकता एकाच गोष्टीची आहे, मोठे झाल्यानंतर ते बाळ विक्रांत सरंजामेला काय हाक मारेल?
पप्पा की पप्पा सर!

#चुना_लावते_रे

साभार

डॉक्टर : ईशा मॅडम आई होणार आहेत
विस- काहीही न सुचून -.....
पुन्हा डॉक्टर - तुम्ही बाबा होणार आहात. ईशा मॅडम प्रेग्नंट आहेत
आता विस प्रफुल्लित वगैरे. ( खात्री करून घेत असावा आधी. नक्कीच त्याला आपल्याला पडलेला प्रश्न पडला असावा)एसीपी प्रद्युमन आठवला अगदी.

कालची ईशाला आलेली चक्कर खरी होती का? >>> तां माका काय माहित? >>>>>>>>> ती चक्कर खरी होती. Lol

ईशा प्रेग्न्ट!? ये क्या हुआ, कब हुआ, कैसे हुआ?

सुभा प्रेमात पडल्याची अ‍ॅक्टींग मस्तच करतोय! कालचा क. कि (कपाळावर किस) जेन्यूईन वाटला >>>>>>>> +++++++++१११११११११११ पण तो ईशाच्या प्रेमात नेमका कधी आणि कसा पडला तेच कळत नाहीये. असा एखादा सिन किव्वा क्षण दाखवायचा ना. नाही म्हणायला एका सिनमध्ये अस दाखवल होत की , जेव्हा विस ईशाला विचारतो की, ' तुला रन्ग आवडत नव्हते, मग मी रन्ग लावल्यावर काहीच रिएक्ट झाली नाही, अस का? तेव्हा ईशा त्याला पोळयाच्या लाडूचा सन्दर्भ देऊन ( विसला लाडू आवडत नसतात.) सान्गते, ' आपल्याला ज्या गोष्टी आवडत नाही त्या गोष्टी आपण आपल्या प्रेमाच्या माणसासाठी आवडून घेतो.' ते ऐकून विस सिरियस होतो. तेव्हाच त्याची प्रेमात पडण्याची सुरुवात झाली होती वाटत.

काल सुभाने पुन्हा तो क्यूट सफेद शर्ट घातला होता. ईशा प्रेग्नट आहे कळल्यावरची त्याची रिएक्शन मस्त होती. Happy

गार्गी फुले जेन्युईन कारणासाठी काल गायब झाली होती. ईआई अचानक आजारी पडल्याची स्टोरी अ‍ॅड केली.

झेण्डेकडे मारेकर्यान्ना आणि मन्दाला देण्याईतके पैसे येतात कुठून? Uhoh

ईशाला लागणारी गोळी मायरा झेलून मरेल अस दाखवतील कदाचित.

काल सुभाने पुन्हा तो क्यूट सफेद शर्ट घातला होता. ईशा प्रेग्नट आहे कळल्यावरची त्याची रिएक्शन मस्त होती. >>>>>>>>>>>>> हो खुप छान दिसतो... त्याला..... ++++++++++११११११११११११११२२२२

ईशा प्रेग्नंट असेलच तर एक तर आज झेंडेंच्या प्लॅन मुळे तिच्या बाळाला काहीतरी इजा होईल आणि विस झेंडेला ठार करेल. तसं नाही झालं तर ही प्रेग्नन्सी विसला माफ करण्यासाठी/सोडून देण्यासाठी उपयोगी पडेल. ती स्वतःच्या बाळाला अनाथ कसं होऊ देईल? Proud
किंवा हा ईशाचा प्लॅन असू शकतो विसला घोळात घेण्यासाठी.

गार्गी फुले जेन्युईन कारणासाठी काल गायब झाली होती>>>> हो ना हे काय होतं अचानक?

ईशा प्रेग्न्ट!? ये क्या हुआ, कब हुआ, कैसे हुआ?
>>>>

दगडाला पाझर फुटणे यालाच म्हणत असावेत बहुतेक.

स्वतःवर खुनी हल्ला झालाय, नवर्यावर झालाय,तो झेंडेने केलाय..कश्शाकश्शानेही ईबाळाच्या चेहर्यावरचे भाव बदलले नाहीत..आश्चर्य..दुख..संताप..धक्का बसणे..रडणे..काहीच नव्हतं तिच्या चेहर्यावर..
शांतपणे ती 'पोलीस कंप्लेंट बद्दल विचार नाही केलाय' सांगत होती dr. ला.

बाळ प्रेंग्नंट आहे हे कळल्यावर खुप दिवसांनी ठराविक अँगलने मान खाली करून लाजून "काय हो सर्रर्र "अस म्हमाल की नाही अजून?

स्वतःवर खुनी हल्ला झालाय, नवर्यावर झालाय,तो झेंडेने केलाय..कश्शाकश्शानेही ईबाळाच्या चेहर्यावरचे भाव बदलले नाहीत..आश्चर्य..दुख..संताप..धक्का बसणे..रडणे..काहीच नव्हतं तिच्या चेहर्यावर..
शांतपणे ती 'पोलीस कंप्लेंट बद्दल विचार नाही केलाय' सांगत होती dr. ला. >>>>>>> ++++++++++१११११११११

गोळी लागल्यावर विसची सर्जरी घरातच केली का डाॅकनी?? कारण नंतर ऑक्सीजन वगैरे लावून तो त्याच्या घरातच बेडवर झोपलेला दाखवला.

मोठ्ठा जोक म्हण्जे विक्याने स्वतः झाडलेली गोळी स्वतःला लागली, हे एक्स्प्लनेशन पोलिसांना कसं काय पटलं ?

घरातच छोटेखानी हॉस्पिटल उपलबध्द असेल ना. >> जादूई कपाटातून बाहेर पडली असतील सलाईन , मास्क वगैरे

Pages