Submitted by किल्ली on 10 May, 2019 - 05:57
तुला पाहते रे..
शितु, सुभा, गादा (गायत्री दातार उर्फ आपलं ई बाळ) आणि ह्या सीरीयल मधील समस्त महान लोकांची कामं पाहुन त्यांची मेहनत सार्थकी ठरवण्यासाठी हा धागा..
आओ ना फिर
उडाओ ना फिर
हा धागा , पिसं काढणार्यांना समर्पित!!!
पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!
ह्या आधीची चर्चा इथे आहे:
२. https://www.maayboli.com/node/68143
३. https://www.maayboli.com/node/68936
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुभा आला का? सध्या बघत नाही
सुभा आला का? सध्या बघत नाही आहे.
नसेल आला तर इतके दिवस पडद्याआड का ठेवल आहे.बाळाला अजून स्मार्ट दाखवायच राहिल आहे का?
एक आतल्या गोटातली आनंदाची
एक आतल्या गोटातली आनंदाची बातमी. विक्रांत ला शिक्षा होईल पण त्याला लंडनहून extradict करण्यासाठी तिकडे दोन वर्षे कोर्टात केस व इथे TV वर मालिका चालणार आहे.
सुभा आला का? >>>>> गेलाच आहे
सुभा आला का? >>>>> गेलाच आहे तर हातासरशी विश्वचषक अंतिम सामना बघूनच येईल बहुतेक.... नाहीतरी इथे बघण्यासारखे काय आहे?
गेलाच आहे तर हातासरशी
गेलाच आहे तर हातासरशी विश्वचषक अंतिम सामना बघूनच येईल बहुतेक.... नाहीतरी इथे बघण्यासारखे काय आहे? >>>
कालचा भाग नाही पाहिला ..
कालचा भाग नाही पाहिला .. केव्हापासून सांगेन म्हणतेय पण बऱ्याचदा ती इशा डाव्या हाताचं एक बोट हलवत/नाचवत चोरटे हातवारे करते .. आपण लहानपणी पहिल्यांदा नाचताना घाबरून /लाजून हळूच एक बोट नाचवत नाच रे मोरा चा किंवा सांग सांग भोलानाथ अश्या टाईप ची गाणी नाचताना हात हलवतो तसं अगं दाखव ना जरा सणसणीत पणा आणि कर ना दोन्ही हातानी छान हातवारे ..
मालिकेच्या हिरवीणीला मोजके ४
मालिकेच्या हिरवीणीला मोजके ४ ड्रेस का आहेत ? त्यात ती अजूनच गबाळी दिसते.
सॉन्याचा ट्रॅक उगाच चालू आहे, सुभा येईपर्यंत बाळाला बघायची शिक्षा नको प्रेक्षकांना म्हणून मधेच जरा वेगळे सीन्स इतकचं महत्व आहे त्या प्लॉटला.
इशा डाव्या हाताचं एक बोट हलवत
इशा डाव्या हाताचं एक बोट हलवत/नाचवत चोरटे हातवारे करते .. आपण लहानपणी पहिल्यांदा नाचताना घाबरून /लाजून हळूच एक बोट नाचवत नाच रे मोरा चा किंवा सांग सांग भोलानाथ अश्या टाईप ची गाणी नाचताना हात हलवतो तसं>>>>>>>>>>>>>
सॉन्याचा ट्रॅक उगाच चालू आहे>
सॉन्याचा ट्रॅक उगाच चालू आहे>> सॉन्या चं एकवेळ ठीक आहे ती त्याच घरात राहते .. पण इशा च्या आई बाबांचं आता खरंच काही काम नाहीये .. जे महत्वाचं आहे ते दाखवा म्हणावं .. बाकीच्यांना, जसं त्या ह्याच्या बाबांना(नाव आठवत नाहीये.. रुपालीचा भाऊ ) गायब केलं तसं आपोआप गायब करा .. उगाच काय पाल्हाळ काहीतरी ..
पण इशा च्या आई बाबांचं आता
पण इशा च्या आई बाबांचं आता खरंच काही काम नाहीये .. >>>>>>
नाही कसं? विसने "बाबू"ला फेकली गच्चीवरून तर चादरीची टोके धरून झेलायला खाली २ मान्सं लागत्याल ताई. पुन्हा काय ३ रा जन्म बघायचाय का? तो किती सुपर-डुपर-मंद असेल?
ईशाला खरंच अगदीच तेच ते
ईशाला खरंच अगदीच तेच ते ड्रेसेस दाखवितात. फिकट पिवळा, काळा, लाल सिंथेटिक! सॉन्याला पण त्याच त्या साड्या...निळसर वुईथ अबोली ब्लाउज....!!
का इतकं दारिद्र्य वॉर्डरोब मधे?
सोन्याच्या साड्या तरी बऱ्या
सोन्याच्या साड्या तरी बऱ्या असतात.. ती छान carry करते.. बाळाचे ड्रेस म्हणजे अगदीच वाढत्या मापाचे घेतलेत
विसने "बाबू"ला फेकली
विसने "बाबू"ला फेकली गच्चीवरून तर>> अस्स व्हय ! परत त्यासाठी गच्चीवर नको जायला ..हिला कॉट वरून ढकललं तरी ती ढगात जाईल इतकी मुळूमुळू आहे :सॉरी:
पुन्हा काय ३ रा जन्म बघायचाय का?>> नाहीsss !! जोरात लांब पळणारी भावली
काल जयदीप बेशुद्ध पडल्यावर,
काल जयदीप बेशुद्ध पडल्यावर, डॉक्टरांना बोलवायच सोडून आसा - मी मारला... मी मारलं असं रडत बसल्या. तो सिनच थोडा 'बालिश' वाटला.
सुभा फॅमिली सोबत पिकनिक ला गेला आहे? का आमिताभ बच्चन सोबत फिल्म शूटिंग चालू आहे?
सुभा असताना आताचे सिन जास्त चांगले, एक्साईटिंग झाले असते.
'जिवलगा' सिरीयल कशी वाटत आहे.
'जिवलगा' सिरीयल कशी वाटत आहे. मला आवडली.
झेण्डेला ईशा आणि परान्जपेचा
झेण्डेला ईशा आणि परान्जपेचा मायक्रोफोन पराक्रम कळला. आज त्याचा जीव जाणार वाटत.
आजच्या काळात मायक्रोफोन कोण ठेवत खोलीत. हल्ली विविध प्रकारचे, डोळयान्ना न दिसणारे वेबकॅम मिळतात, ते लपवायचे ना कुठेतरी.
सॉनया विसचा दुस्वास करते, सो ती त्याला सामील असेल अस नाही वाटत.
का आमिताभ बच्चन सोबत फिल्म शूटिंग चालू आहे? >>>>>>> शुटिन्ग चालू आहे. महिनाभर चालू राहणार आहे शुटिन्ग अस कुठेतरी वाचल होत.
सिरियलमध्ये एक थन्डाक्का कमी होती की काय म्हणून ओरिजिनल थन्डाक्काशी सामना करावा लागणार आहे सुभाला चित्रपटात? एबी आणि सिडीमध्ये सायली सन्जीव आहे. आता ती सुभाची हिरोईन आहे का सोलो कॅरेक्टर ते काय माहीत नाही.
एत्त्क्या दिवसात वि स चा एक पण फोन eisha ला कसा येतनाही? >>>>>>>> नैतर काय. झेण्डेला बर फोन करतो तो.
एत्त्क्या दिवसात वि स चा एक
एत्त्क्या दिवसात वि स चा एक पण फोन eisha ला कसा येतनाही?
>>>एत्त्क्या दिवसात वि स चा
>>>एत्त्क्या दिवसात वि स चा एक पण फोन eisha ला कसा येतनाही?>>> सही पकडे हैं...
आयडिया दिलीत तुम्ही केड्या ला.. आता तो इकडच वाचून आता लगेच मंद बाळाला लंडन से फोन आयेगा आयेगा असं दाखवेल...
एकच प्लस - सरऽऽऽऽऽऽ पासुन
एकच प्लस - सरऽऽऽऽऽऽ पासुन सुटका!
सिरियलमध्ये एक थन्डाक्का कमी
सिरियलमध्ये एक थन्डाक्का कमी होती की काय म्हणून ओरिजिनल थन्डाक्काशी सामना करावा लागणार आहे सुभाला चित्रपटात? एबी आणि सिडीमध्ये सायली सन्जीव आहे. >>>>
हिर्वीण कसा अभिनय करते हे न पाहताच तु पा रे साईन केल्यावर बिचाऱ्याला शाप मिळालेला दिसतोय... "तुला को actor म्हणुन एका पेक्षा एक थंडाक्काच मिळतील"
सिरियलमध्ये एक थन्डाक्का कमी
सिरियलमध्ये एक थन्डाक्का कमी होती की काय म्हणून ओरिजिनल थन्डाक्काशी सामना करावा लागणार आहे सुभाला चित्रपटात? एबी आणि सिडीमध्ये सायली सन्जीव आहे. >>>> हे काय प्रकरण आहे? एबी आणि सिडी म्हणजे काय?
पिक्चर येतोय सुबोध भावे चा
पिक्चर येतोय सुबोध भावे चा अमिताभ बरोबर त्याचं नाव आहे.
सायली संजीव काहे दिया परदेस सिरीअलमधली हिरॉईन ती इबाळाएवढीच थंड आहे अभिनयात.
ईबाळा पेक्षा तिळभर बरा अभिनय
ईबाळा पेक्षा तिळभर बरा अभिनय करते सायली संजीव. किमान तिचा presence तरी इरिटेटिंग नाही
सायली सन्जिव बरिच बरी आहे इशा
सायली सन्जिव बरिच बरी आहे इशा पेक्षा अभिनयात.
सायली संजीव काहे दिया परदेस
सायली संजीव काहे दिया परदेस सिरीअलमधली हिरॉईन ती इबाळाएवढीच थंड आहे अभिनयात.>>>>>> नाही हं! बाळाचा मान कोणीच हिरावणार नाही.सा.संचे डोळे निर्जीव असले तरी बाळापेक्षा चांगले काम करते.
मला वाटतं दोघींच्या दोन परी
मला वाटतं दोघींच्या दोन परी आहेत थंडपणात! सायली चे डोळे अगदीच निर्जीव वाटतात तर हिचा आवाज व देहबोली अगदीच मेंगळट !
सायली अनुनासिक आणि गर्विष्टपणे बोलते तर ही आवाजात चढ उतार न ठेवता निर्लेप पणे संवाद नुसती खरखरीत 'सांगते'!
सायली अधिक सुंदर आहे. दोघीही फार स्लो आहेत व रिफ्लेक्सेस अजिबात नाहीत!
सुभाचे ग्रहमान ठीक नाही वाटतं
सुभाचे ग्रहमान ठीक नाही वाटतं सध्या.
काल नन्दूच अस्थिकलश दाखवल.
काल नन्दूच अस्थिकलश दाखवल. मला एक कळत नाही, जो माणूस नन्दूला निर्घुणरित्या मारुन टाकतो, तो तिचा अस्थिकलश आणि बाकीच्या आठवणी इतक्या जपून कशाला ठेवील? ईशाने अस्थिकलश उघडून बघावा.
ईशाला राजेशच्या मुलाचा बॉल नन्दूच्या खोलीत सापडला. आता ती राजेशच्या फॅमिलीचा शोध घेणार.
परान्जपे वाचला.
ईशाचा आवाज डबिन्ग केला काय? आवाज वेगळा ऐकू येतो तिचा.
विक्या कधी येतोस रे तु बाबा?
विक्या कधी येतोस रे तु बाबा?>
विक्या कधी येतोस रे तु बाबा?>>>> झेंडेनी मायराला सांगितलयं विक्याला ईमेल करून बोलव म्हणुन.. सो येईल लवकरच
https://www.instagram.com/p
https://www.instagram.com/p/Byfx6_En8Am/?igshid=1h062ls97y7by
आली रे आली ,नवीन सिरियलची अँड आली.
सा.संचे डोळे निर्जीव असले तरी
सा.संचे डोळे निर्जीव असले तरी बाळापेक्षा चांगले काम करते.>>>>>>>>>>>दगडापेक्षा वीट मऊ
Pages