Submitted by किल्ली on 10 May, 2019 - 05:57
तुला पाहते रे..
शितु, सुभा, गादा (गायत्री दातार उर्फ आपलं ई बाळ) आणि ह्या सीरीयल मधील समस्त महान लोकांची कामं पाहुन त्यांची मेहनत सार्थकी ठरवण्यासाठी हा धागा..
आओ ना फिर
उडाओ ना फिर
हा धागा , पिसं काढणार्यांना समर्पित!!!
पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!
ह्या आधीची चर्चा इथे आहे:
२. https://www.maayboli.com/node/68143
३. https://www.maayboli.com/node/68936
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आणि जेव्हा आईसाहेबांनी आधी
आणि जेव्हा आईसाहेबांनी आधी खालचं कपाट उघडलं तेव्हा सोन्या म्हणाली अहो ते ब्रो इन लॉ चं आहे . >>> सोन्याला कसं काय माहित ????
बादवे , कालच्या चहयेद्या भागतले मायराचं एअर होस्टेसच रडणं आणि बीपीन वरचे पंचेस आवडले , बिपीन नाही सेफ्टीपिन आहे
असा विव्हळण्यासारखा आवाज
असा विव्हळण्यासारखा आवाज येऊच कसा शकतो हसताना? कधी जन्मात असं कोणी हसताना ऐकलं नाही. कसला आजार आहे का हा?
त्या सर्जाला नीट चालताही येत
त्या सर्जाला नीट चालताही येत नाही अन् बोलताही येत नाही तरी जिने चढून उतरून मग निरोप सांगायचंच काम का देतात बरं त्याला? ते काम खरं तर मंदाला द्यायला हवं
असा विव्हळण्यासारखा आवाज येऊच
असा विव्हळण्यासारखा आवाज येऊच कसा शकतो हसताना? कधी जन्मात असं कोणी हसताना ऐकलं नाही. कसला आजार आहे का हा?>>>> नाही तर काय?
प्रार्थना बेहरे, शरा, ई बाळ या खूप विचित्र हसतात...
... शरा तर कुत्रा केकाटल्यासारखे हसते..
यावर काही ट्रीटमेंट नसावी बहुधा... नाहीतर कोण स्वतः चे सगळ्या मॉब समोर हसे करून घेईल ना!!
शरा तर कुत्रा केकाटल्यासारखे
शरा तर कुत्रा केकाटल्यासारखे हसते>>>>> बाईग!! कोण शरा?
कोण शरा?>>>>शर्मिष्ठा राऊत...
कोण शरा?>>>>शर्मिष्ठा राऊत... हे मन बावरे मधील संयू
कोण शरा?>>>>शर्मिष्ठा राऊत...
तु नळी वर clips आहेत
https://youtu.be/p5OIKOgFAqg
https://youtu.be/p5OIKOgFAqg
श रा चे हास्य इथे आहे 5:15 मिनिट्स नन्तर
विक्रन्त आले. काल पसुन
विक्रन्त आले. काल पसुन स्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र् सुरु
तो फेक दाखला सॉनयानेच ठेवला
तो फेक दाखला सॉनयानेच ठेवला होता त्या कपाटात. दाखवल होत ते.>> हो ...बरोबर आहे .. मला तेच म्हणायचंय कि ज्या कपाटात छड़ी त्याच कपाटात तन्मणी !!!
ना लॉकर ..ना कशाला कुलूप ना काही सुरक्षितता .. आणि जेव्हा आईसाहेबांनी आधी खालचं कपाट उघडलं तेव्हा सोन्या म्हणाली अहो ते ब्रो इन लॉ चं आहे >>>>>>> फारच मॅजिकल कपाट आहे ते. सॉनया आणि इतरजण नवरा- बायकोच्या रुममध्ये ते नसताना घुसू कसे शकतात? सॉनया तर खोलीतल्या वस्तून्ना हात लावते. विसला चालत कस हे?
आला एकदाचा विकू
सॉनया सर्वान्च्या आधीच विससाठी चहा का कॉफी घेऊन हजर. आता तर पक्का डाउट येतोय की सॉन्या त्याला सामील आहे. विसला ईशा नन्दू आहे हे माहित असेल.
सुभाने एफबी चँटमध्ये सांगितल
सुभाने एफबी चँटमध्ये सांगितल की मालिका जुलैमध्ये संपेल पण तोपर्यंत धक्कादायक वळण आहेत.
याने हे अस सांगितल की आता धडकी भरते कारण प्रत्यक्षात ती वळण अत्यंत पुचाट असतात.केड्याच्या बिनडोकपणाला खूप वाव असतो.
धक्कादायक वळणे सांगितल्या
धक्कादायक वळणे सांगितल्या प्रमाणे धक्कादायक नसणं फार धक्कादायक असा त्याचा अर्थ असावा
सुभाने एफबी चँटमध्ये सांगितल
सुभाने एफबी चँटमध्ये सांगितल की मालिका जुलैमध्ये संपेल पण तोपर्यंत धक्कादायक वळण आहेत. >>>>>>>>> तरीच म्हटल मिसेस मुख्यमन्त्री सात वाजता कशी काय ठेवली.
तोपर्यंत धक्कादायक वळण आहेत. >>>>>>>> तसही विस व्हिलन नसावा असा डाउट अजूनही येतोय. पीर बाबाच भविष्य ऐकून झेण्डेच घाबरतोय. विस नाही. दाल मे कुछ काला है.
विसच्या मनाचा थान्ग अजूनही लागत नाही. ईशाशी तो जेन्युईन वागतोय. सुभाने ते परफे़क्ट दाखवलय. त्याच खरच ईशावर प्रेम आहे का नाही काही कळत नाही.
विसला ईशा स्वतला नन्दू समजतेय हे चालतय, ह्यचा अर्थ सॉनया सामिल नसेल त्याला.
ईशा काल वेगळी दिसत होती. थोडी मोठी दिसत होती. स्पेशली विसबरोबरच्या सीनमध्ये. तिचा कालचा परफॉर्मन्स छान होता. आता ती विसचा खेळ त्याच्यावरच खेळतेय, खोट प्रेम दाखवण्याचा.
श रा चे हास्य इथे आहे 5:15
श रा चे हास्य इथे आहे 5:15 मिनिट्स नन्तर>>>> विचित्र आहे तरीही तिच्यापेक्षा ईशाचे हसू सहन न होणारे आहे.
धागा का थंडावला?आता कोणीच बघत
धागा का थंडावला?आता कोणीच बघत नाही का? मी सध्या जिवलगा बघत असल्याने तुपारे बघण बंद केल आहे.
पण धाग्यावरून कळल सुभा आला.
फार काही फरक पडलेला दिसत नाही पण मालिकेत तो आल्यावर.सुभा काय ते धक्कादायक वळण म्हणाला होता,आल का ते?
बाळ अजूनही सगळ्यांना "मी राजनंदिनी आहे"हेच सांगत आहे का?
रहस्य कळलंय आता आणि चिकाटीही
रहस्य कळलंय आता आणि चिकाटीही कमी होत आहे अजून निर्बुद्धपणा बघण्याची. त्यामुळे शीरेल बघितली नाहीये काही दिवस.
ईशा आणि मायरा चे हापिसातले
ईशा आणि मायरा चे हापिसातले एकमेकांशी असलेला संवाद फारच पुचाट होता
ईषा झेंड्याला काय वाट्टेल ते
ईषा झेंड्याला काय वाट्टेल ते बोलते. अगदी तु असं केलंस तसं केलंस, विक्रांतचं असं होणार आहे वैगेरे. पण झेंडे विक्रांतला अजिबात फोन वैगेरे करुन सांगत नाही. अगदी तो बाहेरगावी असतानाही इकडे ईषा काय करत होती ते त्याने विक्रांतला कळवलं नाही.
काय मुर्खपणे चालवलेत
ईशा आता विसकडे प्रॉपर्टी
ईशा आता विसकडे प्रॉपर्टी मागत आहे. विसला त्यामुळे आनन्दच झाला आहे, त्याला वाटतय की नशीब माझ्या बाजूने आहे, मी जिन्कलोय. पण ईशा त्याला फसवत आहे हे त्याला माहित नाहीये. झेण्डेने सर्जेरावला किडनॅप केलय.
ती ईशा तर अगदी बाबांना मिठी
ती ईशा तर अगदी बाबांना मिठी मारल्यासारखी सुभाला धरते.
नवरा बायकोचं प्रेम बिलकुल वाटत नाही.
तो ऑफिसला जाऊ नका सीन मधे ३-४ वेळा तेच तेच डायलॉग्स रिपीट होत होते.
काहीच्या काही चालू आहे
काहीच्या काही चालू आहे मालिकेत आता. सुभा पण पाट्या टाकतोय.
खरंच.... ईशाचा हात पण पुरत
खरंच.... ईशाचा हात पण पुरत नाही त्याला हातांनी वळसा घालताना....चेहेर्यावर भाव तरी किती थंड......! आणि हासते अशी ओठ मुडपून.......बेरकी पणाने हसल्या सारखी! कैच्या कैच!
जे सीन्स / संवाद या जोडीला सूट होत नाहीत ते देतातच कशाला...? दुसर्या प्रकारे पण लिहता आले असते ना?
आणि मारे इतकी रुम सजवली...ती काय फक्त कपाळावर किस करुन वात्सल्या ची अनुभूती द्यायला- घ्यायला?
(No subject)
आणि मारे इतकी रुम सजवली...ती
आणि मारे इतकी रुम सजवली...ती काय फक्त कपाळावर किस करुन वात्सल्या ची अनुभूती द्यायला- घ्यायला? >>>>>>>>> तेच ना. परवा ती ओलेत्या केसाने आली त्याच्यासमोर तर त्याने तिचे केस धरुन काय केल तर कपाळाचा पापा!
त्यांचा romacnce न वाटता
त्यांचा romacnce न वाटता वात्सल्य वाटते हा प्रॉब्लेम आहे
मागे एकदा सुभा इशा च्या डोक्यावरून हात फिरवत होता तेव्हा असे वाटले की बाबा आशीर्वाद देत आहेत , जा बाळा दिल्या घरी सुखी राहा
ईशा काल सर्जेराव ला पकडलं हे
ईशा काल सर्जेराव ला पकडलं हे मायराला सांगताना पण निर्विकारपणे बातम्या सांगितल्यासारखी मला काहीतरी केलं पाहिजे (पॉज), त्यांना पकडलंय (पॉज) असं बरळत होती.
हिचे थंडपणाचे किस्से लिहून हात गार पडले.
काल काही विशेष झालं का ? खरंच
काल काही विशेष झालं का ? खरंच काही घडलं असेल तर सांगा कोणीतरी . कालचा भाग मी पाहिला नाही
बाळ पोलिसात गेल तर
बाळ पोलिसात गेल तर गजाविरोधातले पुरावे म्हणून काय देणार आहे?
1.आसा 2 सर्जेराव 3 तुपारे पुस्तक 4 जोगवा बाई 5 परांजपे 6 ती स्वत:
1.आसा 2 सर्जेराव 3 तुपारे
1.आसा 2 सर्जेराव 3 तुपारे पुस्तक 4 जोगवा बाई 5 परांजपे 6 ती स्वत:>> आणि जालिंदर पण... त्याला तर गायबच केलाय
काल काही विशेष झालं का ? खरंच
काल काही विशेष झालं का ? खरंच काही घडलं असेल तर सांगा कोणीतरी . कालचा भाग मी पाहिला नाही >>>>>>>>>>> झेण्डेने सर्जेरावच व्हिडिओ रेकॉर्डिन्ग केल, ' ईशा हिच नन्दू आहे' हे त्याच्याकडून वदवून घेण्यासाठी. विसला ते रेकॉर्डिन्ग दाखवणार आहे. जयदीपने सर्जेरावला सोडवून आणल. रेकॉर्डिन्गची सिडी घेऊन येणार्या माणसाला कस थाम्बवायच हे ईशा मायराबरोबर डिस्कस करत असते. ईशा विसशी प्रेमाच नाटक करते, त्याचा तिच्यावर विश्वास असतो, सो तो झेण्डेच ईशाविरोधातल काहीही ऐकून घ्यायला तयार नसतो.
Pages