Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27
पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.
ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बाटला हाऊस एनकांऊटर मधे मारले
बाटला हाऊस एनकांऊटर मधे मारले गेलेल्या दहशतवाद्यांच्या मृत्युवर तात्कालिन कॉंग्रेस अध्यक्ष असलेल्या एका ईटालियन बाईला म्हणे रडू कोसळले होते. तीच गत दहशतवादी इशरत जहां एनकांऊटरची, या बाईला ठार केल्यावर देशातील पुरोगामी, विचारवंत, बुद्धीजीवी, उदारमतवादी व निधर्म्यांची तर रडून रडून हालात खराब झाली होती. या दोन्ही एनकांऊटरच्यावेळी कर्तव्य बजावणार्या पोलिसांना वरिल ह्याच बेरोजगार लोकांनी खलनायक ठरवून टाकले होते व आता त्याच पोलिसांचा मोठा पुळका आलाय !
>>> तसे खलनायक तर त्याना अतिरेकी इशरत जहा आणि तिच्या सथिदारान्ना मारणारे पोलीसही वाटतात.
नथुराम खलनायक की हिरो?
नथुराम खलनायक की हिरो?
अजमल कसाबला फासावर चढवले ते
अजमल कसाबला फासावर चढवले ते हिंदुस्थानच्या कायद्याने व न्यायालयाने !
मग पुलवामा मधे कोणाचे कायदे
मग पुलवामा मधे कोणाचे कायदे-व्यवस्था वापरुन ३५० किलो आर्डीएक्स वापरुन ४४ जवानांना मारले..?
मोदी सेना
मोदी सेना
मग पुलवामा मधे कोणाचे कायदे
मग पुलवामा मधे कोणाचे कायदे-व्यवस्था वापरुन ३५० किलो आर्डीएक्स वापरुन ४४ जवानांना मारले..?
नवीन Submitted by DJ. on 23 April, 2019 - 17:16
<<
एका दहशतवादी दगडफेक्याला, स्वत:च्या तुकडीच्या सुरक्षेसाठी जीपला बांधाल्यावर त्या दहशतवादी दगडफेक्याचा पुळका ज्या-ज्या पुरोगामी लोकांना आला होता त्याच लोकांचे कायदे व्यवस्था वापरुन ते ३५० किलो आरडीक्स आले, व त्यात जवनांचा जीव हकनाक गेला.
त्याचा पुळका मोदीनाच आला, 10
त्याचा पुळका मोदीनाच आला, 10 लाखाचे बक्षीस दिले त्याला.
https://www.indiatoday.in/india/story/kashmir-army-jeep-human-shield-sto...
प्रज्ञा सिंग ठाकूरपण त्याच
प्रज्ञा सिंग ठाकूरपण त्याच कायद्या आणी न्यायालयामुळे तुरुंगात होती.
च लोकांचे कायदे व्यवस्था
च लोकांचे कायदे व्यवस्था वापरुन ते ३५० किलो आरडीक्स आले, व त्यात जवनांचा जीव हकनाक गेला.>> मग फेकु काय झोपा काढत होता का..? इन्टीलीजंस ब्युरो ने स्पष्ट शब्दात सांगुनही फेकाड्याला सिक्युरिटी टाईट करण्याचे ध्यान राहिले नाही यात्च त्याचा वकुब कळाला.. वर नेहमी प्रमाणे मढ्याच्या टाळुवरील लोणी खायला सर्वांच्या पुढे... निर्लज्जा सारखा
प्रज्ञा सिंग ठाकूरपण त्याच
प्रज्ञा सिंग ठाकूरपण त्याच कायद्या आणी न्यायालयामुळे तुरुंगात होती.
फेक एनकाउन्टर आणि रीतसर अटक,
फेक एनकाउन्टर आणि रीतसर अटक, खटला यातला फरक दिसेना.
. ह्याच जवानांना विमानाने
. ह्याच जवानांना विमानाने हलवायला परवानगी व पैसा नव्हता, ४० जवानांना मारल्यावर विमान प्रवासास परवानगी दिली . आता पैसे व विमाने कुठून आली ?
मग पुलवामा मधे कोणाचे कायदे
मग पुलवामा मधे कोणाचे कायदे-व्यवस्था वापरुन ३५० किलो आर्डीएक्स वापरुन ४४ जवानांना मारले..?
नवीन Submitted by DJ. on 23 April, 2019 - 17:16
>>>>
ते ३५० किलो RDX काँग्रेसनेच दहशतवाद्यांना पुरविले असणार याची मला खात्री आहे. असा मोठा हल्ला करून मोदी सरकारला ऐन निवडणुकीत कोंडीत पकडायचे व हे सरकार दहशतवादाविरुध्द काहीही करत नाही अशा बोंबा मारायच्या असा काँग्रेसचा डाव होता. परंतु मोदींनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले करून काँग्रेसच्या मनसुब्यांना सुरुंग लावला. मग तो हल्ला झाला कि नाही, नक्की किती लोक मारले वगैरे प्रश्न विचारून काँग्रेसने स्वतःचे घाणेरडे राजकारण चालूच ठेवले. त्याचवेळी राज ठाकरेंसकट काँग्रेसच्या चेल्याचपाट्यांना पुलवामा हल्ला सरकारनेच केला अशी कॉन्स्पिरसी थिअरी तयार करून सगळीकडे बोंबाबोंब करायला लावण्यात आले.
भिंद्रनवालेलाही इंदिरा गांधींनीच मोठा केला होता. त्या काँग्रेसी संस्कृतीची यानिमित्ताने आठवण झाली
ते ३५० किलो RDX काँग्रेसनेच
ते ३५० किलो RDX काँग्रेसनेच दहशतवाद्यांना पुरविले असणार याची मला खात्री आहे >> पोलिसात जा, न्यायालयात जा, मोदीकडे जा.. इथे का बोंबाटताय?
ते ३५० किलो RDX काँग्रेसनेच
ते ३५० किलो RDX काँग्रेसनेच दहशतवाद्यांना पुरविले असणार याची मला खात्री आहे >> पोलिसात जा, न्यायालयात जा, मोदीकडे जा.. इथे का बोंबाटताय? >> कारण काँग्रेसचे चेलेचपाटे इथे बोंबाटत आहेत
भाजप वरपासून खालपर्यंत
भाजप वरपासून खालपर्यंत intellectually bankrupt आहे याचे पुरावे त्यांचे समर्थक इथे देताना दिसताहेत.
मायबोलीवर एन्ट्री घेताना इतरांना बाळबोध आणि बावळट म्हणणारे स्वतः काय पातळीचे प्रतिसाद देताहेत ते पाहून करमणूक होतेय .
Pages