Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27
पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.
ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अजूनपर्यंत मोदींनी इम्रानला
अजूनपर्यंत मोदींनी इम्रानला खडसवल्याचे आढळले नाही .
<< इम्रानशी इमान ठेवणारे लोक
<< इम्रानशी इमान ठेवणारे लोक तुम्हाला याच धाग्यावर आढळतील. सर्जिकल स्ट्राईक २ नंतरच्या प्रतिक्रिया वाचून घ्या. >>
------- सजिर्कल स्ट्राईक दोन म्हणजे बालाकोट .... पुलवामा मधे ४९ जवानांची हत्या झाल्यावर केला होता तो.
पुलवामा हल्ला झाल्याबरोबर काही मिनटात / तासातच तो हल्ला जैशने केल्याचे जाहिर झाले. हल्ल्यात वापरलेली गाडी, अतिरेकी मारले गेले होते. हल्ला कसा झाला याचा अंदाज नव्हता, किती हानी झाली याची पण संपुर्ण माहित नाही, महत्वाचा असा फॉरेनसिक लॅब चा रिपोर्ट हातात नाही (तो यायला काही दिवस तर लागतात).
मग हे कशाच्या आधारावर हल्ला जैशनेच केला म्हणुन ? कारण हल्ल्याची जबाबदारी जैशने तत्काळ स्विकारली होती म्हणुन हल्ला जैशने केला. ठिक आहे. मान्य.
२५०० जवानांचा ताफा त्या मार्गावरुन जाणार होता याची माहिती अतिरेक्यांना/ जैश ला कशी मिळाली ? कुणी पुरवली ? ३०० किलोची स्फोटके देशात आलीच कशी ?
अरे आता बालाकोट केले हे सरकारने सांगायचे आणि आपण मानायचे.... आणि वरिल प्रश्न विसरायचे. पण सर्जिकल म्हटल्यावर पुलवामाची न भरलेली जखम पुन्हा भळ-भळ वहायला लागली.
अजूनपर्यंत मोदींनी इम्रानला
अजूनपर्यंत मोदींनी इम्रानला खडसवल्याचे आढळले नाही .
नवीन Submitted by मार्मिक गोडसे on 18 April, 2019 - 09:52 >>
फालतू लोकांकडे लक्ष द्यायला मोदी म्हणजे राफूल गांधी नाहीत ना ! मोदींना जे करायचंय ते आंतरराष्ट्रीय व लष्करी कारवाईच्या पातळीवर न बोलता ते करत राहतात.
फालतू लोकांकडे लक्ष द्यायला
फालतू लोकांकडे लक्ष द्यायला मोदी म्हणजे एकदम सक्षम आहे.. नवाजला मिठ्या मारायला गेला होता ते इसरला जनु
<< अजूनपर्यंत मोदींनी
<< अजूनपर्यंत मोदींनी इम्रानला खडसवल्याचे आढळले नाही .
नवीन Submitted by मार्मिक गोडसे on 18 April, 2019 - 09:52 >>
फालतू लोकांकडे लक्ष द्यायला मोदी म्हणजे राफूल गांधी नाहीत ना ! मोदींना जे करायचंय ते आंतरराष्ट्रीय व लष्करी कारवाईच्या पातळीवर न बोलता ते करत राहतात.
>>
----- शशांक ते राहुल गांधी असे नाव आहे. कृपया जमल्यास दुरुस्त करा.
तुमचे मत मांडत रहा, राहुल गांधी यांच्यावर खरमरित टिका पण करत रहा... पण असे लिहीणे योग्य नाही... १- २ वेळा टायपो असेल... पण तशी सवय अंगवळणी पडणे योग्य नाही. क्षणभर समाधान मिळते पण काही साध्य होत नाही. शेवटी निर्णय तुमचा आहे.
तुम्ही जे पेराल तेच उगवणार आहे....
उगवलेलं टोचायला लागलं की लै
उगवलेलं टोचायला लागलं की लै तडफड होते मग... रडायला येतं जोरजोरात...
https://www.facebook.com/mayur.lankeshwar/videos/10218639632332766/
<< अजूनपर्यंत मोदींनी
<< अजूनपर्यंत मोदींनी इम्रानला खडसवल्याचे आढळले नाही >>
----- शूटिंग मधुन वेळ मिळेल तेव्हा..... कॅमेर्यासमोर आलेल्या SPG कमांडोला खडसावतांना सर्वांनी अनेक वेळा बघितले आहे. पुलवामा घडत असतांना पंतप्रधान कुठल्याशा शूटिंग मधे व्यस्त होते असे वाचले. ते खोटे आहे असे भाजपा म्हणते. खरे असेल तर कुणाची हिंमत होणार आहे हल्ला झाला आहे हे सांगायची आणि शूटिंग मधे अडथळा आणण्याची ?
एक न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे होते... रोज दरबार/ मंत्री/ जनता माधवराव पेशव्यांच्या वेळेसाठी खुप ताटकळायची, कारण पेशवे पूजा पाठ करण्यात खुप व्यस्त असायचे. धार्मिक कार्याची आवडही होती. त्यामुळे रोज दरबारी काम सुरु करण्यास विलंब व्हायचा.
न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांनी परिणामांची भिती न बाळगता पुजेत सतत व्यस्त असणार्या माधवराव पेशव्यांना सल्ला दिला होता, "तुम्ही आधी पेशवे आहात. जनतेसाठी काम करणे यापेक्षा महत्वाची कुठलिही पूजा / प्रार्थना नाही... जर तुम्हाला पूजा -पाठच करायचे असेल तर आधी पेशवेपद सोडा आणि मग आपण दोघे उर्वरित आयुष्य सुखासमाधानाने पूजा-पाठात व्यस्त करु... पेशवेपदी असतांना आणि जनतेची कामे खोळंबली असतांना असली चैन करणे परवडणारे नाही.
आज आहे का कुणी रामशास्त्री?
तुम्ही जे पेराल तेच उगवणार
तुम्ही जे पेराल तेच उगवणार आहे.... >>>
मी तोच अनुभव इतरांना देतोय (उदा. हेला) .. बाकी जमलं तर फेकू वगैरे शब्द वापरणाऱ्यांना समजावता येत का ते पहा.
राफूल गांधी हे नाव मी राहुल गांधींना CAG चा रिपोर्ट आल्यावर ठेवलं.
फालतू लोकांकडे लक्ष द्यायला
फालतू लोकांकडे लक्ष द्यायला मोदी म्हणजे राफूल गांधी नाहीत ना !
मग अशा फालतू लोकांकडे काँग्रेसवाले मदत मागायला गेले अशा वावड्या उठवायला वेळ कुठून काढला?
{मोदींना जे करायचंय ते
{मोदींना जे करायचंय ते आंतरराष्ट्रीय व लष्करी कारवाईच्या पातळीवर न बोलता ते करत राहतात.}
न बोलता? घसा बसला त्यांचा बोलेन बोलून.रिझल्ट काहीच नाही.
मग अशा फालतू लोकांकडे
मग अशा फालतू लोकांकडे काँग्रेसवाले मदत मागायला गेले अशा वावड्या उठवायला वेळ कुठून काढला?
>>> आधी "वावड्या" म्हणजे काय ते शिकून घ्या...
न बोलता? घसा बसला त्यांचा
न बोलता? घसा बसला त्यांचा बोलेन बोलून.रिझल्ट काहीच नाही. >>
म्हणजे "मी आता सर्जिकल स्ट्राईक २ करणार" असे मोदी सांगत फिरत होते काय?
काँग्रेसवाले मदत मागायला गेले
काँग्रेसवाले मदत मागायला गेले अशा वावड्या उठवायला वेळ कुठून काढला?>>>>> ऑ! वावड्या...... काँग्रेसी मण्या अय्यर पाकिस्तानात जाऊन पाकड्यांना मोदींना हरवायला मदत करा म्हणत होता विसरलात का?
३०० किलो RDX कसे आले हे
३०० किलो RDX कसे आले हे ह्यांना सांगता येत नाही, परंतू मदत मागायला गेले हे कसे कळते?
<< बाकी जमलं तर फेकू वगैरे
<< बाकी जमलं तर फेकू वगैरे शब्द वापरणाऱ्यांना समजावता येत का ते पहा.
राफूल गांधी हे नाव मी राहुल गांधींना CAG चा रिपोर्ट आल्यावर ठेवलं.>>
------- नावे बदलण्याची मुभा कुणालाही नाही आहे.... सतत सतत तेच करत राहिल्याने चर्चेत काही ठोस मुद्दे नाही आहेत हे दिसते.
CAG रिपोर्ट च्या आधी आणि नंतर किती वेळा सरकारचे वकिल वाक्ये फिरवत आहेत, शब्द फिरवत आहेत? हे सर्व कशासाठी ?
CAG रिपोर्ट हे अंतिम सत्य आहे का?
काहीच लपवण्यासारखे नाही तर शब्दांची फिरवा फिरवी/ English grammer/ कागद चोरीला जाणे (ओ सॉरी माहिती चोरीला जाणे, कागद आहे तिथेच आहेत) हे सर्व अनावश्यक आहे.
पाच वर्षे आधी... अनेक वेळा पप्पू पप्पू शब्द वाचायला मिळायचे. असे करु नका असे अनेकदा विनवले होते. कारण याला उत्तर मिळणार होते... आणि फेकूच्या रुपात मिळालेही. काय शोभा होते आहे जेव्हा पंतप्रधानांचा फेकू अशा टोपण नावाने उल्लेख आल्याने ?
पुढे राहुल साठी जोकर शब्द आला.... उत्तर म्हणुन मोदी यांचा महाजोकर म्हणुन उल्लेख होतो.
मतीमंद... साठी पण आहेच...
राफूल... साठी प्रतीशब्द मिळतीलच नव्हे आहेतच.
एक व्यक्ती पंतप्रधान आहे, दुसरा विरोधी पक्ष नेता आहे. विरोध त्यांच्या धोरणांना करा, आवश्य करा.... तुमचा मुद्दा किती बळकट आहे हे सिद्ध करण्यासाठी विरोधकांना कस्पटासमान लेखायची काहीच गरज नसते, त्याने काहीच साध्य होत नाही.
मोदींच्या हेलिकॉप्टची तपासणी
मोदींच्या हेलिकॉप्टची तपासणी केलेला पोलीस सस्पेंड
३०० किलो RDX कसे आले हे
३०० किलो RDX कसे आले हे ह्यांना सांगता येत नाही, परंतू मदत मागायला गेले हे कसे कळते? >>>> एव्हढा हास्यास्पद युक्तीवाद कधी पाहिला नव्हता. शोभता काँग्रेसी समर्थक जसा अध्यक्ष तसे त्याचे चमचे.
बरोबर ,तुम्हाला हसायला येणारच
बरोबर ,तुम्हाला हसायला येणारच. कोण कुठल्या टॉयलेट मध्ये जातोय ह्या साठी गुपतहेरांच्या टोळ्या काम करत असतील तर फालतू RDX कोण शोधणार?
एक व्यक्ती पंतप्रधान आहे,
एक व्यक्ती पंतप्रधान आहे, दुसरा विरोधी पक्ष नेता आहे. विरोध त्यांच्या धोरणांना करा, आवश्य करा.... तुमचा मुद्दा किती बळकट आहे हे सिद्ध करण्यासाठी विरोधकांना कस्पटासमान लेखायची काहीच गरज नसते, त्याने काहीच साध्य होत नाही. >>
विठ्ठल , हेला , वरील वाक्यांतून काही बोध घेतला कि नाही?
श्रीयुत मार्मिक गोडसे, हे
श्रीयुत मार्मिक गोडसे, हे तुमच्या प्रतिसादातील पहिले वाक्य >>>> ३०० किलो RDX कसे आले हे ह्यांना सांगता येत नाही, <<<<< पुलवामा हल्ल्यानंतर RDX ( ३०० किलो की ३० किलो ) कसे आले याचा शोध गुप्तचर संघटना घेत नसतील असे तुम्हाला वाटते का? आणि त्यांनी शोध घेऊन ते कसे आले हे शोधले असेल तर ते प्रसारमाध्यमांपुढे जाहीर करावे असे तुम्हाला वाटते का? पुलवामा हल्ल्यानंतर त्याची चौकशी करणारा अहवाल जर सरकारने जाहिर केला आणि त्यामध्ये जर RDX कसे आले हे माहित नाही असे म्हटले तर तुमच्या वाक्याला काहीतरी अर्थ आहे.
तुमचे दुसरे वाक्य >>>>> परंतू मदत मागायला गेले हे कसे कळते? <<<<<< पाकिस्तानात जाऊन काँग्रेसी मण्या अय्यरने मोदींना हरवण्यासाठी पाकड्यांकडे मदत मागितली होती आणि भारतात माझा खुप द्वेष करतात पण पाकिस्तानातून मला त्याच्या पेक्षा जास्त प्रेम मिळते (तीन वेळा लोकसभे मध्ये खासदार होते) अशी मिडीयासमोर मखलाशी केली होती.
आता अश्या प्रतिसादावर हसणार नाहीतर काय करणार.
हा विषय फ़क्त इथेच जिवंत आहे
हा विषय फ़क्त इथेच जिवंत आहे
२००० ची नोट अजून किती दिवस
२००० ची नोट अजून किती दिवस चलनात ठेवणार आहेत आणि का? हे जिवंत असलेले नोटाबंदी समर्थक सांगू शकतील का?
<< हा विषय फ़क्त इथेच जिवंत
<< हा विषय फ़क्त इथेच जिवंत आहे >>
------- पुलवामा येथे हल्ला झाला crpf चे ४९ जवान मारल्या गेलेत आणि आपण विसरायचे ? का ?
(No subject)
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/blogs-news/raj-thackeray-do-u-know-these-things...
ऑ... लोकसत्ताच गावला का??
ऑ... लोकसत्ताच गावला का??
<< उदय आता यावर तुम्ही काय
<< उदय आता यावर तुम्ही काय म्हणणार ते पाहु. >>
------- तसे म्हणणे चुकच आहे असे मला वाटते.
मी कधीच अशा शब्दांचा आधार घेत नाही, किंवा तसे कराण्याला प्रोत्साहन देत नाही / देणार नाही. हा असा प्रश्न विचारायच्या आधी तिकडे बोल्ड मधे तुम्ही पण तेच म्हणजे राफूल असे पुन्हा लिहीले आहे.
समोरची व्यक्ती काय लिहीते यावर आपले नियंत्रण नसते, पण तुमचे तुमच्या लिखाणावर पुर्ण नियंत्रण आहे ना मग पुन्हा असा उल्लेख करावसा का वाटला?
आधी केले आणि मग सांगितले असे धोरण अवलंबा... तुमच्या तर्फे ( हे वैयक्तिक नाही आहे... जेनेरिक आहे) थांबल्यावर दोन दिवसांत असले शब्द आपोआप गळतील.... आणि असे होणे नैसर्गिक आहे.
तुम्ही आदर (किंवा अनादर) करा, समोरचा करणारच... शेवटी टाळी एका हाताने वाजत नाही.
२००० ची नोट अजून किती दिवस
२००० ची नोट अजून किती दिवस चलनात ठेवणार आहेत आणि का? लैच झळ बसलेली आहे बहुतेक ह्यांना ..समजू शकतो , उगी उगी..
<< २००० ची नोट अजून किती दिवस
<< २००० ची नोट अजून किती दिवस चलनात ठेवणार आहेत आणि का? लैच झळ बसलेली आहे बहुतेक ह्यांना ..समजू शकतो , उगी उगी..>>
---- ते झळीचे सोडा.... पण किती सोय झाली ना ?
आधी दहा - विस कोटी रुपये इकडून -तिकडे न्यायचे म्हटल्यावर किती थप्पी च्या थप्पी न्यावी लागायची, गाडी पण मोठी लागायची. आता दोन हजारा नव्या नोटेमुळे सुटसुटीत पणा आला. जागा कमी व्यापते, मोजण्याचा वेळ पण वाचतो. efficiency efficiency म्हणता ना ते यालाच.
हो चोरांचा फावलच नाही का?
हो चोरांचा फावलच नाही का? तुम्ही अगदी सराईत असल्यासारखाच बोलताय पण तुम्हाला हे माहीतच नाही कि आता एवढी कॅश बँकेतून काढणं सोपं राहिला नाही . नाही तर अश्या निवडणूक रद्द होण्याची वेळ आलीच नसती वेल्लोर वर..
Pages