पुलवामा हल्ला आणि भारत पाकिस्तान संबंध

Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27

पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.

ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कोणत्या मार्गे
विमानांनी पोचले की समुद्र मार्गे हे पण सांगून जरा upkrut kara

ते समुद्रातून आले होते , वर ती मोदी सोन्याची बातमी दिले आहे , वाचा

हो वाचली
त्यात मस्जीद ची प्रतीक्रुती दिली आहे ती सुध्दा बघितली
केरळा स्टाइल्स चे बांधकाम आहे .

Alan hume या ब्रिटिश सद्गृहस्थ ने काँग्रेस पार्टी ची स्थापना भारतीय जनतेस मूर्ख व चापलुस बनविण्यासाठी केली होती. तसेच एताद्देशिय असंतोष वाढू नये म्हणून safety valve म्हणून केली होती.

मतेभौ हापिसात पण संस्कृतमधे बोला की. तेव्ह्ढंच पुण्य तुमच्या गाठीला संस्कृतीचं पुनरुज्जीवन केल्याचं

Alan hume या ब्रिटिश सद्गृहस्थ ने काँग्रेस पार्टी ची स्थापना भारतीय जनतेस मूर्ख व चापलुस बनविण्यासाठी केली

आणि ह्याच काँग्रेसात हेडगेवार होते , अन मग हिंदुत्वासाठी ते वेगळे झाले,

व्हॉव्हचा सब्वॉल्व्ह ?

मतेभौ हापिसात पण संस्कृतमधे बोला की. तेव्ह्ढंच पुण्य तुमच्या गाठीला संस्कृतीचं पुनरुज्जीवन केल्याचं.

कोणला सांगताय त्यांचा धर्म .जात .पोट जात स्पष्ट उलेख kara
म्हणजे प्रतिसाद देता येईल .

आणि ह्याच काँग्रेसात हेडगेवार होते , अन मग हिंदुत्वासाठी ते वेगळे झाले,

व्हॉव्हचा सब्वॉल्व्ह

त्यात काही गैर नाही हिंदुत्वासाठी वेगळे झाले म्हणजे 1925 मध्ये देखील काँग्रेस तेवढीच हिंदुविरोधी आणि हिंदू कार्यास कुचकामी होती हे अधोरेखित होते.

कोणला सांगताय त्यांचा धर्म .जात .पोट जात स्पष्ट उलेख kara
म्हणजे प्रतिसाद देता येईल . >> वकीलपत्र घेतलंय की आयडी लॉगईन केला नाही ?

संस्कृत ऊर्फ गीर्वाणवाणी ही एक ऐतिहासिक भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी एक आहे. नेपाळमध्येही ह्या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्‍ज्ञ पाणिनीने इ.स. पूर्व काळात "अष्टाध्यायी" या ग्रंथाद्वारा संस्कृत भाषेला प्रमाणित केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. संस्कृतमधूनच उत्तर भारतीय भाषा जन्मल्या आहेत.
वरील para मधील सर्व धर्मांच्या लोकानी संस्क्रुत ऑफीस मध्ये सुधा बोलाबी असा
अनमोल सल्ला vithhal ह्याना द्यायचा आहे कां

कोणला सांगताय त्यांचा धर्म .जात .पोट जात स्पष्ट उलेख kara
म्हणजे प्रतिसाद देता येईल . >> वकीलपत्र घेतलंय की आयडी लॉगईन केला नाही ?
पूर्ण वाचा मी काय लिहलय ते .ज्या लोकानी ऑफीस मध्य संस्क्रुत बोला asa सल्ला तुम्ही दिलाय त्यांची ओळख स्पष्ट kara .
म्हणजे ती लोक तुमच्या सल्ल्यानुसार संस्क्रुत बोलतील

धाग्याचा विषय काय अन अड्डा गॅंगचे ठेवणीतले बरळतायत काय ? कश्याचा कश्याशी ताळमेळ

बरोबर
खूप थापा मारल्या जात आहेतच

काय दिवस आले मोदी , हिंदुत्व अन भक्तांवर

दगड धोंड्याचे राम मंदिर बांधता येईना , अन सोन्याची मशीद बांधून मुसलमानाला घरपोच देऊन आले.

रम्य ही स्वर्गाहुन मस्जिद !

Proud

@विठ्ठल ,@भरत.,@आ.रा.रा.,@हेला ,@मार्मिक गोडसे,@उदय

इथल्या प्रत्येक "अभिजनांची" सामान्यांकडून हाड हाड होणाऱ्या कुत्र्यासारखी अवस्था होऊ नये म्हणून हा व्हिडिओ एकदा कृपया बघा.
तुमची बुद्धी एका घराण्याच्या पायी वाहून तिची अवस्था क्षुद्राहून क्षुद्र करून घेण्यापेक्षा हा व्हिडिओ बघून कृपया एकदा पुनर्विचार करा ही कळकळची विनंती !!

अभिजन बदमाशांची टोळी
https://www.youtube.com/watch?v=qGFtWANILPk

लखुजी ह्यांच्या डोक्यात नाही ghusnar चांगले विचार .
up मध्ये सर्वात जास्त जागा आहेत bjp ला हरवण्या साठी मायावती आणि अखिलेश कट्टर दुश्मन एकमेकांचे त्यानी युती केली आहे .
आणि हया दोन्ही पक्षांचा (bsp , sp ) जन्म जातीवाद वर झालाय .विकास काय असतो हे ह्यांच्या गावी पण नाही फक्त jat आणि जात
हे bjp चे विरोधक देशाचे वाटोळे नक्की करतील
आणि नाव मात्र तोंडात अतिशय महान व्यक्तींचे

bjp नी फ़क्त ram मंदिर ह्याच विषयावर राजकारण केले ते सुध्दा न्याय हक्क साठी .
पण बाकी कॉंग्रेस , sp , bsp , आणि खूप पक्ष ह्यानी फ़क्त ही जात मोठी की ती जात मोठी ह्याच विषयावर राजकारण केले
आणि नंतर हजारो वर्षा पूर्वीचे बोगस उदाहरन देवून हया देशाचा मूळ नागरिक कौन ह्याच्या बर घोळ घातला
आणि देश गरिबीत होरपळ त आहे ह्याचे सुध्दा भान ह्याना राहिले नही
शेवटि मोदी नी परिस्थिती वर नियंत्रण आणले

काँग्रेस च्या राज्यात उच्च शिक्षण घेऊन देश परदेशात लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळवून ,काँग्रेसने काय केले ७० वर्षात असं विचारणारे महाभाग आहेत ह्या देशात, चालायचंच रे ख्या ख्या.

Harshavardhana Datar
2 hrs ·

१. आजची पोस्ट घटनेतील अनुच्छेद ३५अ आणि त्याच्याशी संबंधित अनुच्छेद ३७० वर आहे.

२. अनुच्छेद ३७० जम्मू काश्मीर राज्याला इतर राज्यांपेक्षा जास्त स्वायत्तता देतो. हा एक प्रकारचा भेदभाव आहे यात काही प्रत्यवाय नाहीच. अनुच्छेद ३५अ राज्य सरकारला तिथल्या स्थानिक, रहिवासी लोकांना प्राधान्य देण्याचे अधिकार देतो. हा अनुच्छेद ३५अ, १९५४ मध्ये संविधानामध्ये एका वटहुकूमाद्वारे जोडण्यात आला.

अनुच्छेद ३७०, संविधानामध्ये २६-०१-१९५० म्हणजे पहिल्या दिवसापासूनच आहे. या वटहुकूमाच्या पद्धतीवर बऱ्याच जणांचा आक्षेप आहे. सकृतदर्शनी तो दमदारही वाटतो. पण त्याला हटवण्याचे परिणाम, थोडं वाचन वाढवलं जाणवतात.

३. राष्ट्रपतींना संविधानात ३५अ एका वटहुकूमाद्वारे जोडण्याचा अधिकार अनुच्छेद ३७० मध्येच दिलेला आहे. आणि तो अधिकार जम्मू काश्मीर राज्याच्या 'घटनासभेच्या' शिफारशीनानंतरच वापरावा अशी तरतूद आहे. उगीच 'मेरे मन को भाया, मैने ऑर्डीनन्स लाया' असं काही नाहीये त्यात. आजच्या घडीला घटनासभा अस्तित्वातच नाही त्यामुळे अशी शिफारस करता येऊ शकत नाही आणि तसा वटहुकूम आज काढता येऊ शकत नाही.

आजच्या घडीला घटनासभा अस्तित्वातच नाही त्यामुळे तिची शिफारस नसताना, तिची गरज नाही असं समजून वटहुकूम काढा म्हणणाऱ्यांवर फक्त हसता येईल. आजच्या घडीला घटनासभा अस्तित्वातच नाही त्यामुळे नवीन घटनासभा लावण्याची मागणी करणाऱ्यांवर आणखी थोडं जास्त हसता येईल.

४. ज्या वटहुकूमाद्वारे ३५अ चा शिरकाव संविधानात झाला त्याच वटहुकूमाद्वारे जम्मू काश्मीर राज्य सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात सामील करण्यात आले, तिथल्या स्थानिक न्यायव्यवस्थेला, भारतीय न्यायव्यवस्थेशी जोडण्यात आले. आता अशा वटहुकूमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणे म्हणजे ....

५. याशिवाय इतक्या उशिरा संवैधानिक तरतुदीला आव्हान देण्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने आधीच निकाली काढलेला आहे. 'पुरणलाल लखनपाल वि. राष्ट्रपती' आणि 'संपत प्रकाश वि. जम्मू काश्मीर राज्य' या दोन्ही घटनापीठाच्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने अनुच्छेद ३७० वैध ठरवलेला आहे.

६. 'पुरणलाल लखनपाल वि. राष्ट्रपती' या खटल्यामध्ये वटहुकूमाला आव्हान देण्यात आले होते. संसदेच्या सार्वभौमत्वाला बाजूला ठेऊन, वटहुकूम काढणे योग्य नसल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला. तशी तरतूद अनुच्छेद ३७० मध्येच असल्याचा निर्वाळा दिला.

७. 'संपत प्रकाश वि. जम्मू काश्मीर राज्य' या खटल्यामध्ये अनुच्छेद ३७० ही एक तात्पुरती तरतूद असून तिचा कार्यकाळ संपल्याचे जाहीर करण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने त्यालाही फेटाळून लावले. न्यायालय म्हणते अनुच्छेद ३७० ला रद्द किंवा दुरुस्त करण्याचे अधिकार जम्मू काश्मीर राज्याच्या 'घटनासभेच्या' शिफारशीनानंतरच वापरावे अशी तरतूद आहे.

८. 'मोहम्मद मकबूल दमणू वि स्टेट' यामध्ये घटनापीठ म्हणते की जम्मू काश्मीर राज्याची संमती हा अनुच्छेद ३७० चा सर्वात महत्वाचा भाग आहे. ही एक विशेष तरतूद आहे आणि अनुच्छेद ३६८ मधल्या प्रक्रियात्मक तरतुदी अनुच्छेद ३७० वर लागू होऊ शकत नाहीत. (अनुच्छेद ३६८ मध्ये संवैधानिक तरतुदींमध्ये बदल करण्यासाठीच्या प्रक्रियेच्या तरतुदी आहेत)

९. याशिवाय नागालँड, मणिपूर, सिक्कीम, ई. ईशान्येतील राज्यांबाबतसुद्धा अनुच्छेद ३७० प्रमाणेच तरतुदी आहेत, तिथल्या राज्यांच्या संमतीशिवाय काही कायदे आणि विशेष संवैधानिक दर्जा केंद्र सरकार किंवा संसदेला काढून घेता येणार नाही.

या तरतुदींविरुद्धसुद्धा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचे 'अयशस्वी' प्रयत्न फार पूर्वी झालेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे ते निकाल काश्मीरबाबतही लागू होतातच. अर्थात याविरुद्ध हाकाटी पिटणारे दिसत नाहीत कारण ........

१०. संविधानात निव्वळ बहुमताच्या जोरावर किती बदल करता येतील यालासुद्धा एक मर्यादा आहे. संविधानाच्या मूळ संरचनेशी विसंगत असणारे बदल करण्याचा संसदेलाही अधिकार नाही. संसद मूलभूत हक्कांमध्ये वाट्टेल तितकी वाढ करू शकते, त्यांच्यावरची बंधने कमी करू शकते, पण मूलभूत हक्कांच्या यादीत घट करू शकत नाही एका मर्यादेच्या पलीकडे बंधनं आणू शकत नाही. ही मर्यादा नेमकी काय ?? तर ती पुढीलप्रमाणे,

अ. संसदेचा वैध कायदा यासाठी असायला हवा
ब. यात सामान्य जनतेचे हितच साधले जावे आणि
क. अनुपातीकता साधलेली असावी, म्हणजे बंधनं वाजवी प्रमाणातच असावी, लादलेली बंधनं आणि त्यातून साधले जाणारे जनहीत यांचा व्यत्यास किंवा गुणोत्तर वाजवीच असावे.

११. हे असे बदल तपासून पाहण्याच्या तत्वांची मांडणी १३ सदस्यीय 'केशवानंद भारती' खटल्यात करण्यात आली आहे.

१२. सरफेसी कायद्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने 'स्टेट बँक वि. संतोष गुप्ता' खटल्यात अनुच्छेद ३७० प्रत्यक्षात 'तात्पुरता' नसल्याचा पुनरुच्चार केला आहे.

१३. आता सगळ्यात गंमतीशीर भाग. 'वामनराव वि. स्टेट' यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने (४ वि. १) असे लिहिलेले आहे की 'केशवानंद भारती' खटल्याच्या आधीचे संविधान किंवा त्यातले बदल 'मूळ संरचनेशी विसंगत' या तत्वाचा युक्तिवाद करून, आव्हानाखाली आणता येणार नाहीत. थोडक्यात ३५अ आणि ३७० या आणखी एका कारणासाठी, आव्हानांपासून सुरक्षित आहे.

१४. आपल्या शेठला ३००, ४०० जागा मिळाल्या की वाट्टेल ते करून टाकता येईल असा खुळचट समज भक्तमंडळींच्या 'बौद्धिकांमध्ये' असतो. राज्यसभेची मग अडचण वाटू लागते किंवा धनविधेयक मार्ग वापरावासा वाटू लागतो किंवा संसदेत निषेध नोंदवून संसद चालू न देणारे अचानक देशद्रोही वाटू लागतात. अशा प्रकारे आत्यंतिक रागाचा भर येणे एक प्रकारचा मानसिक आजार असल्याचे तज्ञ सांगतात. अर्थात भलत्याच लोकांची मतं न तपासता वाचली की वर्षानुवर्षं तशीच राहतात अन पक्की होतात.

#न्यायभारत #सीएच्यानजरेतून

भाग ३१

मग? चांगलेच झाले की.
विरोधक सैन्याला बंड करायला उकसवत होते...
बॉम्ब स्फोट करण्याचे ठरवले होते...
तुम्हा लोकांना नुसती आणीबाणी माहिती... पण विरोधकांना आत टाकले कारण त्यांनी कृत्ये तशी केली होती.
मोदींना तोंड लपवून वेश बदलून फिरायची काय गरज होती, जर काही गुन्हा केलाच नव्हता तर कशाला लपतछपत फिरायचे चोर भामट्यासारखे...

लखु कोणते घराणे रे ?

धमकीदार मनेका अन वरूण का ?

भाजपात एकाच घरात 2 खासदार असलेली घरे किती ? एक गांधीच का ?

- काय हे स्वराज यांचे बरोबर आहे का? मुस्लीम धर्म आतंकवादी आहे असे ह्यांची अख्खी संघी पलटण गेल्या शंभर वर्षापासून बोंबलत .
पूर्ण पृथ्वी चा इतिहास बगितला तर सर्वात जास्त aatangvadi हल्ले मुस्लिम dharmiya कडून झालेत खूप पुरावा आहे

Pages