"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.
ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html
हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.
वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.
जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.
हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.
करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!
"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei
Btw आज अचानक रेसिझम रिलेटेड
Btw आज अचानक रेसिझम रिलेटेड सिन टाकला का अजुन काही अर्थ होता त्या सीनचा ? मिसांडेला बघून त्या विण्टरफेल मधल्या छोट्या मुली घाबरून निघून जातात (कधीही डार्क स्किन न पाहिल्याने /तिचा अपिअरन्स बघून असा सरळ अर्थ लागला मला) .
बाकी आजच्या एपिसोडचं पॉड्रिकचं गाणं आवडलं,
High in the halls of the kings who are gone
Jenny would dance with her ghosts.
The ones she had lost and the ones she had found.
And the ones who had loved her the most.
The ones who’d been gone for so very long
She couldn’t remember their names
They spun her around on the damp, cold stone
Spun away her sorrow and pain
And she never wanted to leave
शोधलं तर इंटरेस्टींग माहिती आहे गाण्याबद्दल !
https://www.vox.com/culture/2019/4/21/18510272/game-of-thrones-season-8-...
आपण फॅन्स इतके इन्व्हॉल्व्ह
आपण फॅन्स इतके इन्व्हॉल्व्ह झालोय, जुने सिझन्स पुन्हा बघताना अजुन काय काय नवीन संदर्भ लागतात, धागेदोरे जुळतात !
पहिला सिझन एपिसोड ४ पुन्हा बघताना व्हिसेरियन टार्गारियनची स्लेव्ह्/प्रॉस्टीट्युट डोरिया त्याला बाथटब सीनमधे काही गोष्टी सांगते, तेंव्हा काही लक्षात राहिली नव्हती पण आत्ता बघताना ओ.एम.जी झालं !
ती म्हणते तिला ड्रॅगन बघायचे आहेत, तिने आयुष्यात बर्याच अनयुज्वल गोष्टी पाहिल्या आहेत पण ड्रॅगन नाही, व्हिसेरीयनला म्हणते
I have seen things, Seen a man from Asshai with dragon glass dagger, A man who changed his face as other men change their clothes, A pirate who wore his weight in gold and had ships with bright colored sails of silks !
आता नवे अर्थ लागतायेत !
A pirate who wore his weight in gold and had ships with bright colored sails of silk= Salladorm Saan ?
A man who changed his face as other men change their clothes= Jaqen H’ghar !
A man from Asshai with dragon glass dagger= Little finger ????
याशिवाय याच एपिसोडमधे ती डॅनीला जी ड्रॅगन मुन पासून आले हे थिअरी सांगते , ती तिला कार्थच्या एका माणसाने तिला सांगितली असं सांगते, कदाचित तोच कार्थचा झारो ज्याला डॅनी नंतर शिक्षा देऊन त्याच्या तिजोरीत कोंडून ठेवते डोरियाबरोबर ??
हाउस ऑफ अनडायिंगमधे इल्युजनने डॅनीला बर्फाळ प्रदेशात (विंटरफेल?)ड्रोगो दिसतो, तेंव्हा तो म्हणतो कि कदाचित हे स्वप्नं असेल किंवा कदाचित मी अजुन डार्क साइडला गेलोच नाही, तुझी वाट बघतोय, तुझ्याशिवाय एकट्याने जायला नकार दिला !
कित्ती अर्थ निघतात जुने एपिसोड पहाताना, कदाचित उगीच अर्थ काढतेय मी पण प्रत्येक एपिसोड इतका मॅजिकल इतका विचार करावा असा आहे, जस्ट कान्ट हेल्प इट !
काल एकदम लगान च्या मॅच च्या
काल एकदम लगान च्या मॅच च्या आधीच्या एपिसोड ची आठवण झाली सगळ्या राहिलेल्यांच्या गाठेभेटी अन ड्वायलॉकबाजी. एकदम बॉलिवुड स्टाइल! जेमी "इज अ मॅन ऑफ ऑनर". मस्त होता तो सीन. ब्रॅन चा वन लायनर पण सही होता" थिंग्ज यू डू फॉर लव"!
पुन्हा एकदा सान्सा हॅड द बेस्ट सीन! "वॉट अबाउट द नॉर्थ!!"
जॉन आणि ब्रदर्स ऑफ नाइट वॉच मधला सीन पण आवडला. जेन्युइन वाटला एकदम.
जॉन आणि डॅनी मधे टेन्शन! आत्यांना आवडले नाही ट्रुथ
आता ४ भाग राहिले, सगळे भाग मोठे आहेत म्हणे ८०-९० मिनिटांचे. तरी पण इतके थ्रेड्स संपवायचे म्हणजे बरेचसे कॅरेक्टर्स सटासट फार झटपट मरणार असेच वाटतेय.
इथला रिव्ह्यू मला बराचसा पटला
https://www.forbes.com/sites/erikkain/2019/04/21/game-of-thrones-season-...
एकंदर खुप जणांना फिलर एपिसोड वाटला तरी मला वाटले तो जरुरी होता, कारण यातली बरीचशी केरेर्क्टर्स आता मरतील तेव्हा डायलॉगबाजी करायला वेळ नसणार आहे . सो कालचा एपिसोड बर्याच जणांचा फायनल गुडबाय असणार असे वाटते !! आयॅम सॅड!
हो - बरीचशी मतं त्या
हो - बरीचशी मतं त्या रीव्ह्यूसारखीच झाली माझीही.
इतकं मोठं युद्ध मांडलेलं असताना डॅनीने इतरांच्या टेकलेल्या वा न टेकणार्या गुडघ्यांचा विचार करत बसणं हे ती सर्सीइतकीच सत्तापिपासू असल्याचं लक्षण वाटायला लागलं आहे आता!
जॉनने त्याच्या जन्माबद्दलचा गौप्यस्फोट केल्यावर न दाखवलेल्या डायलॉग्जमध्ये तिने निदान तात्पुरती काहीतरी तडजोड केली असावी असं त्यानंतरच्या बुरुजावरच्या त्यांच्या नजरानजरीवरून वाटलं पण. आय कुड बी राँग!
ब्रिअॅनचं नाइटहुड हा खरंच पीक होता!
दोन्ही एपिसोड्स चांगले वाटले
दोन्ही एपिसोड्स चांगले वाटले खरं तर मला. कुठेच भोचक चुका काढायला वाव नव्हता माझ्या मते तरी.
वॉर इज इमिनंट, पण ते तिसर्
वॉर इज इमिनंट, पण ते तिसर्याच एपिसोड मध्ये सुरु करतील असं वाटलं न्हवतं. एनिवेज, सगळे योद्धे "देअर इज नो टुमारो" मोडमध्ये, इंक्लुडिंग आर्या हे बघुन गंमत वाटली (फॉर्चुअटस्ली, शी इज दि ओन्लि वन हु स्कोअर्ड ऑन बॅटल इव )
या धामधुमीत सर्सी, ब्रॉन, युरॉन यांना बेंचवर ठेवलं पण त्यांची गैरहाजीरी जाणवली. ब्रॅनची बेटची आय्डिया मेक्स सेंस. नाईट्किंगला खोपच्यात घेउन त्याचा गेम करण्याची स्ट्रॅटजी असावी.
पुढच्या एपिसोडमध्ये व्हिएफेक्सची आतिषबाजी सुरु...
नाइट किंग आलाच नाही तर ?
नाइट किंग आलाच नाही तर ? प्रोमो मधे दिसत नाही तो! फ्लाय करून तो डायरेक्त किंग्ज लँडिंग ला जाईल का?
स्कोअर्ड? विथ गेन्ड्री?!
स्कोअर्ड? विथ गेन्ड्री?!
एम्टी म्हणाली तसं मला ती एसेक्शुअल दाखवलेलं पटलं असतं बहुधा. पण इट्स नॉट अप टु मी, आय गेस.
टिरियन का रिटायर झाला आहे त्या डिपार्टमेन्टमध्ये म्हणे? अधूनमधून मेन्शन करतो? त्या गर्लफ्रेन्डला मारल्यावर विरक्ती आली का?
>>> कुठेच भोचक चुका काढायला
>>> कुठेच भोचक चुका काढायला वाव नव्हता माझ्या मते तरी
हा कोणाला टोला आहे?
नाइट किंगला किंग्ज लँडींग मधे
नाइट किंगला किंग्ज लँडींग मधे इंटरेस्ट आहे असं अजुन तरी दिसलच नाहीये, अजुन तरी त्याचं मरतुकडं घोडं विंटरफेलमधेच आडलय, अर्थात आता डेड ड्रॅगन आलाय
सर्सी वाइल्डफायर नक्की वापरणार अल्टीमेट युध्दात .
टिरियन का रिटायर झाला आहे
टिरियन का रिटायर झाला आहे त्या डिपार्टमेन्टमध्ये म्हणे>> मला वाटते टायविन रुइन्ड इट फॉर हिम - ट्वाइस. दुसर्यांदा शे च्या सोबत. त्या आधी पण एकदा.
"I hope the boy does wake, I
"I hope the boy does wake, I'd be very interested to hear what he has to say" - Tyrion S01E02
So we waited for 8 years and then they 'talk'.
And then Tyrion says that he thinks they might survive. What's the plan?
All's not lost!
>>टिरियन का रिटायर झाला आहे
>>टिरियन का रिटायर झाला आहे त्या डिपार्टमेन्टमध्ये म्हणे? <<
आय थिंक हि स्टिल हॅज फिलिंग्ज फॉर सांसा; बट शी इज नॉट इन हिज लीग नाव...
"I hope the boy does wake, I
"I hope the boy does wake, I'd be very interested to hear what he has to say" - Tyrion S01E02
So we waited for 8 years and then they 'talk'. >> इंटरेस्टिंग. ब्रॅन आणि टिरियन चे बोलणे झाले हे विसरलेच.
स्टार्क गर्ल्स आर लाइक युअर
स्टार्क गर्ल्स आर लाइक युअर ओन फॅमिली, गॉट फॅन्सना सेक्स न्युडीटीचं वावगं अजिबात नाहीये पण आपल्याच घरची लहान मुलगी फॅन्सना अशी दिसायला नकोय बहुदा
शि इज अ किड, अशाच रिअॅक्शन्स उमटल्यायेत सोशल मिडीया फॅन्समधे , ती अॅडल्ट आहे हे झेपत नाही अजुनही
मला उगीच वाटतय कि न्युडीटी ते स्कार्स दाखवायचं एक निमित्त, कदाचित ती सुध्द्दा जॉन सारखीच परत आली आहे मृत्यु नंतर ?
जौद्या , आपण लेखकापेक्षा जास्त विचार करतोय !
Crypt (is where dead is kept?
Crypt (is where the dead is kept?) is freaking everybody out! It's obviously not 'safe' because it's mentioned that way multiple times in the episode.
>>> So we waited for 8 years
>>> So we waited for 8 years and then they 'talk'
हो हो! इफ ओन्ली वी वर ट्रॅप्ड इन अ कॅसल इन द मिडल ऑफ विन्टर, विथ नोव्हेअर टु गो!
>>> मला उगीच वाटतय कि
>>> मला उगीच वाटतय कि न्युडीटी ते स्कार्स दाखवायचं एक निमित्त
ह्म्म मेक्स सेन्स.
Miguel Sapochnik is directing
Miguel Sapochnik is directing the next episode. He will most probably top 'The Gift', 'Hardhome', 'Battle of the Bastards' and 'Winds of Winter'. Next Sunday, brace yourselves ... Then he comes back for the 5th (second last) episode ...
Also, 'ghost' has made a
Also, 'ghost' has made a comeback and appeared beside Sam and Jon. Hope he does some cool things.
ओह? घोस्ट? कुठे? कधी? मी कसा
ओह? घोस्ट? कुठे? कधी? मी कसा पाहिला नाही?
दाखवला ना घोस्ट, कड्॑क थंडीत
दाखवला ना घोस्ट, कड्॑क थंडीत टेरेसवर सॅम आणि जॉन बोलत असतात तेंव्हा !
हो हो - त्या निमित्ताने
हो हो - त्या निमित्ताने पुन्हा पाहिला एपिसोड!
ही आरारांची थिअरी होती ना?
ही आरारांची थिअरी होती ना?
लुक्स लाइक ही हॅज सपोर्टर्स!
गाणं लईच आवडले, एकदम इमो,
गाणं लईच आवडले, एकदम इमो, कोणत्यातरी हिंदी गाण्यासारखे वाटतेय सारखे
सगळ्यांना एकदा शेवटचे बघून घ्या, म्हंजे आम्ही मारायला मोकळे असा एपिसोड होता.
ही आरारांची थिअरी होती ना?
ही आरारांची थिअरी होती ना?
<<
व्हय.
सर्सी तिच्या सगळ्या प्रजेसह अनडेड होऊन नाईटकिंगच्या आर्मीत सामिल होईल अन मग व्हिलन पॉवर डबल होऊन आपली भंबेरी उडेल.
फिर अपुन को आयेगा मजा.
दरम्यान ते ड्रॅगनविरोधी नवं हत्यार नाईटकिंगच्या ड्रॅगनवर वापरलं जाऊन नष्ट होईल.
अन तो रद्दी फटुकडा युरॉन. त्याचं वाटं घालायचं बाकी आहे. ते जरा नीट करायला हवं.
अन टोले बिले नाही हो. जस्ट लिहिलं.
पहिला सिझन संपला.
पहिला सिझन संपला.
राजा रॉबर्ट मेल्यानंतर शह-कटशह चालू झालेत तर आता जरा रोचक वाटू लागलंय.
खलिसी आणि जॉन स्नो बरेच लोकप्रिय होते/आहेत पण मला काही खास आवडले नाहीत.
कधी येणार रविवार....
कधी येणार रविवार....
तो 'प्रॉमिस्ड प्रिन्स बायकोला मारणार होता ना? जॉन आणि आत्याबाई फॉर्मली मॅरिड नाहीत अजून.
खरंतर सध्या मॅरिड पेअर कोणतीच नाही, नाही का?
Tirian and Sansa are married.
Tirian and Sansa are married. In a way.
वेल... येस अॅन्ड नो! बट
वेल... येस अॅन्ड नो! बट लेट्स सी...
Pages