Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27
पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.
ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पुरावा काय? काही नाही >>>>
पुरावा काय? काही नाही >>>> पुरावा मागता ? लाजा वाटत नाहीत. देशद्रोही !! हे सरकार बदलल्यावर पुढच्या वेळी तुम्हाला विमानातून सोडू पुरावे मोजायला.
विजय कुलकर्णी >> तुम्ही कसं
विजय कुलकर्णी >> तुम्ही कसं काय कुणाचंही नाव घेता ? इथे कुणाचंही नाव घेतलेलं नाही. तुमच्या मनाचे खेळ आहेत ते.
<पुरावा काय?>
<पुरावा काय?>
सैन्यदलावर अविश्वास? कुठं फेडाल हे पाप? यांना सीरियातच पाठवलं पाहिजे.
मला वाटत की हि पुराव्यांची
मला वाटत की हि पुराव्यांची परंपरा काँग्रेस व आप ने सुरू केली. त्याआधी युद्ध झाली तरीही इंदिरा गांधींकडे किंवा शांतिसेनेबाबत राजीव गांधींकडे कोणी पुरावा मगितल्याच ऐकिवात नाही.
खरगेच्या 12 स्त्राईक्सच्या वक्तव्यावर पुरावा मागणे म्हणजे त्यांचंच औषध त्यांना पाजल्यासारखं आहे.
बाकी बीबीसी आणि रॉयटर्स चे गुणगान गाणाऱ्यांना त्या वार्ताहरांची इज्जत वाचवण्यासाठी भक्तांच्या न्युज चा हवाला द्यावा लागतोय यापेक्षा नामुष्कीची गोष्ट काय असेल?
व्हॉट अबौटगिरी करण्यापेक्षा बीबीसी आणि रॉयटर्स कडे तुम्ही जीपीएस को-ओरडीनेटस का मागत नाही?
https://twitter.com
https://twitter.com/SamKhan999/status/1104453866400100353
राज ठाकरेनी नेमके प्रश्न विचारलेत.
<बीबीसी आणि रॉयटर्स कडे तुम्ही जीपीएस को-ओरडीनेटस का मागत नाही?>
राजेश१८८ यांचे शब्द वापरून, " तुम्हीच का नाही मागत?"
शेवटची हिण्ट... तिच्या नावात
शेवटची हिण्ट... तिच्या नावात एक जोडाक्षर पण होते !>>> सुष्मा स्वराज आहे का ती>>>>>>>>>
बोकलत, तुम्ही हास्यास्पद लिहीता ते माहीत आहे, पण हास्यास्पद वागता हे माहीत नव्हते. काही वाटले पाहीजे तुम्हाला असे बोलतांना एका दुसर्या स्त्रीबद्दल, जी भारताची परराष्ट्रमंंत्री सुद्धा आहे. नुकताच वुमन्स डे पण साजरा झाला, पण तुमच्यासारखे लोक स्रीयांचा काय सन्मान करतात ते तुमच्या या खालच्या टिकेवरुन लक्षात आलेय.
आता तुमचे मित्र सोयीस्कररित्या दुसर्या प्रश्नांकडे लक्ष वळवतील हे पण माहीत आहेच. आता ते निषेध व्यक्त करणार नाहीत. देव करो नी, तुमचा ज्यांच्याशी संबंध नाही त्यांच्यावर शिंतोडे उडवतांना कधीतरी तुमच्याशी संबंधीत स्त्री वर असा प्रसंग न येवो. दुसर्याला आपण जेव्हा खड्ड्यात घालतो ना, तेव्हा पुढे आपला खड्डा तयार असतो हे लक्षात ठेवा.
राज साहेब अंगार है बाकी सब
राज साहेब अंगार है बाकी सब भंगार है
मुद्द्याला मुद्द्याने उत्तर दिलं तर ठीक आहे. थोडा विरोध किंवा विनोदही चालेल पण कोणी शिव्या दिल्या तर....>>
तुमचे दुःख समजू शकतो. निवडणुकीला थोडेच दिवस बाकी आहेत. सध्या राज ठाकरे आणि मनसे स्वतःचे अस्तित्व दाखवायला झगडत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर तेव्हढ्या धडपडीची गरज पडणार नाही, कारण अस्तित्वच नसलं तर धडपड कुठून येणार?
वा वा ! राज ठाकरेंच्या
वा वा ! राज ठाकरेंच्या मुद्द्याना कसलं मुद्देसूद उत्तर दिलंय.
<< शेवटची हिण्ट... तिच्या
<< शेवटची हिण्ट... तिच्या नावात एक जोडाक्षर पण होते !>>> सुष्मा स्वराज आहे का ती >>
------- कमेंट आवडली नाही.
असे उल्लेख टाळता येण्यासारखे आहे. विरोध धोरणांना करा, विचारांना करा, खोटेपणाला करा पण कुणाच्या खासगी आयुष्यात डोकावू नका. त्याने चर्चेची पातळी खालावणारच.
<< शेवटची हिण्ट... तिच्या
<< शेवटची हिण्ट... तिच्या नावात एक जोडाक्षर पण होते !>>> सुष्मा स्वराज आहे का ती >>
------- कमेंट आवडली नाही>> मला देखिल
ज्यांची मनं दुखावली त्या
ज्यांची मनं दुखावली त्या सगळ्यांची मी माफी मागतो, तसेच यापुढे कोणत्याही नेत्याचे नाव घेऊन वैयक्तिक टिपण्णी करणार नाही याचे आश्वासन देतो.
काँग्रेस नी airstrike Che
काँग्रेस नी airstrike Che पुरावे मागायला सुरावत केल्या नंतर विदेशी मीडिया घटनास्थळी गेली .
ह्या घटनेचा अर्थ काय?
तुमचेच शब्द वापरून -
तुमचेच शब्द वापरून -
विदशी मीडियालाच विचारा
काँग्रेस ने कधी मागितले
काँग्रेस ने कधी मागितले पुरावे? जरा टाइम लाईन देता का, कोणत्या तारखेला कोणी किती वाजता पुरावे मागितले मग कोणत्या तारखेला कधी कोणती मीडिया कुठं गेली?
हजार किलोचा बॉम्ब जिथे टाकला
हजार किलोचा बॉम्ब जिथे टाकला त्याच्या आजूबाजूची झाडं झुडपं व्यवस्थित हिरवीगार दिसताहेत, नवीन टेक्नॉलॉजी असावी बहुतेक उरी मधल्या गरुडासारखी, नाहीतर माननीय श्री नरेंद्र मोदीजी(इथे असं नाव लिहण्याबाबत कोणाला आक्षेप नसावा असं गृहीत धरतो) यांनी रात्रंदिवस मेहनत करून असा बॉम्ब तयार केला असावा की जो फुटल्यावर फक्त अतिरेकीच मरतात.
अतिरेक्यांच्या अड्यांवर हवाई
अतिरेक्यांच्या अड्यांवर हवाई हल्ला केला, त्याचे पुरावे मागितले, ३०० मारले, त्याचे पुरावे मागितले, शंका घेतली... असा धुराडा उडवल्याने पुलवामा का घडले यावर कुणीतरी बोलताना आढळतो आहे का ?
पुलवामा येथे ३०० किलो स्फोटके आली कशी ? कुठल्या मार्गाने ? ज्या रस्त्याने / मार्गाने जवानांचा मोटार ताफा जाणार होता त्याची वेळ/ मार्ग अतिरेक्याला कसा कळला ? एव्हढी मोठा सैनिक ताफा हलवतांना सुरक्षेची काहीच काळजी घेतली नाही या हलगर्जीला जबाबदार कोण आहे ?
काँग्रेस नी airstrike Che
काँग्रेस नी airstrike Che पुरावे मागायला सुरावत केल्या नंतर विदेशी मीडिया घटनास्थळी गेली .
ह्या घटनेचा अर्थ काय? >>
राजेश भाऊ मला तरी तसं वाटत नाही. मीडिया त्यांना ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी जाण्यासाठी कधीपासूनच तयार होता. परंतु पाकिस्तानने नाकाबंदी करून ती परिसर सील केला (अजूनही आहे) आणि अजूनपर्यंत मीडिया तिथे पोहोचलेला नाही (हे आता मीडियानेच कबुल केलंय).
परंतु पत्रकार लोकांवर लवकरात लवकर बातमी आणून देण्याचा दबाव असतो ज्याचा काँग्रेसशी काही संबंध नाही. खास करून जेव्हा भारतीय सरकार माहिती लगेचच देत नाही आणि जागा पाकिस्तानात असते तेव्हा पाकिस्तानी वार्ताहर जे सांगतो तेच लिहावे लागते. एक खबरदारीचा भाग म्हणून (आणि स्वतःची जबाबदारी दाखवायची म्हणून) "पाकिस्तानच्या हवाल्याने" असे शब्द त्या बातम्यांत घुसवलेले असतात. परंतु बरेचसे लोक ते शब्द ध्यानातच घेत नाहीत.
मी मार खाल्ला आणि मला अमुक तमुक ठिकाणी लागले असे तेव्हाच सांगितले जाते जेव्हा सांगणारा अन्यायग्रस्त असतो. इथे पाकिस्तानने हल्ला झाला नि त्यात अमुक संख्येने लोक मेले हे सांगणे म्हणजे अतिरेकी पाकिस्तानात असल्याची कबुली देण्यासारखं आहे. पाकिस्तान तर मदरशांवरील हल्ल्यात विद्यार्थी मृत्युमुखी पडले असंही सांगू शकल असतं, पण मग त्यांना लगेच मानवाधिकार संघटनेला तिथे न्यावं लागलं असतं. त्यापेक्षा बीबीसी वा रॉयटर्स च्या पत्रकारांना तिथे पोहोचू ना देता, स्वतःला हवी तशी माहिती त्यांना पुरवणे सोपं आहे.
त्यामुळेच मीडियावर विश्वास ठेवण्यापेक्षा सरकार जोपर्यंत हवाई दलाने दिलेला अहवाल उघड करत नाही तोपर्यंत वाट पाहणे संयुक्तिक ठरेल.
काँग्रेस नी airstrike Che
काँग्रेस नी airstrike Che पुरावे मागायला सुरावत केल्या नंतर विदेशी मीडिया घटनास्थळी गेली .
माझा घटना क्रम चुकलं आहे कबुल .
त्या बद्दल सर्व mybolikaranchi माफी मागतो
The Reuters team could view
The Reuters team could view the madrasa from 100 meters away and only from below. The building that reporters could see was surrounded by undamaged pine trees, and did not show any signs of damage or activity but given the view, the assessment is very limited.
High-resolution satellite images reviewed by Reuters on Wednesday showed the madrasa appears to be standing, virtually unchanged from an April 2018 satellite photo of the facility.
"That used to be the madrasa but it is no longer active," said one villager, pointing at the white building on top of one of the many hills surrounding Jaba.
The site matched the coordinates of the satellite images.
https://www.reuters.com/article/us-india-kashmir-pakistan-madrasa-idUSKC...
<< त्यामुळेच मीडियावर विश्वास
<< त्यामुळेच मीडियावर विश्वास ठेवण्यापेक्षा सरकार जोपर्यंत हवाई दलाने दिलेला अहवाल उघड करत नाही तोपर्यंत वाट पाहणे संयुक्तिक ठरेल. >>
------ सहमत...
यापेक्षा घटना कशी व का घडली यावर चर्चा होणे महत्वाचे आहे.
पुलवामा येथे ३०० किलो स्फोटके आली कशी ? कुठल्या मार्गाने ? ज्या रस्त्याने / मार्गाने जवानांचा मोटार ताफा जाणार होता त्याची वेळ/ मार्ग अतिरेक्याला कसा कळला ? एव्हढा मोठा सैनिकांचा ताफा हलवतांना सुरक्षेची किमान काळजी घेतली नाही या हलगर्जीला जबाबदार कोण आहे ?
आत्मघाती हल्ला करणारा अतिरेकी हा भारताचा नागरिक होता. आपल्याच देशाचा नागरिक असलेला व्यक्ती (दुसर्याने भडकवल्याने) आपल्याच जवानांच्या ताफ्यावर हल्ला करतो हे जास्त चिंतेचे आहे.
पुलवामाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने देशात इतरत्र निरपराध भारतीय काश्मीरी जनतेवर हल्ले करुन आपण अजुन भावी आदिल तयार केले आहेत. अशा हल्ल्यांवर मिठाचे गुळणी घेणारे नकळतपणे आपला हात भार लावत आहे.
बोकलत, सॉरी म्हणालात ते बरे
बोकलत, सॉरी म्हणालात ते बरे केले. आचार संहिता लागु झालीय. शेवटी हे इंटरनेट आहे, बंद हॉलमधली चर्चा नाही. तुमच्या मनात नसेल तरी एखादा शब्द इकडे तिकडे झाला तर गोंधळ उडेल.
उदय, तुमच्या लेटेस्ट पोस्टला अनुमोदन !!
इम्रानखानने अभिनंदन यांना
इम्रानखानने अभिनंदन यांना सोडण्याचे खरे कारण...
https://www.facebook.com/nutan.gaikwad.3382/videos/177841653197115/
यापेक्षा घटना कशी व का घडली
यापेक्षा घटना कशी व का घडली यावर चर्चा होणे महत्वाचे आहे.
चर्चा म्हणजे तुम्हाला नक्की काय अभिप्रेत आहे?
ज्या रस्त्यांनी ताफा गेला तो
ज्या रस्त्यांनी ताफा गेला तो नेहमीचा रस्ता आहे.
तोच ऐकमेवं रस्ता आसण्याची शक्यता आहे .
जाणकारांनी प्रकाश टाकावा
विदेशघ व्रुत्तसंस्था
विदेशघ व्रुत्तसंस्था पाकिस्तान त्यांना पुरवत असलेली माहिती मुकाट्याने छापतात, असं इथे अनेकदा गिरवलं गेलंय.
त्यांच्या बातम्यांत त्यांनी ती माहिती कशी मिळवली, कितपत विश्वासार्ह ,तिचा पडताळा कसा केलाय, हे व्यवस्थित दिले आहे.
दोन प्रश्न
१. भारत विदेशी मीडियांना अशी माहिती का पुरवत नाही?
२. भारतीय मीडियांत , सूत्रांच्या हवाल्याने , दिलेली माहिती वाचताना आम्हांला अशा शंका येतात का?
–-------
हे युद्ध माहितीचेसुद्धा आहे.
अतिरेकी हे जनतेत मिसळलेले
अतिरेकी हे जनतेत मिसळलेले आसतात त्यांना शोधून वेगळे काढणं अवघड काम आहे आणि आशि कारवाई करताना जनतेत आक्रोश निर्माण होतो .
पण अतिरेक्यांना टार्गेट स्पष्ट माहीत आसात त्यामुळे त्यांचं काम सोप आसात
ज्या रस्त्यांनी ताफा गेला तो
ज्या रस्त्यांनी ताफा गेला तो नेहमीचा रस्ता आहे.
तोच ऐकमेवं रस्ता आसण्याची शक्यता आहे .
जाणकारांनी प्रकाश टाकावा >>>> पहिल्या दोन वाक्यात निकाल दिल्यानंतर शेवटचं कशासाठी ?
पुलवामा येथे ३०० किलो स्फोटके
पुलवामा येथे ३०० किलो स्फोटके आली कशी
काश्मीर मध्ये लोकनियुक्त सरकार आहे राष्ट्रपती राजवट नाही म्हणून वरील विचारलेला प्रश्न हा स्थानिक सरकार आणि पोलिस ह्यांच्या अख्यात्यारित असलेला प्रश्न आहे इथे सैन्याचा काय संबंध
{काश्मीर मध्ये लोकनियुक्त
{काश्मीर मध्ये लोकनियुक्त सरकार आहे राष्ट्रपती राजवट नाही }
कुठून भरती केलंय यांना?
आता याचंपण ते १९७७ इंदिरा पराभवासारखं काहीतरी करतील.
लोकनियुक्त सरकार असतानाही तिथे सैन्यावर काय जबाबदारी असते? AFSPA काय?
की इतरांचा वेळ वाया घालवण्यासाठी आणि धागा भरकटवण्यासाठी घेतलेला अवतार आहे?
आदरणिय श्री अमित शहा जी
आदरणिय श्री अमित शहा जी
कृपया आताचे ४० पैसे कापण्यात यावेत ही नम्र विनंती.
Pages