Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27
पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.
ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बालाकोट एअर स्ट्राईकमधे नेमके
बालाकोट एअर स्ट्राईकमधे नेमके किती दहशतवादी मेले, याचा निश्चित आकडा मिळाल्यावर, इथली "सबुत मांगो गॅंग" त्या मेलेल्या दहशतवाद्यांना खांदा द्यायला जाणार आहे का ?
अमित शहा गेले होते का २५०
अमित शहा गेले होते का २५० जणांना खांदा द्यायला ?
गिरीराज सिंग ३०० आणि
गिरीराज सिंग ३०० आणि राधाकिशोर ( ते उघड्यावर कसले विधी करणारे) ४००... हे खांदा देऊन आले असतील बहुधा. ठाउक नाही. कारण हवाई दलालाही ठाऊक नाही. तसे असेल तर आम्हाला सबूत नकोत. सबूत तर रॉयटरने दिलेत.
अमित शहा गेले होते का २५०
अमित शहा गेले होते का २५० जणांना खांदा द्यायला ?
नवीन Submitted by किरणुद्दीन on 9 March, 2019 - 12:59
<<
अमित शहा यांनी सरकारकडे किती दहशतवादी मेले याचे पुरावे मागितल्याचे, पुरावे आहेत का तुमच्याकडे ?
मी चीनची चार शहरे उद्ध्वस्त
मी चीनची चार शहरे उद्ध्वस्त केलीत.
मनमोहनसिंगच्या काळात वीस लाख चिनी एकाच वर्षात मारलेत..
अमित शहा यांनी सरकारकडे किती
अमित शहा यांनी सरकारकडे किती दहशतवादी मेले याचे पुरावे मागितल्याचे, पुरावे आहेत का तुमच्याकडे ? >> तुमचा आणि अकलेचा तेव्हढाच संबंध आहे जेव्हढा राजेश १८८ यांचा. दोघेही एकच तर नाहीत ना ? आम्ही तेच विचारतोय अमित शहाने सरकारकडे कोणती चौकशी करून आकडा जाहीर केला ते. पुरावे मागितल्याचा संबंधच काय ? काहीही ठोकायचं का ?
तुमचे युक्तीवाद संपले असतील तर गोल गोल फिरू नका. वरून नवीन मटेरीयल आले की या.
Reuter chya प्रतिनिधी ना सुधा
Reuter chya प्रतिनिधी ना सुधा १०० मीटर अंतरा वरून ती जागा दाखवली गेली .
१०० मीटर अंतरावर उभे राहून त्यांना ती इमारत स्पष्ट दिसत नव्हती कारण बाजूला खूप झाड आहेत .
जे काही पुरावे हल्ला झाला नाही ह्या साठी वापरले आहेत ते कोणत्या तरी खासगी अमेरिकन कंपनी ने पुरवले ले उपग्रह वरून काढलेले फोटो आहेत .
किती लोक मारले हे स़ांंगणे
किती लोक मारले हे स़ांंगणे अशक्य आहे, ते आमचे काम नाही, सरकारला विचारा असे वायुदल प्रमुख बोललेत, ते कमित शहांच्या विधानाऩंतर.संरक्षणमंत्र्यांनीही त्यांचीच री ओढली याउपरही किती लोक मेले हे सांगणे शक्य आहे, मोदी ते सांगतील असा विश्वास अजूनही काहींना आहे.
.
तर आधीचे तीनशे, अमित शहांचे २५० हे आकडे कुठून आले?
त्यांना ही माहिती कोणी पुरवली? मोदी हे आकडे कुठून आणणार?
आम्ही तेच विचारतोय अमित शहाने
आम्ही तेच विचारतोय अमित शहाने सरकारकडे कोणती चौकशी करून आकडा जाहीर केला ते.
ही अमित शाह ची official website Nahi .
तुम्हाला अमित शहा प्रश्न विचारायचे आहेत तर त्यांचा ट्विटर account var विचारा इथे का विचारताय .
इथे तुम्ही तुमच्या विचार सरणी नुसार प्रश्न विचारताय प्रश्न विचारण्यात तुम्हाला सत्य जाणून घेणे ही भावना नाही . ठराविक विचारसरणी cya लोकांना खोटे ठरवणे ही भावना आहे त्यामुळे तुम्हाला विरोध सुधा त्याच पद्धतीने करावा लागतोय हे समजून सुधा वेड घेवून पेडगाव ल जातंय
ठराविक विचारसरणीच्या लोकांनी
ठराविक विचारसरणीच्या लोकांनी इतरांना देशद्रोही ठरवायसाठी ही वेबसाईट आहे हे माहीतच नव्हते. चालू द्या.
मुळात इथली "सबुत मांगो गॅंग"
मुळात इथली "सबुत मांगो गॅंग" ज्या विदेशी मिडीयातील बातम्यांवर टणा-टणा उड्या मारतेय त्या विदेशी मिडीयाला पाकिस्तानी सरकारने, एअर स्ट्राईकच्या ४८ तासानंतर त्या घटनास्थळाची सैर घडवून आणली होती.
आता पाकिस्तानी सरकार ह्या विदेशी मिडीयासमोर, "भारतिय वायुसेनेने आमची कशी मारलेय ते तुम्ही येऊन पाहा" असे म्हणत तिथले सर्व "सबूत" जतन करुन ठेवेल का ?
आजपासून मी मायबोलीवर
आजपासून मी मायबोलीवर मरेपर्यंत उपोषणाला बसत आहे, जोपर्यंत सरकार सर्जिकल स्त्राईकचे पुरावे देत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार, माझी सरकारकडे मागणी आहे की त्यांनी लवकरात लवकर पुरावे सादर करून मायबोलीवरच्या सदस्यांचा संभ्रम दूर करावा. या उपोषणात मी दिवसाला फक्त एक वडापाव, सकाळी अर्धा संध्याकाळी अर्धा खाणार आहे.
विदेशी मीडिया बावळट आहे.
विदेशी मीडिया बावळट आहे. इथल्या हुशार मीडियाने तीनशे कुठून आणले?
हे आकडे त्यांना कोणी दिले?
विदेशी मीडिया बावळट आहे.
विदेशी मीडिया बावळट आहे. इथल्या हुशार मीडियाने तीनशे कुठून आणले?
हे आकडे त्यांना कोणी दिले?
नवीन Submitted by भरत. on 9 March, 2019 - 13:45
<<
हे त्या मिडीयाला विचारा .
एनडीटिव्ही इंडीया तर तुमचा देखिल लाडका चॅनेल. त्यांनी देखील २६ फेब्रुवारीला ह्याबद्दलच्या बातम्या दिल्या होत्या, त्यांना एकदा विचारा !
च्च.
च्च.
तुम्ही का मध्ये येताय?
मी बीबीसी न्यूजहबबद्दल तर बोललो नाही.
अमित शाह नी 250 अतिरेकी मेले
अमित शाह नी 250 अतिरेकी मेले हे सांगणे चुकीचं होते आणि ते नियमात सुधा बसत नाही ते काही सरकार मध्ये नाहीत फक्त सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांनी चूक केलीच आहे .
Officially Bharat Sarkar आणि सैन्य दल ह्यांनी योग्य वेळी ह्या वर भाष्य करणे आवश्यक होते आणि त्यांनी ते केले सुधा ..
अमित शाह चुकीचे वागले म्हणून काँग्रेस नी सुधा चुकीचे वागणे समर्थनीय नाही त्यांनी ऐक जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका घेणे गरजेचं होते .
जनता किंवा मीडिया सरकार कडे proof magu शकतो पण विरोधी पक्षा नी अयोग्य वेळी proof मागून आम्ही ही बेजबाबदार आहोत हे दाखवून दिले आहे .
ममता बॅनर्जी ह्या कधीच जबाबदारी नी वागत पण नाहीत आणि बोलत पण नाहीत देशातील सर्वात जास्त बेजबाबदार पक्ष आहे तो
उगी उगी... आपण मोदीना त्यांचे
उगी उगी... आपण मोदीना त्यांचे नाव सांगू.
भूक लागले, मला कोणीतरी अर्धा
भूक लागले, मला कोणीतरी अर्धा वडापाव, आणि सोबत तोंडी लावायला लाल चटणी आणि मिर्ची आणून द्या.
<<ममता बॅनर्जी ह्या कधीच
<<ममता बॅनर्जी ह्या कधीच जबाबदारी नी वागत पण नाहीत आणि बोलत पण नाहीत देशातील सर्वात जास्त बेजबाबदार पक्ष आहे तो>>
------- only after bjp
only after bjp
only after bjp
Bjp आता काही वर्ष केंद्रात सत्तेवर आहे त्यांचा अनुभव कमी आहे विदेश धोरणा विषयी .
पण काँग्रेस तर खूप मुरलेली आहे ना मग देश हिताकडे डोळेझाक करून बेजबाबदार का वागली .
Proof द्या ही मागणी पाकिस्तान ला बळ देते हे मुरलेल्या लोकांना माहीत नाही का .
का देश हित दुय्यम झालाय त्यांच्या साठी
Bjp आता काही वर्ष केंद्रात
Bjp आता काही वर्ष केंद्रात सत्तेवर आहे त्यांचा अनुभव कमी आहे विदेश धोरणा विषयी .>>>>>
On job लर्निंग करायला ही सरंजामे ग्रुप्स ऑफ इंडस्ट्रो वाटली काय हो?
ज्या जॉब ची आपली लायकी नाही तो जॉब आपण करू नये, इतके सुद्धा bjp वाल्यानं कळत नाही का?
मला कोणीतरी अर्धा वडापाव, लाल
मला कोणीतरी अर्धा वडापाव, लाल चटणी आणि मिरचीसोबत द्या, उपोषणाला बसलोय तुमच्यासाठी
मला कोणीतरी अर्धा वडापाव, लाल
मला कोणीतरी अर्धा वडापाव, लाल चटणी आणि मिरचीसोबत द्या, उपोषणाला बसलोय तुमच्यासाठी
>>
उपोषण सूरु करताना तुम्ही फक्त अर्धा वडापाव सकाळी आणि अर्धा वडापाव संध्याकाळी खाणार असं म्हटलं होतं. आणि आता तुम्ही मिरची व चटणी ही मागताहेत.
हे नियमाला धरून नाही. सबब चटणी आणि मिरची मिळणार नाही. अर्धा वडापाव तेवढा मिळेल. नियमभंगाची शिक्षा म्हणून तुम्हाला २५० अतिरेक्यांची भुतं लिक्विड ऑक्सिजन मध्ये बुडवून पकडून आणावी लागतील. (हमे पता हैं ये तुम्हारे बाये हाथ का खेल हैं)
सिंबा तुम्ही पूर्ण पोस्ट मधील
सिंबा तुम्ही पूर्ण पोस्ट मधील ठराविक वाक्य घेवून कमेंट देताय
पण हे विसरत आहात त्या इंडस्ट्रीत आपण सर्व कामगार आहोत ती बंद पडली तर सर्व धोक्यात येतील
ज्या जॉब ची आपली लायकी नाही
ज्या जॉब ची आपली लायकी नाही तो जॉब आपण करू नये, इतके सुद्धा bjp वाल्यानं कळत नाही का?
>>>>>
राहुल गांधींना हे कधी कळणार आहे म्हणे?
राहुल गांधी पंतप्रधान आहे का
राहुल गांधी पंतप्रधान आहे का देशाचा?
आताच्या पंतप्रधान नी चूक केली
आताच्या पंतप्रधान नी चूक केली नाही .
अध्यक्ष नी केलीय
27 डिसेंबर 2018 रोजी अजित
27 डिसेंबर 2018 रोजी अजित डोवाल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची बँकॉकमध्ये गुप्त बैठक झाली, त्या भेटीत काय झालं? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.हे गंभीर आहे.
उठ सुठ किरकोळ गोष्टी वरून
उठ सुठ किरकोळ गोष्टी वरून मंत्र्यांचे राजीनामे
मागणाऱ्या विरोधी पक्षांनी अमित शहा ह्यांचा राजीनामा मागायला पाहिजे होता कारण त्यांनी अधिकार क्षेत्रा बाहेर जावून स्टेटमेंट दिली होती .
पण गुणी विरोधी पक्षाचं कर्तव्य न बजावता फक्त स्वार्थासाठी देश हित बाजूला ठेवून विरोधी पक्ष पुरावे मागतोय आणि त्यांची ही मागणी भारताला कमजोर करतेय
(No subject)
Pages