Submitted by pritikulk0111 on 7 November, 2018 - 13:06
पैश्याचे योग्य नियोजन करणे हेच खरे लक्ष्मीपुजन.....
घरातील लक्ष्मीचा (आई, धर्मपत्नी, मुली, बहीण व मैत्रीण) योग्य सन्मान करणे हेच खरे लक्ष्मीपुजन....
आंथरून पाहून पाय पसरणे हेच खरे लक्ष्मीपुजन.....
ज्यानी आपल्या गरजेच्या वेळी आपल्याला आर्थिक मदत केली...त्यांचे आयुष्यभर आभारी राहणे हेच खरे लक्ष्मीपुजन....
वडिलोपार्जित संपत्तीचे जतन व संवर्धन करून पुढच्या पिढीला सुपुर्द करणे हेच खरे लक्ष्मीपुजन.....
आपल्या आपत्यांना चांगले आचार, विचार व संस्कार देणे हेच खरे लक्ष्मीपुजन...
शिक्षण, आरोग्य व समाजोपयोगी कार्याच्या आर्थिक बाबतीत हातभार लावणे म्हणजेच खरे लक्ष्मीपुजन....
या विचाराने जो आचरणकरी तयाचे घरी लक्ष्मी निवासकरी...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
प्रीती, छान..
प्रीती, छान..
या विचाराने जो आचरणकरी तयाचे
या विचाराने जो आचरणकरी तयाचे घरी लक्ष्मी निवासकरी... >> १००% पटलं.
सगळं कळत असतं आपल्याला पण वळत नाही.
छान लिहिले आहे तुम्ही.