Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32
झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कसला funny episode होता. मला
कसला funny episode होता. मला त्या पिझ्झा बॉय ची दया आली. हसून हसून पुरेवाट... बिचारा शेवटी बनियन वर गेला....
लेखकाला इशाला गरिब घरातली,
लेखकाला इशाला गरिब घरातली, साधी, सन्स्कारी मुलगी पण दाखवायच आहे आणि त्याच बरोबर दोघांच्या वयातला फरक दाखवण्यासाठी तिला न्यु एज गर्ल , जनरेशन गॅप पण दाखवायचा आहे.. त्यात ती दोन्ही ही नीट करत नाहिये.. आणि सगळा बट्याबोळ झालाय
असं वाटत सुभाला ढकलत ढकलत इशा पटकन लग्न उरकुन टाकेल ..
काल त्याच्या जवळ बसुन, त्याला बकिचे कपल दाखवुन काय इरादा होता इशाचा.. त्याला पण असं करायला लावणे.?? मुलगी फार आगाउ आणि पोहचलेली आहे..
सुभा पायाने जमिन उकरुन उकरुन खड्डा करेल आता.. लाज लाजुन मान खाली घालतो बिचारा
सुभा पायाने जमिन उकरुन उकरुन
सुभा पायाने जमिन उकरुन उकरुन खड्डा करेल आता.. लाज लाजुन मान खाली घालतो बिचारा>>> पण ते लाजणं भलतंच ग्वाड प्रकरण आहे ..
तिचं नाव इशा आहे ते बरंय...तो
तिचं नाव इशा आहे ते बरंय...तो सारखा इश् इश्श...करतो.
सुभा पायाने जमिन उकरुन उकरुन
सुभा पायाने जमिन उकरुन उकरुन खड्डा करेल आता.. लाज लाजुन मान खाली घालतो बिचारा>>> पण ते लाजणं भलतंच ग्वाड प्रकरण आहे ..
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
हो खरचं
त्या टायटल ट्रॅक मध्ये पण ईशा
त्या टायटल ट्रॅक मध्ये पण ईशा सुभा च्या गळ्यात पडताना दाखवलिये.... गळेपडू कुठली....
आणि
लोचट,च्युविंगम,नाटकी,ढालगज,मंदाड, खरखरीत,आकांडतांडवी, रडी...... आणि उपरसे .. 'येडी बनके पेढा पण खाती हैं बाबू.....'
बापरे.... किती तो द्वेष...
बापरे.... किती तो द्वेष... त्या इशा चा :)))))))))))))))
नटुकाकी.. >+++++
नटुकाकी.. >+++++

मग...आमच्या सु भा च्या गळ्यात ही घोर्पड काय म्हणून पडलीय....!!!
तो किती सुंदर, अगदी स्वे s व!
मग...आमच्या सु भा च्या गळ्यात
मग...आमच्या सु भा च्या गळ्यात ही घोर्पड काय म्हणून पडलीय....!!! >>>>>>>>>>>>> खुप हसणारी बाहुली....
तो किती सुंदर, अगदी स्वे s व! >>>>++++++११११११११ हो हे बरोबर...
स्वे s व!>>> म्हणजे?
स्वे s व!>>> म्हणजे?
नतुकाकी +1
नतुकाकी +1
मग...आमच्या सु भा च्या गळ्यात
मग...आमच्या सु भा च्या गळ्यात ही घोर्पड काय म्हणून पडलीय....!!!>> आईगं ! चहा बाहेर आला इतक्या जोरात हसले मी .. घोर्पड !!??
नटुकाकी >> नका हो इतकं घालून पाडून बोलू बिचार्या घासणीला
स्वे s व!>>> म्हणजे?
आणि बाकी कुणी आत येऊ नये कॉल करू नये म्हणून इतकी टाईट सिक्युरिटी .. आणि पिझ्झा बॉय ला कसं काय आत सोडलं ? जालिंदर पिझ्झा बॉय म्हणून आला असता तर ? किती मोठा लूप होल .. एवढीच काळजी आहे तर आधी पिझ्झा चा तुकडा बाहेर कोणीतरी खाऊन बघायला पाहिजे आणि पिझ्झा बॉय ला आत न पाठवता सेंचुरीटी गार्ड ने आत पिझ्झा न्यायला पाहिजे .. जौद्या .. त्याशिवाय रेड टी शर्ट मधला सुभा नसता बघायला मिळाला .. त्यावेळचे बरेच एक्सप्रेशन्स खूप भारी दिले त्याने .. आणि एकाच मग मधून का कॉफी पीत होते ते दोघे
जालिंदर नाव कसलं घाण वाटत .. दलींदर साळींदर सारखं.. शी ..
घोरपड हेट क्लब काढू आपण मिळुन
घोरपड हेट क्लब काढू आपण मिळुन
त्याशिवाय रेड टी शर्ट मधला
त्याशिवाय रेड टी शर्ट मधला सुभा नसता बघायला मिळाला .. त्यावेळचे बरेच एक्सप्रेशन्स खूप भारी दिले त्याने >>>>>>> हो सगळे एक्सप्रेशन्स भारी होते..
एक ना एक फिलिंग नजरेतुन आणि एक्सप्रेशन्स मधुन पोहचत होत्या
हो सगळे एक्सप्रेशन्स भारी
हो सगळे एक्सप्रेशन्स भारी होते..
एक ना एक फिलिंग नजरेतुन आणि एक्सप्रेशन्स मधुन पोहचत होत्या >>>>>> एकदम ... मस्त...... ती जेव्हा खुर्ची सरकवुन बसते... तेव्हा चे एक्सप्रेशन्स खूप सही
एकदम ... मस्त...... ती जेव्हा
एकदम ... मस्त...... ती जेव्हा खुर्ची सरकवुन बसते.. >>> # Me too ची आठवण आली, म्हटले सुभा टॅग करेल की काय हीला आता
स्वे s व म्हणजे
स्वे s व म्हणजे
Suave - Charming, Sophisticated, Polished, Refined, Gallant, SubodhBhave
पिझ्झा डिलिव्हरी बॉयचे काम
पिझ्झा डिलिव्हरी बॉयचे काम चांगले झाले. 1 लाखाचे घड्याळ गिफ़्ट मिळो किंवा झेंडेनी दमात घेवो, सेम एक्स्प्रेशन्स.
ते मान तिरकी करुन बोलावं
ते मान तिरकी करुन बोलावं लागेल म्हणाला ते पण मस्त..
Dakhawala ho jalindaar nawya
Dakhawala ho jalindaar nawya ad madhe.. olakhicha chehra aahe.. subha nich khotarada etc aahe asa ishala sangat asato phone war
खरंचं सुभा ची ग्रे शेड असेल
खरंचं सुभा ची ग्रे शेड असेल आणि इशाचा पुनर्जन्म, बदला घेण्यासाठी झाला असेल तर गायत्री त्या रोलसाठी कमी पडेल असं वाटतंय. ती फार न्याय देऊ शकेल असं आत्तातरी वाटत नाहीये, इथे वाचून.
Charming, Sophisticated,
Charming, Sophisticated, Polished, Refined >> के हर दाना समान. निरमा शुद्ध नमक.
असं वाजलं डोक्यात polished, refined मुळे
subha nich khotarada etc aahe
subha nich khotarada etc aahe asa ishala sangat asato phone war>> असूदेत तरी सुभा च्या आत्ताच्या रोल साठी डोळ्यात बदाम च ..

खरं या अगोदर असा इतका आवडत नव्हता डोळ्यात बदाम बिदाम काढण्याइतका .. या रोल मध्ये तरी आवडतोय तरी कधी कधी जाड्या /थोथल्या वाटतो खरतर .. अजून ५ किलो कमी केलं वजन तरी भारी दिसेल
इशाचा पुनर्जन्म, बदला
इशाचा पुनर्जन्म, बदला घेण्यासाठी झाला असेल>> कै च्या कै च अपेक्षा
(No subject)
काय हॅन्डसम दिसत होता सुभा
काय हॅन्डसम दिसत होता सुभा रेड टि शर्ट मध्ये.
बिच्चारा पिझ्झा बॉय.
बादव, तो सुभाच्या पाळतीवर असलेला माणूस कोण होता? मला वाटल, त्याला मारायला आलेला असेल. हा तर विकी- इशाच्या गुलूगुलू गप्पा ऐकत बसलाय, आणि वरुन गप्पा ऐकता ऐकता गालातल्या गालात हसतोय. त्यान्चे फोटो काय काढत होता. हाच जालन्दर आहे काय?
मी अजून नवीन प्रोमो बघितला नाही.
रुपालीच काम मस्त होत चाललय दोन दिवसापासून.
मागच्या दोन दिवसापासून विक्या अन्गात 'काशिनाथ घाणेकर' सन्चारल्यासारख वागतोय. झेन्डेवर, सिक्युरिटिजवर किती चिडत होता तावातवाने.
जालिंदर नाव कसलं घाण वाटत >>>>>> काही घाण- बिण नाही हे नाव. हे वाचा:
https://en.wikipedia.org/wiki/Jalandhara
https://www.speakingtree.in/allslides/mahadev-jalandhara-and-the-true-story
मला हि स्टोरी वाचून हि सिरियल 'सती ( शिल्पा तुळसकर) , पार्वती (ईशा), शिव (विस), आणि जालन्धर (जालन्धर) ' हया स्टोरीवरुन बेतलीय असा फिल येतोय.
रुपालीच काम मस्त होत चाललय
रुपालीच काम मस्त होत चाललय दोन दिवसापासून.>> हो मला पण ती आवडते आणि काम पण .. आपल्या कंपूत पण अशी मैत्रीण असावी असं वाटणारी ..
जलंधर/ जालंधर ठीक ए जरा .. वर कोणीतरी म्हंटल्याप्रमाणे मला पण जाळी जाळीचा बनियन घातलेल्या माणूस डोळ्यासमोर येतो जालिंदरम्हंटलं कि .. शी
हाच जालन्दर आहे काय?>> छे नसणार ! फक्त त्याचा माणूस आहे सुभा च्या पाळतीवर ठेवलेला .. फोन करून सांगतो ना कोणालातरी बाहेर पडला सरंजामे असं ..
आज मी अनेक दिवसांनी एक
आज मी अनेक दिवसांनी एक एपिसोड् पाहिला. आणि प्रश्न पडले
(मानबा मोड् ओन करतेय)
* सुभाला दाम्बून का थेवल्य?
* कुनी थेवले?
* का थेवले?
* निला तिशर्त कोन आहे?
* त्याने पेपर उल्ता धरला होता, का?
* इशा इत्की मुर्खास्र्खी का वाग्ते?
* इशाला पस्तीस हजर मिल्तात ना? मग कस्ली परिक्शा देत्ये?
* माय्रा इत्की का पेत्लिये?
आये आये जालिंदर पाजा आ गये
आये आये जालिंदर पाजा आ गये.याला बघून झेंडे उगाचच बोभाटा करत आहेत अस वाटत कारण या जालिंदरला तर त्यानेच विकूच्या पाळतीवर असलेला माणूसही मारेल.
बाकी शिल्पा ही याची बायकोच काय पण बहीण,मैत्रिण असेल अससुध्दा वाटत नाही.
रुपाली मात्र बेश्ट,पण ते बाळ हसताना काहीतरी दात ओठावर की ओठ ओठावर दाबून विचित्र हसत.खरतर हे बाळ इतक पोचलेल,बनेल,गळेपडू,आहे की हिलाच मायरा करायच.
आणि बाळ आणि बाबूला ईश्मार्ट दाखवण्यासाठी त्या जालिंदरालापण बुध्दु दाखवतील.
आणि शितु नक्की आहे ना की बाबूच्या शिक्रेट रूममधल्या फोटोपुरतीच आहे.केड्या फशवायचा.
सुभाचा काही पाश्टच नसेल आणि
सुभाचा काही पाश्टच नसेल आणि जालिंदर काका ईबाळाला खोट.शांगत असेल ,जर विकूची काहीच चूक नसेल तर मग काय फक्त ईशाच्या बाबांना विकू कसा पटवतो आणि मग त्यांच लगान कस होत एवढीच शिरियल आहे.
Pages