Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बहुधा सैगल च्याही आवाजात >>
बहुधा सैगल च्याही आवाजात >>>सी आत्मारामचा आवाज आहे >>> धन्यवाद
कभी आना तू मेरी गली..
कभी आना तू मेरी गली..
क्या करेगी तू घरसे निकलके जायेगी तू कहां
क्या देखेगी तू ताज महल को मै ना हूं जो वहा..
Correct
हिरो एकीला सायकल शिकवतो पण
हिरो एकीला सायकल शिकवतो पण दूसरीच्या(तिच्या बहिणीच्या ) प्रेमात पडतो.
अॅल्बम : दिल कहीं होश कहीं
गाणं: जब सामने तुम आ जाते हो
क्या जानिए क्या हो जाता है
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी सोबत प्रेम चोपडाचा कॉमेडी डांस
??
जोरदार पावसात शत्रुघ्न पूनम
जोरदार पावसात शत्रुघ्न - पूनम सिन्हा जंगलात फिरताहेत. शत्रु पावसालाउद्देशून गाणे म्हणतो. संगीत उषा खन्ना , गायक मुकेश
मीना कुमारी आणि तिच्या
मीना कुमारी आणि तिच्या मैत्रिणी बीचवर गात आहेत. मुली साडीपासून स्विमसुटपर्यंत मॉडर्ननेसच्या सर्व स्टेजेस मध्ये दिसतात.
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी सोबत प्रेम चोपडाचा कॉमेडी डांस>>>>
कितना मजा आ रहा है
राजा जानी
शत्रु पावसालाउद्देशून गाणे
शत्रु पावसालाउद्देशून गाणे म्हणतो। >>> बरसा रानी जरा जम के बरसों
मीना कुमारी आणि तिच्या
मीना कुमारी आणि तिच्या मैत्रिणी बीचवर गात आहेत. >>>
https://www.youtube.com/watch?v=q2RqDBMNy6Q
हे ना?
मीना कुमारी आणि तिच्या
मीना कुमारी आणि तिच्या मैत्रिणी >>> शीशा ए दिल इतना ना उछालो दिल अपना और प्रीत पराई
टंकायला वेळ लागला
Correct!
Correct!
नायिकेची आई गातेय आणि नाचतेय.
नायिकेची आई गातेय आणि नाचतेय.. नायकाच्या आईला अजिबात आवडत नाही..ती सारखी तु. क. टाकत असते.. आणि दुसरीकडे नायक नायिका मात्र प्रेमालापात मग्न असतात..
गाणे ओळखा
गाणे ओळखा
नायिकेची आई गातेय आणि नाचतेय.
नायिकेची आई गातेय आणि नाचतेय.. नायकाच्या आईला अजिबात आवडत नाही..ती सारखी तु. क. टाकत असते.. आणि दुसरीकडे नायक नायिका मात्र प्रेमालापात मग्न असतात..
देवदास
मोरे पिया ... देवदास
मोरे पिया ...
देवदास
क्या मौसम है
क्या मौसम है
ए दिवाने दिल
चल कही दुर निकल जाये
<<शत्रु पावसालाउद्देशून गाणे
<<शत्रु पावसालाउद्देशून गाणे म्हणतो। >>> बरसा रानी जरा जम के बरसों>> कर्रेक्ट
@मेरिच गिनो, सस्मित..बरोबर.!
@मेरिच गिनो, सस्मित..बरोबर.!
ससामित बरोबर आहे उत्तर.
ससामित बरोबर आहे उत्तर. चित्रपट - दूसरा आदमी
धर्मेंद्र किल्ली उचलून हवेत
धर्मेंद्र किल्ली उचलून हवेत उडवून ती लाथेने उडवून भिरकावून दिल्याचा अभिनय करतो...
द्वंद्वगीत.
तुम जो चले गये तो
तुम जो चले गये तो
होगी बडी खराबी
तुम्हे दिलमे बंद करलु
दर्यामे फेंकदु चाबी
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी सोबत प्रेम चोपडाचा कॉमेडी डांस>>>>
कितना मजा आ रहा है
राजा जानी
हे नाही दुसरं आहे
सस्मित, बरोबर.
सस्मित, बरोबर.
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी सोबत प्रेम चोपडाचा कॉमेडी डांस>>>>
जान की कसम
सच कहते है हम
खुशी हो या गम
बांट लेंगे हम
आधा आधा
हिरोईन हिरोला उदेशुन मनात
हिरोईन हिरोला उदेशुन मनात
कसला बावळ्ट आहे. ह्याला समजवा रे कुणीतरी
प्रेम इश्क काही माहित नाहीये.
क्सला घाबरतोय
मग इमॅजिनरीय डान्स वैगेरे शायरी वैगेरे
इस दिवाने लडके को कोई समझाए -
इस दिवाने लडके को कोई समझाए - सरफरोश
येस्स
येस्स
हिरो हातात लाल पिवळ्या
हिरो हातात लाल पिवळ्या फुग्यांचा गुच्छ घेऊन समुद्र किनार्यावर चालता चालता आयुष्याचे कोडे सोडवतो.
जिंदही कैसी है पहेली हाये
जिंदही कैसी है पहेली हाये
कभी ये हसाये कभी ये रुलाये
करेक्ट!
करेक्ट!
Pages