Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे मनमोहना
अरे मनमोहना
साधीभोळी मीरा तुला कळली नाही
तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही
अरे मनमोहना रे मोहना रे मोहना
साधी भोळी राधा तुला कळली नाही
साधी भोळी मीरा तुला कळली नाही- आशा काळे, विक्रम गोखले
उघड्या जीपमधुन उत्साहाच्या
उघड्या जीपमधुन उत्साहाच्या भरात घाटातुन जाताना मधे मधे पायाने स्टियरीन्ग चालवणार्या हिन्दितल्या 'प्रेम'वर मराठीतल्या 'लक्ष्याची' गरज आहे.
ये मौसम का जादू है मितवा
ये मौसम का जादू है मितवा
नाहि
नाहि
तुम लडकी हो मै लडका हु
तुम लडकी हो
मै लडका हु
नो! प्रश्नातच क्ल्यु आहे.
नो! प्रश्नातच क्ल्यु आहे.
क्ल्यु कळलाय. सलमा खान आणि
क्ल्यु कळलाय. सलमान खान आणि त्याच्यासोबत लक्षमीकांत बेर्डॅ
ये पगला है समझाने समझे ना
ये पगला है
समझाने समझे ना
तुमसे मिलने की तमन्ना है
तुमसे मिलने की तमन्ना है
प्यार का इरादा है
और एक वादा है जानम
- साजन मधले
साजन म्धे पण लक्ष्या होता काय
साजन म्धे पण लक्ष्या होता काय? आठवत नाहीये आता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साउथ इन्डियन नाव होते लक्ष्या
साउथ इन्डियन नाव होते लक्ष्या नामक नोकराचे साजन मधे
सस्मित , मॅगी ... करेक्ट ! ़
सस्मित , मॅगी ... करेक्ट ! ़
कुमारांचे गाणे होते " आज अचानक गाठ पडे"
अमोल पालेकर + टीना मुनीम
अमोल पालेकर + टीना मुनीम पार्टीत न्रुत्य करत माईक पास करत करत गातात. चित्रपट बातों बातों में
अमिताभ कॉलेजच्या कार्यक्रमात
अमिताभ कॉलेजच्या कार्यक्रमात कवी म्हणून गीत सादर करतो. प्रेक्षकांत राखी आहे.
अमोल पालेकर + टीना मुनीम
अमोल पालेकर + टीना मुनीम पार्टीत न्रुत्य करत माईक पास करत करत गातात. चित्रपट बातों बातों में<<<
ना बोले तुम ना मैने कुछ कहां
मगर न जाने ऐसा क्यू लगा
के धूप मे खिला है चांद दिन मे रात हो गई
मै पल दो पल का शायर हु
मै पल दो पल का शायर हु
पल दो पल मेरी कहानी है
छान
छान
हे गाणं ओळखा.
हे गाणं ओळखा.
![](https://drive.google.com/uc?export=view&id=1HfA7qewoosYQyJXRV2sxh29dpDsgurud)
आजा.. हो.. आजा.. के मेरे दिल
आजा.. हो.. आजा.. के मेरे दिल ने तडप के जब नाम तेरा पुकारा..
राजेश खन्ना आणि सिंपल
बरोबर आहे का?
नाही.
नाही. सोलो आहे आणि गाण्यात नट दाखवला नाहीय.
हे त्याच गाण्याचे दृश्यः
![](https://drive.google.com/uc?export=view&id=1hI5LlyeXnA8ay8d6E6sVIS7OAEXIbLp5)
नटी कल्पना कार्तिक,
नटी कल्पना कार्तिक, चित्रपटाच्या नावात शेवटी क्रमांक आहे.
आशा काळे स्टेजवर (समूह)
आशा काळे स्टेजवर (समूह) न्रुत्य करते आहे , प्रेक्षकात विक्रम गोखले आहे..)) अरे मनमोहना चित्रपट-`बाळा गाऊ कशी अंगाई
<<तुमसे मिलने की तमन्ना है
<<तुमसे मिलने की तमन्ना है
प्यार का इरादा है
और एक वादा है जानम
- साजन मधले<<<
बिंगो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हाउस न. ४४ मधलं फैली हुई है
हाउस न. ४४ मधलं फैली हुई है सपनोकी बाहे
येस
येस
, फैली हुई है सपनो की बाहे
वाह.... खूप वर्षानी ऐकले.
वाह.... खूप वर्षानी ऐकले. "वही मेरी मंजिल वही तेरी राहे, आजा चल दे कही दूर"... क्या बात![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नूतन आणि मैत्रिणी सायकलवर..
नूतन आणि मैत्रिणी सायकलवर.. मस्त गात गात
..साथीच्या शोधात!
बिंगो सस्मित, मी_आर्या
बिंगो सस्मित, मी_आर्या
मेहेमूद छोट्या मुलीला अंगाइ
मेहेमूद छोट्या मुलीला अंगाइ म्हणतो , परस बागेत फिरवत फिरवत...
Pages