Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे, जरा बॅकलॉग संपवत कोडी
अरे, जरा बॅकलॉग संपवत कोडी द्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कृष्णा, बिंगो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एका डॉक्टरची टीन एज मुलगी
एका डॉक्टरची टीन एज मुलगी तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत गातेय.. माझे नाव ओळखा वै! . तिलाच पुढे ब्लड कॅन्सर होतो.>>
कौन हु मै क्या नाम है मेरा
मै कहासे आयी हु
मै परीयोकी शहजादी
मै आसमा से आयी हु
सायकल वर देव नायिके सोबात
सायकल वर देव नायिके सोबात द्वंद्वगीत गात चाललाय.>>>
हे मैने कसम ली
ए तुने कसम ली
बरोबर!
बरोबर!
बॅकलॉग काय आहे?
बॅकलॉग काय आहे?
<<कौन हु मै क्या नाम है मेरा
<<कौन हु मै क्या नाम है मेरा
मै कहासे आयी हु
मै परीयोकी शहजादी
मै आसमा से आयी हु<<,
यो सस्मित!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सस्मित, भारीच!
सस्मित, भारीच!
बॅकलॉग काय आहे?>>>>
बॅकलॉग काय आहे?>>>>
बहुतेक संपलाय आता.
तीन चोर चोरी करायला घरात
तीन चोर चोरी करायला घरात राहिले.. चोरीच्या प्रयत्नात
मालक देवापुढे बसून गाणे गातोय.
मराठी चालत असेल तर घ्या अजून एक!
देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा
देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा
अशोककुमार अमोल पालेकराना
अशोककुमार अमोल पालेकराना चॉपस्टीकने चायनिज कसे खायचे ते शिकवत आहेत. विद्या सिन्हा बस स्टॉपवर
सलमान खान आणि परीवार
सलमान खान आणि परीवार
वेगळीच ए बी सी डी शिकवतात
जानेमन जानेमन तेरे दो नयन
जानेमन जानेमन तेरे दो नयन
चोरी चोरी लेके गये
देखो मेरा मन
जानेमन जानेमन जानेमन
भोर आयी गया अंधीयारा - राजेश
भोर आयी गया अंधीयारा - राजेश खन्ना भांडी घासत गातो.
एबीसीडी..आय लव्ह यु- हम साथ
एबीसीडी..आय लव्ह यु- हम साथ साथ है
<<,जानेमन जानेमन तेरे दो नयन
<<,जानेमन जानेमन तेरे दो नयन
चोरी चोरी लेके गये
देखो मेरा मन
जानेमन जानेमन जानेमन<<,
हे नाहीये
बरोबर
बरोबर
ये दिन क्या आये
ये दिन क्या आये
लगे फूल हँसने
अ पा वि सि... छोटी सी बात
न जाने क्यू होता है ये जिंदगी
न जाने क्यू होता है ये जिंदगी के साथ - अमोल पालेकर
काय मस्त खेळ आहे, पण मला
काय मस्त खेळ आहे, पण मला काहेच ओळखता येत नाहीये![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
<<न जाने क्यू होता है ये
<<न जाने क्यू होता है ये जिंदगी के साथ - अमोल पालेकर<< बरोबर
<<काय मस्त खेळ आहे, पण मला
<<काय मस्त खेळ आहे, पण मला काहेच ओळखता येत नाहीये Uhoh<< किल्ली, क्ल्युज कडे लक्श दे आणि युट्यबवर बघ.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आर्या तै गुड आयडीया
आर्या तै![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
गुड आयडीया
युटु वर सहज्पणे मिळत काय?
युटु वर सहज्पणे मिळत काय?
कोकोबाआ?
कोकोबाआ?
लग्नाच्या वर्हाडाचा सजवलेला
लग्नाच्या वर्हाडाचा सजवलेला रेल्वेचा डबा. गाणार्या मन्डळीत सजनाला भेटायला अखिया तरसलेली ती डफलीवर गाणे म्हणतेय आणि अगदी शेजारच्याच डब्यात तिचे गाणे ऐकुन अस्वस्थ झालेला , दुसर्याच सजनीबरोबर बसलेला तिचा सजना !
मधेच रेल्वेला सिग्नल पडतो आणि आपला हिरो खाली उतरुन तिच्या डब्याच्या बन्द दरवाजाच्या जाळीतुन पहाय्चा प्रयत्न करतोय. पण व्यर्थ.
साजन मेरा ऊस पार है..
साजन मेरा ऊस पार है..
एकतरी हिरो हिरवीन द्या की
एकतरी हिरो हिरवीन द्या की![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असो
साजन मेरा उस पार है
मिलनेको दिल बेकरार है
या गाण्यातील नाच गावठीच,
या गाण्यातील नाच गावठीच, त्यात दिग्दर्शक पतंग उडवत असल्याचे हावभाव करतात.
मानव, फार त्रोटक आहे.
मानव, फार त्रोटक आहे.
झिंगाट ?
Pages