Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आशा पारेख स्टेजडान्स
आशा पारेख स्टेजडान्स पत्रव्यवहार >> खत लिख दे सवरीया के नाम बाबू, कोरे कागज पे लिख दे सलाम बाबू ??
बरोबर
बरोबर
वॉव
वॉव
धर्मेंद्र गाण गातोय एकीसाठी दुसरीला वाटतय माझ्यासाठी
आपके हसीन रुखपे आज नया नूर है
आपके हसीन रुखपे आज नया नूर है
मेरा दिल मचल गया
तो मेरा क्या कसूर है
करेक्ट
करेक्ट
दिलीप कुमार भगवंतासमोर सुख दु
दिलीप कुमार भगवंतासमोर सुख दु:खाचं निरुपण करताना
सुख के सब साथि, दुख मे ना
सुख के सब साथि, दुख मे ना कोई
दिलीप कुमार भगवंतासमोर सुख दु
दिलीप कुमार भगवंतासमोर सुख दु:खाचं निरुपण करताना Happy. >>>> सुख के सब साथी, दुखमें न कोई
बरोबर
बरोबर
देवसाहब नुतनला शोधत मसुरीच्या
देवसाहब नुतनला शोधत मसुरीच्या वाटा धुन्डाळतायत.
तु कहा ये बता
तु कहा ये बता
इस नशीली रात मे
माने ना मेरा दिल दिवाना
येस्स
येस्स
पुढे भेटल्यावर हेच दोघे गोल
पुढे भेटल्यावर हेच दोघे गोल गोल जिन्यावरुन मागेपुढे करतात
दिल का भवर करे पुकार
दिल का भवर करे पुकार
बरोबर
बरोबर
दिल का भंवर करे पुकार प्यार
दिल का भंवर करे पुकार प्यार का राग सुनो, प्यार का राग सुनो रे हं.....
वहिदा रहेमान कविता लिहीतेय .
वहिदा रहेमान कविता लिहीतेय ... त्याच सोबत गाते सुद्धा. गुरुदत्त्त चोरुन ऐकत असतो. वार्याने तिने लिहिलेले कागद उडतात वै...
भवरा बडा नादान है
भवरा बडा नादान है
यो
यो
नलिनी जयवन्त दोघात तिसर्या
नलिनी जयवन्त दोघात तिसर्या आलेल्या प्राणला तिच्या मागोमाग गाणे म्हणायला लावते. आणि प्राण भसाड्या बेसुर आवाजात गातात.
वहिदाची कविता चोरुन ऐकल्याने
वहिदाची कविता चोरुन ऐकल्याने गुरुदत्त ला विरक्ती आली.
तो अंधार्या खोलीत ह्या दुनियेचा मुखवटा खोटा आहे असं सांगतोय
नवीन पण द्या जरा कोडी
नवीन पण द्या जरा कोडी
लेके पहला पहला प्यार
लेके पहला पहला प्यार
भरके आंखोमे खुमार
जादुनगरी से....
बोकलत देउ की नवीन पण
बोकलत देउ की नवीन पण
नलिनी जयवन्त दोघात तिसर्या
नलिनी जयवन्त दोघात तिसर्या आलेल्या प्राणला तिच्या मागोमाग गाणे म्हणायला लावते. >>> दिल की उमंगे है जवां
करेक्ट स्निग्धा
करेक्ट स्निग्धा
माझ मधे एक कोडं आहे
माझं मधे एक कोडं आहे
तो अंधार्या खोलीत ह्या
तो अंधार्या खोलीत ह्या दुनियेचा मुखवटा खोटा आहे असं सांगतोय >> ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है
ये महलो, ये तख्तो , ये ताजो
ये महलो, ये तख्तो , ये ताजो की दुनिया
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है
वहिदा, वाळवंट, उंट, रात्र
वहिदा, वाळवंट, उंट, रात्र आणि तो.......
Pages