Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सोपी सुरवात:
सोपी सुरवात:
१. नुकतीच शत्रूच्या प्रेमात पडलेली एक नायिका पूनमच्या लग्नात नाचत हे गाणे म्हणते.
धूम मचे धूम - काला पत्थर?
धूम मचे धूम - काला पत्थर?
चित्रपट बरोबर, गाणे चुकले.
चित्रपट बरोबर, गाणे चुकले.
ओह करेक्ट! तेरी दूरोंसे आयी
ओह करेक्ट! तेरी दूरोंसे आयी बारात
बिंगो.
बिंगो.
एक सोपे माझ्याकडूनही. विनोद
एक सोपे माझ्याकडूनही. विनोद खन्नाच्या पायावर गोळी मारल्यानंतर घरच्या सीन मधे अमिताभ त्याला एक्स्पोज करायचा प्रयत्न करतो, तीन जणांनी गायलेले गाणे.
हम प्रेमी प्रेम करना जाने -
हम प्रेमी प्रेम करना जाने - परवरीश
यस!
यस!
रिशि कपूर वर्णन करतो आणि
रिशि कपूर वर्णन करतो आणि राकेश बेदी चित्र काढतो - पुनम च
रिशि कपूर वर्णन करतो आणि
रिशि कपूर वर्णन करतो आणि राकेश बेदी चित्र काढतो - पुनम च >>
मुव्ही: ये वादा रहा
गाणं : ऐसा कभी हुआ नहीं जो भी हुआ खुब हुआ
बरोबर
बरोबर
04. मनिषा कोइराला
04. मनिषा कोइराला मैत्रीणीसोबत डिस्को मधे जाते जिथे संजय दत्त च्या भावाच्या बर्थडे ची पार्टी सुरू असते. नंतर तो साईड हिरो खतरनाक डांस स्टेप्स करतो(जो अॅक्टर परत दिसलाच नाही) आणि मनिषा पण त्याला जॉइन होते
हो जाता है कैसे प्यार?
हो जाता है कैसे प्यार?
कल्पना चांगली आहे.
कल्पना चांगली आहे.
पण आतापर्यंत मला एकही गाणे ओळखता आले नाही आणि दुसर्याने ओळखल्यावरदेखील मला ते गाणे आठवत नाहीय त्यामुळे सध्या वामा.
५. धर्मेंद्र हुरळून जाऊन
५. धर्मेंद्र हुरळून जाऊन बावळटा सारखे हावभाव करत इथे तिथे लटकत हे गाणं म्हणतो.
अंजली12 >> बरोबर
अंजली12 >> बरोबर
५ = मै जट यमला पगला दीवाना -
५ = मै जट यमला पगला दीवाना - प्रतिज्ञा
हे बरोबर असेल तर हे पुढचे घ्या
६. शामळू धर्मेन्द्राला रेखा काहीतरी बोलते आणि एकदम त्याचा हीमॅन धरम होतो
६. राफ्ता राफ्ता देखो आंख
६. राफ्ता राफ्ता देखो आंख मेरी लडी है??
करारा नुसार दूसरी कडे गायला
करारा नुसार दूसरी कडे गायला बंदी असूनही ऋषी कपूर हे गाणे मैफिलीत सादर करतो
कर्ज _ दर्द ए दिल दर्द ए जिगर
7. कर्ज _ दर्द ए दिल दर्द ए जिगर दिल में जगाया आपने पहले तो मै शायर था आशिक बनाया आपने
मस्त खेळ आहे.
मस्त खेळ आहे.
मस्त खेळधागा
मस्त खेळधागा
नंबर नका देउ. प्रश्नकॉपी करुन उत्तर लिहा
८. मुजरा गाणे, यात शत्रु
८. मुजरा गाणे, यात शत्रु सिगारेटच्या धुराची वलये काढतो.
मुजरा गाणे, यात शत्रु
मुजरा गाणे, यात शत्रु सिगारेटच्या धुराची वलये काढतो>>>>>>>> सनम तु बेवफा के नामसे मशहुर हो जाये
मानव, भारीच कल्पक तुम्ही!
मानव, भारीच कल्पक तुम्ही!
कृष्णा, आद्याक्षरांवरून गाणे
कृष्णा, आद्याक्षरांवरून गाणे ओळखा कल्पना माझी होती, पण ही कल्पना आमच्या ऑर्कुट ग्रुप वरील एक स्नेही होत्या त्यांची होती.
सस्मित: बिंगो.
उत्तर बरोबर आहे का ते कोण
उत्तर बरोबर आहे का ते कोण सांगणार आहे?
तुम्ही द्या पुढचे तोवर!
तुम्ही द्या पुढचे तोवर!
सस्मित द्या की पुढचे कोडे.
सस्मित द्या की पुढचे कोडे.
हो देते
हो देते
आशा पारेख स्टेजडान्स पत्रव्यवहार
Pages