Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
एका रिक्षेच्या मागचं वाक्य:
एका रिक्षेच्या मागचं वाक्य:
"नांदेड शहरात वाहते गोदावरीचे पाणी, या गावची मी चंदाराणी "
Eka taxivar lihilela vakya
Eka taxivar lihilela vakya
"jichyasathi ghetli tich nay bhetli"
एका कारवर लिहिलेल होते
एका कारवर लिहिलेल होते
"आय सक अॅट पार्किंग"
विमु
विमु![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
वारं कुठुहनही कसही फिरलं तरी
वारं कुठुहनही कसही फिरलं तरी हवा आमचीच!
>>>
अपचनाचा त्रास असेल हो त्याला
आज ही रिक्षा वाकड ला पाहिली
आज ही रिक्षा वाकड ला पाहिली
रिक्षेच्या मागचं वाक्य :
"चाल कासवाची , पण आहे भरवशाची "
वाकड आणि हिंजवडी मध्ये सशाची चाल कशी वापरता असेल ह्याचा विचार करून हसतेय![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Horn ok please
Horn ok please
HINDU अशी व्हॅनिटी प्लेट
HINDU अशी व्हॅनिटी प्लेट उसगावात अलिकडेच पाहिली. काय अभिमान! काय अभिमान!
नशीब 96KULI, PUNERI अशा प्लेट्स अजून दिसल्या नाहीत.
>>नशीब 96KULI, PUNERI अशा
>>नशीब 96KULI, PUNERI अशा प्लेट्स अजून दिसल्या नाहीत.<<
नेकि और पुछपुछ???
एप्रिलमहिन्यात न्यू जर्सीत
एप्रिलमहिन्यात न्यू जर्सीत दिसलेला ट्रक. बहूधा "बूरी नज़र वाले..." वगैरे लवकरच बघायला मिळेल
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
काल एका ट्रकच्या मागे लिहील
एका ट्रकच्या मागे लिहील होत "बेटी बच्याव"![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
दुसऱ्यांचे खुप वाचले.
दुसऱ्यांचे खुप वाचले.
)
माझ्या कारवर लिहले आहे ‘इदं न मम’
( हे वाचून एकाने विचारले होते “तुम्ही मुस्लीम आहात का?” आता त्याला असं का वाटले कोणास ठाऊक.
'ईद' वाचलं असेल, म्हणून.
'ईद' वाचलं असेल, म्हणून.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
शाली, ते 'ईदम्' म्हणून वाचले
शाली, ते 'ईदम्' म्हणून वाचले असले तरी पुढे 'न मम' लिहिले आहे की!
म्हणजे खरं तर 'तुम्ही ईद साजरी करत नाही का' असे विचारायला हवे!
कदाचित त्यांनी ते इद एन मम्मं
कदाचित त्यांनी ते इद एन मम्मं (म्हणजे इदचा उपवास आणि मग मम्मं = जेवण) असे वाचले असेल![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
रच्याकने, गाडी तुमचीच आहे ना ? इदं न मम लिहिले आहे म्हणुन विचारले
ह्या विश्वाच्या पसाऱ्यात असं
ह्या विश्वाच्या पसाऱ्यात असं काय आहे जे या पामराचं आहे!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ह्या विश्वाच्या पसाऱ्यात असं
ह्या विश्वाच्या पसाऱ्यात असं काय आहे जे या पामराचं आहे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>>>>>>>>>>>>>
सही जवाब![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आज सकाळीच एका बाईकमागे वाचलं:
आज सकाळीच एका बाईकमागे वाचलं:
फरगॉट सुपरमॅन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ट्राय मी!
आणि हे वाचून त्या असामीला मी मागूनच नीट न्याहाळलं![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
काह्हीच विशेष वाटलं नाही हे विशेष
(No subject)
विनिता
विनिता![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
परवा एका बाईक च्या मागे वाचलं
परवा एका बाईक च्या मागे वाचलं -
"कौन केहेता है मौत आयेगी तो डर जाऊंगा ... रायडर हू कट मारके निकल जाऊंगा"
एवढं मोठं वाक्य.. बाईकच्या
एवढं मोठं वाक्य.. बाईकच्या मागे? तुम्हाला केवढं मोठं भिंग लाऊन वाचायला लागलं असेल...
परवा एका बाईक च्या मागे वाचलं
परवा एका बाईक च्या मागे वाचलं -
"कौन केहेता है मौत आयेगी तो डर जाऊंगा ... रायडर हू कट मारके निकल जाऊंगा"
नवीन Submitted by वेडा कल्पेश on 7 September, 2018 - 20:16
>>>>
काही महाभाग नंबर न टाकता असले उद्योग करतात.
इद एन मम्मं >>>
इद एन मम्मं >>>![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
(No subject)
हा भारी आहे.
बऱ्याच ट्रकच्या डिफरेन्शियलवर
बऱ्याच ट्रकच्या डिफरेन्शियलवर अशी चित्रं काढलेली असतात
पाणी कम था... <<<< भारी
पाणी कम था... <<<< भारी![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
<<<काह्हीच विशेष वाटलं नाही
<<<काह्हीच विशेष वाटलं नाही हे विशेष Biggrin<<,![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
विनिता ...
हो गं आर्या
हो गं आर्या![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
काहीही लिहीतात....स्व्तःला तरी बघावं ना आधी !
Pages