Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
सुशांत, तुझ्या गाडीवर धुळीत
सुशांत, तुझ्या गाडीवर धुळीत असं लिहिलेलं असेल तर तू गाडी पुसशील की तुझा डावा हात वापरायला काढशील?
अरे यार इथे तरी भांडण नको ना
अरे यार इथे तरी भांडण नको ना प्लीज....
नमो तुला दुसर काहीच सुचत नाही
नमो तुला दुसर काहीच सुचत नाही का...... फक्त आणि फक्त तेव्हडच डोळ्यासमोर येत का?
तुला पण तीच शंका आली की नै?
तुला पण तीच शंका आली की नै?
जौद्या आता विनोद येउद्या.
एका टॅक्सीच्या मागे लिहीलेल
एका टॅक्सीच्या मागे लिहीलेल वाक्य - 'A 30 का जाऊ?'
कोशिश करेंगे पर वादा नही
कोशिश करेंगे पर वादा नही
विचार बदला, नशिब बदलेल
विचार बदला, नशिब बदलेल
पुण्यातल्या एका बंगल्याच्या
पुण्यातल्या एका बंगल्याच्या बाहेर:
कुत्र्यापासून सावध रहावे
कुत्रा मोकळा आहे
ह्याच्या बाजूला भुंकणार्या कुत्र्याचं चित्र होतं ते बहुतेक वाचता न येणार्या लोकांसाठी असावं. बाजूला एक बेल होती आणि त्याकडे बाण काढून 'बेल' असं लिहिलं होतं. ती बेल 'बेल' सोडून आणखी काही असेल असं फक्त एखाद्या एलियनला वाटलं असतं.
फोटो काढायचा इरादा होता पण म्हटलं कुत्र्याला काही काम नसलं, म्हणजे तो मोकळा असला तर उगाच नसता ताप व्हायचा.
एका गाडीच्या मागे: हमे आना
एका गाडीच्या मागे:
हमे आना पडेगा दुनियामे दोबारा
आणि बाजूला शिवाजीमहाराजांचं चित्र
महाराजांनी 'जानबाझ' मधलं हे गाणं पाहिलं तर 'मी आहे तिथेच बरा आहे' असं म्हणतील.
एका टाटा नेनो च्या काचेवर "
एका टाटा नेनो च्या काचेवर " Don't underestimate the power of a common family man".
बघतोस काय रागानं, ओव्हरटेक
बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलाय वाघान...
कोल्हापुरातली खूप जुनी गोष्ट
कोल्हापुरातली खूप जुनी गोष्ट आहे. दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा एकीवर जीव होता. साहजिकच सुंदोपसुंदी सुरू होती. तिचे मात्र, दोघांपैकी एकावरच प्रेम होते. एकदा हा प्रेमाचा त्रिकोण एकत्र आला आणि दोघे कर्मचारी हमरीतुमरीवर आले.
अगदी हातघाईवर आले. दोघांनीही कमरेची रिव्हॉल्वर काढून एकमेकांवर रोखली.
आणि तिचे ज्याच्यावर प्रेम होते, त्याला उद्देशून ती ओरडली, `नाम्या, बघतोस काय, घाल गोळी!'
ही बातमी हा हा म्हणता शहरभर पसरली. स्थानिक पेपरात तर हीच हेडलाईन होती.
पुढे खटला चालला, आणि या वाक्यामुळे गुन्हा सिद्ध झाला...
पुन्हा पेपरात तीच हेडलाईन झाली... नाम्या बघतोस काय, घाल गोळी!
नंतर शहरातल्या अनेक रिक्षांच्या मागे हे वाक्य झळकू लागले..
नाम्या, बघतोस काय, घाल गोळी!...
आन्नांचा आर्शीवाद
आन्नांचा आर्शीवाद
झुलेलाल
झुलेलाल
नाम्या, बघतोस काय, घाल
नाम्या, बघतोस काय, घाल गोळी!...>> खतरनाक :-ड
बर्याच वाहणांच्या मागे
बर्याच वाहणांच्या मागे लिहलेले असते...
१) मालिक तो मेहरबान है... लेकिन चमचो से परेशान है.
२) दोघांत अंतर ठेवा...
३) एक फुल दो माली.... म्हणजे एक गाडी आणि डाव्हर आणि किन्नर असे असावे बहुदा..
>>एक फुल दो माली.... म्हणजे
>>एक फुल दो माली.... म्हणजे एक गाडी आणि डाव्हर आणि किन्नर असे असावे बहुदा.
इइइइइइइइइइइइइइइइ काहीहीहीहीहीहीहीही
नाम्या, बघतोस काय, घाल
नाम्या, बघतोस काय, घाल गोळी!...>> खतरनाक
कालच ऐका स्कोर्पीओ वर
कालच ऐका स्कोर्पीओ वर लिहिलेलं वाक्य दिसलं
मी फक्त ऋतिक ची चं
हल्ली महाराष्ट्रात 'दुर्गे
हल्ली महाराष्ट्रात 'दुर्गे दुर्घट भारी' एवढंच लिहिलेल्या गाड्या पाहिल्या. एवढीच ओळ लिहून अर्थ विचित्रच होतोय हे लोकांना कळत नाही.
आमच्या गावात
'इतना मत पी मेरी रानी
महंगा है इराकका पानी '
असं रिक्षांच्या मागे लिहिलेलं असतं.
मध्ये 'केजीएन' लिहिलेल्या बर्याच रिक्षा पाहिल्या.
त्याचा अर्थ बहुतेक 'खाजा गरीब नवाज' असा असावा.
महेश, ते ड्रायव्हर आणि
महेश, ते ड्रायव्हर आणि क्लीनरचे अपभ्रंश आहेत. एवढा निळा चेहरा करायला नको.
नंदिनी, ते नक्कीच माहिती आहे.
नंदिनी, ते नक्कीच माहिती आहे. असेच गमतीने लिहिले होते.
मालिक की गाडी, ड्रायवर का
मालिक की गाडी, ड्रायवर का पसीना
रोडपर चलती है बनकर हसीना
नाम्या, बघतोस काय, घाल गोळी
नाम्या, बघतोस काय, घाल गोळी >>>
किती वर्षानी ह्याची आठवण काढलीये..
मी विसरुन गेलो होतो.
'नाम्या' ची स्टोरी भारीच
'नाम्या' ची स्टोरी भारीच इंटरेस्टिंग आहे. पॉप्युलर कल्चरमधे काही गोष्टी कशा कुठून कुठून जाऊन बसतात ! नवल वाटते. याचे डॉक्युमेन्टेशन झाले पाहिजे असेही वाटते. कारण आठवणी पुसल्या जातात हळूहळू.
काल एका शळेच्या मिनी बसच्या
काल एका शळेच्या मिनी बसच्या मागे वाचल..."CARRIER OF NATIONAL PROPERTY"
काल माझ्या गाडीच्या पुढे एका
काल माझ्या गाडीच्या पुढे एका गाडीवर लिहील होत "वेताळ" आणि नंतर एका गाडीवर वाचल "शेवटी नशीब"
आई वडिलांच्या उसळती
आई वडिलांच्या उसळती प्रेमाच्या लाटा
त्याच्यावर चालते पवारांची टाटा
फुलोंकी रानी के राजा को
फुलोंकी रानी के राजा को मिलना है तो नाके पे आजा..
600
600
Pages