Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
पिवळं वादळ >>>>>>>>>>
पिवळं वादळ >>>>>>>>>>![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
पिवळ वादळ >>>> मेले ठार हसुन
पिवळ वादळ >>>> मेले ठार हसुन हसुन..
खिक!! पिवळं वादळ? दम है तो
खिक!! पिवळं वादळ?
दम है तो पास कर वरना बर्दाश्त कर
दम है तो पास कर वरना बर्दाश्त
दम है तो पास कर वरना बर्दाश्त कर- हे पिवळ्या वादळाबद्दल आहे का ?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इक्क्क असा भयंकर योगायोग
इक्क्क![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असा भयंकर योगायोग व्हावा दोन वाक्ये एकत्र लिहीली जाऊन
कोण हा दैवदुर्विलास!!
पिवळे वादळ म्हणजे वाघाचे
पिवळे वादळ म्हणजे वाघाचे थोडक्यात व्यक्तिचित्रण केलेले असू शकते.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
का का वाघच का? जिराफ का नाही?
का का वाघच का? जिराफ का नाही?
पिवळे वादळ म्हणजे >>
पिवळे वादळ म्हणजे >> मल्हारीचा भंडारा >> धनगर किंवा खंडोबा कुलदैवत असणारे असे लिहतात.
ओह, असे आहे का, मोल!
ओह, असे आहे का, मोल!
असले सगळे
असले सगळे (red/orange/blue/yellow.green,black etc etc) वादळ वाले बर्याच वेळा भाउ, दादा, तात्या, ई ई ची थुंकी झेलताना पाहण्यात आलेत... असो..(त्या लिस्टीत सगळी गावं आणि वाड्या पण टाका eg हि़ंजवडींच वादळ)
दोन्ही वाक्य >> मोल ..
दोन्ही वाक्य >>![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
मोल .. अच्छा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एका स्कॉर्पिओच्या मागे
एका स्कॉर्पिओच्या मागे लिहीलेलं
"फेकले तर दगड रचले तर गड"
अहमदाबाद हायवे वर बुलेटस्वारांचा ताफा दिसलेला त्यातील एका बुलेटमागे
"Bikes are for Boys and BULLETS are for Men!"
गाडी कुठली होती ते आठवत नाही पण त्यावर अस लिहिलेलं
"वैर्याची कृपा"
परवा एका ट्रकाच्या मागे
परवा एका ट्रकाच्या मागे लिहिलेले.
जगह मिलने पर साईड दी जायेगी |
परवा एका टेम्पोच्या मागे
परवा एका टेम्पोच्या मागे लिहिलेले पाहिले,
ओव्हरटेक करू नका, पुढे यम उभा आहे.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
आणि त्या खाली एक वाक्य होते
पेपर गलपटला
म्हणजे काय कोण जाणे ?
आजच एका छोट्या टेम्पोमागे
आजच एका छोट्या टेम्पोमागे लिहिलेले वाचले, " बड़ा होके ट्रक बनूँगा"
(No subject)
(No subject)
पुढे याम उभा होता, अप्रेझल
पुढे याम उभा होता, अप्रेझल चांगले करायला आणि एक माणूस घेऊन जाण्याची सन्धि आलेली पाहून तो वाचत असलेला त्याच्या हातातला मृत्यूलोक परिसर पेपर गलपटला.☺☺☺
अनु, आत्ताच एका कलिगने
अनु,![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आत्ताच एका कलिगने सांगितले की "पेपर गलपटला" हा म्हणे टाईमपास चित्रपटातला संवाद (वाक्य) आहे.
कृपा त्या 4111 ची हे वाक्य
कृपा त्या 4111 ची
हे वाक्य आजच एका ट्र्कच्या मागे लिहीलेल वाचलं, कुणाला अर्थ कळला तर मला ही सांगा.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
कृपा त्या 4111 ची हे वाक्य
कृपा त्या 4111 ची
हे वाक्य आजच एका ट्र्कच्या मागे लिहीलेल वाचलं, कुणाला अर्थ कळला तर मला ही सांगा. अ ओ, आता काय करायचं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>>
4111 ही त्यांची आधीची गाडी असेल ती विकुन हा ट्रक घेतला असेल.
माझ्या भावाने त्याच्या बाईकवर
माझ्या भावाने त्याच्या बाईकवर 'अण्णांची कृपा' रेडियम आर्ट मध्ये लिहिलेलं. बाईक एका ठिकाणी पार्क करून कामाला गेला.. परत आला तेव्हा कुणा वात्रट कार्ट्याने तिथे 'अण्णांचा कप' करुन ठेवला होता.![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
काल एका ट्रकवर लिहीलेलं
काल एका ट्रकवर लिहीलेलं वाचलं,
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
" मी पुढे जातो, तु का जळतो?"
१ तु Z ८ 1
१ तु Z ८ 1
फार दिवसांपूर्वी एसटी बसमध्ये
फार दिवसांपूर्वी एसटी बसमध्ये चालकाशेजारी बसून जाताना एका मालमोटारीवरचं वाक्य वाचायला मिळाल. एक फार मोठं तत्त्वज्ञान सांगितलं होतं त्यानं. त्यावरून एक लेखही पाडला होता. ओझं वाहणाऱ्या त्या मालमोटारीवरचं तत्त्वज्ञान होतं -
सबसे पुराना रोग।
क्या कहेंगे लोग।।
परवा एका ट्र्कच्या मागे
परवा एका ट्र्कच्या मागे लिहिलेल वाक्य वाचायला मिळाल "WITE FOR SITE"![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
>> १ तु Z ८ 1 >> सबसे पुराना
>> १ तु Z ८ 1
![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
>> सबसे पुराना रोग। क्या कहेंगे लोग।।
चार पाच शब्दात खूप काही सांगितले
वाह! क्या बात है
काल एका टेंपोवर लिहिलेले![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
"घाई करू नका. जो वाढवतो वेगाला तोची आवडे यमाला"
एका रिक्षाच्यामागे
एका रिक्षाच्यामागे होतं![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
'बघतेस काय मुजरा कर'
Believe snake bit but never
Believe snake bit but never believe girlfriend
Bengaluru madhe autorikshaw chya maage lihile hote
परवा एका टेम्पोच्या मागे एक
परवा एका टेम्पोच्या मागे एक चांगले वाक्य दिसले,
सत्य परेशान हो सकता हैं, लेकिन पराजित नही |
हे वाक्य पाहिल्यावर जरा बरे वाटले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages