Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जलेबी आणि इमरती मधला फरक कळतो
जलेबी आणि इमरती मधला फरक कळतो आम्हाला भास्करशेठ.☺️
थांबा नंतर जलेबी वाला याच
थांबा नंतर जलेबी वाला याच कॉम्बिनेशनचा फोटो टाकतो. जे मिळेल ते चालते.
(No subject)
कान्देपोहे
कान्देपोहे
वॉव कांदेपोहे ऑल टाईम
वॉव कांदेपोहे ऑल टाईम फेव्हरेट. आजही होते. आधी पाहिले असते तर मी सुद्धा फोटो काढून झब्बू दिला असता
साबु खिचडी अहाहा ! मला जाम
साबु खिचडी ! अहाहा ! मला जाम पित्त होते दाण्यांनी पण अशी फोटोतली खिचडी तर दोन डिश खाऊ शकेन.
किल्ली तुझी पण पद्धत लिही साबु खिचडीची.
किल्ली तुझी पण पद्धत लिही
किल्ली तुझी पण पद्धत लिही साबु खिचडीची.>> ओके रश्मी..
पित्त नाही होणार अशी कर्ते आई खिचडी
तीच क्रुती लिहिते
"पोहे - मन मोहे"
"पोहे - मन मोहे"
पण ह्यावर कोथिम्बिर, ओले खोबरे किस, शेव, जिरावन - काहिच नाही.
घश्यातुन जात नाहित असले पोहे.
सळई कबाब आहेत,
सळई कबाब आहेत,
ज्यांची अंगारकी असेल त्यांनी कोथिंबीर वड्या समजून या खायला
@बन्डु@:
@बन्डु@:
दही होत पोह्यान्सोबत
मला चाल्तात कसे पन
जिरावन काय अस्त ?
सळई कबाब आहेत,
सळई कबाब आहेत,
ज्यांची अंगारकी असेल त्यांनी कोथिंबीर वड्या समजून या खायला>>>>>> नेहमी मुद्दाम काड्या करणं कधी सोडणार आहात? कुणी अधिकार दिला अशी टर उडवण्याचा? पासवर्ड विस्मरणात टाकला, आता आठवला, माझं ते रूप वेगळं, हे वेगळं, मुद्दाम एखाद्याला चीड येईन असं खिजवायचं आणि त्यावर कुणी काही बोललं तर तुमची गँग येते मागून, रु कुणीही किती बोललं तरी कसा कुल असतो वगैरे. अरे याला कुल नाही तर निर्लज्जपणा म्हणतात.
असो. आता तुमचे दशावतार येतील तुमचं समर्थन करायला. येऊ देत.
Ironman एकदम खरं. हा माणूस
Ironman एकदम खरं. हा माणूस आधीपासून मला खोटारडा वाटत आलाय. प्रत्येक वेळेस स्वतःची कशी लाल होईल या कडे सतत लक्ष. फार इरिटेटिंग. आणि लोकांना हे असलं काहीतरी आवडतं ही! असोच....
आपण आपलं ईग्नोरास्त्र चालू ठेवावं हे उत्तम.
आपण आपलं ईग्नोरास्त्र चालू
आपण आपलं ईग्नोरास्त्र चालू ठेवावं हे उत्तम.>> +१
ज्यांची अंगारकी असेल त्यांनी
ज्यांची अंगारकी असेल त्यांनी कोथिंबीर वड्या समजून या खायला >> खरच...अज्जिबात आवडलं नव्हतं हे वाक्य...
काय मिळतं अशी टर उडवुन उगाच...स्वतः ला सतत लाईमलाईट मद्धे ठेवण्यासाठी काय वाट्टेल ते लिहायचं हे नेहेमीच होत असतं...
असो....
अहो हे .रंगरुपात सेम असलेल्या
अहो हे .रंगरुपात सेम असलेल्या शाकाहारी पदार्थांना मांसाहारी आणि मांसाहारींना शाकाहारी पदार्थंच्या नावे बोलावणे हे कॉमन आहे आमच्याकडे. यात कोणाच्या भावना दुखावत कोणाला राग आलेला अनुभवला नाही.
बाकी एकदा अंगारकीला अंगारकीमुळेच मरता मरता वा गेला बाजार अपंग होता होता वाचलोय त्यामुळे अंगारकीवर माझा राग आहे खरा, पण तो ईथे काढ ला नाहीये
@किल्लि - जिरावन एक प्रकारचा
@किल्लि - जिरावन एक प्रकारचा मसाला असतो,
चाट मसाल्या सारखा तो पदार्थावर "मस्त भुरभुरनेका"
अधिक माहिती - www.flavouroma.com/blog/jeeravan-masala-indore-recipe/
माझी एक मैत्रीण इंदोर ची आहे.
माझी एक मैत्रीण इंदोर ची आहे. ती हे जीरावन आणते तिथून. एकदा मला तिने पॉपकॉर्न वर भुरभुरून दिलेलं. मस्त लागलं....
जमलं जमलं....
जमलं जमलं....
फायनली ॲपवरून फोटो टाकणं जमलं
(No subject)
(No subject)
.
पेपर जुना आहे, उगाच त्यावरची तारीख वाचू नये
.
.
३१स्टला अप्पे? पीठ आंबवायला
३१स्टला अप्पे? पीठ आंबवायला काही विशेष टीप?
सस्मित त्या लांब नळ्या कसल्या
सस्मित त्या लांब नळ्या कसल्या आहेत? कबाब?
अप्पे सप्टेबरातले आहेत.
अप्पे सप्टेबरातले आहेत. सॉरी किल्ली रहावले नाही. "येथे थुंकू नये" टाईप.
सप्टेंबरमधले आप्पे त्या
सप्टेंबरमधले आप्पे त्या डिसेंबरमध्ये का खातील. की सप्टेंबरमध्ये पीठ भिजवून ठेवलेलं असं म्हणायचंय तुम्हाला.
फोटो जुना आहे असे म्हणायचे
फोटो जुना आहे असे म्हणायचे आहे.
सस्मित त्या लांब नळ्या कसल्या
सस्मित त्या लांब नळ्या कसल्या आहेत? कबाब?>>>>>>>>>>>> कसल्या नळ्या????
अरे मी नाही टाकलाय तो फोटो.
अरे मी नाही टाकलाय तो फोटो. आयडी बघ.
ओह सन्मित... सस्मित..
ओह सन्मित... सस्मित..
https://www.maayboli.com/imce
इमेज दिसत नाहीय
Pages