GTG - स्मोकी माऊंटन फॉल कलर्स
स्थळ : स्मोकी माऊंटन नॅशनल पार्क - गॅटलीनबर्ग, टेनेसी
http://www.gatlinburgcabinsonline.com/cabin.asp?property_id=1216&navmont...
Property Management Office Address -
333 Ski Mountain Road
Gatlinburg, TN 37738
Phone : (865) 430-9868
चेक इन : २ ऑक्टोबर, दुपारी ३:०० नंतर
चेक आउट : ४ ऑक्टोबर, सकाळी १०:०० च्या आत.
खालील मायबोलीकरांनी आपली उपस्थीती नक्की केली आहे.
अटलांटामधून व्हॅन करून जाणारे -
१) RJ (२ मोठे + २ छोटे) २ नॉन-व्हेज
२) lovevin (२ मोठे + १ छोटा) १ व्हेज/नॉन-व्हेज, १ व्हेज
३) runi (२ मोठे) १ नॉन-व्हेज, १ व्हेज
४) fiona (२ मोठे) **tentative १ व्हेज/नॉन-व्हेज, १ नॉन-व्हेज
५) adm (१ मोठा) १ नॉन-व्हेज
६) Mo (२ मोठे + १ छोटा) २ व्हेज
एकूण : ११ मोठे + ४ छोटे
विनायकच्या घरी ३:०० वाजे पर्यंत जमायचे आहे.
३:३० वाजता स्मोकीजसाठी निघायचे आहे.
अटलांटाहून जाणार्यांसाठी एस कार रेंटल कडे एक व्हॅन बूक केली आहे.
https://www.acerentacar.com/resview.aspx?1375579=90440
शिट्टी ते स्मोकीज थेट ड्राईव्ह करून येणारे -
७) Cinderella (२ मोठे + १ छोटा) १ व्हेज/नॉन-व्हेज, १ व्हेज
८) सुमीत आणि खुशबु २ व्हेज
एकूण : ४ मोठे + १ छोटा
रात्री ९:०० पर्यंत थेट केबीनवर पोहोचणार.
लाँग आयलंड ते स्मोकीज थेट उडत येणार -
९) सँटी (१ मोठा)
रात्री ११:०० पर्यंत थेट केबीनवर पोहोचणार.
एकूण : १६ मोठे + ५ छोटे
===============================
शनिवारचा कार्यक्रम -
१. Roaring Fork Motor Nature Trail : हा सिनीक ड्राइव्ह आहे. निसर्गसौंदर्य खूप पहायला मिळेल. इथे मध्ये मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी थांबता येते. तसेच ह्या रोडवर इतर ट्रेल्सही घेता येतात. उदा.: Grotto Falls ची ट्रेल. सोपी आहे. फॅमिलीसकट सर्वांना जाता येते. मुले एन्जॉय करतात.
२. Clingman's Dome : इथे चढावे लागते. ०.४ माइल्सच आहे पण खूप चढ आहे. हा स्मोकीजमधला सर्वात उंच पॉइंट आहे. वरून खूप सुंदर दिसते असे नेटवर वाचले.
३. Alum Cave : ही ४.६ माइल्सची ट्रेल आहे. थोडी अवघड आहे. फॅमिलीसकट सर्वांना जाता येण्यासारखी आहे की नाही माहीत नाही. बहुतेक नाही. पण सर्वाधिक पॉप्युलर ट्रेल आहे.
४. Cades Cove Loop Road: हा पण ड्राइव्ह आहे. सीनरी मस्त. गर्दी असते. लोक गाड्या मध्येच थांबवून फोटो काढत असतात. चिडचिड होण्याची शक्यता.
५. गॅटलीनबर्ग डाऊन-टाऊन फेरफटका.
रविवारचा कार्यक्रम -
१. Newfound Gap Road : हा सुध्दा ड्राइव्ह आहे. ३३ माइल्स. हा पूर्ण स्मोकी माऊंटन ओलांडून नॉर्थ कॅरोलायनाच्या पश्चिम टोकापर्यंत जातो. इथेही मध्येमध्ये बरेच पॉइंटस आहेत. तसेच Fall Foliage बघण्यासाठी हा ड्राइव्ह प्रसिध्द आहे.
===============================
मेन्यू -
शुक्रवार डिनर : स्मोकीज च्या वाटेवर बाहेर कुठेतरी.
शनिवार ब्रेफा : झटपट ब्रेफा. टोस्ट, बेगल्स, मफीन्स, वै.
शनिवार लंच : पराठे.
शनिवार डिनर : ग्रील (चिकन/व्हेज), मिसळ
रविवार ब्रेफा : पोहे, वै.
===============================
कामाची वाटणी -
सिंडी - मिसळीसाठी मटकी, डिस्पोजेबल
पूर्वा - लहान मुलांसाठी डाळ/तांदूळ, देसी ग्रोसरी (पोहे, फरसाण, पनीर, कोथींबीर, कढीपत्ता, आलं)
आर्जे - बार्बेक्यु तयारी आणि इतर (योगर्ट, चिप्स, सॉफ्ट ड्रिंक्स, वॉटर बॉटल्स), क्लिनींग सप्लाईज
मो - मुलांसाठी फळे (केळी, सफरचंद, वै.), भाज्या (कांदे, बटाटे, शिमला मिरची)
नयनीश परप्रांतीय म्हणजे
नयनीश![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
परप्रांतीय म्हणजे अमराठी थोडक्यात नॉन मायबोलीकर.
आम्हाला ती साहित्यिक का काय
आम्हाला ती साहित्यिक का काय म्हणतात ती प्रतिभा काही मिळालेली नाही, त्यामुळे आपल्या साध्या बोली भाषेत काही (मा. बोलीकारांविषयीच्या) नोंदी अशा तशाच....![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
१. खुशबू - मराठी असती तर पक्की मा.बोलीकरीण झाली असती अशी...हिला सर्व टेबल खेळांची भयंकर आवड आहे असं वाटतं
२. सुमीत - चांगला होतकरु डायवर आहे....
३. सिंडीचा नवरा नितेश- बायकोच्या शब्दाबाहेर नसलेला अतिशय सभ्य ग्रुहस्थ्...मा.बोलीकरांना दोन दिवस सहन केलं आणि एका मुरलेल्या मा.बोलीकरणीला दिवस रात्र सहन करतो यातच सर्व काही आलं
४. सिंडी - पार्ल्याचं नाव एकदम रोशन करणारी. अतिशय गंभीर चेहरा ठेवुन ही अतिशय मार्मिक असे शाल जोडीतले मारते. होतकरू मायबोलीकर हिच्या कडून खूप काही शिकू शकतील...:फिदी:
५. मो चा नवरा राहुल - अनेक वर्ष अज्ञातवासात असलेला मायबोलीकर....बुजुगुजु का काही असा आय्डी आहे ह्याचा...ह्रुदयनाथ मंगेशकरांविरुद्ध काही बोलल्यास ये पेटके उठेंगे...:डोमा:
६. मो - हेडमास्तरीण :डोमा:... पुल मात्र उत्तम खेळते...
७. आर्जे - हे बायकोला मदत म्हणून नेहमी कामाच्या जागे वरून पळ काढतात्....पण बायकोलाही काही मदत करत नाहीत....:फिदी:
८. आर्जेंची बायको शिल्पा - "इन बच्चों से मुझे बचाओ":डोमा:
९. रुनी चा नवरा नितीन -
अघळ पघळ कपडे ढगळ
किन्नर म्हणुन परत ह्याचीच निवड
१०. रुनी - ही सर्व लहान मुलांना अतिशय छान संभाळते....आणि अतिशय कामसू मुलगी..
११. अॅडम - हा पण अतिशय कामसु मुलगा, मात्र जिथे काम असेल तिथुन हा सूं होतो...:फिदी:
१२. सँटीनो - याचा जन्म कांदा चिरण्यासाठीच झालाय असं वाटावं इतक्या तन्मयतेने हा कांदा चिरतो....मात्र याच्या हातात सुरी दिसली तर तिथून पळ काढावा, हा लगेच चिरायलाच लागतो...:फिदी:
१३. विनायक - अतिशय साधा सरळ सभ्य आणि मन मिळावू मुलगा(!), बायकोला सर्व कामात मदत करणारा असा...:डोमा:
१४. पूर्वा - अतिशय साधी सरळ आणि कर्तव्य तत्पर सभ्य मुलगी.....:डोमा:
१५. अर्हन, आदी,ईशान आणि आदित्य - वेळोवेळी आपलं अस्तित्व दाखवून आपआपल्या आई-वडलांना लगाम घालणारे फ्युचर मायबोलीकर.
१६. आर्या - खूप म्हणजे खूप गोड मुलगी, चांगलय वडलांचे काही गुण घेतले नाहियेत...:डोमा:
सगळे जण दिवे घ्यालच....
जबरी विनायक.. ! फक्त जरा
फक्त जरा तुझ्याबद्दल आणि पुर्वा बद्दल खरं काय ते लिही बरं..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अतिशय गंभीर चेहरा ठेवुन ही
अतिशय गंभीर चेहरा ठेवुन ही अतिशय मार्मिक असे <<,
लंडन मध्ये विचारलं असतं तर हे खूप आधी कळलं असतं..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
विनायक, शुद्धलेखनाच्या चुका
विनायक, शुद्धलेखनाच्या चुका झाल्या आहेत, त्या करता सगळे परत १० वेळा लिहून काढ आणि चुकलेले शब्द १०० वेळा. ही हेडमास्तरीण बाईंची आज्ञा आहे.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
विनायक सहीच!! नितेश बद्दल
विनायक सहीच!!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
नितेश बद्दल एकदम पटलं
सिंडीला सहन करायचं म्हणजे ह्याची किती तपश्चर्या अस्ले बघा ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सगळ्यांचेच वृत्तांत मस्त. सही
सगळ्यांचेच वृत्तांत मस्त. सही धमाल केलीत तुम्ही लोकांनी. आर्जेचे फोटोही खास.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सिंडे, काय ही तुझ्या कंपूतली माणसं. तुला सहन वगैरे म्हणत तुझ्या नवर्याला जाऊन मिळालीयेत. छ्या, आपण नस्तं बुवा खपवून घेतलं.
बाकिचे वृत्तांत पण झक्कास.
बाकिचे वृत्तांत पण झक्कास.
ए मलाही पहायचेत फोटु.. कुठे
ए मलाही पहायचेत फोटु.. कुठे मिळतील???
मी पूर्वाने पाठवलेले फोटो
मी पूर्वाने पाठवलेले फोटो बघितले. मस्त आहेत एकदम. आर्जेचे नाही बघितले अजून. पिकासावर टाकून लिंक द्या रे.. कोण ते ऑर्कुटवर जाऊन बघत बसणार..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
छान आहेत फोटो..
छान आहेत फोटो..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पूर्वा, पिकासाची लिंक मला
पूर्वा, पिकासाची लिंक मला पाठवणार का?
सँटी, आर्जे माझा माझा मित्र
सँटी, आर्जे माझा माझा मित्र असल्याचे ऑर्कुटला (पण) माहिती आहे. त्यामुळे ऑर्कुटने मला येऊन लिंक दिली फोटोंची
मी पुर्वा, अॅडम आणि आर्जे सगळ्यांचे बघितले. आमच्या कॅमेर्यातले वीकांतला बघेन
विनायक, धम्माल वृतांत. ते साहित्यिक प्रतिभेबद्दल वाईट नको वाटुन घेऊस. तसा तू लहानच आहेस अजून. थोडा मोठा झाला की येइल साहित्यिक प्रतिभा
आता आर्जेचे MOM येऊद्यात की![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आता DAD (Detail Artistic
आता DAD (Detail Artistic (साहित्यीक) Descriptions) आल्यावर MOM कशाला पाहिजे?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धमाल वृत्तांत आणि (राहुल ने
धमाल वृत्तांत आणि (राहुल ने ऑर्कुट वर टाकलेले) फोटोही. फक्त अडम सोडला तर बाकी कोण कोण आहे हे कळले नाही. ते जरा संस्प द्या.
त्यातली सर्वात हसतमूख 'मुलगी'
त्यातली सर्वात हसतमूख 'मुलगी' मी आहे बर्का![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सर्वात हसतमुख आणि काळी मुलगी
सर्वात हसतमुख आणि काळी मुलगी म्हणजे सिंडी....![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
काळी नाय हो, 'काळवंडलेली'
काळी नाय हो, 'काळवंडलेली'![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भन्नाट वृत्तांत, गटग त्यापेक्षाही भन्नाट झालाय यात शंकाच नाही.
[फक्त ] फॉल कलर्सचे फोटो काढले असतील तर माबो वर टाकणार काय?
>>> फॉल कलर्सचे फोटो काढले
>>> फॉल कलर्सचे फोटो काढले असतील तर![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
कलर्स नव्हतेच फोटोसाठी.
आता सगळेजण आपापल्या घराजवळ पार्क मधे जाऊन / ऑफीसला जायच्या-यायच्या रस्त्यावर कलर्स बघणार आहेत म्हणे.
पन्ना लिंक मिळाली कि मलापण
पन्ना लिंक मिळाली कि मलापण दाखव ग.
'गुळाची ढेप' चे यशस्वी
'गुळाची ढेप' चे यशस्वी भाषांतर केल्याचा किस्सा राहिलाच सांगायचा
आर्जे, तूच सांग ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
खुशबुने त्यांनी काढलेले फोटो तिच्या ऑर्कुटवर टाकले आहेत. बघायचे असल्यास माझ्या ऑर्कुटवरुन तिला शोधा आणि बघा.
तु टाक कि पण जरा तुझ्या
तु टाक कि पण जरा तुझ्या ऑरकुटात म्हणजे मला दिसतील. लोक हल्लि लॉक ठेवतात फोटो बिटो... तरीही एकदा हिंडुन येते तिथे.
उद्या टाकते. तोवर तू गुळाच्या
उद्या टाकते. तोवर तू गुळाच्या ढेपेच हिंदी भाषांतर कर![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तुझा मेसेज आधी आल्यामुळे हा
तुझा मेसेज आधी आल्यामुळे हा काढुन टाकते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गुळकि ढेप
गुळकि ढेप![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मिसरी की डली
मिसरी की डली
Pages