GTG - स्मोकी माऊंटन फॉल कलर्स
स्थळ : स्मोकी माऊंटन नॅशनल पार्क - गॅटलीनबर्ग, टेनेसी
http://www.gatlinburgcabinsonline.com/cabin.asp?property_id=1216&navmont...
Property Management Office Address -
333 Ski Mountain Road
Gatlinburg, TN 37738
Phone : (865) 430-9868
चेक इन : २ ऑक्टोबर, दुपारी ३:०० नंतर
चेक आउट : ४ ऑक्टोबर, सकाळी १०:०० च्या आत.
खालील मायबोलीकरांनी आपली उपस्थीती नक्की केली आहे.
अटलांटामधून व्हॅन करून जाणारे -
१) RJ (२ मोठे + २ छोटे) २ नॉन-व्हेज
२) lovevin (२ मोठे + १ छोटा) १ व्हेज/नॉन-व्हेज, १ व्हेज
३) runi (२ मोठे) १ नॉन-व्हेज, १ व्हेज
४) fiona (२ मोठे) **tentative १ व्हेज/नॉन-व्हेज, १ नॉन-व्हेज
५) adm (१ मोठा) १ नॉन-व्हेज
६) Mo (२ मोठे + १ छोटा) २ व्हेज
एकूण : ११ मोठे + ४ छोटे
विनायकच्या घरी ३:०० वाजे पर्यंत जमायचे आहे.
३:३० वाजता स्मोकीजसाठी निघायचे आहे.
अटलांटाहून जाणार्यांसाठी एस कार रेंटल कडे एक व्हॅन बूक केली आहे.
https://www.acerentacar.com/resview.aspx?1375579=90440
शिट्टी ते स्मोकीज थेट ड्राईव्ह करून येणारे -
७) Cinderella (२ मोठे + १ छोटा) १ व्हेज/नॉन-व्हेज, १ व्हेज
८) सुमीत आणि खुशबु २ व्हेज
एकूण : ४ मोठे + १ छोटा
रात्री ९:०० पर्यंत थेट केबीनवर पोहोचणार.
लाँग आयलंड ते स्मोकीज थेट उडत येणार -
९) सँटी (१ मोठा)
रात्री ११:०० पर्यंत थेट केबीनवर पोहोचणार.
एकूण : १६ मोठे + ५ छोटे
===============================
शनिवारचा कार्यक्रम -
१. Roaring Fork Motor Nature Trail : हा सिनीक ड्राइव्ह आहे. निसर्गसौंदर्य खूप पहायला मिळेल. इथे मध्ये मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी थांबता येते. तसेच ह्या रोडवर इतर ट्रेल्सही घेता येतात. उदा.: Grotto Falls ची ट्रेल. सोपी आहे. फॅमिलीसकट सर्वांना जाता येते. मुले एन्जॉय करतात.
२. Clingman's Dome : इथे चढावे लागते. ०.४ माइल्सच आहे पण खूप चढ आहे. हा स्मोकीजमधला सर्वात उंच पॉइंट आहे. वरून खूप सुंदर दिसते असे नेटवर वाचले.
३. Alum Cave : ही ४.६ माइल्सची ट्रेल आहे. थोडी अवघड आहे. फॅमिलीसकट सर्वांना जाता येण्यासारखी आहे की नाही माहीत नाही. बहुतेक नाही. पण सर्वाधिक पॉप्युलर ट्रेल आहे.
४. Cades Cove Loop Road: हा पण ड्राइव्ह आहे. सीनरी मस्त. गर्दी असते. लोक गाड्या मध्येच थांबवून फोटो काढत असतात. चिडचिड होण्याची शक्यता.
५. गॅटलीनबर्ग डाऊन-टाऊन फेरफटका.
रविवारचा कार्यक्रम -
१. Newfound Gap Road : हा सुध्दा ड्राइव्ह आहे. ३३ माइल्स. हा पूर्ण स्मोकी माऊंटन ओलांडून नॉर्थ कॅरोलायनाच्या पश्चिम टोकापर्यंत जातो. इथेही मध्येमध्ये बरेच पॉइंटस आहेत. तसेच Fall Foliage बघण्यासाठी हा ड्राइव्ह प्रसिध्द आहे.
===============================
मेन्यू -
शुक्रवार डिनर : स्मोकीज च्या वाटेवर बाहेर कुठेतरी.
शनिवार ब्रेफा : झटपट ब्रेफा. टोस्ट, बेगल्स, मफीन्स, वै.
शनिवार लंच : पराठे.
शनिवार डिनर : ग्रील (चिकन/व्हेज), मिसळ
रविवार ब्रेफा : पोहे, वै.
===============================
कामाची वाटणी -
सिंडी - मिसळीसाठी मटकी, डिस्पोजेबल
पूर्वा - लहान मुलांसाठी डाळ/तांदूळ, देसी ग्रोसरी (पोहे, फरसाण, पनीर, कोथींबीर, कढीपत्ता, आलं)
आर्जे - बार्बेक्यु तयारी आणि इतर (योगर्ट, चिप्स, सॉफ्ट ड्रिंक्स, वॉटर बॉटल्स), क्लिनींग सप्लाईज
मो - मुलांसाठी फळे (केळी, सफरचंद, वै.), भाज्या (कांदे, बटाटे, शिमला मिरची)
अरे बापरे केवढी मोठी लिस्ट
अरे बापरे केवढी मोठी लिस्ट आहे ही.एका वॅनमध्ये माणसं आणि एवढं सामान मावणार का??
पीव्ही, प्रिंट काढुन घे,
पीव्ही, प्रिंट काढुन घे, वॅनमधे काय खिशात पण मावेल
माझं मत लिहिते, जे ओव्हर द
माझं मत लिहिते, जे ओव्हर द कोर्स सगळ्यांचे रिप्लाइज पाहून खूप बदललय. कॄपया दिवे घेऊन वाचा.
तिथे खाणे आणि बनवणे हा मेन गोल ठेवायलाच नको (जो आधीही बर्याच जणांचा सूर होताच). गप्पा, गेम्स, ट्रेल, कमी वेळ घेणारे खाणे, मूव्हीज इ. मध्ये आपले दीड दिवस कळायच्या आत संपतील.
आता बाँब टाकते. पोहे, मिसळ, बार्बेक्यू, ऑम्लेट सगळे कॅन्सल करू. कोणी काय आणायचे, आणि कुठून आणायचे ही चर्चाच नको :).
शुक्रवारच्या डिनरचे सगळ्यांनी आपआपले पहा.
शनिवारः
ब्रेफा: ब्रेड, टोस्ट, डोनट्स, बेगल्स, केक्स इ. बेकरी आयटम्स, चहा, कॉफी, दूध, ज्यूस
लंचः सिंडीचे पराठे ;), दही, लोणचे, चटण्या इ.
डिनरः पिझ्झा, कोल्ड ड्रिंक, ज्यूस आणि कोपो करता दूध
रविवारः
ब्रेफा: शनिवार सारखाच (होहो माहितेय रिपीट होतय, पण एखाद्या दिवशी चालतं)
लंचः बाहेर कुठेतरी
आपण त्या केबिनच्या मॅनेजरला फोन करुन विचारू की जवळचे ग्रोसरी स्टोअर, कॉफी शॉप कोणते आणि किती अंतरावर आहे. फार दूर नसेल तर शनिवारी सकाळी ज्यांचे लवकर आवरुन झाले असे लोक जाऊन तिथून ब्रेफा आयटम्स, जास्तीची फळं, ज्युस वगैरे आणू शकतील (जास्तीची फळं म्हटलय कारण लहान मुलं वाली लोक मुलांकरता थोडीफार घेऊन येतीलच). दूध मात्र तिथे पोहोचताना शुक्रवारी रात्रीच नेऊयात.
खाण्याच्या प्लॅन मध्ये मेजर बदल सुचवलाय. काही जणांना पसंत पडणारही नाही. सगळ्यांना एका वेळेला कॉन्फ कॉल वर यायला जमत नाही आहे, त्यात कोणी काय आणायच हे ठरत नाहीये आणि गाडीत जागा पण फार नाही आहे. त्यात तिथे गेल्यावर कोण कापा कापी करणार, कोण पदार्थ बनवणार आणि कोण स्वच्छता करणार हे ही आलेच. म्हणून माझे हे २ पैसे.
आता आणायच्या गोष्टी म्हणजे -
१. पराठे - सिंडी
२. डिस्पोजेबल सामान (प्लेट्स, चमचे, ग्लासेस इ. - पेपर नॅपकीन्स तिथे असतात) - सिंडी किंवा इतर कोणी
३. लहान मुलांकरता मुगाच्या खिचडीचे सामान. (आदी वैद्य सोडून सगळी मुले डोनट्स, ब्रेड, पिझ्झा, पराठे हे सगळे खाऊ शकतात. वेगळं काही आणण्याची गरज नाही) - पुर्वा
४. लोणचे आणि चटण्या (दही तिथे घेऊ शकतो) - पुर्वा तुम्हाला हे चेरियन्स किंवा पटेल मधून आणायला जमलं तर पहा.
५. चहा/कॉफी पावडर, साखर - मो
६. दूध मसाला- सिंडी
७. पाण्याच्या बाटल्या
मी फक्त मसाला आणणार आहे. दूध
मी फक्त मसाला आणणार आहे. दूध अटलांटाकरांना घ्यावे लागेल.
हो ग बाई . बदललं. मी तुझ्याच
हो ग बाई :).
बदललं. मी तुझ्याच आधीचा पोस्ट मधून ते कॉपी पेस्ट केलं होतं. (कंसातलं)
मला हे सर्व मान्य आहे .
मला हे सर्व मान्य आहे :). मुलांचं फक्त सगळं नीट नेऊयात्.सिंडीला तसं विपु मी आधीच केलं होतं.
मो,मोठ्ठ काम केलंस.मुलांचं अजून काही असेल तर सांगा.नाहितर प्रत्येक मुलाचं पालकांनी पहावं.दूध वगैरे कॉमन गोष्टी असतीलंच.
सर्वांना जे मान्य असेल तसे.
सर्वांना जे मान्य असेल तसे. पण पिझा मागवायचा असेल तर मसाला दूध रद्द करा. विअर्ड काँबी
पिझ्झा आणि दूध एकत्र
पिझ्झा आणि दूध एकत्र नाहीच.
पिझ्झा आणि इतर ड्रिंक्स, ज्यूस वगैरे.
दूध नुस्ते रात्री १२ ला पिता येइल हवे असेल तर.
मो हे एकदम बेस्ट जास्त झंझंट
मो हे एकदम बेस्ट जास्त झंझंट नको. ब्रेड मात्र भरपुर नेवुयात. तसंच फळात केळी पण सगळ्यांसाठी भरपुर घेवुयात, ट्रेक करतांना किंवा इतर वेळीही पटकन, कुठेही खाता येतात.
पीव्ही, प्रिंट काढुन घे,
पीव्ही, प्रिंट काढुन घे, वॅनमधे काय खिशात पण मावेल


>>
सिंडे, खरेखुरे पराठे आण... नाहीतर पराठ्यांची नावं असलेल्या चिठ्ठ्या आणशील..
मलापण खाण्यापिण्याचं मान्य आहे.
मी थोडेफार इकडे-तिकडे पाहिले आणि लोकांना विचारले. खालील ट्रेल्स चांगल्या आहेत असे कळले. ह्या (सगळ्या किंवा काही) ट्रेल्स करुयात.
१. Roaring Fork Motor Nature Trail : हा सिनीक ड्राइव्ह आहे. निसर्गसौंदर्य खूप पहायला मिळेल. इथे मध्ये मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी थांबता येते. तसेच ह्या रोडवर इतर ट्रेल्सही घेता येतात. उदा.: Grotto Falls ची ट्रेल. सोपी आहे. फॅमिलीसकट सर्वांना जाता येते. मुले एन्जॉय करतात.
२. Cades Cove Loop Road: हा पण ड्राइव्ह आहे. सीनरी मस्त. गर्दी असते. लोक गाड्या मध्येच थांबवून फोटो काढत असतात. चिडचिड होण्याची शक्यता.
३. Newfound Gap Road : हा सुध्दा ड्राइव्ह आहे. ३३ माइल्स. हा पूर्ण स्मोकी माऊंटन ओलांडून नॉर्थ कॅरोलायनाच्या पश्चिम टोकापर्यंत जातो. इथेही मध्येमध्ये बरेच पॉइंटस आहेत. तसेच Fall Foliage बघण्यासाठी हा ड्राइव्ह प्रसिध्द आहे.
४. Clingman's Dome : इथे चढावे लागते. ०.४ माइल्सच आहे पण खूप चढ आहे. हा स्मोकीजमधला सर्वात उंच पॉइंट आहे. वरून खूप सुंदर दिसते असे नेटवर वाचले.
५. Alum Cave : ही ४.६ माइल्सची ट्रेल आहे. थोडी अवघड आहे. फॅमिलीसकट सर्वांना जाता येण्यासारखी आहे की नाही माहीत नाही. बहुतेक नाही. पण सर्वाधिक पॉप्युलर ट्रेल आहे.
इतरही ठिकाणं असतील. Sugarland Visitors Center इथे सर्व माहिती मिळते. तसेच इथे २० मिनिटांचा व्हिडिओ दाखवतात. तोही चांगला असतो म्हणे.
आता जाऊन आलेल्यांनी जरा आपले अनुभव लिहा. अजून काही वेगळी जरूर जाण्यासारखी ठिकाणं असतील तर तीही लिहा. वरीलपैकी जाण्यासारखी नसतील तर तेही लिहा. जिथे जिथे पायी जावं किंवा चढावं लागत असेल ते शनिवारी करूयात. नुसतं गाडीत बसून जायचं असेल ते रविवारी करता येईल.
फक्त माझी अशी एक विनंती आहे की, दिवसा शक्यतो अजिबात केबिनवर बसायला नको. केबिनही खूप सुंदर असतात असे ऐकून आहे, पण तरी..
जरा वातावरण निर्मिर्ती: हे
जरा वातावरण निर्मिर्ती: हे फोटो २००७ च्या थँक्स गिवींगचे आहेत.






मस्त फोटो. झब्बू टाकायचा मोह
मस्त फोटो.
झब्बू टाकायचा मोह होतोय
काल तसं बरंचस ठरले आहे.पण
काल तसं बरंचस ठरले आहे.पण पुन्हा एकदा सगळ्या आयांसाठी ,
मुलांसाठी काय काय आणायचं आहे.ज्या काही कॉमन लागणार्या वस्तू आहेत त्या एकत्रंच आणूयात.
१.मी आदी,आदित्यसाठी डाळ-तांदूळ,तूप,मेतकूट,मीठ आणणार आहे.अजून कोणाची मुले वरण-भातातली आहेत?त्यांच्यासाठी पण आणेन.दीड्-दोन दिवसासाठी फार खटाटोप नको खिचडी वगैरेचा.
२.योगर्ट
३.दूध
४.केळी
मुलांसाठी स्नॅक्स लागतील. मी
मुलांसाठी स्नॅक्स लागतील. मी फिश कॅकर्स आणते. अॅपल बार्स तू आणशील का ? एक वर्षे वयाच्या पुढची किती मुले आहेत ?
तूर डाळ कूकरशिवाय शिजायला वेळ लागेल म्हणून मी खिचडी म्हंटले होते. मूगाचे साधे वरण मुलं खातील का ?
मिसळ/पाव करायला फार कष्ट नाहीत असे मला अजूनही वाटते. तयार मिसळ मसाला पाण्यात घालुन उकळी काढली की कट तयार होतो. मी मोड आलेली मटकी आणु शकते. पाव, फरसाण, दही, लिंबाचा रस हे सगळे विकत आणायचे आहे. राहिली टोमॅटो/कांदे/कोथींबीर चिराचिरी. त्याला किती वेळ लागणार आहे ? अर्धा तास दिला तर मस्त चमचमीत मेनु होइल.
सचिन, ट्रेल्स बद्दलची माहिती
सचिन, ट्रेल्स बद्दलची माहिती छान.
आम्हाला ट्रेल्सवर पायपीट करायला (२ पोरांसकट) खूप आवडेल.
Alum Cave, Clingman's Dome आणि Roaring Fork Motor Nature Trail हे सगळे शनिवारी एका दिवसात होऊ शकतील का? हे ट्रेल्स एकमेकांपासून किती दूर आहेत? तिथे पोहोचायला किती वेळ लागेल साधारण?
जमत असेल तर तिन्ही करायची आमची तयारी आहे.
आणि रविवारी सकाळी गाडीतून जाण्यासारखी ठिकाणे करता येतील.
आता खादडी संदर्भात -
ब्रेड, मुलांसाठी योगर्ट आणि इतरही काही bulk food items / drinks / water bottles मी आणतो.
बार्बेक्युची तयारीही मी करतो. बार्बेक्युशिवाय कँपीगची काय मजा.
ते झालं की डिनर साठी पिझ्झा किंवा मिसळ दोन्ही पैकी काहीही चालेल.
मुलांसाठी स्नॅक्स लागतील. मी
मुलांसाठी स्नॅक्स लागतील. मी फिश कॅकर्स आणते. अॅपल बार्स तू आणशील का ? एक वर्षे वयाच्या पुढची किती मुले आहेत ? >>
तसे सगळेच १ च्यावर आहेत.फक्त आदी सगळ्यात लहान १३ महिन्याचा आहे.मी आणेन अॅपल बार्स .
तूर डाळ कूकरशिवाय शिजायला वेळ लागेल म्हणून मी खिचडी म्हंटले होते. मूगाचे साधे वरण मुलं खातील का ?
>> मी घरातला छोटा कूकर आणते आणि तूरडा़ळ आणते.
मिसळ/पाव करायला फार कष्ट नाहीत असे मला अजूनही वाटते. तयार मिसळ मसाला पाण्यात घालुन उकळी काढली की कट तयार होतो. मी मोड आलेली मटकी आणु शकते. पाव, फरसाण, दही, लिंबाचा रस हे सगळे विकत आणायचे आहे. राहिली टोमॅटो/कांदे/कोथींबीर चिराचिरी. त्याला किती वेळ लागणार आहे ? अर्धा तास दिला तर मस्त चमचमीत मेनु होइल.>>
चटकन होणार असेल तर असेल काहीच हरकत नाही.चला करुन टाकू मिसळ....बिच्चारा मसाला कधीची वाट बघतोय :)....हेच गटग त्याच्या नशिबात आहे बहुतेक.
सिंडी, तू मटकी आण बाकीच्या
सिंडी,
तू मटकी आण बाकीच्या गोष्टी आम्ही इथून आणतो.
वरण-भातामध्ये सर्व लहानांना
वरण-भातामध्ये सर्व लहानांना धरले आहे.
एक मोठा लहान आहे, त्याला धरलस
एक मोठा लहान आहे, त्याला धरलस का?
एक मोठा लहान आहे, त्याला धरलस
एक मोठा लहान आहे, त्याला धरलस का?
>>
त्यालापण धरलंय पण हायचेअरची सोय स्वतः करावी
काही लहान जरा मोठे असल्याने
काही लहान जरा मोठे असल्याने दाबून जेवतात असे आजच पार्ल्यात कळले. त्यांना वरण भात नको देऊयात
मी अजून एक प्याकेट आणते मसाल्याचे. समजा लागलेच तर कट करता येइल.
हो त्यांना वरण-पास्ता देऊयात.
हो त्यांना वरण-पास्ता देऊयात.
मंडळी, कॉकॉ चे डिटेल्स पाठवले
मंडळी, कॉकॉ चे डिटेल्स पाठवले आहेत.
आज रात्री १०:०० वाजता येणेचे करावे अशी नम्र विनंती.
- विनम्र आर्जे
भाई, ये विनम्र बोले तो कौन
भाई, ये विनम्र बोले तो कौन है??
भाताची खिचडी करणार असाल तर
भाताची खिचडी करणार असाल तर मलाही लहान मुलांमध्ये धरा.
वरील फोटोंमध्ये रोपवे आहे तो काय आहे? म्हणजे कुठून कुठे जातो? परागनेही लिहिले होते ते. जरा डिटेल्स लिहा. सर्वांन जाता येण्यासारखे आहे ते.
सॉरी जनता.. मी बाहेर असल्याने
सॉरी जनता.. मी बाहेर असल्याने मला येता आलं नाही कॉल मधे..
काय ठरलं शेवटी ? कोणी MOM टाकू शकेल का?
हो, आर जे एम ओ एम टाकणार
हो, आर जे एम ओ एम टाकणार आहेत....
वर मुख्य पोस्ट एडिट केली आहे.
वर मुख्य पोस्ट एडिट केली आहे.
ह्या गोष्टीपण यादीमध्ये
ह्या गोष्टीपण यादीमध्ये टाकूयातः-
टोमॅटो,दही,पाव - मिसळीसाठी
पोहे,मिसळीसाठी कॉमन गोष्टी- तेल्,मोहरी,मीठ,मिरच्या,तिखट,हळद,दाणे
दूध आणि दूधाचा मसाला
चहा,साखर
लोणचं/चटणी- पराठ्याबरोबर
लोकहो, पुस्तकांच्या
लोकहो, पुस्तकांच्या देवाण-घेवाणीसाठी याद्या देऊन ठेवा.
Pages