Submitted by limayeprawara on 16 January, 2016 - 04:51
मित्रांनो,
एक निखळ हळुवार प्रेमगीत... आणि एक उत्कृष्ट गझल...
प्रेयसी आणि प्रतिभा... दोघीही सारख्याच... कधी चांदणं बरसवणाऱ्या तर कधी उन्हात उभं करणाऱ्या... कंपोजर म्हणून मलाही असंच जाणवतं... "कळेना मला हे कशी वेगळी तू..." म्हणून... प्रियकर "अथांग यमन", मी आणि रोमँटिक वॉल्ट्झ...
"कळेना मला हे कशी वेगळी तू..."
जरूर ऐका आणि आपले मत नोन्दवा....
धन्यवाद.... प्रवरा
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
०१. तू हुळहुळणारा स्पर्श ०२.
०१. तू हुळहुळणारा स्पर्श
०२. माझी माय सरसोती
०३. अलवार वाजवित वेणु
प्रवराजी, अप्रतिम शब्द
प्रवराजी, अप्रतिम शब्द आणिक स्वरसाज....
अप्रतिम.. ! "माझी माय".. साठी
अप्रतिम.. !
"माझी माय".. साठी तर शब्दच नाहीत..! तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा!!
आणि हो..आता अल्बमची वाट बघतोय..
पुजा भंडागे,
पुजा भंडागे,
बेळगावची आहे तीच ना ही??
हिच्या कविता मस्त आहेत
खूप सुंदर रचना. कविता छान
खूप सुंदर रचना. कविता छान आहेच, ती अशा रुपात ऐकायला अधिक छान वाटले.
पुढील वाटचालीसाठी अनकोत्तम शुभेच्छा.