Submitted by परीस on 6 April, 2018 - 01:43
झी युवा वाहिनी वर नवीन मालिका 'कट्टी बट्टी' सुरु झाली आहे. यात अभिनेत्री अश्विनी कासार सोबत पुष्कर शरद हा एक नवीन चेहरा पाहायला मिळत आहे. यावरील विषयी चर्चा/ गप्पा मारण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<<<अनुष्का काय काम करते अफेअर
<<<अनुष्का काय काम करते अफेअर करण्याशिवाय, >>>
शो च्या लेखकांनी वाचले तुमचे. आता ती "बोटिक" काढणार आहे म्हणे! त्या नगरच्या मुलानी नगरच्या भाषेत, म्हणजे लेडीज टेलर असे स्पष्ट केले.
मला वाटते की अनुष्काला परागशी लग्न करायचे आहे. त्याच्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेऊन ती त्याला नेहेमी लग्नाच्या विचारापासून दूर ठेवते आहे. तो हि बिचारा म्हणतो जुनी मैत्रिण आहे, म्हणून तिने शुक केले की धावत येतो.
तसेहि पूर्वा नि पराग या दोघांनाहि एकमेकांसमोर फारच अन्कंफर्टेबल वाटत असते. पण कदाचित् त्यांचे लग्न होईल नि बरेच दिवस अनुष्का त्यांच्या लग्नात मधे मधे करून ते मोडायचा प्रयत्न करेल. जाणून बुजून नाही, नेहेमी सारखे "मोकळेपणी" वागून. मग पूर्वा भडकेल. मग परागचे बारा वा़जतील, वेड लागायची वेळ येईल!!
कित्ती रडते ही पूर्वा, पप्पी
कित्ती रडते ही पूर्वा, पप्पी चं अगदी . ते पाठारे सर रडण्याला भुलले, काहीतरी past असणार. प्रेमात पडणार हिच्या असं वाटतंय. अरेरे नको.
पण मंगेश देसाई म्हणजे तगडी भूमिका असणार, असंच फक्त सर म्हणून नसेल आणलं त्यांना. सर मुलगी माना तिला, उगाच नवीन twist नको .
ते काका ला का इतकं हाड तुड करतात. नाही आवडत मला.
श्शी, कशी रडत होती ती पूर्वा,
श्शी, कशी रडत होती ती पूर्वा, शाळेचा पहिला दिवस असल्यासारखी. ते सरपण काय येडपटासारखे वागत होते, तुम्ही घ्या, तुम्ही घ्या. मुर्ख सरांची तेवढीच मुर्ख शिष्या. यापुढे बघण्याची ऊत्सुकता राहिली नाही. तेच परत, जावयाचा अडेलतट्टूपणा आणि मानपानावरून भांडंणं.
चंपा काय भंकस कारताय
चंपा काय भंकस कारताय
पूर्वा पराग ट्रीट नजरेची भाषा
पूर्वा पराग ट्रीट नजरेची भाषा गोड. ही मैत्रिणीना का नेते, त्याचे मित्रही येतात, मग डोळ्यांनी बोलावं लागतं
पाठारे सरांचा संशय येतोय मला, पूर्वा ला लग्नावरून भरकटवणार उद्या.
निकम जावई एक नं पैसे खाऊ,
निकम जावई एक नं पैसे खाऊ, परवा त्याची बायकोच tont मारत होती त्याला.
तो दाढीवाला चुलत काका जमीन हडप करणार.
@अक्की, भंकस तुम्ही करताय,
@अक्की, भंकस तुम्ही करताय, वाट्टेल ते बोलून, मी मालिकेविषयीच लिहीलं आहे.
तो दाढीवाला चुलत काका जमीन
तो दाढीवाला चुलत काका जमीन हडप करणार. >>>>>> तो काका आहे का, मला वाटतं होतं तो ओळखीचा आहे किंवा कामाला वगैरे.
गेल्या काहि भागात , पर्या
गेल्या काहि भागात , पर्या फारच आवडला .
मधूभाईंकडे , तो पूर्वाला सांगतो की चलं , आपल्या साखरपूड्याची तारीख काढतायेत , आपण मदत करायला पाहिजे .
पूर्वा त्याला उडवून लावते , तेन्व्हा २ मिन. तो तिच्याकडे बघत बसतो . तिचं काही बिनसलयं , त्याला कळतं
नंतर , कॉलेज कॅन्टीन मध्ये जेवताना , दोघ मस्त बोलतं असतात ं
सानप सरांशी बोलताना , त्याला कळतं की पूरवाचे काही क्लासेस या लग्नाच्या कार्यक्रमामुळे बुडले आहेत . तेन्व्हा त्याचा चेहरा कसनुसा होतो.
हळूहळू पूर्वाच्या प्रेमात पडत चाललाय .
मला आता पूर्वापेक्षा तो जास्त आवडतोय . आप्पांचा कंटाळा यायला लागलाय . फार एकसुरी होत चाललेय्त ते .
तिकडे पूर्वा , समीर आणि नी धमाल करतायेत .
शब्दार्थात नविन एन्ट्री करावी का ?? - "खाल्ल्या पानाला जागणे "
त्या चिंगमचं खर नाव काय आहे ???
त्या मानाने कविताच्या सासरची लोक फारच पुरोगामी म्हणायची . जेन्व्हा पाहिजे तेन्व्हा ती मैत्रिणीना भेटायला येते , डिनर ला येते .
प्रकाशराव मस्त अॅक्टीन्ग करतात.
त्या चिंगमचं खर नाव काय आहे ?
त्या चिंगमचं खर नाव काय आहे ??>>> अधोक्षज.
त्या चिंगमचं खर नाव काय आहे ?
त्या चिंगमचं खर नाव काय आहे ??>>> अधोक्षज. >>> अरे बापरे ! म्हणजे काय ?
त्या गच्चीत राहणाऱ्या काकाला
त्या गच्चीत राहणाऱ्या काकाला पराग पुर्वाचा फोटो पण दाखवत नाही का, तो काल ओळखत नाही पूर्वाला. पत्ता विचारते तेव्हा.
आज ती शिराताणी अनुष्का टपकणार रडत, पराग तिला वेळ देणार बहुतेक आणि त्याच्या घरी पूर्वा एकटीच, पण तो नाही येणार.
मी अनुष्का charactor आणि अ भा शिरा ताणत लाऊड करत असलेली अनुष्का याबद्दल लिहून आले fb वर त्यांच्या. पराग बेस्ट पूर्वापेक्षा अभिनयात. तो उत्तम करतो, ती चांगलं करते. आप्पा खरंच डोक्यात जातात.
अधोक्षज... हे कसलं नाव..!!
अधोक्षज... हे कसलं नाव..!!
काल पुर्वा मस्त पळाली.. काकाने 'ती निळी पाटी दिस्तीये ना..' म्हणेस्तोवर ती सुसाट सुट्लीच..
Adhokshaj is an Indian name
Adhokshaj is an Indian name for boys meaning Son of the lower regions, An epithet of Krishna and Vishnu, The constellation under the axle, Epithet of Shiva, The sign Shravan.
मी आजचा थोडाच बघितला. पूर्वा
मी आजचा थोडाच बघितला. पूर्वा कडून सगळे कामाची अपेक्षा करतात. पण सासू गोड आहे तिची, ती करू देईल अभ्यास पूर्वाला. फक्त पाच मिनिटे बघितलं. मग केबल गुल. zee 5 वर टाकला की बघेन.
बघितला पूर्ण. आली अनुष्का
बघितला पूर्ण. आली अनुष्का मध्ये. तो पराग पण अति आहे. चिंगम बरोबर सांगतो त्याला. पुर्वाला परागने विश्वासात घेऊन अनुष्काबद्दल सर्व सांगायला हवंय. गुळमुळीत राहिला तर यांचे लग्न नक्की मोडणार.
बाकी राजकारणी काकू भारी आहे.
बाकी राजकारणी काकू भारी आहे.
नाक फुगवून, शिरा ताणून बोलणं
नाक फुगवून, शिरा ताणून बोलणं म्हणजेच acting असं वाटतं की काय अभिज्ञा भावेला.. खुलता कळी मध्ये तेच, moving out मध्ये तेच आणि आता इथे पण..
btw, अनुष्का पुण्यातच दुसऱ्या
btw, अनुष्का पुण्यातच दुसऱ्या कंपनीत का नोकरी नाही करू राह्यली??नगरात का बरं settle होऊ राह्यली?
मी मधले भाग मिसलेत.. काही दाखवलंय का?
साड्या काही मस्त असतात.
साड्या काही मस्त असतात. पूर्वाची चांगल्या कॉम्बो ची होती. परागच्या आत्याला कशीही, कुठलीही साडी छान दिसते. काकू फोनवर बोलते ती डार्क अबोली कलरची मस्त होती साडी.
पराग माती खाणार. ते टायटल
पराग माती खाणार. ते टायटल song मध्ये दाखवलेलं काही झालं नाहीये. पण त्या अनुष्कामुळे मला काही खरं वाटत नाही.
त्या सरांमुळे - त्यांनी
त्या सरांमुळे - त्यांनी शिवधनुष्य वगैरे डायलॉग मारलेत नुकतेच आणि सासरच्यांनी अपेक्षा ठेवल्याने पूर्वा आणि अनुष्काच्या लुड्बुडीमुळे पराग लग्न मोडतील की काय असं वाटून राहीलं
मला ते पुर्वाच सारख सारख
मला ते पुर्वाच सारख सारख नर्व्हस होण आता एकसुरी वाटायला लागलय.
काय क्युट जोडी आहे न्हायी
काय क्युट जोडी आहे न्हायी बोलतांना कीती घाबरुन बोलतात
मला ते पुर्वाच सारख सारख
मला ते पुर्वाच सारख सारख नर्व्हस होण आता एकसुरी वाटायला लागलय. >>>>> करेक्ट, जस जशी ओळख वाढते आहे तिने थोड कमी बावचळणं अपेक्षित आहे.
पूर्वा च्या सासरच्यांना
पूर्वा च्या सासरच्यांना आखूडशिंगी etc व्हायला हवंय तिने. किती अपेक्षा फक्त सासूबाई कामाच्या अपेक्षा न ठेवणाऱ्या आहेत.
ती मोठ्या मुन्याची म्हणजे
ती मोठ्या मुन्याची म्हणजे परागची बहिण सोनी लयचं आगाऊ आहे, काहीतरी कांड करणार. असा राग आलाय ना. एवढी पण लहान नाहीये पण maturity नाहीचं अजिबात.
ती अतिशहाणपणा करणारी अनुष्का
ती अतिशहाणपणा करणारी अनुष्का रडत भेकत, पराग ला prblm सांगायला येते आणि मग त्याने प्रतिकला फोन केला तर कशाला केला म्हणते. तो dangerous आहे म्हणे, अग बाई मग तू conference call करून मागे पराग bf आहे का सांगितलं त्याला. तुला माहिती होतं ना तो कसा ते. पराग पण माती खातो, मित्र चांगले सल्ले देतात खरं म्हणजे. ती बया ह्याचं लग्न मोडणार.
ते सर लक्ष्मीकाकाला सामान्य बुद्धीचा म्हणतात तर पुर्वाला काही वाटत नाही. स्वतः ही सर्वांवरचा राग काकावर काढते. तो बिचारा काका soft target सर्वांचा.
ती परागची बहिण सोनी अतिआगाऊ अतिशहाणी, तिचं तिसरंच सुरु.
बिचारा काका! मला त्याची दया
बिचारा काका! मला त्याची दया येते. पण तरीहि तो मा़झ्यासारखा वर्षानुवर्षे डिप्रेशन घेऊन बसला नाही. तोच माझा आदर्श आता. त्याच्याकडे बघून मी माझे डिप्रेशन कमी होते का बघतो.
नाहीतर पराग - सगळे ठीक चालले आहे तरी त्याला मी कधीहि आनंदी बघितला नाही.
परागला अक्कल असेल तर
परागला अक्कल असेल तर अनुष्काला म्हणेल, माझ्या आत्याच्या बोटिकमधे धंदा सुरु कर, मिळाले पैसे तर तुला तुझ्या स्वतःच्या हिंमतीवर स्वतंत्र बोटीक करता येईल! उगीच रात्री बेरात्री इकडे तिकडे भटकून तिच्यासाठी काहीतरी करायचे!!
पराग नी आता खरोखर बराच विचार करावा. त्याचे जर खरेच अनुष्कावर प्रेम असेल तर सरळ सांगावे सर्वांना. म्हणजे पूर्वाच्या मागची कटकट तरी सुटेल. तिला खरे तर पी एच डीच करायचे आहे. तिने परागला सांगावे - बाबा रे, तुला अनुष्का आवडत असेल् तर खुश्शाल लग्न कर तिच्याशी. तिला आवडेल आत्या बरोबर बोटिक मध्ये काम करायला, शॉपिंगला जायला, साड्या आणायला. राजकारणी काकूला म्हणावे अनुष्काला सांग भाषणे लिहायला.
पण पराग पडला बिचारा, सज्जन. सरळ सोट विचार करणारा! अश्या लोकांची स्वतःची चूक नसताना सुद्धा त्यांच्या आयुष्यात नसत्या कटकटी उद्भवतात. दुर्बळ लोक. बिचारे! त्याला मी कधीहि आनंदी पाहिला नाही!!
Pages