उद्यापासून आयपीएलचा ११ वा सीझन सुरु होतोय
या सीझनच्या आधी मेगा ऑक्शन झाल्याने बहुतेक संघांचा मेकओव्हर झालाय..... कोण नक्की कोणाकडून खेळतय हे अजुनही बऱ्याच जणांचे कंफ्युजन आहे!
RR आणि CSK परत आलेत.... पुणे आणि गुजरात बाहेर गेलेत.... रहाणे, कार्तिक, अश्विन यांचे पूर्णवेळ कॅप्ट्न म्हणून पदार्पण असेल..... SRH सोडले तर बाकी सर्व संघांचे कॅप्ट्न भारतीय आहेत.... स्पर्धा सुरु होण्याआधीच काही स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर गेलेत.... सोनी ऐवजी स्टारस्पोर्ट्स आलेय.... आयपीएलमध्ये पहील्यांदाच DRS येतेय
सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-११ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया
आता पुढचे दोन-तीन महीने या
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया<<< हो.
सोनी ऐवजी स्टारस्पोर्ट्स आलेय
set max वर दाखवणार नाही का
नाही.... यंदा स्टार स्पोर्ट्स
नाही.... यंदा स्टार स्पोर्ट्स वर आहेत मॅचेस सगळ्या.
कुठली टीम स्ट्रॉंग आहे
कुठली टीम स्ट्रॉंग आहे
कुठली टीम स्ट्रॉंग आहे>>>
कुठली टीम स्ट्रॉंग आहे>>>
फरार मल्ल्याची!
त्यात कोहली, एबीडी, ब्रॅण्डन मॅक्क्युलम सारखे दिग्गज फलंदाज. मोईन अली, ग्रॅण्ढोम, कोरी अॅण्डरसन सारखे अष्टपैलू, चहल, साऊदी, उमेश यादव हे बोलर.. आणि बरेच चांगले गुणवत्ता असलेले खेळाडू...
कागदोपत्री मजबूत असणारा संघ की काय कोणजाणे आजवर जिंकू शकला नाही !
पंजाब यंदा स्ट्राँग बनली आहे.
पंजाब यंदा स्ट्राँग बनली आहे. कागदावर.. नवे टीम कॉम्बिनेशन कसे वर्क करते हे तेव्हाच समजेल.. युवी जिद्दीने खेळला तर मजा येईल.. न खेळल्यास त्याला बसवायची हिंमत दाखवायला हवी
बेंगलोर फलंदाजी एबीडी कोहली नामही काफी है.. गोलंदाजी मागच्यापेक्षा संतुलित वाटतेय. टॉप 4 असतील..
मुंबईचा नेहमीचा कोर शर्मा, बुमराह, पांड्या ब्रदरस, पोलार्ड.. टॉप 4 यायला हरकत नाही..
हैदराबादचे टीम कॉम्बिनेशन फार भारी होते पण फलंदाजी वॉर्नरभोवती असायची. आता त्याच्य अनुपस्थितीत काय होतेय ते बघायला हवे..
दिल्ली ओके ओके आहे.. पण गंभीरची कप्तानी कमाल असते. आहे त्या रिसोर्सेसमधून काहीतरी भारी काढू शकतो..
चेन्नई यंदा नेहमीची चेन्नई वाटत नाही.. रैना की डेअरींग और धोनीका दिमाग त्यांना कुठवर नेते हे बघणे रोचक
राजस्थान सुद्धा एवरेज वाटत आहे. खास करून स्मिथ गेल्यावर कागदावर बॉटम 4 वाटत आहेत.
कलकत्ता तळाला राहिली तर नवल नाही. गंभीर ज्यांनी सोडला त्यांना काय बोलावे..
(No subject)
हे टाईम टेबल चुकीचे आहे असे
हे टाईम टेबल चुकीचे आहे असे वाटते
हो.... स्पर्धा ७ एप्रिल पासून
हो.... स्पर्धा ७ एप्रिल पासून सुरु होवून २७ मे ला संपणार आहे!
विलो वर दाखवणार नाहीयेत ना?
विलो वर दाखवणार नाहीयेत ना? हॉटस्टार चं सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे.
विलोवर आहे
विलोवर आहे
http://googleweblight.com/i?u=http://www.cricketzine.com/ipl-2018-live-s...
फेफ तुझी वाट बघून काढला मी आज
फेफ तुझी वाट बघून काढला मी आज धागा!
स्वरूप, बरं केलस. सध्या फारच
स्वरूप, बरं केलस. सध्या फारच बिझी आहे.
विलो वर आहे, हे बरं झालं.
खरं तर त्या ऋन्मेष च्या डू-आयडी च्या धाग्यावर, आपण एकमेकांचे डू-आयडी आहोत असं पोस्ट करायची फार इच्छा होती मला.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
>>आपण एकमेकांचे डू-आयडी आहोत
>>आपण एकमेकांचे डू-आयडी आहोत असं पोस्ट करायची फार इच्छा होती मला. Wink
हाहाहा!
कशाला उगीच आ बैल मुझे मार
आयपीएल करणारेस ना फॉलो?
विलोवर आहे >> सगळा सावळा
विलोवर आहे >> सगळा सावळा गोंधळ आहे. विलो वर फक्त TV channel असेल तर दिसले, streaming नाही. streaming rights hotstar कडे आहेत. willow TV app मधेही काही विशिष्ट केबल provider असणे जरुरी आहे. उद्या अमका TV असेल नि एव्हढ्या size चा असेल तरच दिसेल असे आले कि भरून पावलो.
स्मिथ गेल्यामूळे राजस्थान जिंकणे अवघड आहे. KKR पोरेल नि नागरकट्टी ला बॉलिंग ची संधी देईल तर मजा येईल. नायडू ट्रॉफी मधे इशान किशन चा फॉर्म बघता तसाच राहिला तर पंतच्या वर नंबर लागण्याचे चान्सेस आहेत. बंगलोर नेहमीप्रमाणे शेवटी ऐन वेळी कच खाईलच.
आयपीएल करणारेस ना फॉलो? - हा
आयपीएल करणारेस ना फॉलो? - हा rhetorical प्रश्न आहे का? क्रिकेट कुठलं का असेना, तिथे थबकल्याशिवाय पुढे जाताच येत नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे तसे नाही.... फारच बिझी
अरे तसे नाही.... फारच बिझी आहेस म्हणालास म्हणून म्हण्टले!
>>KKR पोरेल नि नागरकट्टी ला
>>KKR पोरेल नि नागरकट्टी ला बॉलिंग ची संधी देईल
पोरेल नाही आहे IPL मध्ये .... शिवम मावी आणि नागरकोटी आहेत KKR कडे U-19 मधले!
“फारच बिझी आहेस म्हणालास
“फारच बिझी आहेस म्हणालास म्हणून म्हण्टले!” - आयपीएल नक्कीच फॉलो करणार आणी जमेल तितकं बघणार सुद्धा.
>>विलो वर फक्त TV channel
>>विलो वर फक्त TV channel असेल तर दिसले, streaming नाही. streaming rights hotstar कडे आहेत. <<
करेक्ट, विच हार्डली मेक्स एनी सेंस. स्ट्रिमिंग राइट्स फक्त हॉटस्टार कडेच असल्याने स्लिंगटिवी, यपटिवी वगैरे बोंबलले. खरंतर हे राइट्स चॅनलशी टाय्ड अप असायला हवेत, सर्विस प्रोवायडरशी नको...
पोरेल नाही आहे IPL मध्ये .. >
पोरेल नाही आहे IPL मध्ये .. >> अरे हो कि, खर तर तो जास्त इम्प्रेस्सिवे वाटला होता. भुवीसारखा वाटतो.
हॉटस्टार पहिला १ महिना फुकट
हॉटस्टार पहिला १ महिना फुकट मिळते ना? तेवढे घ्यायचे वापरून![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
हे टाईम टेबल चुकीचे आहे असे
हे टाईम टेबल चुकीचे आहे असे वाटते
नवीन Submitted by बाबा कामदेव on 6 April, 2018 - 20:38
हो.... स्पर्धा ७ एप्रिल पासून सुरु होवून २७ मे ला संपणार आहे!
>>>>>> sorry, chukun upload jhale actually dusri image taakaychi hoti pan save ekach naavane jhale aata edit pan karu shakat naahi. punha ekda sorry.
असूदे..... चालायचच!
असूदे..... चालायचच!
माल्या पळून गेल्यावर
माल्या पळून गेल्यावर बँकवाल्यानी त्याच्या टीम वर जप्ती आणायला पाहिजे होती. जे त्याच्या टीम मध्ये खेळताहेत म्हणजे कोहली ABD वैगरे याना वेठीस धरून ATM मशिनीत पैसे भरायला, लोकांचे क्रेडिट कार्ड घरपोच करायला, हफ्ते वसुलीला अशा वेगवेगळ्या कामावर जुंपायला पाहिजे होतं
हे इतर ठिकाणी टाकायला
हे इतर ठिकाणी टाकायला इंग्लिशमध्ये टाइप केलेले... आता इथे टाकायला परत मराठीत टायपायचा कंटाळा आलाय.... घ्या चालवून!
**IPL2018 squad analysis**
Team: Chennai Super Kings
Strength: Core Team, Witty Captain, Match winning genuine all-rounders (Jadeja, Bravo, Watson, Bhajji) Pool of proven spinners (Bhajji, Jadeja, Tahir, Karn Sharma) which will come very handy in spinner friendly chepauk ground
Weakness: Rusty Players/ Players who have passed their prime, Foreign pacers (Wood & Ngidi) are new to IPL and hence unproven
Impact Players/ IPL Specialist: Dhoni & Raina
Players to watch: Shardul Thakur, Dhruv Shorey
Ranking Prediction: Playoff
Team: Mumbai Indians
Strength: Balanced Team, Genuine all-rounders (Pandya brothers, Pollard, Cummins, Duminy), Deep batting lineup
Weakness: In-experienced spin bowling (Here they will miss Bhajji)
Impact Players/ IPL Specialist: Rohit Sharma, Hardik Pandya
Players to watch: E Lewis
Ranking Prediction: Playoff
Team: Royal Challengers Bangalore
Strength: Solid Top four batsman (QDK, Bazz, Kohli & ABD), In form Spin duo (Sunder & Chahal)
Weakness: Inexperienced lower middle order/ finishers (Sarfraz, Parthiv Patel & Negi), No genuine all-rounders in starting 11 ( G’homme, Corey Anderson, Wokes, Moeen Ali are there but not sure they will earn a place in playing-11 ahead of QDK, Bazz, ABD & Southee)
Impact Players/ IPL Specialist: Kohli & ABD
Players to watch: Washington Sunder
Ranking Prediction: Playoff
Team: Delhi Daredevils
Strength: All bases covered, Good backup players for all positions; in-form Indian batsman (Iyer, Rishabh Pant, Gambhir, M Karla)
Weakness: Actually no genuine weakness; Morris is a key player and an allrounder balancing the team… a lot depends on him!
Impact Players/ IPL Specialist: Morris & Gambhir
Players to watch: Rishabh Pant
Ranking Prediction: Playoff
Team: Sunrisers Hyderabad
Strength: Plenty of bowling options (Seam: Bhuvi, Sandeep Sharma, Thampi, Natarajan, S Kaul, Jordan, Braithwaite; Spin: Rashid Khan, Shakib, Yusuf Pathan, Bipul Sharma, M Hasan) and they all are good
Weakness: Absence of their consistent performer & key player since last few seasons, dicey Lower middle order/ finishers (Hooda, Yusuf, Saha), new foreign captain unaware of Indian domestic players
Impact Players/ IPL Specialist: Bhuvi
Players to watch: B Thampi
Ranking Prediction: Mid-Table
Team: Rajasthan Royals
Strength: Solid Batting Lineup (Rahane, Tripathi, Samson, Butler, Klassen, Stokes, Archer), They are back to Jaipur as a home ground which is their fort (RR has very high winning ratio at Sawai Mansing Stadium)
Weakness: In-experienced Spin bowling (K Gowtham, S Gopal, Ankit Sharma, Mahipal Lomror)
Impact Players/ IPL Specialist: Rahane & Stokes
Players to watch: J Archer & Klassen
Ranking Prediction: Mid-Table
Team: Kings XI Punjab
Strength: Experienced Spin duo
Weakness: Inconsistent batting lineup
Impact Players/ IPL Specialist: R Ashwin, Finch, A Tye
Players to watch: Karun Nair
Ranking Prediction: Bottom
Team: Kolkata Night Riders
Strength: Genuine All-rounders, Young in-form Indian players, Strong Spin department
Weakness: In-experienced Indian pool, injury prone foreign players, inexperienced captain
Impact Players/ IPL Specialist: Narine, Lynn
Players to watch: Shubhman Gill, Nagarkoti, Shivam Mavi, Rinku Singh
Ranking Prediction: Bottom
#IPLfan #MyPrediction #RRSupporter
याचे अगदी उलटे होईल बघा.
याचे अगदी उलटे होईल बघा.
कार्तिक जीव तोडून खेळणार. धोनीच्या सावली बाहेर येण्याची संधी त्याला कित्येक वर्षांनी लाभली आहे. कॅप्टनशीप भेटल्याबरोबर त्याने बांग्लाविरुध्द विस्फोटक इनिंग खेळली होती. मला वाटते की कार्तिक पुर्ण टीमला एकत्र करुन पुढे घेऊन जाईल.
तसेही होऊ शकेल !
तसेही होऊ शकेल !
हे स्पर्धा सुरु होण्याआधी कागदावर टीम कश्या दिसतात; खेळाडूंचे पास्ट परफॉर्मन्स कसे आहेत वगैरे लक्षात घेऊन केलेले अंदाज आहेत!
स्पर्धा सुरु झाल्यावर आणि सुरुवातीच्या काही मॅचेस झाल्यावरच खरा अंदाज येईल!
सगळ्यांनी आपापले अंदाज लिहा म्हणजे नंतर पडताळून पहायला मजा येते!
आज विलो वर काही खेळाडूंची
आज विलो वर काही खेळाडूंची पार्श्वभूमी दाखवत आहेत. कशी तयारी करतात वगैरे. तो भाग चांगला आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक सिली पॉईण्ट म्हणून स्किट्स आहेत की जाहिराती लक्षात नाही, पण धमाल आहेत. गंभीर ला केकेआर ने सोडले व दिल्ली ने घेतले यावर 'दिलवाले दुल्हनिया...' च्या शेवटचा सीन वापरून मस्त स्किट केले आहे. ते बघाच
गेल वरचे ही पाहिले पण त्याचा संदर्भ कळला नाही. म्हणजे बंगलोर ने सोडले व दुसर्या टीम मधे गेला हे माहीत आहे. पण अजून बाकी काही असेल तर माहीत नाही.
ताहीर ने एक दोन रन्स काढले पण
ताहीर ने एक दोन रन्स काढले पण आनंद असा साजरा करत होता जणू मॅच त्याने जिंकवून दिली
जबरदस्त मॅच
चेन्नईचे धमाकेदार वापसी
Pages