खेळ शब्दांचा -५ - शास्त्रीय / तांत्रिक शब्द
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
पाचवा विषय : जरा अवघड घेऊ या का ?
तांत्रिक/ शास्त्रीय शब्द
(शास्त्रीय आणि तांत्रिक संज्ञांसाठी मराठी प्रतिशब्द)
पहिला क्लू :
आहे एक साधेसेच यंत्र पण हिच्या सहाय्याने पृथ्वी पण उचलून दाखवेन असे एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणाला होता! ३ अक्षरी.
- - -
मस्तिष्कजलातील एखादी ग्रंथी
मस्तिष्कजलातील एखादी ग्रंथी आहे का?
हो
हो
नाही सोनू
बेरियम ??
बेरियम ??
हाय्ड्रोजन ??
हाय्ड्रोजन ??
नाही हो * २
तुमचे बरोबर आहे.... मीच ओळ चुकलोय..... बाकीच्यावरून काही सुचतेय?
आता कोण मग ?? हेलियम लिथियम
आता कोण मग ?? हेलियम लिथियम
लिथियम असेल कारण तो दाता आहे
लिथियम असेल कारण तो दाता आहे :),
फॉस्फरस?
फॉस्फरस?
लिथियम केमिकली रीऍक्टिव आहे
लिथियम केमिकली रीऍक्टिव आहे कसल्याश्या तेलात बुडवून ठेवतात पण मेंदू च काय मग ?
फॉस्फरस नाही वावे
फॉस्फरस नाही वावे
साहिल, अंजली, तुम्हाला दोस्त दिसला माझा? मी काय घोडं मारलं?
पहिल्या ओळीत, दुसर्या रांगेत असंच बसायला ---- पहिल्या ओळीत च, दुसर्या रांगेत च नाही
लिथियम. मेंदूच्या रोगात औषध
लिथियम. मेंदूच्या रोगात औषध. नी द्रवात ठेवतात
मेंदूच्या रोगात औषध>>>> हो
मेंदूच्या रोगात औषध>>>> हो काsss ?
तुम्हाला दोस्त दिसला माझा? मी काय घोडं मारलं???>>> हे काय नाही कळलं
फायनली उत्तर काय ?
लिथियम....... माझा शत्रू ....
लिथियम....... माझा शत्रू ........ पायात पाय घालून पाडतो मला.... तो पण दिसला तुम्हाला पण मी नाही.....................?
बेरियम ??
हाय्ड्रोजन ??
हेलियम
लिथियम
सगळे दोस्त माझे, मागच्य पुढच्या बेंचवर बसतात...... ते दिसले की नाही?
पहिल्या ओळीत, दुसर्या रांगेत असंच बसायला म्हटलय ---- पहिल्या ओळीत च, दुसर्या रांगेत च नाही >>>> हा क्ल्यू बघा पुन्हा
बया! मंग काय हायड्रोजन का?
बया! मंग काय हायड्रोजन का?
सोडियम???
सोडियम???
त्यातलेत्यात सोडियम च राहिलाय
त्यातलेत्यात सोडियम च राहिलाय ४ अक्षरी
बया! >>>
बया! >>>
दिसलो गं बाई दिसलो
दिसलो गं बाई दिसलो
साहिल यांना मी दिसलो, गं शेवटी दिसलो
तेच आता सोडियम पण नसतं
तेच आता सोडियम पण नसतं बरोबर आलं तर संपूर्ण perodic table इथे ओतलं असतं
द्या पुढचा clue
पण मेंदू च काय मग ?
पण मेंदू च काय मग ?
...
सोडिअम पण रिअॅक्टिव म्हणून
सोडिअम पण रिअॅक्टिव म्हणून रॉकेलमध्ये ठेवतात..... २ मार्कांना कारणे द्या यायचा प्रश्न
मेंदूच्या न्यूरॉन्सना संदेशवहनासाठी सोडिअम आयन प्रमाणात लागतात. सोनू सांगतील नेमके.
मेंदू चा मित्र का पण?
मेंदूच्या न्यूरॉन्सना संदेशवहनासाठी सोडिअम आयन प्रमाणात लागतात >>>> ओह ओके
ह्याचा कोलंबस ने नीट वापर
ह्याचा कोलंबस ने नीट वापर केला असता तर अमेरिकेला न जाता भारतात आला असता
होकायंत्र
होकायंत्र
होकायंत्र
होकायंत्र
बरोबर....... नेक्स्ट क्लु
बरोबर....... नेक्स्ट क्लु
पाण्यातून मार्गक्रमण करायला
वरून खाली खालून वर जायला तुम्ही मला वापरता (४)
elevator उद्वाहक ?
elevator
उद्वाहक ?
उद्वाहक
उद्वाहक
उद्वाहक बरोब्बर
उद्वाहक बरोब्बर
नेक्स्ट क्लु...
Pages