खेळ शब्दांचा -५ - शास्त्रीय / तांत्रिक शब्द
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
पाचवा विषय : जरा अवघड घेऊ या का ?
तांत्रिक/ शास्त्रीय शब्द
(शास्त्रीय आणि तांत्रिक संज्ञांसाठी मराठी प्रतिशब्द)
पहिला क्लू :
आहे एक साधेसेच यंत्र पण हिच्या सहाय्याने पृथ्वी पण उचलून दाखवेन असे एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणाला होता! ३ अक्षरी.
- - -
गणित का? एकसामायिक समिकरण?
गणित का? एकसामायिक समिकरण?
भूगोलपण वाटतय.
भूमिती
भूमिती
मी पॅराबोला हायपरबोलापर्यंत
मी पॅराबोला हायपरबोलापर्यंत जाऊन आले
गणिताची शाखा आहे. तिच्या
गणिताची शाखा आहे. तिच्या उगमाबद्दल युरोपात खूप वाद झाले होते.
लॉजिक?
लॉजिक/तर्कशास्त्र?
नाही.
नाही.
बराच वेळ झाला. उत्तर सांगून
बराच वेळ झाला. उत्तर सांगून टाकतो.
कलनशास्त्र. (Calculus)
पुढचा क्लू द्या कोणीही.
Calculus लागते मराठी शब्द आहे
Calculus ला मुळात मराठी शब्द आहे हेच मला मुळात माहिती नव्हतं
जरा जास्तच कठीण होता का?
जरा जास्तच कठीण होता का? :घाबरलेला बाहुला:
पुढचा मीच देऊ का? हा त्वरित ओळखता येईल बहुधा.
बल नेहमी ह्या राशीशी प्रमाणात असते.
---
त्वरण?
त्वरण?
न्युटन?
न्युटन?
त्वरण बरोबर! द्या पुढचा.
त्वरण बरोबर! द्या पुढचा.
वर कारवींनी कोड्यात
वर कारवींनी कोड्यात सांगितलेले डब्यात घालून ठेवलेले कमी होत गेले...
हा नियम सांगतो की विश्वात हे कधीच कमी होत नाही!
४ & ४ अक्षरे
वस्तुमान अक्षयता?
वस्तुमान अक्षयता?
प्रवेग ??
...
बरोबर!
बरोबर!
यीस्टमुळे होणारी प्रक्रिया हा
यीस्टमुळे होणारी प्रक्रिया हा तीन अक्षरी शब्द सांगतो.
किण्वण
किण्वण
किण्वन बरोबर!
किण्वन बरोबर!
हा नियम सांगतो की गदगदा
हा नियम सांगतो की गदगदा हलवल्या शिवाय झोपेतुन उठणार नाही की थांब थांब म्हणल्या शिवाय थांबणारही नाही!
- - -
जनित्र??
जनित्र??
अर्रर्र नियम हवाय नाही का ..
अर्रर्र नियम हवाय नाही का ..
कृष्णा अजून थोडा clue ..??
कृष्णा अजून थोडा clue ..??
कुणीही आपकी स्थिती बदलत नाही
कुणीही आपकी स्थिती बदलत नाही काही तरी विपरीत घडल्या शिवाय! हा गुणधर्म म्हणा हवा तर!
जडत्व ??
जडत्व ??
बरोबर!
बरोबर!
Inertia is tendency of a body which maintains its state of rest or uniform motion unless and until acted upon by any external unbalanced force. बहुदा हा तो जडत्वाचा नियम!
एखादी गोष्ट किती वेळा पुनः
पुढचा clue
एखादी गोष्ट किती वेळा पुनः पुन्हा अस्तित्वात आहे याचा दाखला ५ आणि ३ अक्षरी
Inertia is tendency of a body
..
हो मला न्यूटन बाबा आठवला होता
हो मला न्यूटन बाबा आठवला होता पण न्यूटन चा पहिला नियम ३ अक्षरात कसा काय बसवायचा ते कळत नव्हतं
५ अक्षरी, ३ अक्षरी अशी २
५ अक्षरी, ३ अक्षरी अशी २ वेगळी नावे आहेत की ५ + ३ असे ८ अक्षरी?
वारंवारता आलेख
Pages