खेळ शब्दांचा -५ - शास्त्रीय / तांत्रिक शब्द
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
पाचवा विषय : जरा अवघड घेऊ या का ?
तांत्रिक/ शास्त्रीय शब्द
(शास्त्रीय आणि तांत्रिक संज्ञांसाठी मराठी प्रतिशब्द)
पहिला क्लू :
आहे एक साधेसेच यंत्र पण हिच्या सहाय्याने पृथ्वी पण उचलून दाखवेन असे एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणाला होता! ३ अक्षरी.
- - -
अणू
अणू
करेक्ट अश्विनी !
करेक्ट अश्विनी !
१. आयनिक बंध
२. सहसंयुज बंध
३ अक्षरी. हे उंबरठ्यावर असतात
३ अक्षरी. हे उंबरठ्यावर असतात. सतत बदलत राहातात.
कोणत्या ज्ञानशाखेतला आहे ?
कोणत्या ज्ञानशाखेतला आहे ?
मग लग्गेच कळेल जीवशास्त्र
मग लग्गेच कळेल
जीवशास्त्र
विषाणू सजीव निर्जीव
विषाणू
सजीव निर्जीव
correct
correct
बदलणारा वेग
बदलणारा वेग
त्वरण
त्वरण
सगळ्याचे इंग्रजी शब्द आठवतात
सगळ्याचे इंग्रजी शब्द आठवतात पटकन. मराठीसाठी शाळेतल्या स्मृतींना जागवावे लागतेय. मस्त आहे हा शब्दांचा खेळ.
बरोबर
बरोबर
६ अक्षरी.
६ अक्षरी.
याची तीव्रता सहभागी झालेल्यांच्या वस्तुमानाच्या सम प्रमाणात आणि एकमेकांमध्ये असलेल्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात वाढते
चुंबकीयबल
चुंबकीयबल
नाही अश्विनी, वस्तुमानाच्या!
नाही अश्विनी, वस्तुमानाच्या!
गुरुतवाकर्षण
गुरुतवाकर्षण
गुरुतवाकर्षण
गुरुतवाकर्षण
गुरुतवाकर्षण
गुरुतवाकर्षण
३ वेळा बरोबर अवनी
३ वेळा बरोबर अवनी
गुरुत्वाकर्षण
गुरुत्वाकर्षण
माझं distance जास्त आहे
माझं distance जास्त आहे बहुतेक. पोस्ट आकर्षित होवून पडेपर्यंत लई वेळ लागतोय
मी आऊट .. बाय बाय ..
मी आऊट .. बाय बाय ..
मी आऊट .. बाय बाय ..
मी आऊट .. बाय बाय ..
४ अक्षरी. एक साधन. ४५ अंश.
४ अक्षरी. एक साधन. ४५ अंश. पाण्याखाली पाण्यावर.
पाणबुड्यांमध्ये उपयोगाला येतं
पाणबुड्यांमध्ये उपयोगाला येतं.
परीदर्शी
परीदर्शी
सोनार देखिल येऊ शकेल. पण
त्यांना बहुतेक परिदर्शीच अपेक्षित आहे.
(परिदर्शीमधून पर्या दिसतात का?
)
कृष्णाजी, द्या पुढचं कोडं !
कृष्णाजी, द्या पुढचं कोडं !
कानाचे कानाला कळले की
कानाचे कानाला कळले की त्याच्या बरोबर हाताचे हातालाही सांगितले जाते आणि मग होतो हा सिद्धांत!
थोडेसे द्यायचा प्रयत्न केलाय!
बरोबर कृ
बरोबर कृ
बाकोबा, कोबाको वगैरे किकाय?
बाकोबा, कोबाको वगैरे किकाय?
Pages