Submitted by अनन्त्_यात्री on 20 July, 2017 - 04:34
ढगांच्या आतले
विजेचे वेटोळे
सुटून मोकळे
डोंगरा भिडते...तिथे ती भेटते !
निबिड रानात
पोपटी पानात
झुकून बघत
मोतिया थेंबात ... अस्फुट हासते !!
भणाण वाऱ्यात
लाटेच्या गाजेत
चांदीच्या वर्खात
किनारा शोधत ... गारूड टाकते !!!
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
दुसरं कडवं खूप गोड वाटलं ...
दुसरं कडवं खूप गोड वाटलं ...
सुंदर....
सुंदर....
(No subject)
वा.... गारूड करणारी कविता...
वा.... गारूड करणारी कविता...
सुंदरच....
सुंदरच....
भुईकमळ, धन्यवाद!
भुईकमळ, धन्यवाद!
राहुल, मेघा, आभार !
राहुल, मेघा, आभार !
छान आहे
छान आहे
अस्फुट हासते<<<<
"हसते" हवाय ना?
शशान्क पुरन्दरे, आभार!
शशान्क पुरन्दरे, आभार!
शिवाजीराव, आभार!
शिवाजीराव, आभार!
निस्तुला, आभार !
निस्तुला, आभार !
हासते सुद्धा योग्य आहे. ( उदा. "लाजून हासणे अन हासून ते पहाणे..." हे गीतातले शब्द)
वा!
वा!
स्वाती_आम्बोळे,
स्वाती_आम्बोळे, प्रतिसादाबद्दल धन्यवाद !