सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्या हिवाळी ऋतूचे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
टीना हे निवडुंगाचे फुल आहे का
टीना हे निवडुंगाचे फुल आहे का?
सुप्रभात.
सुप्रभात.
![IMG-20170614-WA0001.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u11980/IMG-20170614-WA0001.jpg)
हो किट्टू.. निवडूंगाचेच फुल
हो किट्टू.. निवडूंगाचेच फुल आहे ते..
अनुराग मस्त आहे फोटो..
G.Anurag, मस्त फोटो.
G.Anurag, मस्त फोटो.
आजच्या लोकसत्तामधील जागूचा लेख वाचा.त्यातील खंड्याच्या ओऴखीच्या छायाचित्रा पाहिल्यानंतर लेखिकेचे नाव पाहिले.
जागू, नशीबवान आहेस ग!इतका सुंदर परिसर तुला लाभलाय.पण त्याहीपेक्षा तुझी तरलता जास्त भावली.कीप इट अप.
तुझ्याबरोबर तुमच्या बागेची सफर घडवून आणलीस.
लेख वाचला..
लेख वाचला..
सुंदर लिहिलायस जागू..
जिप्सीने लक्षात आणून दिलं शीर्षकाबद्दल.. लळा आगला असा की इथे लागला असं हवं होत ते..
जागू, अभिनंदन!
जागू, अभिनंदन!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![DSCN2673.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u31938/DSCN2673.jpg)
देवकी, टिना, शोभा धन्यवाद.
देवकी, टिना, शोभा धन्यवाद.
ही लोकसत्ताची लिंक http://www.loksatta.com/vastu-lekh-news/birds-twitter-uran-1494613/
जागु, अभिनंदन!
जागु, अभिनंदन!
आवडला नवीन धागा मला,तसंही फूल
आवडला नवीन धागा मला,तसंही फूल ।झाड माझा weak point आहे,
१००० चे अभिनंदन!
१००० चे अभिनंदन!
![Perennial-Pleasures-Nursery-Custom-Services-Wedding-Flowers.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u31938/Perennial-Pleasures-Nursery-Custom-Services-Wedding-Flowers.jpg)
मंजूताई धन्यवाद. सुप्रभात.
मंजूताई धन्यवाद.
![](https://lh3.googleusercontent.com/nwIg_ZAUgR_drM15_JbwHnNAcia87aMb5bN-ij9DHEbiWOhTICIKU1F1AC5sT9Y4imaTcpjRRJ_paumSZXVDmX62G5_-m5MJaU8kyg=w1366-h768-rw-no)
सुप्रभात.
जागू, रंग किती सुंदर आहे ना
जागू, रंग किती सुंदर आहे ना या लिलीचा. मला हा फार आवडतो. ही आणि पांढरी नाजूक आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त फोटो जागू...
मस्त फोटो जागू...
नवा धागा काढ आता पटकन..
हो टिना काढूया लवकरच. शोभा
हो टिना काढूया लवकरच. शोभा ती लिली मला सायुने पाठवली होती मागील वर्षी.
सुप्रभात.
सुप्रभात.
![](https://lh3.googleusercontent.com/bD5B3NdQOBofeORFfyBHENUVzyYifH47Y2Z_vEOqpiYGqzT0P6sbH-c31roRyEXIlEu90wVtLomTqdcGLhR8w1OJxZw-MDUBMbkIKQ=w1366-h768-rw-no)
जी. अनुराग ती लिली तुमच्याकडे
जी. अनुराग ती लिली तुमच्याकडे आहे का? असेल तर मला एक कंद द्या.
शेतावर आहे आणते.
शेतावर आहे आणते.
मस्त प्रचि जागू..
मस्त प्रचि जागू..
शुभदुपार निगकर!
शुभदुपार निगकर!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इतके दिवस मला क्रोममध्ये जाता
इतके दिवस मला क्रोममध्ये जाता येत नव्हतं आणि त्यामुळे फोटो पण बघता येत नव्हते. आता पाहिले! काय मस्त मेजवानी आहे इथे!
गौरी, सुस्वागतम !
गौरी, सुस्वागतम !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असता कुठे हल्ली? खूप दिवसांनी आलात ना? आता नियमित या बरं आणि फोटो घेऊनच या.
शोभा, भरपूर भटकंती केली आहे
शोभा, भरपूर भटकंती केली आहे एवढ्यातच. खूप गंमती इथे सांगायच्यात, फोटो टाकायचे आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![](https://scontent.fmaa1-1.fna.fbcdn.net/v/t31.0-8/19453176_1516676735071064_5399627100463047181_o.jpg?oh=9498131bafd8cbb5f850b9f961a67431&oe=59D6EA2F)
नुकतीच गोव्याला जाऊन आले. तिथे हे झाड पाहिलं ...
साधारण बोराएवढी आहेत ही फळं. काय असेल हे?
या वर्षी मी पण लेकीला, तिच्या मैत्रिणीला सोबत घेऊन थोडे सीड बॉल्स तयार केले आहेत. पण मग वाटलं, हे कुठेतरी टाकून त्या बिया रुजतील अशी आशा धरण्यापेक्षा घरीच रुजवावे, रोपं तयार करावी, ती वर्षभराची झाली, की मग टेकडीवर लावावीत. कारवी, गुंज, सोनसावर, बाळहिरडा, बहावा अशा बिया / सीड बॉल्स आहेत.
भरपूर भटकंती केली आहे
भरपूर भटकंती केली आहे एवढ्यातच. खूप गंमती इथे सांगायच्यात, फोटो टाकायचे आहेत>>>>>>>>.व्वा! आम्हाला मेजवानी आहे तर!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ते फळ छानच दिसतय. नाव जाणकार सांगतीलच.
बिया रुजतील अशी आशा
बिया रुजतील अशी आशा धरण्यापेक्षा घरीच रुजवावे, रोपं तयार करावी, ती वर्षभराची झाली, की मग टेकडीवर लावावीत. >>ब्रावो.. मस्तच विचार गौरी..
फ़ेसबुकवर "Indian Birds" हे
फ़ेसबुकवर "Indian Birds" हे पान पहा. खूप छान छान पक्षी बघायला मिळतात.
https://www.facebook.com/groups/indianbirds/
शुभसंध्या निगकर!
शुभसंध्या निगकर!
हॅलो ऑल...
हॅलो ऑल...
जागू नवा धागा काढ गो..
मस्त फोटो सारेच...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी आज मैत्रीणीकडून गोकर्णीचा वेल, निशिगंध आनि एक ओव्याचं रोप घेऊन आलीए![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जागू नवा धागा काढ गो..>>>>>>
जागू नवा धागा काढ गो..>>>>>>.कालच्या मुहूर्तावर काढायला हवा होता.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
गौरी काजरे असावेत असे वाटतेय
गौरी काजरे असावेत असे वाटतेय. Strychnine गुगलुन बघा
Pages