सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्या हिवाळी ऋतूचे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(No subject)
निसर्गाच्या गप्पा भाग : ३२
वेदांती, फुले खूपच सुंदर आहेत.
निसर्गाच्या गप्पा भाग : ३२ सुरु झालेला आहे. कृपया आता तिकडे फोटो माहिती द्यावी.
ही लिंक पहा. :
https://www.maayboli.com/node/63032
शोभा१,
शोभा१,
मी सुद्धा हेच सांगायला आलेली इथे..
फोटो सुंदरच..
धन्यवाद शोभा१ आणि टीना आता
धन्यवाद शोभा१ आणि टीना आता तिथे पोस्ट करेन......
जागु लेख वाचला, खुपच छान..
जागु लेख वाचला, खुपच छान.. अभिनंदन..
वेदान्ती कीत्ती सुरेख फुलं
बाकी गप्पाह, प्र.ची. मस्तच.
वेदान्ति . गुलाब सुन्दर.....
वेदान्ति . गुलाब सुन्दर.....
Capture.PNG (236.53 KB)
Capture.PNG (236.53 KB)
हे कुठले फुल आहे?
Ixora
कदाचित याला Ixora म्हणतात.नक्की माहित नाही.कारण याच्या जाती खूप आहेत.जाणकार कुठे गायब आहेत?
कदाचित याला Ixora म्हणतात.
कदाचित याला Ixora म्हणतात.
नक्की माहित नाही.
कारण याच्या जाती खूप आहेत.
जाणकार कुठे गायब आहेत?
आयक्झोरा नाही हे..
आयक्झोरा नाही हे..
Ixora नव्हे हे फूळ. बहुतेक
Ixora नव्हे हे फूल. बहुतेक Jatropha आहे. पानांचा आणि फळांचा फोटॉ असल्यास नक्की सांगता येईल. फुले हेलिकॉईड पॅटर्न मधे आहेत.
जाणकार कुठे गायब आहेत?>>>>>
जाणकार कुठे गायब आहेत?>>>>>.भाग ३२ वर.
Jatropha आहे. >> तेपन नाही
Jatropha आहे. >> तेपन नाही शायद मेधा..
मी पन काल सेंटर वर पाहिल हे फुलं..
Curiosity म्हणून..
Curiosity म्हणून..
हे फूल नक्की कसलं आहे?
खाली दिसत आहेत तेव्हढ्या
खाली दिसत आहेत तेव्हढ्या पानावरुन geranium गुगलुन बघा...बहुदा ते आहे
Pages