Submitted by अ'निरु'द्ध on 24 June, 2017 - 09:55
प्रवासात टिपलेले काही मोर....
फोटो काढला तेव्हा हा मोर ५/६ फुटांवर होता... माणसांची सवय असावी... कारण बुजत नव्हता. १५,२० फुटावरून माझ्या दिशेने आला. मान वेळावून आजुबाजुला बघितलं आणि त्याच्याच तोर्यात निघूनही गेला...
प्रचि... ०१
प्रवासात टिपलेले आणखी काही मोर....
हा मोर पाहिला तेव्हा एकटाच होता. आजूबाजूला लांडोरी नाहीत की आकाशात ढग नाहीत.. पण चालता चालता मधेच थबकला आणि किंचित आमच्या दिशेला वळून पिसारा फुलवला...
नाच नाही काही नाही..
बस, थोडासा पिसारा मिरवला...
जणू एखाद्या नुकत्याच मोठ्या होत असलेल्या लहान मुलीने आईचा भरजरी शालू नेसून हातावर लफ्फेदार पदर घ्यावा आणि मिरवावा तसा...
प्रचि... ०१
प्रचि... ०२
प्रचि... ०३
मायबोली वर निसर्गाच्या गप्पा यामधे पूर्वप्रकाशित....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अहा,हे पाहिले होते.पण नव्याने
अहा,हे पाहिले होते.पण नव्याने पाहताना पहिला फोटोतला मोर, टचकन मान हलवेल इतका जिवंत वाटला.कितीवेळतरी मी त्याच्याकडे(फोटोकडे) पहात राहिले.
@ देवकी,
@ देवकी,
पहिल्या वहिल्या प्रतिसादाबद्दल आपणास धन्यवाद...
अतिशय सुंदर टिपलेत फोटो.
अतिशय सुंदर टिपलेत फोटो.
अप्रतिम .
अप्रतिम .
मला मात्र आठवत नाहीये हे फोटो नि ग वर पाहिल्याचं.
खूप सुरेख फोटो आहेत, अजून
खूप सुरेख फोटो आहेत, अजून थोडे हवे होते, मोराचं पूर्ण रूप दाखवणारे..
अहाहा!! सुंदर!!
अहाहा!! सुंदर!!
सुरेख ! पहिला फोटु तर अप्रतिम
सुरेख ! पहिला फोटु तर अप्रतिम...!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख फोटोज
सुरेख फोटोज
अतिशय सुंदर टिपलेत फोटो. >>>>
अतिशय सुंदर टिपलेत फोटो. >>>>>+11111
सुंदर !
सुंदर !
सुंदर!
सुंदर!
वाह हे फोटो आहे... मला वाटले
वाह हे फोटो आहे... मला वाटले कॉम्प्युटरवर बनवलेले चित्रच आहेत की काय.. मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साधना म्हणतात तसे पुर्ण रूप दाखवणारे फोटोही हवे होते.. सोबत आसपासचा निसर्ग.. अर्थात तो त्याला साजेसा असायला हवा तरच मजा
mastay
mastay
सुंदर
सुंदर
वॉव मोराचे फोटो ..
वॉव मोराचे फोटो ..
सुंदर फोटो. पहिला तर अप्रतिम.
सुंदर फोटो. पहिला तर अप्रतिम.
अगदी जवळून आवाज येत होता. फ़क्त एका अतिमहत्वाच्या कार्यक्रमात असल्याने, मोर बघायला गेले नाही. पण तुम्ही इथे दाखवलाच. धन्यवाद! ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कालच "केकावली” ऐकली.
अ श क्य सुं द र. मोर तर सुंदर
अ श क्य सुं द र. मोर तर सुंदर असणारच, पण तुम्ही जो कॅमेरा चालवलाय ना, त्यामुळे फोटो अतिशय खूप भयंकर म्हणजे, कसं सांगू आता, तुम्ही समजून घ्या खूप छान आलेत. विशेषतः प्रचि. ०२.
सहीच आले फोटो निरु..
सहीच आले फोटो निरु..
दक्षिण भारतात प्रवेशल्या नंतर पहिल्यांदा मोर बघीतला (याआधी पाहिले नव्हते असं नाही पण जंगलात मोर बघायची मज्जाच वेगळी) तेव्हा सारे आनंदून गेलेलो..मग काय मोरावर मोर.. अगद कोंबंड्यांसारखे जिथे तिथे दिसायला लागले...अगदी जवळ्पास प्रत्येक शेतात..
पण एक एकदम छान जवळून पाहिला..
आहाहाहा..काय सुंदर तो रंग त्याचा..लाजवाब..
एखादा पूर्ण फोटोसुद्धा बघायला आवडेल.. असेल जवळ तर नक्की टाका..
सुरेख
सुरेख
agadi samor baghitalyasarkha
agadi samor baghitalyasarkha vatatay
फारच सुंदर आलेत फोटो निरू..
फारच सुंदर आलेत फोटो निरू..
प्रसाद. , मनी मोहोर, साधना,
प्रसाद. , मनी मोहोर, साधना, वावे, राधिका, जाई., शशांकजी, श्री, मानव, ऋन्मेऽऽष, Yo.Rocks, प्रसाद70, अदिति, शोभा1, सुलक्षणा, टीना, सिम्बा, पिल्लि आणि दक्षिणा..
सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार....
छान..
छान..
अहाहा... रॉयल ब्लू कलर काय
अहाहा... रॉयल ब्लू कलर काय कॅप्चर केलाय कॅमेर्यात.. ऑसम!!
साजेश्या वर्णनाने जिवंत झालेत फोटोज.. सुपर्ब!!!
वॉव, अप्रतिम.
वॉव, अप्रतिम.
सुपर! मला शेवटचा खूप आवडला.
सुपर! मला शेवटचा खूप आवडला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण एवढेच? ये दिल मांगे मोर
ये दिल मांगे मोर>>>>>>>>>>.
ये दिल मांगे मोर>>>>>>>>>>.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मस्त.
मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पहिला फोटो काय आहे....लाजवाब
पहिला फोटो काय आहे....लाजवाब
र।हुल,वर्षू. , अन्जू, मॅगी,
र।हुल,वर्षू. , अन्जू, मॅगी, गजानन, स्मिता श्रीपाद......
प्रतिसादा बद्दल आभार...