Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला!
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे कुठल्या ना कुठल्या
अरे कुठल्या ना कुठल्या कारणाने मानबा बघतात ना लोक्स त्यामुळे trp वर नं. १ वर आहे ही मालिका, टीव्हीवर सांगितलं. त्यामुळे ते काहीही दाखवतायेत ते प्रेक्षक बघतायेत असं त्यांना वाटतं त्यामुळे त्यांचं चालू आहे. त्यांच्या फेसबुक पेज वर जाऊन टीका करा. मी मागे दोनदा करून आले. मी बघत नाही म्हणून मी आता फेसबुक पेजवर काही लिहित नाही.
लेखकाला चकवा लागलाय...
लेखकाला चकवा लागलाय... हाहाहाहाहा.......टू गुड!!!!!!!!!!!! हहपुवा...
कालचा भाग भलताच विनोदी होता
कालचा भाग भलताच विनोदी होता झी मराठीवर गे चर्चा.
Nitin Chandanshive यांची
Nitin Chandanshive यांची कविता
अंजलीबाई शिकवत आहेत शाळा,
धाकट्या वहिणीसाहेबांच्या पोटात आलाय गोळा.
राधाक्का दिसायला लय गोड,
जशी जिभेवर आंब्याची फोड.
पैलवान आमचा राणा
नुसतच चालतय की म्हणा.
लागीर होऊ लागलया
अज्या भरतीला चाललया.
शितलीचं गुडलक मिळनां
राहुल्याला कॉन्फिडन्स येईना.
गुरुनाथ आपला लय भारी
सांभाळतो दोन दोन भरजारी.
बच्चा काय जवळ घेईना
राधिकाला नवरा मिळेना.
काहे दिया प्रदेश
अम्माजी लय कडू.
गौरीला सासरी आलंय रडू.
रोज अशी होते आमची संध्याकाळ,
तिच्या वेणीत गजऱ्याची माळ..
तीन तास आपण नुसतं शांत बसायचं.
बायको खुदकन हसते
हळूच रडते
आपण फक्त बघायचं.
अखेर शेवटीमग जरा हवा यायला सुरुवात होते.
आणि तिच्या गालावर खळी खुलते.
रात्री मध्यरात्री हळूच बातम्या बघायच्या..आणि सामाजिक भावना जिवंत ठेवायच्या...
तिनेही पैठणीसाठी लावलाय म्हणे नंबर..
नंबर आला काय अन न्हाय काय तिच होम मिनिस्टर..
झी झी रं झी...
चान्गली आहे कविता!
चान्गली आहे कविता!
ह्या नवरा-बायकोला दुसरे काही
ह्या नवरा-बायकोला दुसरे काही काम नाही.... शाळा बंद आहे म्हणून बाईंचा वेळ जात नाही, आणि तिच्यासाठी राणा शेती सोडून बाकिची कामे करत सुटला आहे.
आता साक्षरता मोहीम चालू आहे. पुढे स्वच्छता, कचर्याचे नियोजन, पाणी वाचवा, झाडे लावा-जगवा आणि जमलेच तर कुटंब नियोजन असे अजून बरेच काही करता येईल. बाईंना बराच स्कोप आहे
नंदिनीची नाटकं आणि आता राणाला परत 'वहिणीपुढे कायबी महत्वाचं नाही'चा झटका आलाय. त्यामुळे आता या मालिकेला राम राम ठोकलेला बरा
ईथे मास्तरडीला पळवून लावायचे, मानबामध्ये शनायाला पळवून लावायचे, कादिपमध्ये गौराक्काला पळवून लावायचे दुसरे काही कामच नाही या बायकांना!!
तुजीरं ऐवजी चुकून इथे
तुजीरं ऐवजी चुकून इथे प्रतिसाद टाकला ....सगळ्या मालिका सारख्याच वाटायला लागल्यात :-|
उदया राधिकाचा आवडता सण आहे.
उदया राधिकाचा आवडता सण आहे. तो कोणता हे सान्गायची गरज आहे का? समजनेवाले को इशारा काफी होता है.
सोनालीस तुम्ही सांगितल्यावर
सोनालीस तुम्ही सांगितल्यावर लक्ष्यात आलं नाहीतर तर लक्ष्यातच नाही आलं कारण तसही सगळ्याच मालिकेत पाणी टाकून आमटी करणं चालूच आहे त्यामुळे सगळे प्रतिसाद भयाण खुकखु ,साक्षरता मोहीम तूजीरं किंवा या भैताड मालिकेला सहज खपून जातील...
सुलू माझ्या लक्षात न्हवता सण पण तुम्ही राधिकेचा फेव्हरेट म्हणल्यावर मला लगेच लिंक लागली
लेखकाला चकवा लागलाय>>>
लेखकाला चकवा लागलाय>>>
मला नाही कळाले कोणता सण?
मला नाही कळाले कोणता सण? हल्ली कुठल्याच मालिका पहात नाही मी. व्यसन सुटले.
वटपौर्णिमा गं.
वटपौर्णिमा गं.
आज प्रोमो बघितला या शिरेलीचा. राधाक्का येते म्हणून गॅरोबा पाईपवरुन पळत असताना खाली पडून बहुतेक पाय मोडतो. त्याऐवजी त्याला डोक्यावर पाडून जानुबै सारखा स्मृतीभ्रंश दाखवला असता तर. तो शन्या नि राधाक्का दोघींनाही ओळखतच नाही. अगदी लहान पाच वर्षांचा होता. तेव्हापर्यंतचीच स्मृती आहे त्याला. नंतरच सगळं विसरलाय. काय मज्जा येईल.
ओह, मला सणवार कशाचाच पत्ता
ओह, मला सणवार कशाचाच पत्ता नसतो. कॅलेंडर पहायला हवे. पाय मोडला? अरेरे. आता पाय मोडलेल्या नवर्याची सेवा कशी करावी ते दाखवा.
निधी कशाला लेखकू ला आयड्या
निधी कशाला लेखकू ला आयड्या देत्येस? इथल्या क्लृप्त्या चोरून लेखकू पोट भरतात आपलं
आणि प्रेक्षकांना फक्त मनःस्ताप होतो.
काल तो watchman राधिकाला
काल तो watchman राधिकाला म्हणाला की शनायाबरोबर कुणी साहेब सुद्दा आहेत घरात. हिला गुरुचा doubt आला. म्हणते कशी," आधी तो शनायाबरोबर कोण माणूस आहे ते शोधाव लागेल आणि नन्तर मी योग्य तो काहितरी निर्णय घेईल. तिचा निर्णय ऐकून मी मनातल्या मनात कपाळावर (माझ्या) हात मारला. "जर "हे" तिच्याबरोबर असतील तर शनाया आज तु मेलीच अस समज." दरवाजा ठोठावताना सुद्दा ती शनायाला बजावते, " शन्या, जर मला वाटत असलेली धास्ती खरी असेल, तर आज मी तुला सोडणार नाही.' मी नवर्याला सुद्दा जिवन्त सोडणार नाही, त्याला सुद्दा जबरी शिक्षा करेन वै वै असे काहि सुद्दा म्हणाली नाहि हि भैताड.
श्रेयस शनायापासून दूर उभ
श्रेयस शनायापासून दूर उभ राहून सुद्दा 'आमच एकमेकान्वर खुप प्रेम आहे. आम्ही लवकरच लग्न करणार आहोत.' सान्गू शकत होता राधिकाला. त्यासाठी त्याने शनायाच्या खान्द्यावर हात ठेवणे, तिच्या कम्बरेवर हात ठेवणे असले प्रकार करायची गरज नव्हती. श्रेयसला अस वागताना दाखवतील, अशी अपेक्षा नव्हती सिरियलकडून. खर्या आयुष्यात अस कुणी वागल असत तर त्या मुलीने त्याच्या विरोधात विनयभन्गाची केस नक्कीच केली असती.
काल आणखी एक चुकीचा सन्देश दिला राधिकाने. 'लग्न वेळेवर केले पाहिजे, नाहीतर पाय घसरतो." म्हणे. राधिकाला जर पाय घसरण्याचा अर्थ कळला असता तर तिने गुरुनाथला कधीच सोडून दिल असत.
राधिका बाबत जे आत्ता होतय आय
राधिका बाबत जे आत्ता होतय आय थिन्क शी डिझर्व्ह धिस! नवर्यावर अन्धविश्वास दाखवुन वर दुसर्यालाच त्याचा दोष सतत देणार्या व्यक्तिला काय म्हणणार? शनाया १० वेळा गुरुला राधिकाला सगळ सान्गुन टाक म्हणून क्लियर तरी आहे.
प्राजक्ता अगदी अगदी. शनाया
प्राजक्ता अगदी अगदी. शनाया बरिच क्लियर आहे तिच्या आणि गुरूच्या नात्याबद्दल.
राधिका म्हणजे महाकठिण पात्र आहे. टिपिकल घरात बसणारी बाई अर्थात तिला लेखकाने तसं बनवलं आहे पण आजकाल अशा बायका नसतात. अगदी डिव्होर्स नाही दिला तरी एकाच घरात राहून नवर्याला अर्धमेला करतात आणि मजा बघतात. आणि ही बसलिये त्याच्यासाठी खाणीपिणी करत. स्पाईनलेस कुठली
पण आजकाल अशा बायका नसतात.
पण आजकाल अशा बायका नसतात. अगदी डिव्होर्स नाही दिला तरी एकाच घरात राहून नवर्याला अर्धमेला करतात आणि मजा बघतात. आणि ही बसलिये त्याच्यासाठी खाणीपिणी करत. >>> तरी बर हल्ली राधिका थोडी हुशार झालीये. नवर्याला मिठी मारण्याच नाटक करुन त्याचा फोन काय चोरते, तो फोन चेक काय करते. हल्ली त्याला टोमणेही मारते. तरीही तिची पतीपूजा चालू आहेच. आता तर काय नवरा पाय मोडून बसलाय, हिच्या सेवेला काही अन्तच नसणार.
टिपिकल घरात बसणारी बाई >>>
टिपिकल घरात बसणारी बाई >>> असहमत. गृहीणी म्हणजे घरात बसणारी बाई? बाहेर काम न करता घरात बसणारी बाई रिकामी असते का?
त्यासाठी त्याने शनायाच्या
त्यासाठी त्याने शनायाच्या खान्द्यावर हात ठेवणे, तिच्या कम्बरेवर हात ठेवणे असले प्रकार करायची गरज नव्हती. श्रेयसला अस वागताना दाखवतील, अशी अपेक्षा नव्हती सिरियलकडून. खर्या आयुष्यात अस कुणी वागल असत तर त्या मुलीने त्याच्या विरोधात विनयभन्गाची केस नक्कीच केली असती.>> हो. पण मागे एकदा शनायासुद्धा असेच करते. गुरुला जळवण्यासाठी ऑफिस मधे श्रेयस शी बोलत त्याच्या खांद्यावर हात ठेवते.
शनाया तरी कोणती धुतलेली आहे..
शनाया तरी कोणती धुतलेली आहे...श्रेयस ने असे न वागायला?
शनाया थोडी थोडी त्या शमिका
शनाया थोडी थोडी त्या शमिका शेट्टी सारखी वाटली मला एकदम मोहोबते बघताना... तशीच मजबूत बांध्याची... पुरुषी सौन्दर्य का काय म्हणतात तशी...डिलिकेट,नजाकत ,मोहक या सगळ्या पासून फार दूर ... (म्हणजे तशी राधक्का पण नाहीये म्हणा..)
"पोश्टर गर्ल" मध्ये "लई कसाची
"पोश्टर गर्ल" मध्ये "लई कसाची जमीन माझी" या लावणीवर नाचणारी शनाया आहे चक्क
हो. पण मागे एकदा शनायासुद्धा
हो. पण मागे एकदा शनायासुद्धा असेच करते. गुरुला जळवण्यासाठी ऑफिस मधे श्रेयस शी बोलत त्याच्या खांद्यावर हात ठेवते.>>> सहमत.
शनायाचे हे पहिलच Extra
शनायाचे हे पहिलच Extra Marital affair आहे का? इतकी बावळटासारखा का वागते ती? ती bag घ्यायला गुरुने कशाला जायला हव. शनायाने समिधा किव्वा इशाला फोन केला असता तर आली असती ती तिच्या घरी bag घ्यायला. श्रेयसबरोबर पुण्याला समिधा गेली होती का?
शनाया ला अजिबात मराठी येत
शनाया ला अजिबात मराठी येत नाही. नुसती what what करत असते.
सध्या काय सुरू आहे या
सध्या काय सुरू आहे या मालिकेत?
गुरू ने दोन बायकांमध्ये आपलं माकड करून घेतलंय ना?
कलचा वटपोर्णिमेचा भाग कहर
कलचा वटपोर्णिमेचा भाग कहर होता
हो ना...... शनाया ने पिंपळाला
हो ना...... शनाया ने पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या.... काहीही.......
एव्हढ्या मॉड मुलीला गरजच काय गॅरीला अशा रितीने इंप्रेस करायची? तसं व्हायचं असतं तर तो ऑलरेडी राधिकाने झालाच असता की...त्यालाच तर आवडत नाही ना हा सगळं गावंढळ पणा...मग?
लेखक कंफ्यूज्ड आहे बहुतेक................................................हळूहळू शनाया राधिका सारखी वागायला लागेल असं दाखवतील.....
Pages