Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 22 May, 2017 - 12:30
दिगूनाना अन शाम ट्रेनने गावाकडे चालले असतात. मधे एक स्टेशन लागतं, ट्रेन थांबते. दिगूनाना
काहीतरी खायला घेण्यासाठी खाली उतरतात. जवळपास काही मिळत नाही म्हणून त्यांच्या डब्ब्यापासून दूर जातात. थोड्यावेळाने ट्रेन सुरू होते आणि त्यांना नाईलाजाने दुसऱ्या डब्ब्यात बसावं लागतं. इकडे अर्थातच शाम एकटा असतो. थोड्या अंतरावर घाटातला एक बोगदा लागतो. बऱ्यापैकी लांब असलेला हा बोगदा आहे. या बोगद्यामध्ये ट्रेन असतानाच शाम मरतो.
कसा ? काय घडतं. विचारा प्रश्न आणि सोडवा रहस्य.
ता.क : ते दोघे ट्रेनमध्ये बसल्यापासून ते बोगदा येईपर्यंतच्या सगळ्या मुख्य घटना मी सांगितलेल्या आहेत.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शाम ला दम्याचा त्रास आहे का ?
शाम ला दम्याचा त्रास आहे का ??
काही कारणास्तव ट्रेन
काही कारणास्तव ट्रेन बोगद्यामधे जाऊन थांबली होती का?
बोगदा नसला तरी शाम मेला असता
बोगदा नसला तरी शाम मेला असता का?
चांगला प्रश्न स्पॉक.
चांगला प्रश्न स्पॉक.
जो डर गया वो मर गया
जो डर गया वो मर गया
शाम डरतो म्हणुन मरतो.
डायबीटीस ?
रक्तातली साखर कमी झाल्यामूळे ? खाण्याचा संदर्भ आहे म्हणून.
शाम आंधळा असतो का?
शाम आंधळा असतो का?
काहीही हं श्री!
काहीही हं श्री!
असामी मस्तच!
असामी मस्तच!
तुम्ही आधी त्या पकोड्यांचं
तुम्ही आधी त्या पकोड्यांचं काय झालं ते सांगा
दिनू हा खाली उतरताना शामचा
दिनू हा खाली उतरताना शामचा ऑक्सिजन सिलेंडर घेऊन उतरला.. थोडावेळ चालत होते पण डब्बा बदलल्याने दिनुला पोहचायला वेळ लागला त्यात बोगदा आल्याने शाम जवळचा ऑक्सिजन संपला.
शाम आणि दिगूनाना एकाच
शाम आणि दिगूनाना एकाच मृत्युपत्राचे दोन लाभार्थी होते का?
अशा कोड्यांमध्ये प्रश्नांचा
अशा कोड्यांमध्ये प्रश्नांचा भडिमार आणि उत्तर देणारी व्यक्ती एक असे सहसा घडते.
तेव्हा आता पर्यंत काय प्रश्नोत्तरे झाली आणि त्यातुन काय निष्पन्न झालेय याचा रिकॅप अधून मधून टाकावा लागतो. रिकॅप कोडे टाकणाऱ्यानेच द्यावा असे नाही, सहभाग घेणाऱ्यांपैकी कुणीही रिकॅप टाकु शकतो/ते
शाम ला दम्याचा त्रास आहे का ?
शाम ला दम्याचा त्रास आहे का ??
>> नाही
काही कारणास्तव ट्रेन बोगद्यामधे जाऊन थांबली होती का?
>> नाही
बोगदा नसला तरी शाम मेला असता का?
>>नाही
जो डर गया वो मर गया
जो डर गया वो मर गया
शाम डरतो म्हणुन मरतो.
>> नाही
श्यामचा मृत्यु हा खून आहे का?
श्यामचा मृत्यु हा खून आहे का?
उत्तर हो असल्यास,
श्यामच्या खूनात दिगूभाऊंचा हात आहे का?
ऊतर नाही असल्यास,
श्यामच्या मरण्यात दिगूभाऊंची चूक आहे का?
शाम हा मानव आहे का?
शाम हा मानव आहे का?
रक्तातली साखर कमी झाल्यामूळे
रक्तातली साखर कमी झाल्यामूळे ?
>>नाही
शाम आंधळा असतो का?
>> नाही. पण...
श्यामला गर्लफ्रेंड आहे का?
श्यामला गर्लफ्रेंड आहे का?
किंवा त्याचे कुठल्या मुलीवर एकतर्फी प्रेम आहे का?
श्यामचे लग्न झाले आहे का?
नाही प्रत्येक संशयास्पदरीत्या मृत्युमुखी पडलेल्या पुरुषामागे एका स्त्री चा हात असतो.
दिनू हा खाली उतरताना शामचा
दिनू हा खाली उतरताना शामचा ऑक्सिजन सिलेंडर घेऊन उतरला.. थोडावेळ चालत होते पण डब्बा बदलल्याने दिनुला पोहचायला वेळ लागला त्यात बोगदा आल्याने शाम जवळचा ऑक्सिजन संपला.
>> असं नाही झालं
शाम आणि दिगुनाना (किंवा
शाम आणि दिगुनाना (किंवा त्याचा सोबत रहाणारी व्यक्ती) वेगळे झाले म्हणुन शामचा मृत्यू झाला का?
या श्यामला राम नावाचा जुळा
या श्यामला राम नावाचा जुळा भाउ आहे का?
औट ऑफ द बॉक्स थिंकिंग
शामचा मृत्यु नैसर्गीक आहे का?
शामचा मृत्यु नैसर्गीक आहे का?
श्यामचा मृत्यु हा खून आहे का?
श्यामचा मृत्यु हा खून आहे का?
>> नाही
श्यामच्या मरण्यात दिगूभाऊंची चूक आहे का?
>> नाही
शाम रातांधळा आहे का?
शाम रातांधळा आहे का?
शाम आणि दिगूनाना एकाच
शाम आणि दिगूनाना एकाच मृत्युपत्राचे दोन लाभार्थी होते का?
>> नाही
शाम मानव आहे का ?
>> हो
शाम ला पाण्यातून काहीतरी दिले
शाम ला पाण्यातून काहीतरी दिले आणि स्वत खाण्यासाठी उतरतो अशी थाप मारून उतरला पण सोबत असल्याने संशय दिगूवर येणार म्हणून तो पुन्हा चढला पण वेगळ्या डब्ब्यात तिथे पोहचू पर्यत शाम मरणार व दिनूवर संशय जाणार नाही
शाम म्हणजे दिगुभाऊंचा शामसंग.
शाम म्हणजे दिगुभाऊंचा शामसंग. बॅटरी डाऊन झाल्याने मरतो.
शामला अंधाराची भिती आहे?
शामला अंधाराची भिती आहे?
श्यामला गर्लफ्रेंड आहे का?
श्यामला गर्लफ्रेंड आहे का?
किंवा त्याचे कुठल्या मुलीवर एकतर्फी प्रेम आहे का?
श्यामचे लग्न झाले आहे का?
>> असंबद्ध
Pages