Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34
मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१० चे नाहीयुए अजुन ब्लोग वर.
१० चे नाहीयुए अजुन ब्लोग वर. २८ चे आहे. ११/२९ चे आहे अणि ४, ८ चे अहेच आहे!
वाह !! २ पाने २ तासात मागे
वाह !! २ पाने २ तासात मागे गेलि !!!
मग १२, २१ चे कुठे आहे? त्याची
मग १२, २१ चे कुठे आहे? त्याची लिंक द्याल का? पुर्न ब्लोग शोधायला वेळ लागतोय
मग आता माझी इमेल बघणार काय?
मग आता माझी इमेल बघणार काय?
मलाही १२/२१ सापडले नाहीत
मलाही १२/२१ सापडले नाहीत ब्लॉगवर.
हो तेच ना, मला वाटते १०,१२,२१
हो तेच ना, मला वाटते १०,१२,२१ चे नाहि लिहिलेय अजुन.
मी बघितल्या होत्या पुर्ण लिंक्स.
पण धन्यवाद तुम्हाला सांगितल्याबद्दल.
मीही वाट पाहतेय बाकीच्या
मीही वाट पाहतेय बाकीच्या अंकांची. अजुन बरेच अंक बाकी आहेत. इथून वेळ मिळाला तर लिहिणार ना.....
वाद सम्पला असेल तर उत्तमच
वाद सम्पला असेल तर उत्तमच अथवा पुढील चर्चेसाठि नवीन बीबी उघडला का? नाहीतर इथे परत "शेला-पागोट्यांची" उधळण सुरु व्हायची...
अहो मिलिन्दराव बुध नीच आहे
अहो मिलिन्दराव
बुध नीच आहे आपला मीन राशित.... मग वाद्विवाद टाळ्णे उत्तम! कालच चर्चा झाली, विसरलात का?
मागे कधि-कधि यायचो इथे.
मागे कधि-कधि यायचो इथे. "सामिल व्हा" असे म्हंटल्यापासुन पहिल्यांदाच. सामिल संभाषणात, ज्योतिश्यात नाही. शाळेत असतांना ते प्रकार बरेच केले होते. न्युमरॉलॉजी, पत्रिका मांडणे, हात पहाणे हे सर्व शिकलो होतो. भौतीक शास्त्र शिकणे सुरु केले (किंवा ते कळणे सुरु झाले) आणि आपोआपच थोड्या विचारा अंति कळले की भविष्य, ज्योतिष्य यात कहिही अर्थ नाही.
गुरु संपुर्ण सुर्याला ओढतो. सुर्याच्या एखाद्याच अंगाला नाही की जेणेकरुन सांगता येईलः सुर्या, हार्ट्फेल होऊन तु ३ लाख वर्शांनी मरणार बरका! जरा अल्लाचा जप कर आणि काशिच्या २-४ प्रदक्षिणा. तरच खैरिअत आहे.
सर्पांपासुनचे भय घालवणे - हा एक प्लॅसेबो ईफेक्टचा उत्तम नमुना. जर समोरच्याचा विश्वास असेल तर असे भय्/स्वप्न घालवणे काहीच कठीण नाही.
एम एन सी चे ठीक आहे, त्यांचा हा धंदा आहे. बाकी लोक का नाही स्वतःसाठी विचार करत?
आज खगोल्शास्त्रज्ञांना अनेक तार्यांभोवती ग्रह सापडतहेत. त्यांचा काय आपल्यवर प्रभाव असेल? कालच चंद्रावर पाणी सापडल्याचे जाहीर झाले. त्यामुळे कुणावर काय फरक पडला? (अनेक खगोलशास्त्रज्ञांवर पडला - नव्या मोहीमा राबवता येतील याचा त्यांना आनंद झाला).
Needed: Mind reader. You know where to apply.
बापरे, बरच काही घडलं की इथे
बापरे, बरच काही घडलं की इथे आज.
मिलींदने मराठीत लिहायला सुरूवात केल्यापासून ह्या बाफला खरतर बहर आला होता. इंग्रजीत वाचायचा भयंकर कंटाळा असणारे (माझ्यासारखे) लोक परत इथे यायला लागले होते. ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी ह्या बाफवर नविन नविन अभ्यासपूर्ण चर्चा घडत होत्या. वेगळं काहीतरी शिकायला मिळत होतं.
मला कळत नाही की आता नक्की प्रॉब्लेम काय आहे? मराठीत न लिहीणे हा खूप मोठा इश्यू होता आधी. आता तो गेला तरी पुन्हा प्रॉब्लेम आहेच.
कुलकर्णी, तुम्हाला नाही पटत ना ज्योतिष्य, मग खरच... नाही आलात इथे तरी चालेल. सार्वजनिक बाफ आहे, कुणी अडवू शकत नाही तुम्हाला इथे येण्यापासून. पण इतरांनी वेळोवेळी म्हंटल्याप्रमाणे 'ज्योतिष हे थोतांड आहे का' हा विषय ह्या बाफचा नाही आहे. आणि ह्या विषयावर चर्चा करणं मुळीच अवैध नाही. तुम्हाला ती करण्याचा पूर्ण हक्क आहे. तुम्हाला नविन बाफ उघडता येतो का? त्याबाबतीत मदत हवी असेल तर कुणीही करू शकेल. मला सांगा, मी 'ज्योतिष हे शास्त्र आहे की थोतांड?' असा बाफ उघडून देऊ शकते.
हा बाफ स्ट्रीक्टली ज्योतिषविषयक चर्चा करण्यासाठी, ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी (परत एकदा, ज्यांचा विश्वास आहे त्यांच्याचसाठी) उघडला गेला होता. तो तसाच राहू द्या प्लीज.
खरं तर फारसं कठीण नाहीये. आयुर्वेदाच्या बाफवर सल्ले विचारण्यापेक्षा 'आयुर्वेद हे शास्त्र आहे का, अॅलोपथी श्रेष्ठ की आयुर्वेद' असले वाद चालू केले तर कसे चालेल? त्यासाठी नविन बाफच काढावा लागेल ना?
टीपः मी फक्त 'ज्योतिष हे शास्त्र आहे की थोतांड' असे विचारणार्या (किंवा थोतांडच आहे असे म्हणणार्या) लोकांना उद्देशून हे पोस्ट लिहीले आहे. नारळीकरांना एकेरी संबोधणे योग्य की अयोग्य ह्या वादात मी पडू इच्छित नाही.
च्यामारी, रात्रीत येवढ्या
च्यामारी, रात्रीत येवढ्या पोस्ट्स? वेगळा बीबी उघडलाच पाहिजे!
स्पष्ट शब्दात सान्गायचे तर मिलिन्दराव, शक्यतो कुणाबद्दलच "एकेरी सम्बोधून" कुणाच्याच हातात "कोलित" दिले जाऊ नये या मताचा मी आहे.
शक्य झाल्यास "जयन्तचन्द्ररावजी" असेही म्हणालात तरी शाई वा अक्षरे सम्पणार नाहीत याची खात्री बाळगा!
तुम्ही करीत असलेल्या ज्योतिषविषयक युक्तिवादाबद्दल मात्र येथिल आक्षेप घेणारे कुणीही, अगदी जयन्तरावचन्द्रान्सहीत कुणीही, निराकरणास पुढे येणार नाहीत, कारण त्यान्नी आधीच ठरवलेले आहे की ज्योतिष हे थोतान्ड! ती लोक तर "कायदा बनवुन घेण्यापर्यन्त" पोचली आहेत. तेव्हा तुम्ही त्यान्चा "निर्णय" बदलू शकत नाही, अन ज्योतिषाचा अभ्यासक या न्यायाने तुम्हास कळायला हवे की त्यान्च्या त्यान्च्या कुन्डल्यातील योगाने ते असे एकतर्फी नास्तिक जर बनले अस्तील तर आकाशीचा ब्रह्मदेव देखिल कणभरही आस्तिकता त्यान्चेत घालू शकणार नाही, मग तुमच्या या युक्तिवादान्चा काय उपयोग?
हरकत नाही युक्तिवादासही, पण मग आपण ते वेगळ्ञा बीबी वर् करु! अन तरीही माझा सल्ला हाच राहील, की हातातील सगळे पत्ते/हुकुमाचे एक्के उघड करु नका! मला वाटते की तुम्हास यातिल गर्भितार्थ लक्षात येईल!
माझेही नाव जयन्तच असल्याने आधी तर मला हा वादच निरर्थक वाटला होता, ते भाग निराळा! यामुळे एकच झालय, की हा बीबी तब्बल ४७ पोस्ट्स व दोन पाने येवढा पुढे सरकला, अन येथे विचारणा करण्यास येणार्या जातकान्ना मात्र ते अडचणीचे ठरते आहे हे आपण लक्षात घेऊयात!
तुमच्या युक्तिवादाशी मी सहमत आहे!
ज्योतिषाचा अभ्यासक या
ज्योतिषाचा अभ्यासक या न्यायाने तुम्हास कळायला हवे की त्यान्च्या त्यान्च्या कुन्डल्यातील योगाने ते असे एकतर्फी नास्तिक जर बनले अस्तील तर आकाशीचा ब्रह्मदेव देखिल कणभरही आस्तिकता त्यान्चेत घालू शकणार नाही, मग तुमच्या या युक्तिवादान्चा काय उपयोग?
१००% पटले...
एवढा वाद घालुनही हाती काहीच लागले नाही
अशिश महाबळः >>>गुरु संपुर्ण
अशिश महाबळः
>>>गुरु संपुर्ण सुर्याला ओढतो. सुर्याच्या एखाद्याच अंगाला नाही की जेणेकरुन सांगता येई<<<
१. पण ओढतो की नाही?ण्ज्या दीशेला गुरु जातो फिरत त्या दीशेला सुर्याला तो ओढतो कि नाही
२. Center of mass बद्दल लिहिले नाहीत तुम्ही.
२. परान्चन गती बद्दल तुमचे काय मत आहे? Procession of Equinox हा तर तुमचा अगदी बाल्-पणाचा topic असेल. गेले हझारो वर्शापासुन भारतातल्या ज्योतिशान्न प्रुथिविची परान्चन गती माहिती आहे. तुम्हला Coprunicus/कोपर्निकस (spelling?) आणि Galileo ची गरज पडली त्याच्यासाठी!!
३. तुम्ही फारच लहान्पणी जे केले आहे ते सर्वच लोक करतात :: त्याने कहीही सिद्ध होत नाही. तुमच्य लिखाणावरुन कळ्ते की किति वरवरचा अणि non-serious etc प्रकार होता तो. ज्योतिश शिकायला सुरुवात केली कि ते आयुश्यभर चिकटते आपोआप bcos it makes sense -- plain and simple.
४. >>धन्दा!!<< No Comments. अजुन १ पैसा सुद्धा कमवलेला नाहीये अणि foreseeable future मध्ये सुद्धा काहि प्लान नाहीये!
५. मी मागच्या पानावर बरेच feedbacks टाकले होते त्याला काहीच उत्तर नाही कोणाचेच!!
लिम्बु साहेबः त्यान्नी विश्वस ठेवावा एवढा काही भोळा नाही मी...मी त्याना फक्त मुख-पण करन्यापासुन पराव्रुत्त करन्याचा एक तोकड प्रयत्न करत आहे!
अश्विनि: माफ करा ह्या बद्दल
अश्विनि:
माफ करा ह्या बद्दल मी सुद्धा जबाब्दार आहेच...so lets get back to actual topic!
जरा चुकिचे जरा बरोबर बोलु काही, चला दोस्तहो ज्योतिशावर बोलु काही!
मिलिंद.. मी पाठवलेले मेल बघाल
मिलिंद.. मी पाठवलेले मेल बघाल का वेळ असेल तर अत्ता?
मिलिंदजी मी काल मेल पाठ्वली
मिलिंदजी मी काल मेल पाठ्वली आहे कृपया बघाल का?
लिम्बु-साहेब: १. पत्रिक
लिम्बु-साहेब:
१. पत्रिक सणसणीत आहे तुमची. ५ मधला नेपच्युन जोरदार आहे. त्याचा परिणाम दिसतोच आहे! तो नेपचुन पन्चमेशाबरोबर आहे तर त्याचा प्रभाव वाढला आहे.
२. शुक्र वक्री आणि मन्गळाची द्रुश्टी हे थोडेसे त्रादायक आहे हे आपल्याला माहीत असेलच. पण गुरुची द्रुश्टी जी आहे ति खुपच आश्वसक आहे. त्याने मन्गळाच्या द्रुश्टीचा प्रभाव ८०% तरी कमी केला असणारच. शुक्र व्रुशभ नवमान्शात आहे, ते चान्गलेच आहे. मन्गळ सुध्धा मकर नवमान्शात म्हणजे एकुणच lighting आहे घरावर!
३. लग्न आणि च्नद्र रास एकच आहे. तुम्ही सुद्धा माझ्यासारखेच भोग भोगायला आला आहात. ज्योतिश जास्त apply होते कारण प्रारब्ध दीशा firm आहे आणि क्रियामणी कर्म सुद्धा एकाच राशिप्रमाणे होते आहे.
४. सुर्य तुळ मध्ये हा चन्द्र मिथुन मश्ये ह्यचाशी synch आहे. मोठे काम करायचे असेल तर चन्द्र लग्न अणि रवी synch मध्ये लागतात. सुर्य तुळ, शुक्र तुळ अणि बुध सुद्धा असे असतान्ना जन्मा १५ चा : Art is a MUST in your life, balance, Harmony, want of good things in life etc is of course there!
५. 9 वा गुरु हा स्वतन्त्र भग्योदय आणि विशय आहे. मनाची व्यापकता, broad minded, विशालता, उदारता, नवीन शिकण्याची होउस. गुरुनचा आदर राखणे वगैरे. चन्द्र सुर्य गुरु हे air signs मध्ये आहेत त्यामुळे intellectual approach सगळ्याच बाबतित अणि चौकस बुद्धी. गुरु धनु नवमन्शात म्हणजे एकदम बेश्ट.
६. शनि स्वग्रुही केतु बरोबर नीच नवमान्शात ८ मध्ये. गुन्तवणुकीचा प्रयत्न ३० वर्शानन्तेर यश मिळवुन देइल तो पर्यन्त फक्त गुन्तवणुक करणे अणि तयारी करणे आहे. शनि मन्गळ प्रतियोग २--८ मधुन : अनियमित श्वसन, अनियमित खाने पीणे, वादग्रस्त बोलणे अद्ये मध्ये किन्व तश्या situations मध्ये सापडणे! दात, डोले, जीभ ह्यान्चे काही त्रास होवु शकतात. तसेच गुप्तान्गावर कधी मार बसु शकतो किन्वा काही issues येवु शकतात internal reproductive organs चे.
७. मन्गळ कर्क मध्ये: हीमोग्लोबिन बघा जरा, लाल फळे/भाज्या खा, खजुर खा. मन्गळ राहु बरोबर मध्ये मध्ये अखिलाडु व्रुत्ती येवु शकते. TT & Carom साठी हे चान्गले आहे.
८. Inhertited Real estate etc चे वाद होवु शकतात ते तुम्ही खुपच सन्यत पणे हाताळले पाहिजेत. No hurries etc. मे २००५ ते जुलै २००७ पर्यन्त तब्येत आणि गुन्तवणुकीसाठी किन्वा real estate साठी त्रास्दायक होते. २००९ मध्ये ते सगळे परत वसुल होइल. २००९ ह्या बाबतित बरेच जाइल, जरी हे २००९ तुमच्य career/overall growth साठी OFF-year आहे.
९. तुमच्या नन्तेर कदाचित आइला एखादे mis-carriage ओर pregnancy मध्ये त्रास झाला आसेल. ही शक्यता आहे certainty नाही. कारण गुरु साहेब आहेतच ३ र्या घरावर द्रुश्टी ठेवुन.
१०. जान ९३ ते फेब ९४ काही त्रास (शनि मध्ये मन्गळ)? health / investments /daat /naak /kaan ghasa!? किवा accident वगैरे. रक्ताचे/हेमोग्लोबिन चे काही प्रोब्लेम्स? थोडे chaotic होता तो काळ.
११. बुध महादशा १९९९ ते २०१६ छान आहे. लिखान, predictions, कला, भाकीते, Consultancy, preeching/short writing वगैरे खुपच वाढले असेल ९९ पासुन.
सइ, मन्क्या: आज सन्ध्याकाळी
सइ, मन्क्या:
आज सन्ध्याकाळी उत्तर जरुर पाठवणार !! मैल्स आल्या आहेत.
मनुस्विनी, नकुल: १२, २१ चे नाहीत हो अजुन मी ल्हिनच ह्या weekend ला.
राज/अश्विनि ह्या board वरच्या वादाला मीच जबाब्दार आहे...ते मी अता थाम्बवतो आणि लिम्बु/VijayKulakrnee ह्यान्च्यासाठी वाट बघतो नवीन board ची. मी तेल लावुन बसलोच आहे! फार पान्चट गोश्टी ऐकल्या आहेत ह्य "थोतान्ड" वाल्या लोकान्कडुन.
साधना: अहो असे कसे...हाती
साधना:
अहो असे कसे...हाती काहीच लागले असे नाहीये! जे लोक डोल्यावर पट्टी बान्धुन बसत नाहीयेत त्यान्च्यासाठी ह्याची गरज आहेच. ह्या प.पु.प जयन्त साहेब नारलिकर अणि कम्पनी ला वाटते की आपण scientist आहोत मग आपल्याला काहीही बोलायचा अधिकार आहे. I support their cause but they can not do the same thing which anti-science forces did to scientists during 15/16 etc centuries.
म्हणुनच मी खुप वेळा म्हन्टले आहे की Law of Karma is THE omnipotent and omnipresent law which applies no matter what!! I agree 100% that jyotish is NOT an exact science, it is an ART.
मिलिन्दराव, मनःपूर्वक धन्यवाद
मिलिन्दराव, मनःपूर्वक धन्यवाद वरील पोस्ट बद्दल! आज कामाच्या भयानक गडबडीत आहे म्हणून थोडक्यात फिडब्याक देतो
१) आर्टिस्ट आहे ते प्रोफाईलमधील फोटोवरुन कळले असेलच, माझा "दावा" नाही, पण कलाप्रान्तात असे एकही क्षेत्र नाही की ज्यात मला इन्टरेस्ट नाही वा मी त्याचा विचार्/काही काम त्यावर केले नाही
२) गुरू मुळे एक महत्वाचा बदल घडत गेला तो म्हणजे हळू हळू कुणालाही, अगदी किडामुन्गीपासून जीवाच्या शत्रूपर्यन्त कुणालाही कमी लेखणे बन्द होतय, झालीच तर आदरभावना वाढीस लागत्ये. अध्यात्म विषयातील प्रवेश याच्यामुळेच शक्य झाला असावा असे वाटते.
३) इथे तर आहेच, पण प्रत्यक्ष आयुष्यात देखिल, शब्द अतिशय जपुन उच्चारावे लागतात, वादग्रस्तता निर्माण होते.
दातान्ची वाट केव्हाच लागलीये! श्वसनाशी सम्बन्धीत अस्थमा आहेच, शिवाय मूळव्याध्-भगन्दर, भाजणे, डोळे जखमेपासुन वाचणे इत्यादी अनेक प्रकार झालेले आहेत, पुढचे याबाबत अवघडच आहे!
४) अखिलाडूवृत्ती: - माझ्या मते गुरूचा प्रभाव जरी असला, तरी दीर्घसुत्राने सुडी स्वभाव आहे. झालेला अपमान सहजासहजी विसरु शकत नाही, अन आन्तरीक उबळेतून अपमान करणार्याला केव्हा कसा शाब्दिक्/कृतीने फटका दिला जाईल हे मलाही सान्गता येत नाही. तरीही गुरु मुळे, मी हळूहळू त्या वृत्तीतुनही बाहेर पडू लागलोय.
५) होय, माझ्यानन्तर मिसक्यारेज झाले होते, मोठाच सिरीयस इश्यु झाला होता तो. ती मिथुन रास, सिन्ह लग्न, लग्नि रवी
६) १९९३-९४ तब्येतीच्या द्रुष्टीने नाही पण एकन्दरीत परिस्थिती भयानक होती
नोकरीत बदल, ९४ मधे भावाचा मृत्यु वगैरे गोष्टी घडल्या, ९३ साली "अश्रुनलिकेचे" ऑपरेशन झाले, याच दरम्यान कर्जाच्या भयन्कर बोजाखाली सापडलो, ९४ सालानन्तरच लोकान्चे भविष्य बघणे पूर्णपणे थाम्बवले होते, आत्ता आत्ता थोडे थोडे बघायला जातो!
७) बुधमहादशेतच सुरवातीस लगेच साडेसाती आल्याने तेवढी वर्षे "जाम" झालेलो आहे, ते अजुन "सुटायची" वाटच बघतोय, एनिवे, त्याला थोडा वेळ लागेलच!
१९९९ सुमारास लिखाणास सुरुवात केली (त्या आधीही लेख्/कविता लिहायचो पण इथुन पुढे त्यात सन्ख्यात्मक वाढ झाली)
सगळाच खाजगी तपशील उघड करता येत नाही, पण वर मान्डलेले सर्व मुद्दे अचूक लागु होतात.
तृतिय स्थानातून... मिसक्यारेजचा तुमचा मुद्दा त्याच घटनेपुरता "मर्यादित" राहिला नाही.
बाकी नन्तर कधीतरी बोलू
पुढल्या आठवड्यात वेगळा बीबी मी सुरू करतोच
पत्रिका बघितल्याबद्दल पुनःश्च धन्यवाद
मिलिंद, माझी मेल खरंच हरवलीय
मिलिंद, माझी मेल खरंच हरवलीय का?
हो... परत पाठवाल काय?
हो... परत पाठवाल काय?
मिलिन्द, हल्लि मला असे
मिलिन्द,
हल्लि मला असे वाटायला लागले आहे कि माझी पत्रिका बघण्यात काही अर्थच नाही. ईतर स्त्रियान्ना असे वाट्ते कि नाही माही त नाही.
पण तुमचा अनुभव सान्गा. स्त्रीच्या पत्रिकेतले करीअर, पैसा, इत्यादि चे योग नेहेमी खरे होतात का?
आता माझ्या पत्रिके प्रमाणे अश्ट्म शनि नुकताच सम्पला, मे पसुन गुरु महादशा सुरु झाली. उच्च गुरु दुसर्या स्थानात आहे. म्हणजे करीयर साठी उत्तम काळ अस म्हणायला हव.
पण practically शक्य नाही. नवरयाचा जॉब असेल तिथे जाणे, घर साम्भळ्णे ह्या सगळ्या मधे मी अडकले आहे गेली ६ वर्शे. हे सगळ करणारी मी एकटी नाही हे माहीत आहे. पण आता करीयर ला काळ उत्तम आहे अस कोणी सान्गितल कि तो joke वाटतो. हल्ली मी म्हणते माझ कसल आलय भविश्य. नवर्याच भविश्य तेच माझ.
तुमच्या अनुभवात तुम्ही कित्तेक successful लोकान्चे charts पाहिले असतिल. त्यात successful स्त्रीयान्च्या पत्रिकेत काय बर असत? सन्सार साम्भाळुन, आई, बायको वगेरे roles पार पाडुन career केलेल असत कि हे सगळ sacrifice करुन? career साठि उत्तम पात्रिका अस्लेल्या स्त्रीया आयुश्यभर ग्रुहिणी राहिलेल्या असे चार्ट पाहिले आहेत का?
ज्योतीपेठे, तुम्ही मान्डलेले
ज्योतीपेठे, तुम्ही मान्डलेले प्रश्न महत्वाचे आहेत पण तितकेच फसवे भासताहेत
आणि यास ज्योतिषापेक्षा "समाजशास्त्रज्ञ" वा "समाजसुधारक" जास्त चान्गले उत्तर देऊ शकतील
तरीही......,
जोवर "नवरा/अपत्ये" व पुढील कुटुम्ब उभारण्यात सहभागी होण्यास देखिल "करिअर" मानले न जाता केवळ "अर्थार्जनासच" करिअर मानले जाते तोवर हे प्रश्न पडणारच!
मग ज्योतिषदृष्ट्या "करिअर" चा अर्थ काय घ्यावा? तर ते म्हणजेच "करिअर", जे जन्मकालिन ग्रहगुणान्च्यामुळे मूलतःच "अन्गिकृत" आहे! मग तुमच्या सध्याच्या मते "अडकणे" असलेल्या त्या अन्गिकृत कार्याबाबत तो काळ चान्गला होता की नव्हता?
कुन्डलीप्रमाणे "करिअर चान्गले आहे" अस म्हणत कोणताही हिन्दुस्थानी ज्योतिषी, कोणत्याही सन्सारी स्त्रीला (किन्वा पुरुषालाही), "मान्डलेला" सन्सार सोडून करियरच्या मागे धाव, कुटुम्बव्यवस्था मोडीत काढ, असा सल्ला (किन्वा "सन्सारात अडकलात, फारच वाईट झाल होऽऽ, मग आता दु:ख करत बस" असा सहानुभुतीदर्शक सहमतीचा विचारही) देऊ धजणार नाही, किमान मी तरी नाही. किम्बहुना, अशाप्रकारचा सल्ला देणे/अशाप्रकारे मार्गदर्शन होणे/करणे मूलतः ज्योतिषशास्त्राला अपेक्षित नाही! येवढेच नव्हे तर अशा प्रकारचे सल्ले देण्याचे घडू नये म्हणून हे शास्त्र "कोणाही ऐर्यागैर्याच्या" हाती सोपवु नये असाही अलिखित नियम आहे.
त्याचप्रमाणे, करिअर चान्गले आहे अन सन्सारात तर अडकुन पडायला झालय तर नेमक काय करू, हा प्रश्न ज्योतिषाला विचारुन उपयोगीच नाही असे मला वाटते! कारण करिअरच्या व्याख्येबाबत केवळ ज्योतिषामधेच नाही तर समाजातील सर्वथरातील प्रत्येक व्यक्तिगणीक "व्यावहारिक दृष्ट्या योग्य" मतभेद असू शकतात! आणि याबाबतचे किन्वा अशा स्वरुपाचे प्रश्न हाताळण्यासाठी आधुनिक विज्ञानाने विशिष्ट शाखा निर्माण केलेल्या आहेत! ज्योतिषी हा त्यावरील उपाय नाही.
(वरील उत्तरात, "सुधारणा करणे/बदल करणे/वा मूलतः मान्डलेले तथ्यच नाकारणे, याबाबतचा व अशाप्रकारचे माझे सर्व हक्क मी राखून ठेवतो आहे! )
एमएन्सी, भाष्य करायच्या आधी वरील उत्तर आधी नीट तपासुन घ्या ही विनन्ती! (हा माझा वक्रीबुध बोल्तो हे बर का )
मिलिंदजी मीपण ईमेल केली होती.
मिलिंदजी मीपण ईमेल केली होती. हरवली काय?
मीपण एक मेल केली आहे. ७, १६,
मीपण एक मेल केली आहे.
७, १६, २५ आणि १, १० , १९ पण लिहा.
Thanks. career = अर्थर्जन.
Thanks.
career = अर्थर्जन. घराबाहेर पडुन केलेले काम अशी temporary व्याख्या करु. मूल, कुटुम्ब, घर etc is a part of me/ extension of me. Not career.
career साठि मान्ड्लेला सन्सार मोड अस कोणी सान्ग्णार नाही. आणी पुरुशाला तस करायची गरजहि नाही.
एखाद्या स्त्रिला सन्सारात धन्य वाट्ते तर एखादीला अडकल्या सारखे वाटते. ह्यात त्या दोघीन्चा स्वभाव कारण असेलच ना? आणी स्वभाव तर पत्रिके वरुन कळु शकतो?
career, पैसा ह्या पेक्शा मनशान्ति महत्त्वाची केव्हाही. ज्या स्त्रीला फक्त घर, नवरा, मूल ह्या मधे समाधान वाटत नाही, आयुश्यात काहितरी कमी वाटते, सुख बोचते म्हणा हव तर, तिला समाधानी राहण्याचा मार्ग ज्योतिशात नाही सापडु शकत?
थोडक्यात mnc म्हणतात तस What is my life path? What is my calling? ह्याची उत्तर शोधत्ये मी. ३० वय झाल्याचा परिणाम असावा Mid life crisis
मिलिंद, मी सुद्धा मेल केली
मिलिंद, मी सुद्धा मेल केली आहे.. कृपया तिला रिप्लाय करणे..
माझी लग्न रास मिथुन अणि
माझी लग्न रास मिथुन अणि लग्नेश बुध १० मधे वक्रि, नीच, combust आहे. हे ध्यानात ठेउन माझे posts वाचावेत ही नम्र विनन्ति
Pages