Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34
मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
योगिता: शुक्र महादशा आहे २००३
योगिता:
शुक्र महादशा आहे २००३ ते २०२३, ही महदशा सुसाट जाइल. material gains, भरपुर घोडा-गाडीचे प्रकार, सुख्-समाधान शान्ती वगैरे. पण शुक्र र्राहु बरोबर आहे, अजोबान्च्या कुतुम्बा कडुन आलेले काही प्रक्रुती किन्वा इतर काही गोश्टी सतावु शकतिल. तेवढे फक्त लक्शात ठेवले म्हणजे झाले. ही महादशा work-place साठी खुपच छान आहे.
शुक्र हा मकर्-लग्ना साठी राजयोग्कारक असतो अणि ह्या पत्रिकेत तो १० व्या स्थानात अणी ते सुध्धा स्व-ग्रुही आहे. तेन्व्हा "मजा" आहे बुवा तुमची!
~मिलिन्द
http://AstroMNC.Blogspot.com
Milind.Chitambar@gmail.com
जन्मदिनांक ०६/०९/१९८१ जन्मवेळ
जन्मदिनांक ०६/०९/१९८१
जन्मवेळ सकाळी ८.३०
जन्मस्थ्ळ अलिबाग ,रायगड
मिलिंदजी क्रुपा करून मला मार्गदर्शन करा , मला माझ्या जॉबबद्दल आणि माझ्या संसारात येण्यार्या अडचणी बद्दल जाणून घ्यायचे आहे , सध्या मला खुपजण बरीच स्तोत्र वाचण्यास सांगत आहेत , क्रुपया तुम्ही मार्गदर्शन करावे
बरं ठिक आहे, कळलं मला, काय
बरं ठिक आहे, कळलं मला, काय कळायचं ते.
अरे सदगृहस्थांनो, या सगळ्या
अरे सदगृहस्थांनो, या सगळ्या फेकाफेकीत माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या की राव.
मिलिंद्जी , क्रुपया माझ्या
मिलिंद्जी , क्रुपया माझ्या प्रश्न्नाचे उत्तर द्या ना
२०१० मध्ये गुरु भ्रमण फारच
२०१० मध्ये गुरु भ्रमण फारच interesting आहे. साहेब मे१० मध्ये मीन मध्ये शीरत आहेत. परत नोव्हेम्बर मध्ये कुम्भ मध्ये येतिल. ह्याचा अर्था असा की तुळेचे अनुकुल दिवस कमी होतात अणि व्रुश्चिकेचे वढतात. तसेच मिथुन चे कमी अणी कर्क चे वाढतात.
२०११ मध्ये परत गुरु ५ महिनेच फक्त आहेत मीन मध्ये. ६ महीने २०१० मध्ये मीन मध्ये थामबुन त्यन्नी भरपाइची सोय केली आहे.
आगावु: बघत आहेच्...थोडा वेळ
आगावु: बघत आहेच्...थोडा वेळ द्या अजुन...नाहीतरी २३ चा जन्म म्हणजे मुलगा "लक्की बोय" आहेच की already!
नुतन_जः (१) तुमच्या रवी वरुन
नुतन_जः
(१) तुमच्या रवी वरुन शनि साहेब पुढे गेले आहेत, ह्याच्यामुळे तुम्हाला अता ego-boost मिळेल हळुहळु. तुमचा self-esteem etc hurt व्हायचे दिवस अता सम्पले आहेत. जी कही प्रगल्भता कमावली आहे गेल्या शनि भ्रमणमुले (रवी वरच्या) ती अमुल्य आहे! मागचे २.५ वर्श वडीलन्च्या तब्येती साठी चान्गले नवते. (तुमच्या सुद्धा पाठी साठी, डोळे वगैरे साठी तसे त्रास्दायक्ल होते)
(२) ११ वा शनि चन्द्राला dec2011 परयन्त: पैसे वाढतिल, आवक वाढेल. पण हा शनि तुमच्या ४ ग्रहान्वरुन जात आहे कन्या राशि मध्ये. पोटाचे विकार बळावु शकतात. चिनता करणे कमी करा तुम्ही (अनावश्यक होत असेल तर). acidity etc सुद्धा वाढु शकते. ह्या सगळ्या ग्रहान्मध्ये गुरु आहे, त्यामुळे त्रास फारच कमी होइल.
(३) शुक्र महादशा dec2007 पासुन फारच मस्त आहे. शुक्र वर्गोत्तम आहेच. This will help a LOT. Shukra is in neech raashi but vargottam helps a LOT.
(४) राहु मन्गळ कर्क मध्ये अन्शात्मक् एकत्र आहेत. तुमचे एखादे भावन्ड direct अजोबान्चे चुलत भावन्डाच rebirth असायची फार मोठी शक्ता आहे. Blood history, lungs related history would repeat in this case. ११ व्य घरात असल्यामुले लाभ्-कारक आहे पण प्रक्रुति साठी थोडे त्रास्दायक. स्वभाव सुद्धा थोडा चिड-चिडा करते ही राहु-मन्गळ युति. तुम्ही तसे होवु देवु जात नका. तुमच्या आइ ला थोडे unknown त्रास होवु शकतात कारण मन्गळ हा चन्द्राच्या राशी चा सुध्धा मालक आहे.
Hope this helps!!
~मिलिन्द
मिलिंद, माझी मेल हरवली का?
मिलिंद, माझी मेल हरवली का?:(
मिलिंद माझीपण ईमेल हरवली काय?
मिलिंद माझीपण ईमेल हरवली काय?
हो.....बहुतेल्...मि backlog
हो.....बहुतेल्...मि backlog clear करत आहे पण बघु कधी फोचतो तीथे....!
AstroMNC blog मुळे मला आज काल बरेच नवीन नवीन लोक मैल लिहित आहेत दररोज analysis साठी! It is good but then brand new horoscope takes a lot of time to analyze than a previous one!
इलेक्षनच्या या दिवसात देखील
इलेक्षनच्या या दिवसात देखील मिलिंदरावांसारखा आश्वासनपटू भेटणार नाही, तीन महिने झाले अजून उत्तर मिळतेच आहे!!
:)
१ मित्र आहे परदेशात... २-३
१ मित्र आहे परदेशात...
२-३ दिवसांपुर्विच दुसरी बायको पण सोडुन जायच म्हणतेय.. तसेच इन्जिनियर अन पी एच डी सारख उच्च शिक्षण असुनही फायनांशियल सेटलमेंट नीट नाहिय अजुन.. मानसिक प्रॉब्लेम पण होता..
तर बायको जाईल की राहिल? वैवाहिक सुख पुढे कसे असेल..मुलबाळ नाहिय.. अन फायनांशियल सुधारणा कधी होईल? कलेच्या क्षेत्रात प्रसिद्धि मिळेल का?
०६-०७-१९७५... १७-२०-००... बडोदा..
प्लिज लवकर मार्गदर्शन करा मिलिन्द...म्हणजे कळवता येइल त्याला.. काही उपाय???
धन्यवाद मिलिंदजी , मला
धन्यवाद मिलिंदजी , मला स्तोत्रांबद्दल माहिती द्या ना
चेतना: ६ जुलै घेतली आहे मी
चेतना:
६ जुलै घेतली आहे मी date. 7 june नाही ना?
मला पत्रिके मध्ये फारसा problem वाटत नाहीये. उलट चान्गलीच पत्रिका आहे!
(१) चन्द्र केतु युती असल्यामुळे अध्ये मध्ये depression चा योग येत असतो तेवढे टाळले तर problem येणार नाही.
(२) रवी-शनि युति अश्तम (८ वे स्थान) मध्ये विवाह सोउख्यच्य मध्ये येवु शकते.
(३) शुक्र हा शनि च्या नजरेत आहे त्यमुळे पहीले लग्न जर उशिर झाले असते तर बरे असते. say 30-32 year old. शुक्र हा सप्तमेश सुद्धा आहे (अणि "कलत्र-कारक" आहेच. i.e. marriage-karak).
(४) चन्द्र केतु चा निराशावादी विचार टाळण्यासाठी हनुमान उपासना महत्वाची आहे. राम्-रक्शा अणि हनुमान स्तोत्र दररोज म्हणणे अणि दररोज सकाळी स्नानानन्तर ३ मिनिटे हनुमानाच्य तसवीरी कडे टक लावुन ध्यान लवणे हे खुप उपयोगी ठरेल.
(५) पन्चम स्थान : कला, ललित लेखन, काव्य, सन्गीत, सट्टा ह्या साठी खुप चान्गले असते. ह्या पत्रिकेत तीथे गुरु आहे अणि तो सुद्धा स्व-राशित अणी ते सुद्धा वर्गोत्तम नवमान्श मध्ये. हे configuration अगदी Leonardo Da Winci सारखे आहे थेट किन्वा अगदी राजाभवु परान्जपे (मराथी hero पुर्वीचे). त्यामुळे कले मध्ये नाद अणि प्रगती आहेच आहे!
(६) चन्द्र सुद्धा हा व्रुशभ मध्ये आहे ते सुध्धा वर्गोत्तम नवमन्श अनि शुक्रबरोबर (नवमान्श मध्ये). बेश्ट आहे कले साठी! मध्ये मध्ये भसकन affair मध्ये पडणे टाळले पाहीजे नाही तर कोणिही सहानुभुति दाखवुन लफद्याला उद्द्युक्त करु शकतिल अणि ह्याना "नाही" म्हणणे अवघड जावु शकते! ह्यान्च्या आयुश्याच्या Kaarmic Links ह्या काम्-त्रिकोणात खुपच आहेत!!
(७) २००९ खुप छान जाइल personal growth. २०१० relationship साठी छान आहे. सगळे settle होइल.
(८) चन्द्र केतु युति is good for imaginative power and कलपनेच्या भरार्या. कलेच्या क्शेत्रासाठी छान आहे पण ही लोक वहावत जावु शकतात.
(९) शुक्रा-वरुन असलेआ शनि आता हलला आहे तेन्व्हा त्याना म्हणा की बायकोशी adjust करा..सोपे जैल अणी त्यन्च्यासाठी चान्गले असेल.
(१०) २०११ मध्ये ह्याना जुळे होन्याची फार मोठी शक्यता आहे. हा chance सोडायला नको!
(११) लग्नेश (owner of 1st house) मन्गळ हा ६ व्या घरात आहे अणि ते सुध्धा हर्शल समोर! कधे कधे वीक्शिप्त वागायची लहर येवु शकते. हे प्रयत्न पुर्वक टाळले पाहिजे.
(१२) गुरु महादशा आहे २००६ ते २०२२ पर्यन्त -- ही महादशा राजयोगकारक आहे. खुप मोठे यश मिळु शकते :: FOCUS IS NEEDED --- That's it !!!
(१३) सध्याची शनि अन्तर्दशा मे २००८ ते नोव्ह २०१० पर्यन्त आहे. हा काळ थोडे पडते घ्यावे लागेल अणि मेहेनत करावी लागेल -- किचकट पणा, चिकटपणा अणि ध्येयासक्ती दाखवायचा काळ आहे हा. ह्या काळातल्या खालेल्या खस्ताच पुढे यश मिळवुन देणार आहेत. ह्या काळात जेवढे कश्ट केले तेवढे पुढे मोठे यश आहे.
(१४) Looking at the quality of the horoscope, I would advise the 2nd wife to stay with him..! Very good days are ahead!
नुतन्_जः मला फारशी माहिती
नुतन्_जः
मला फारशी माहिती नाहीये स्तोत्रान्ची. तुम्हाला नेट वर शोधुन सापडु शकेल. तुमच्या पत्रिकेवरुन मला फारशी गरज वाटत नहीये. फार तर राहु चा मन्त्र बघा...अणि हनुमान साधना वरती लिहिल्याप्रमाणे.
धन्स मिलिन्द. हो तारीख ६ जुलै
धन्स मिलिन्द. हो तारीख ६ जुलै च आहे..
धन्यवाद मिलिंद जी
धन्यवाद मिलिंद जी
मिलिंद, माझ्या नंतर
मिलिंद, माझ्या नंतर आलेल्यांचा नंबर माझ्या आधी?:(
प्लीज लवकर मेल चेक कराल का?
मिलिंद, तुम्ही सलगपणे इथे
मिलिंद, तुम्ही सलगपणे इथे मराठीतून लिहीत आहात ह्याबद्दल आपले अभिनंदन!
हो, आणि आता चांगलं जमतय मराठी
हो, आणि आता चांगलं जमतय मराठी लिहायला.
खरच पण, मराठीतून लिहीत असल्याने वाचणे खूप सोपे जातेय आणि ज्ञानात भर पडते आहे. धन्यवाद.
>>(४) चन्द्र केतु चा निराशावादी विचार टाळण्यासाठी हनुमान उपासना महत्वाची आहे. राम्-रक्शा अणि हनुमान स्तोत्र दररोज म्हणणे अणि दररोज सकाळी स्नानानन्तर ३ मिनिटे हनुमानाच्य तसवीरी कडे टक लावुन ध्यान लवणे हे खुप उपयोगी ठरेल.
चंद्र केतु युतीसाठी हनुमान उपासना का? केतुची फळे मंगळासारखी पाहावीत ना, आणि मला वाटतं हनुमानाचा शनीशी संबंध आहे.
!! राहु केतु विवेचन !! Raahu
!! राहु केतु विवेचन !!
Raahu and Ketu Synthesis
केतु मन्गळासारखा आणि राहु शनिसारखा ही बरीच मोठी फसवणुक आहे... कुजवत केतु शनिवत राहु असे म्हणतात पण हे बरोबर नाही.
[अ] राहु: Insatiable Desires
(१) राहु हा Hedonism चा कारक आहे (High-living, pleasure seeking, HIGHlY materilstic), अक्राळ विक्राळ महत्वकान्शा वगैरे.
(२) त्या महत्वाकान्शा पुर्ण करण्ञासठी कदाचित मार्ग चुकिचे वापरले जावु शकतात. राहु हा situation नसतान्ना सुद्धा महत्वाकान्शेसाठी काही तरी करु शकतो.
(३) राहु हा over-aggression and agitation चा कारक आहे.
(४) राहु हा माणसाला झपाटतो अणि ती माणसे मग इतरान्ना ग्रासतात!
(५) राहु हा images निरमाण करतो.
(६) प्रत्यक्शाहुनही प्रतिमा उत्कट असे ज्या लोकान्च्या बाबतीत म्हन्टले जाते त्यान्चा राहु हा फारच जागरुक असतो.
(७) त्यामुळेच राहु हा multiple images मधल्या काम्-त्रिकोणातल्या मिथुन राशित उच्च आहे अणि अर्थ-त्रिकोणातल्या कन्या ह्या राशित स्वग्रुही आहे.
आता सान्गा हे कसे काय शनिला लागु होते? ह्या सगळ्यान्च्या विरोधात आहे शनि महाराज actually!! हा!! एक साम्य आहे शनि महादशा १९ वर्शे राहु महादशा १८ वर्शे.
[ब] केतु
(१) केतु हा अध्यात्मिक आहे, तो अध्यत्मिक उन्ची दाखवतो. त्यामुळेच राहु हा आक्राळ विक्राळ जबडा आहे तर केतु हा उन्ची वर असलेले शेपुट आहे: as per mythology.
(२) केतु पत्रिकेत जीथे आसेल ते स्थान थोडेसे मेन्गळट करतो! राहु हा ते स्थान खुपच अक्राळ विक्राळ करतो. राहुचि शक्ति वापरुन केतुच्या स्थनाची defficiency भरुन काढावी लागते.
(३) केतु हा pessimism चा कारक आहे. तो स्वत:लाच ग्रासतो, इतरान्ना नाही राहु सारखा.
(४) केतु शी युति असेल तर त्या त्या ग्रहाच्या health करकत्वात थोडी उणीव येते पण त्या ग्रहाच्या इतर करकत्वात खुपच मोठी उन्ची मिळु शकते. example: Michael Jordan has Ketu Mangal yuti in the first house. Could show some blood issues but sports wise he got a great "height".
(5) त्यामुळेच केतु हा धनु ह्या धर्म-त्रिकोणाच्य राशित उच्च आहे आणि मीन ह्या मोक्श त्रिकोणाच्या स्थानात स्वग्रुहि आहे.
हा!! केतु महदशा ७ वर्शे अणि मन्गळ सुद्धा ७ वर्शे...एवढेच साम्य आहे.
Tanyabedekar and Ashwini:
Tanyabedekar and Ashwini: ENGLISH & मराठी
अहो कशाला उगाच कुणी मुद्दम हुन असे करेल. पण एक प्रमणिक पणे सान्गतो...वरचे लिहायल मला जो काही वेळ लागला तेवढ्या वेळात मी त्या पेक्शा ५ पट जास्त महीती देवु शकलो असतो english मध्ये.
examples आखडती घेतली मी वरती वेळे अभावी.
Yuvraj Singh: युवराजः चन्द्र-राहु युति आहे.
Rajsaheb Thackeray: राहु-शनि युति आहे.
Rickey Ponting: मन्गळ्-राहु युति आहे. अखिलाडु व्रुत्ती इन sports. Insatiable desire to win at ANY cost.
सगळे अति सन्तापी लोक चन्द्र-राहु वाले असतात...एकदम अखिलादु व्रुत्ति असते, हनुवटी बारिक/निलुळती असते खुपच compared to forehead. \
राहु/केतु with चन्द्र or मन्गळ : TT आणि carom खुपच छान खेळता येते.
हं.....पण राहुच्या कन्या आणि
हं.....पण राहुच्या कन्या आणि मिथुन ह्या उच्च्/स्वगृह राशी ह्या बुधाच्या ( म्हणजे बुध्/शनि/शुक्र मित्रवर्गातल्या) आहेत. आणि केतुच्या धनु, मीन ह्या गुरूच्या (म्हणजे गुरू/मंगळ्/रवि मित्रवर्गातल्या) आहेत.
अश्विनि: तुम्ही राशिस्वामीन
अश्विनि:
तुम्ही राशिस्वामीन पेक्शा त्रिकोण बघा....!!
राहु हा काम आणि अर्थ त्रिकोणात प्रभावी आहे.
केतु हा धर्म आणि मोक्श त्रिकोणात प्रभावी आहे.
उच्च ह्या साठी म्हनयचे कि त्यन्ची मुलभुत शक्ति आहे ती योग्य दिशेला वापरली जाते ह्या रशिन्मध्ये. materialism (mithum kanya) and spirituality (dhanu, meen)
राहु हा अम्मली पदार्थाच्या
राहु हा अम्मली पदार्थाच्या नशा करेल, दारु प्ययला प्रव्रुत्त करेल तर केतु हा अध्यत्माच्या अनन्दाची नशा करेल्....अध्यत्ममध्ये बुडुन जैल.
माझे वडील म्हणतात की केतु बरोबर स्त्री ग्रह म्हण़जे तो ग्रह २ वेळा झाला पत्रिकेत किन्वा त्यच्या कारकत्वात खुपच वाढ होते. (चन्द्र, शुक्र, बुध वगैरे) आणि पुरुश्-ग्रहाबरोबर असता त्या पुरुश ग्रहाची शक्ति एका ठिकाणी सोदुन बाकि ठिकाणी खुपच कमी होते...
My father is more interested in Global things and would not even remember raashi swami or nakshatra swami BUT his apporach is towards very big things of planetary movements.
आम्ही बोलत होतो २००१ मध्ये की मन्गळ अणि केतु मूळ मध्ये एकत्र आहेत तर अता उन्चावर आगी लागु शकतात...!!! त्याना त्या प्रकारच्या analysis मध्ये जास्त interest आहे.
हं....इंटरेस्टींग. >>माझे
हं....इंटरेस्टींग.
>>माझे वडील म्हणतात की केतु बरोबर स्त्री ग्रह म्हण़जे तो ग्रह २ वेळा झाला पत्रिकेत किन्वा त्यच्या कारकत्वात खुपच वाढ होते. (चन्द्र, शुक्र, बुध वगैरे)
खरंच? आणि मी आजपर्यंत माझ्या नवर्याच्या कटकटेपणाचं श्रेय त्याच्या चतुर्थातल्या धनेच्या चंद्र केतु युतीला देत होते.
मिलिंदराव, अहो तुम्हाला माझा
मिलिंदराव, अहो तुम्हाला माझा प्रश्न एवढा अवघड वाटत असेल आणि उत्तर द्यायला येत नसेल तर तसे सांगा,म्हणजे तुमच्या मागची माझी साडेसाती तरी सुटेल.
मिलिन्दराव, राहूकेतूबद्दलच
मिलिन्दराव, राहूकेतूबद्दलच विवेचन अतिशय सुन्दर! माहितीत भर घालणारे!
अन देवनागरीतच लिहा बोवा, ते वाचायला सोप्प जात!
टण्या, धन्यवाद दिल्याबद्दल मनःपुर्वक आभार
आगाऊ, सुपरमॉम, थोडीश्शी वाट बघा! वुई आर इन दि क्यू!
Pages