ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

sampada_oke:
मकर राशीला: एकदम मस्त, 8 व्या शनि मधुन सुटका. (शाह-रुख, भारत देश, राज्-साहेब मकर राशीचे आहेत. ९ वा शनि नवीन गोश्टी/पायाभरणी सुरु करेल आयुश्यात पुढच्या ७.५ वर्शाच्या success च्या. हा शनि खुप मोठे अणि long term प्रवास घडवेल अशी शक्यता आहे.

धनु राशीला: १० वा शनि अधिकार वाढवणारा असेल. हाताखालचे लोक वाढतिल. stress वाढेल. Power खुप मिळेल, त्याचा वापर नीट करावा नाही तर नन्तेर आहेच ५ वर्शान्नी सादेसाती मध्ये सगळे हिशेब! Happy वडीलान्पासुन दुर जायचा योग येवु शकतो.

~मिलिन्द
http://AstroMNC.Blogspot.com
Milind.Chitambar@gmail.com

राज साहेबः

१४ जुन १९६८ सन्ध्याकाळी ७ वाजता
व्रुश्चिक लग्न, मकर राशी, सुर्य मिथुन मध्ये just entry मारलेला आहे.

१. अवघड म्हणजे: Govt, courts, Authorities त्रास देतिल कारण मुळ पत्रिके मध्ये रवी मन्गळ युती मिथुन राशी मध्ये ८ व्या स्थानात आहे. तिथेच वक्रि बुध आहे. ८ वा रवी म्हणजे Govt, courts, Seniors etc साठी त्रासदायक पुढची ४-६ महीने.
२. मन्गळ म्हणजे वाहने वगैरे आहेच. भावन्दे आहेच. मी आज धडकलो...८ व्या मन्गळामुळे (शनि ची अन्शतम्क नजर त्यान्च्या पत्रिकेतल्या रवी अणि मन्गळावर आहे ३-४ महिने.). पण हेच वातावरण पुढचे २.५ वर्शे आहेच.
३. पण मकर राशि असल्यामुळे शनि mass-base वाढवणारा असेल पुढचे ७.५ वर्शे. २०१७.५ पर्यन्त. नन्तर साडेसाती! Happy
४. राजसाहेब: रवी मन्गळ युति म्हणजे फारच फटकळ स्वभाव असतो. ह्यान्च्याशी वाद घालणे म्हणजे अतिशय अवघड असते.
५. हे दोघे मिथुन राशीत बुधाबरोबर त्यामुळे वक्त्रुत्व मस्त. १४ (5) चा जन्म आहेच: Influencing masses thru print of media (speeches/expressions). त्यामुळे बाळासाहेबान्चा २३ चा बरचसा effect इकडे आला आहे. बुध वक्रि असल्यामुळे कदाचित पहीलि reaction किन्वा विचार ह चुकीचा होवु शकतो अणि मग तो coorect केला जातो लगेच. बाळासाहेबान्च बुध मकर मध्ये त्यामुळे clarity of thoughts फारच आहे. राज्-साहेबान्चे clarity असेल पण मिथुन बुध हा थोडा मागे-पुढे करायला लावु शकतो !!
६. पुन्हा पत्रिके मध्ये शणि हा चन्द्रा पासुन ३र्या घरात आहे. हे maas-mentality चान्गले दाखवते. (बाळासाहेब सुध्धा चन्द्राला ३ रा शनि आहे.) ३ रा शनि म्हण्जे fielding लावणे, गनिमि कावा वगैरे. मर्मावर बोट ठेवणे. मोजके बोलणे. शिवजी महाराजान्चा ३ रा उच्च शनि होता अणि मन्गळ राहु मिथुन मध्ये ११ व्य घरात. (सिम्व्ह लग्न)
७. राज्-साहेबान्च शनि हा राहु बरोबर मीन राशित आहे. सन्तती ला flat-feet ची बरीच शक्यता आहे. He will inherit mass-skills, peole skills from his Grandfather due to Raahu being with Shani.
8. शनि मीन मध्ये वर्गोत्तम ५ व्य घरात :: हे कलाकुसुर साठी फारच छान आहे. (माझा रवी जसा आहे तसाच almost तीथेच राज साहेबान्चा शनि आहे.) त्यामुळे ललित कला, लेखन साठी हे छानच आहे.
९. शनि महादशा २०११ पासुन सुरु होत आहे पुढच्या १९ वर्शासठी. बाळासाहेबन्ची शनि महादशा १९७९/१९८० पासुन १९९८/१९९९ पर्यन्त होति. सगळे ह्याच period मध्ये झाले.
१०. फार मोठा फरक म्हणजे बाळासाहेब मकर रवी इन 1st house अणि राज साहेब मिथुन रवी in 8th house. हा फारच मोठा फरक आहे. बाळासाहेबान्नी govt शी एका मर्यादेपर्यन्त ताणले...र्‍आज्-साहेबान्न ती मर्यादा राखणे अवघड जाइल -- special प्रयत्न करावे लागतिल.
११. पुढचे ४-६ महीने mass-support वाढेल पण ego, self esteem, self worth दुखवायची शक्यता फार मोठी आहे.

मजा(?) बघा

उद्धव साहेबः सिन्व्ह राशी
राजसाहेबः मकर राशी

उद्धव साहेबः २७ जुलै (९ -- मन्गळ)
राजसाहेबः १४ (५ -- बुध)

उद्धव साहेबः गुरु-शनि युति -- creative, helpful to masses, social aspects, good / sober intentions
राजसाहेबः राहु-शनि युति : masses वर गारुड! Happy mesmerizing ability!!

दोन्ही गोश्टी जुळत नाहीत! (Overall Personality!!)

मला असे वाटतेय की राज-साहेब २०१० मध्ये त्यान्च्या mentor/गुरु ला परत भेटणार आहेत!

मिलींद take care.

>>७. राज्-साहेबान्च शनि हा राहु बरोबर मीन राशित आहे. सन्तती ला flat-feet ची बरीच शक्यता आहे.
हे थोडं अजून explain करणार का?

मिलिंद साहेब तुमचं मी काय घोडं मारलयं की तुम्ही सगळ्या जगाला सल्ला दिला तरी मला मात्र ६-६ वेळा विचारुन देखील नुसती आश्वासने देताय?

मिलिंदजी,
शनीने ६ व्या स्थानात प्रवेश केल्यावर मेष राशीवर होणार्‍या परिणामांवर दाते पंचाग वेब साईटवर खालील माहिती मिळाली. तूमचे यावर काय मत आहे? विशेषकरून competition बद्दल.

Mesh.JPG

LOL आगाऊ, अहो धीराने शान्तीन घ्या राव!
बहुतेक तुमच्या अन मिलिन्दरावान्च्या राशीत षडाष्टक असेल, म्हणून तुमचा नम्बर लागणे लाम्बतय Lol
जोक्स अपार्ट, बरेचदा हे देखिल अनुभवास आलय की विशिष्ठ वेळ येईस्तोवर असे योग जुळून येत नाहीत!
मिलिन्दराव, बघा की ओ आगाऊसाहेबान्चे प्रश्न! Happy
(बाकी विषयातून, मला शक्य होत नाहीये Sad , नाहीतर मी बघितले असते)

आगावु साहेबः आज bike धडकवली त्यामुले दावे मनगट बरेच दुखत आहे..तर जरा नन्तेरच बघतो..अणि लिम्बु म्हन्टल्या प्रमाणे जर बघणे होत नसेल तर त्याची तुम्हाला गरज नसेल ...पण that is not an excuse सो मी बघणार म्हणजे बघणारच! Happy

राज साहेब पोस्त मध्ये कुणी फारसा इन्तेरेस्त नाही घेतला???

ashwini:
मीन रास तळपाय अणि ankles दाखवते. तिथे राह म्हणजे inheritance ची दिशा कळते!! शनि आहे म्हणजे थोदी गोची अहेच कि.

>>>> राज साहेब पोस्त मध्ये कुणी फारसा इन्तेरेस्त नाही घेतला
अरे बाबा तो सगळा मजकूर "नीटपणे समजुन उमजुन वाचून" पचला तर पाहिजे ना?
थाम्ब थोड! Happy तोवर हाताची काळजी घे, आयोडेक्स लाव

काही वैश्विक बाबीन्मध्ये (Universal Concepts)) इन्ग्रजी चा वापर करायचा माझा उद्देश हा वेळ अणि मुख्य म्हणजे wider audience हा आहे. इन्ग्रजी मुळे बर्याच लोकान्ना त्याचा फायदा होतो.

असो. अता मी प्रयत्न पुर्वक मराठी मध्ये प्रयत्न करत आहे. अजुन "माहीर" नाही झालो! Happy

"कर्म" हि व्याख्या पाश्च्यात्त देशात खुप मोथ्या प्रमणावर स्वीकारली गेली Linda Goodman ह्याच्या लिखाणामुळे. फार विश्वव्यापी बदल घड्ला ७० दशकामध्ये जेन्व्हा अमेरीका अणि रशिया सम्बन्ध फारच ताणले गेले होते.

लोकान्नी convert होणे किन्वा हिन्दु धर्मा कडे पाठ फिरवणे हे रुढीन्ना कन्टाळुन होते. हिन्दु धर्माला नाही तर हिन्दु बडव्यान्ना कन्टाळुन होते.

Hindu philosophy is universal. The simple concept of "law of karma" is very subtle yet omnipotent. It is like gravity, doesn't matter if you believe in it or not, it applies to every individual no matter what!

थोडक्यात सान्गायचे तर इन्ग्रजीचा वापर हा fashionable किन्वा कुठल्याही न्युन्गन्डातुन नाही तर wider audience हा ह्या मागचा हेतु होता. पण अता मी जास्त वेळ देइल ह्या विशयाला दोन्ही भाशेतुन लिहायला! Happy

maayboli.com माझी सुरुवात होती (अगदी ९९ पासुन: milindc id hota mazha purvee: हरवला!) त्यामुळे मला किहिती मोठा forum/व्यासपीठ मिळाले तरिही मायबोली वर यावेसे वाटत राहील.

राज साहेब पोस्त मध्ये कुणी फारसा इन्तेरेस्त नाही घेतला???

वाचला की मी.. मलाच सगळ्यात जास्त इंटरेस्ट होता...
तुमची भाषा आधी शिकायला पाहिजे, वाचलेले ५०% डोक्यावरुन जाते Happy

उद्धव साहेबः गुरु-शनि युति -- creative, helpful to masses, social aspects, good / sober intentions
राजसाहेबः राहु-शनि युति : masses वर गारुड! mesmerizing ability!!

ह्या दोन गोष्टी विरोधी कशा? फारतर समांतर म्हणता येतील ना...

असो. अता मी प्रयत्न पुर्वक मराठी मध्ये प्रयत्न करत आहे. अजुन "माहीर" नाही झालो!

छान!!!! म्हणजे आता मराठी शब्द असताना तुम्ही मुद्दाम हिंदी वापरताय असे बोलायला आम्ही मोकळे... Happy

राज साहेब पोस्त मध्ये कुणी फारसा इन्तेरेस्त नाही घेतला??? >>> नाही कसा... पण आज शनिवार... बहुतेक वाचक सुट्टीवर... Happy
ऑक्टोबर निवडणूकी बद्दल मत नाही दिलं?

पण मकर राशि असल्यामुळे शनि mass-base वाढवणारा >>>> तरुणांचा भरणा जास्त असतो राज साहेबाकडे...
६वा पॉईंट >>>३ रा शनि म्हण्जे fielding लावणे, गनिमि कावा वगैरे. मर्मावर बोट ठेवणे. >>> अगदी पटलं... Happy

आयला, इन्द्रा? तू इकडे भाष्य करतोहेस? आश्चर्य हे! >>> आश्चर्य काय त्यात... या आधी ही येतच होतो... विचार हवं तर मिलिंद गुर्जींना (मुलुंडवरचे मिलिंद गुर्जी नव्हे)... Proud

अहो इन्द्र महाराज यायचे पुर्वी येथे. नजीकच्या भुतकाळात कमी झाले आहे जरा.

Oct निवडणुक : अजुन analyze नाही केले पण मला वाटतय की बाळासाहेबान्ची इच्चा पुर्ण होणार? हे एक शिवसेना fan म्हणुन वाटतय. कन्या राशीला साडेसाती असली तरीही, ५ वा गुरु आहे साहेबन्न्ना त्यामुळे मला वाटत की सत्ता येणार !!!!!

ashbaby/sadhana:
अहो गुरु हा अध्यत्मिक आहे, optimism चा कारक आहे. योग्य अशी दिशा देणारा आहे. म्हणुनच मार्ग/दीशा दाखवायला आपण गुरुचे बोट वापरतो! गुरु आपल्या क्शमतेची गरज नसेल (situation ची) तर उगाच पान्डित्य दाखवणार नाही.

त्या उलट राहु हा Hedonism चा कारक आहे (High-living, pleasure eeking, HIGHlY materilstic), अक्राळ विक्राळ महत्वकान्शा वगैरे. त्या महत्वाकान्शा पुर्ण करण्ञासठी कदाचित मार्ग चुकिचे वापरले जावु शकतात. राहु हा situation नसतान्ना सुद्धा महत्वाकान्शेसाठी काही तरी करु शकतो.

Leaderhsip is always situational. योग्य परिस्तिति मध्ये तुमचे skills उपगोयी येतात. पण राहु हा images निर्माण करतो. अफाट बेफाट शक्तिचे प्रयोग करतो.

अच्छा अच्छा... धन्यवाद.

(तुमची भाषा शिकल्याशिवाय हे कळणार नाही, पण माझ्या पत्रिकेत ज्योतिष शिकायचा योग नाहीये बहुतेक. Happy मला अजिबात इंटरेस्ट वाटत नाही. पण लिंबु/अश्विनी आणि तुमचे पोस्ट वाचले की अर्धवटच कळतेय याचे वाईट वाटते.)

अ‍ॅश, वाईट वाटून घेऊ नकोस, असे होतेच नविन नविन असताना!
जमल तर किमान बेसिक माहिती इथे द्यायचा प्रयत्न करेन आगामी काळात Happy म्हणजे मग समजायला सोपे जाईल!
घर ते ऑफिस अन ऑफिस ते घर हा नकाशा जसा डोक्यात पक्का असतो, किन्वा स्वयम्पाकघरातील कुठल्या फडताळात कशाचा डबा ठेवला हे ते अन्धारात देखिल आठवते अन डबा काढता येतो तितक्याच ठळकपणे, कुन्डलीची रचना, प्रत्येक घरास असलेली नावे, भाव्/भावेश इत्यादिन्चा सन्दर्भ, नवपन्चम्/केन्द्र/प्रतियुती या योगातील स्थाने नजरेसमोर चक्क तरळली पाहिजेत! हे एकदा झाले की मग मिलिन्दरावान्चे वर्णन समजायला काहीच अवघड जात नाही! Happy

पण माझ्या पत्रिकेत ज्योतिष शिकायचा योग नाहीये बहुतेक.... >>> माझ्या पत्रिकेत आहे वाट्ट... ;)मागिल पानावर ७ तारखे बद्दल बरच काही वाचलं होतं... पण वेळे अभावि प्रश्ण आणि प्रतिसाद नाही देता आले...

गुर्जी... हो गुर्जीच Happy तुम्हाला काय वाट्टं ०७.०५.१९७७ या तारखे बद्दल?

म्हणजे मग समजायला सोपे जाईल! >>> लिंब्या गुरुदक्षिणा काय देऊ?

ह्म्म, लिंब्या म्हणतो तशी मला आत्ता गरज नसेलही कदाचित पण उत्तर मिळेपर्यंत मी बोंबाबोंब करत राहणार
बाकी माझ्या नविन जॉबबद्द्ल मिलिंदने खूप दिवसापूर्वी केलेले भाकित खरे ठरतेय, इट्स टर्निंग टू बी ए लाईफटाईम अपॉरचच्युनिटी!

मिलिंदजी,

जन्मदिनांक २०/१२/१९६९
जन्मवेळ सकाळी ८.२०
जन्मस्थ्ळ दादर,मुंबई

तुम्ही मागे माझ्या बद्दल सांगितल्याप्रमाणेच होत आहे. सध्या अक्षरशः ज्युनियर लोकांच्या हाताखाली काम करावे लागत आहे. खूप कठिण जातेय. जॉब सोडून परत भारतात जावे असे वाटू लागले आहे. पण तूम्ही सांगितले आहे की शक्यतो २ वर्ष तरी परतू नकोस. काय करू जेणेकरून हा त्रास कमी होइल ?

Sanavivi,
(१) 9, 10, 11 गुरु ची हि cycle आहे. ९ व्या गुरु मध्ये (२००८) जो फायदा/लाभ झाला त्याच्याच मुळे अता तुम्हाला हा त्रास होत आहे. अणि ह्या त्रासामुळेच २०१० खुप छान जाणार आहे. फक्त ३-४ महिन्याच्या प्रश्ण आहे.

(२) माझे असे निरिक्शण आहे की जिथे आपण ९, १० गुरु मध्ये असतो तिथेच तुम्ही ११ व्य गुरु मध्ये रहायला हवे -- तिथे तुम्हाला २००८/२००९ चे पुर्ण फळ मिळणार आहे.

(३) ९, १०, ११ गुरु जा सगळा क्रियांमणी कर्मा चा भाग आहे (instant karma). त्यामुळे जिथे ९, १० गुरु च्या क्रिया आहेत, तिथेच ११ (२०१०) व्या गुरु मध्ये यश आहे. तुम्हाला २०१० मध्ये सध्यच्या seniors एवढे किन्वा चान्गलेच profile मिळेल. सो be patient for 4 more months. २०१० is going to be WONDERFUL.

(4) 2010 मध्ये महादशा स्वमी राहु वरुन गुरु जाइल त्यामुळे प्रारब्ध अणि प्राक्तन ह्या द्रुश्ती ने सुद्ध २०१० चान्गलेच असेल. तुम्हाला नवीन मित्र मिळतिल किन्वा जुने मित्र contact मध्ये येतिल. २०१० मध्ये छोते प्रवस सुद्धा होवु शकतात सध्यच्या राहण्याच्या/कामाच्या जागेपासुन बढती मुळे अथवा कही मोथ्या जबारदारीमुळे.

!!! so stay put and work hard !!!

मिलींद मला जॉबबद्दल काही कळेल का??
म्हणजे मनासारखा जॉब कधी मिळेल वगैरे. आता मी एका ठिकाणी जॉब करतेय पण काहीच मनासारखं होतं नाहीय. तर दुसर्‍या ठिकाणी जॉब किंवा इथेच मनासारखा मोबदला वगैरे काही कळेल का??

जन्मतारीख १४/११/१९८५
वेळ सकाळी ११.३०.
स्थळ मुंबई.

Pages