Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34
मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मिलिंदजी, खूप धन्यवाद. तूम्ही
मिलिंदजी,
खूप धन्यवाद. तूम्ही म्हणत आहात, तसेच होवो. माफी कसली? उलट तुमच्या सल्ल्यामूळे धीर येवून patience वाढतो. नाहीतर खूप कठिण आहे हे सगळे सहन करणे. म्हणूनच मधेमधे त्रास देतो तूम्हाला.
मिलिंद, माझी मेल बघाल का
मिलिंद, माझी मेल बघाल का प्लीज?
नमस्कार जोतीष बुवा, या जगात
नमस्कार जोतीष बुवा,
या जगात एकाला तरी खरच भविष्य कळतं का हो ?
जर तसे असेल तर माझ्या काही शंका दुर कराल काय ?
१) सुनामी आली ते का नाही वर्तविलं कोणिच ?
२) २६/११ ला सगळे ज्योतीष काय करत होते?
३) भुकंप होतो तेंव्हा ही शक्ती क्षिण होते कि काय ?
४) या सगळ्या गोष्टीचा कुठल्याच ज्योतिषाला का अंदाज येत नाही?
५) खरच हि विद्दा आहे का ?
असेल तर सर्व ज्योतिषानी सुनामि व भुकंपासारख्या संकटांचे भाकित करण्यात अयशस्वि झाल्यामुळे नैतिक जबाबदारि ( जसे मंत्री राजीनामे देतात ) स्विकारुन ज्योतिष विद्दा का बंद नाहि करत, आजुन किती शतकं लोकांची दिशाभुल करणार हे ज्योतिष नावाचं थोतांड ?
आमच्या समस्यांचे समाधान सांगा जरा बघु
१) भामरागड मधुन नक्षलवादि केंव्हा जातिल सांगा जरा ?
२) पोलीसांचा त्रास ( सामान्य माणसाला ) कमी केंव्हा होणार ?
३) काही माणसं पोलीसानी तुंरुगात डांबुन ठेवलित, त्यांची सुटका होणार की ते सुद्धा एडका आत्राम सारखं तुरुंगातच मरणार ते सांगावे ?
४) आज ही तिथे भारने / उतारनेच प्रकार चालतो, हे केंव्हा थांबणार ?
५) आमच्या गावाचा विकास नक्की केंव्हा होणार ते सांगावे?
एवढ्या प्रश्नांची अचुक उत्तरं दिलात तरी पुरे.
पण दाखवुनच द्या आता ज्योतिष पॉवर काय ते !
>>>>. १) सुनामी आली ते का
>>>>. १) सुनामी आली ते का नाही वर्तविलं कोणिच ?
२) २६/११ ला सगळे ज्योतीष काय करत होते?
३) भुकंप होतो तेंव्हा ही शक्ती क्षिण होते कि काय ?
४) या सगळ्या गोष्टीचा कुठल्याच ज्योतिषाला का अंदाज येत नाही?
५) खरच हि विद्दा आहे का ?
मधुकरराव, वरील घटनात तडफडलेल्या वा त्यातुन वाचलेल्या यच्चयावत लोकान्नी जर आधी ज्योतिषीबुवान्कडे भविष्य विचारल अस्त तर त्या त्या व्यक्तिन्बद्दल त्या त्या ज्योतिषान्ना सन्कटाची पूर्वसूचना नक्कीच देता आली अस्ती!
तुम्ही जे प्रश्न विचारता आहात, ते "मेदिनीय" ज्योतिषा अन्तर्गत येतात (समुह/राष्ट्र/भुमी/सन्घटना इत्यादी सामुहीक बाबतीतले ज्योतिष), व हे ज्योतिष बघणारे जगात अन्यन्त थोडे ज्योतिषी शिल्लक आहेत! असल्या सन्कटान्बद्दल काहीही स्पष्टपणे वर्तवल्यास भयाची लाट पसरून अधिकच गोन्धळ होऊ शकतो म्हणल्यावर अशी भविष्ये ते ते ज्योतिषी मोघम स्वरुपातच सान्गु शकतात, जर त्यान्नी तसे केले नाही तर त्यान्नाच तुरुन्गाचि हवा खायला लागेल ही भिती अस्ते!
कधी जमल्यास अन पूर्वग्रहदुषीत नजर टाळून खरेच जाणून घ्यायचे असल्यास मागिल काही वर्षातील केवळ ग्रहान्कितचे अन्क व त्यातिल राजकिय भविष्ये बघितलित वा गेला बाजार "दाते" वा "कालनिर्णय" पन्चागातील भाकिते बघितलीत तरी भागेल!
>>>> ज्योतिषानो, सुधरा जरा. कमाईचे इतर साधन शोधा
तुमचा हा सल्ला, या बीबी वर औधत्यपूर्ण असा आहे, कारण याबीबी वर मते व्यक्त करणारे/सल्ले देणारे ज्योतिषी इथे "कमाई" करत नाहीत! त्यातुनही ज्योतिषान्च्या "कमाई" बद्दल पोटात दुखत असेल, तर वेगळा बीबी उघडून तिथे जरुर तुमची मते मान्डा!
बाकि ज्योतिष विद्या बन्द करणे म्हणजे कुणी लुन्ग्यासुन्ग्याने उठावे अन "वेद जाळून टाका" म्हणत निदर्शने करीत रद्दी जाळण्याइतके सोप्पे वाटले की काय तुम्हाला? नट्स!
तुम्ही नविन आहात, कदाचित माहित नसेल, वा मुद्दामहून दुर्लक्ष केल असेल, पण तरीही सान्गतो, हा बीबी ज्योतिषाबद्दल "आदर आणी आदरच" असणार्यान्करीता उघडला आहे, ज्योतिषाबद्दल कसलाही अनादर्/वाद्/चर्चा करायची असल्यास दुसर्या बीबी वर जाऊन करणे (व वाचकान्ची वाट बघत बसणे! ) ही नम्र सूचना!
आयला, मधुकरराव, "कमाईच्या
आयला, मधुकरराव, "कमाईच्या साधनाची" वाक्ये बदलून हे भलतेच सार्वजनिक प्रश्न काय टाकलेत? लब्बाड!
तुमचे नन्तर लिहीलेले पाचही प्रश्न हे केवळ एकट्यादुकट्या व्यक्तिशी सम्बन्धीत नसल्याने एखाद्यादुसर्या वा तुमच्याच कुन्डलीची तपासणी करुन याची उत्तरे मिळणे शक्य नाही! याकरता तुम्हांस मेदिनीय ज्योतिष सान्गू शकणाराच शोधला पाहिजे! (अर्थात, वैयक्तिक सल्ला देतानाही जे भान आम्ही पाळतो की अनावश्यक रितीने ज्योतिषावर विसम्बुन राहू नका हे सान्गणे, तेच इथेही सान्गतो, ज्योतिष शास्त्र खरे की खोटे याची शहानिशा करण्याच्या नादात, सामुहीक जबाबदारी पाळली जाते की नाही याची शहानिशा करायलाही विसरू नका!)
आम्हीही हेच सान्गत असतो की कर्मा शिवाय तरणोपाय नाहि व कर्मफलापासून सूटकाही नाही! अन तरीही लोक ज्योतिष का विचारतात व आम्हि का शोधू/सान्गू पहातो याचे कारण शोधणे फारसे अवघड नसले तरी किचकट मात्र आहे, स्वतःच्याच कर्मफलाने गान्जलेले/त्रासलेले लोक, काहीएक आधार शोधू पहातात आशा जिवन्त ठेवण्यासाठी, तर त्याच्या आड कोणी का यावे?
तसेच हे कारण शोधताना, उठसुठ "कमाईचा" एकमेव स्वतःस ज्ञात असलेला व म्हणूनच अवगतही असलेला हेतू सरसकट ज्योतिषास चिकटवून चालणार नाही!
मधुकररावः हे अमिताभ ने
मधुकररावः
हे अमिताभ ने अग्निपथ मध्ये जस दिनकरराव म्हन्टल आहे तसे वाचवे!
लिम्बु साहेब्नन्नि उत्तर दिले आहेच पण थोडे अजुन माझे $०.०२ ::
ज्योतिश हे
१. आपला जन्म का झाला? आपल्याला परत एकदा का बरे पाठवावे लागले ह्या जगात परमेश्वराला..
२. आपले strong points अणि weaknesses काय आहेत... त्याच्यावर काय प्रयत्न करता येतिल (while leveraging positives how to reduce negatives).
३. आपले Karmic Burden काय आहे? ती सत्-कर्मा ने कसे फेडता येइल -- त्रास होवुनच फेडले पाहीजे का?
4. आपल्याला काय रोग होवु शकतात अणि त्यासठी काय काय उपाय्-योजना करता येतील.
5. आजुन अश्या बर्याच काही गोशटी विस्तार्भयामुळे देत नाही.
ह्य सगळ्या गोश्तिन्सठी आहे.
forearmed is forewarned
भविश्य : i.e Predictive Astrology is a C Class D category part of ज्योतिश / Astrology.
ज्योतिशाला अन्धळा विरोध करणे हा सुध्ध अन्धविश्वास आहे. आधि पान्यात उडी मारा अनि मग इतरन्ना पोहायला शिकवा. ज्योतिश खरे सिद्ध का बरे करायचे? शेवटी चमतकाराशिवाय नकस्कार नाहीये जगात.
माझ्याकडे जबरदस्त feedback आहेत गेल्या कित्येक वर्शात मिळालेले माझ्या भकितन्वर.....काही मला सुध्ध भयचकित करणारे. (Personal Bhavishya)
मेदनीय ज्योतिशः
माझे खरे ठरलेले भारता बद्दल चे observations:
1. 2007 would see inflow of money due to 11th guru to Makar raashi.
2. 2007 would see someting similar to India's World Cup win in 1983 as Guru is in 11th house. 1996 madhye pan chance hota but we lost....
3. 2008 madhye bharat GANDANAAR ahe....Real estate would fall in 2008, Money would go out of India..$ would again touch at least 42.
4. Share Market would be very bad in 2008 due to 12th Guru.
5. 12th Guru would be bad in later part i.e. Nov/Dec 2008 to India.
6. Shani being 8th to India: July 2007 to Sept 2009 you could see alot of bad things happening in India with mass kilings.
७. May 2005 to July 2007 खुप पावुस होइल...Overall लोकान्चे पाण्याने जीव जातिल.
८. Same period: Heart Trouble over the world would be very high. Now From Sept 2009 to Dec 2011 Stomach issues would be very high.
9. Tendulkar la 2007 khupach waait jail sports sathi -- Relatively.
10. Shane Ware and Nadal to have a GREAT GREAT 2008. Tyanchya Mangalwarun Guru jaat hota.
११. Vijay Mallya would have a great 2009...
चुकलेले भविश्यः
१. Infosys share would touch 2700 in 2008 ! --> How wrong I was!!
2. July 2007 to Sept 2009 मुलायम सिन्ह ला खुप छान चान्स आहे प्रधान्-मन्त्री व्हायचा. त्याने Govt वाचविले वगैरे पण भविश्य चुकले असे म्हणता येइल.
3. 2009 madhye Bharatachi image khup waar jaail....Bharat Pani niyojan varKHUP paisa kharcha karel..
These all statements have written proofs and also verbal proofs!
सो..व्हाट इस योवर पोइन्ट?
Without efforts/hard work you would not get ANYTHING that your horoscope promises. Without efforts you would see only bad things of your horoscope. कर्म-वादाला पर्याय नाही आणि हे ज्योतिशाने एक्दुम मस्त सिद्ध करता येते.
म्हणुनच मी म्हणत असतो की आरक्शण अणि सामाजिक बाबीन्वर भरपुर गोश्टी व्हायला पाहीजेत. ज्यान्च्यावर फक्त जन्मामुळे अन्याय झाला त्यान्ना जन्मामुळेच आरक्शण मिळायला पहिजे....कारण तुम्ही (so called higher cast folks) जे केले त्याची परत्फेड केलीच पाहिजे!!! अणी ते सुध्धा लगेच....शुभस्य शीघ्रम. तुमच्य पुर्वजान्न्नी (again so called higher casts) जे काही केले (म्हणजे तुम्हीच कि...त्याच त्याच फमिलि मध्ये जन्म घेत बसता अत्यचार केल्यामुळे भोगयला!) ते तुम्हीच भोगुन मोकळ व्हायला पाहीजे!! माझ्या आरक्शणाविशयी च्या भुमिकेला हा एक फार मोठा angle आहे.
प्रत्येक doctor हा great नसतो
प्रत्येक doctor हा great नसतो अणि प्रत्येक doctor चे कमीत कमी २५% पतिएन्त बरे होतच नसतात म्हणुन alopathy बन्द करा असा सल्ला तुम्ही देउ शकत नाही!!
तसेच ज्योतिशाचे आहे. माझे खरे ठरले तरच माझ्याकडे इतर जण refer होवु न येतिल. माझा blog अवडला तरच लोक curiosity दाखवतिल.
Bcos of my blog/overall logical approach I have got so many enquiries from folks who would NEVER consider visiting an astrologer. Many people who email me are 1st timers to an astrologer !!!
आपल्यकडे लोक एखादा cinema १ दिवसात पाडतात: Word of Mouth ने. तसेच ज्योतिशाचे सुध्ध आहे. एकाची फसवनुक झालि अथवा विचित्र अनुभव आला तर १०० लोकाना सान्गितला जातो...
शेवटी pay for performance हे कुठल्याही व्यवसायात असतेच की. उलट ज्योतीश मध्ये प्रचन्ड competition आहे. प्रयत्न करुन बघा!
इन्द्र & योगिता_डीर:: उद्या
इन्द्र & योगिता_डीर:: उद्या बघतो हो..ह्या मधुकर्-राव यान्नी फारच वेळ घेतला !
>>तुमच्य पुर्वजान्न्नी जे
>>तुमच्य पुर्वजान्न्नी जे काही केले (म्हणजे तुम्हीच कि...त्याच त्याच फमिलि मध्ये जन्म घेत बसता अत्यचार केल्यामुळे भोगयला!) ते तुम्हीच भोगुन मोकळ व्हायला पहीजे!!
हे भयंकर आक्षेपार्ह विधान आहे.
>>>> उलट ज्योतीश मध्ये
>>>> उलट ज्योतीश मध्ये प्रचन्ड competition आहे. प्रयत्न करुन बघा!
मला हे सगळ्यात जास्त आवडले!
विजयराव, मागिल दोन वाक्यान्चा सन्दर्भ न घेताच आक्षेपार्ह वगैरे ठरवु नका! अन्यथा झक्कीन्कडे आता "मराठीची" शिकवणी लावा!
एक अनुभवः मला आठवते आहे मी
एक अनुभवः
मला आठवते आहे मी मित्रान्ना (स्वानन्द वझे/विश्वनाथ पाटील, अमीत मनोहर) म्हन्टालो होतो कि अता (म्हणजे साधारण start of Aug २००६ मध्ये) बरेचसे छोते मुल ग्तारात अथवा भुयारात पडतील : साम्भाळले पाहिजे १०-१५ Aug च्या दरम्यान. त्यातल्या त्यात ११ ते १४ aug जन्म असणार्या लोकान्ना जास्त problem आहे. (आशलेशा नक्शत्रामध्ये रवी असलेले लोक)
नन्तर लगेच "Prince episode" झाला. त्याला १४ Aug la बाहेर काढला -- त्या दिवशी त्याच्या b'day पण होता असे आज्-तक वर ऐकले / पाहिले.
मिलिटरी ने त्याला ५० फूट खोल नळीच्या खालुन काढला -- Hats off to theम!!
~मिलिन्द
अहो गेले १९ वर्श अथक प्रयत्न
अहो गेले १९ वर्श अथक प्रयत्न अणि अभ्यास अणि meditation चालु आहे तरीसुध्धा ज्योतिश किति अथान्ग आहे ह्याचा अन्दाज आलेला नाहीये.
ज्योतिशाचे आन्धळे समर्थन करणारे मुर्ख अणि त्याचा अन्धळा विरोध करणारे तेवढेच मुर्ख.
या निमित्ताने ज्योतिषावर
या निमित्ताने ज्योतिषावर चांगले विवेचन तरी वाचायला मिळाले.. ज्योतिष का पहावे याची माहिती मिळाली...
vijaykulkarni: (१) ते माझे मत
vijaykulkarni:
(१) ते माझे मत आहे, तुम्हाला त्यावर difference of opinion चा पुर्ण अधिकार आहे.
(२) Let us agree to disagree.
(3) लुम्बु ह्यान्चे पोस्ट बघुन माझ्या पोस्ट ला चुकीचे वापरले जावु शकते म्हणुन मी ते थोडे add केले आहे. पण माझे मत आहे ते आहेच. पण अर्थाचा अनर्थ करु नका "mis-quote or partially quote" करुन.
तस करायला मि काय बाळासाहेब आहे का? त्यान्च्या सरळ-सोट बोलण्यावर उगाच चोउकटी छापायचे mischievous पत्रकार (पीत पत्रकार) अणी वाद निर्माण करायचे.
कुमार केतकर अणि अरुण टिकेकर यान्नी फार त्रास दिला आहे अयुश्यात. प्रकाश अकोल्कर तर पवार साहेबान्चा चमचा आहे. अणि ते तो प्रत्येक वेळेला सिध्ध करायचा प्रयत्न करतो.
90 च्या दशकात मुख्यमन्त्री निधि मधुन कुणाला काय काय मिळाले आहे ते बघावे लागेल (flats, plots etc)
>>ज्योतिशाचे आन्धळे समर्थन
>>ज्योतिशाचे आन्धळे समर्थन करणारे मुर्ख अणि त्याचा अन्धळा विरोध करणारे तेवढेच मुर्ख.
जयंत नारळीकर मूर्ख?
मिलींद माझे डिटेल्स पहाणार का
मिलींद माझे डिटेल्स पहाणार का जरा??
मिलिन्दराव, विकुच्या
मिलिन्दराव, विकुच्या नारळीकरान्बद्दलच्या प्रश्नाला उत्तर द्यायच्या भानगडीत पडु नका! (ज्याच त्याला समजायला नको? प्रत्येक गोष्टच वदवुन घ्यायला हे काय न्यायालय आहे का? )
त्याने काहीही साध्य होणार नाही, झाला तर येथिल ज्योतिषविषयक मार्गदर्शनाचा खेळखण्डोबा होईल!
ही लोक वेगळा बीबी का नाही काढत त्यान्च्या मतान्साठी, कुणास ठाऊक!
उगा आपल भरल्या बासुन्दीच्या पातेल्यात Xतल्या प्रमाणे इथे पोस्टत रहातात!
"जिथे (रेडीमेड)गर्दी तिथे(च) आम्ही" अस पुढार्यान्सारख वागण आहे हे!
मिलिंद, माझीपण मेल चेक कराल
मिलिंद, माझीपण मेल चेक कराल का प्लीज?
(ज्याच त्याला समजायला नको?
(ज्याच त्याला समजायला नको? प्रत्येक गोष्टच वदवुन घ्यायला हे काय न्यायालय आहे का? ) >>> अगदी अगदी
"जिथे (रेडीमेड)गर्दी तिथे(च) आम्ही" अस पुढार्यान्सारख वागण आहे हे! >>> :d
vijaykulkarni: जयन्त नारळीकर
vijaykulkarni:
जयन्त नारळीकर हे astronomy मधले गुरु आहेत. त्यानचा astrology शी काय सबम्न्ध आहे? Also, he is not objecting intuitions etc he is saying ki astrology is not a science....Thats true ---> it is more of an ART than EXACT science. It IS based on exact calculations BUT astro-LOGY is a तर्क्-विलास.
अलोपथी हे सुद्धा exact science नाहीये. नाहीतर मग लोक मेले कशाला असते? सर्दी व्हायला १७०००० vrius करणीभुत असु शकतात तरीहि औशध एकच असते ... हा vague प्रकार चालतो तुम्हाला?
Anyways, this is NOT the board for this discussion. Let me know the link -- I WILL join.
I do not believe in gravity but I fall down every time I jump, I do not go up in the clouds!
मी astrology काय आहे जे वरती लिहिले आहेच. त्यावर तुमचा काय अक्शेप आहे? त्यासगळ्याब्रोबर ज्योतिश हे psychological profile जाणुन घ्यायला सुध्धा मस्त आहे. माणसाल न भेटता स्वभावा-विशयी बरेच काही कळते!
75% of couples can't have babies despite everything clear from doctors :: have their own babies when they adopt and take care of a baby for 2-3 years or so...This proves Karma-Waad !!! There is no need of a scientific discovery or a experiment to prove karma-waad! तुम्ही कुणाला शिवि दिलि तर तुम्हाला शिविच मिळणार.
I agree that there should be CONTROL on astrologers: certifications/experience/success ratio record etc. पण तुम्ही लोक तर university मध्ये course ला सुद्धा oppose करता! उठ सुठ कुनीहि ज्योतिशी होवुन बसतो!
~मिलिन्द
विजय्कुळकर्नी: (१) मग काय व.
विजय्कुळकर्नी:
(१) मग काय व. दा. भट, म. दा भट मुर्ख आहेत?
(२) गेले १९ वर्शे मला जबर-दस्त अनुभव आले आहेत्...ते सुध्ध तुम्ही किन्व जयन्त म्हणतो म्हणुन चुक आहेत?
(३) लाखो करोडो लोकान्ना ज्योतिशाचे अनुभव आहेत -- ते सगळे चुक आहे??
तुम्ही काय कराव हा तुमचा प्रश्ण आहे, तुम्हाला कोणिही सक्ति केलि नाहिये कि ह्याच्यावर विश्वास ठेवावा.
तुम्ही म्हणता भारत हा विविधतेने नटलेला देश आहे अणि congress हाच देशाच पर्याय आहे -- मग तुम्हाला ज्योतिशा वर अभ्यास करणारे अणि ते सुध्ध अगदी डोळस पणे -- लोक का खुपतात ??
मला वाटत की बाळासाहेब सोडुन बाकि सगळे लोक bogus आहेत (But Manmohan and Pranav are different type of people, Chidambaram is a GEM of an efficient person) -- NOBODY in BJP right now comes close -- I mean BJP & BJP only and not RSS) . हे माझे मत आहे तुमचे मत वेगळे असेल तर मी त्याचा आदरच करतो!!
जो नेता मत जाइल तर्रीही कडवट भुमिका घेतो तो खरा नेता : conviction defines a leader :: Thats why I liked Manamohan after NUKE-DEAL....
मिलिंदजी, या प्रश्नांचं काय
मिलिंदजी,
या प्रश्नांचं काय ?
१) भामरागड मधुन नक्षलवादि केंव्हा जातिल सांगा जरा ?
२) पोलीसांचा त्रास ( सामान्य माणसाला ) कमी केंव्हा होणार ?
३) काही माणसं पोलीसानी तुंरुगात डांबुन ठेवलित, त्यांची सुटका होणार की ते सुद्धा एडका आत्राम सारखं तुरुंगातच मरणार ते सांगावे ?
४) आज ही तिथे भारने / उतारनेच प्रकार चालतो, हे केंव्हा थांबणार ?
५) आमच्या गावाचा विकास नक्की केंव्हा होणार ते सांगावे?
उत्तराची वाट बघतो आहे. ( क्रूपया, नो तत्व़ज्ञान, फक्त उत्तर हवय)
मधुकरराव, तत्वज्ञान न
मधुकरराव, तत्वज्ञान न सान्गता, अतिशय स्पष्ट शब्दात की हे "मेदिनीय ज्योतिषा" अन्तर्गत समुहाचे विषय आहेत, आम्हाला जमणार नाही, जमले तरी सान्गणार नाही" असे सान्गुनहि तुम्ही पुन्हा तेच तेच प्रश्न टाकताय! त्यातिल बहुसन्ख्य प्रश्न एकट्यादुकट्या समुहाशी सम्बन्धित नसुन राष्ट्रीय सुरक्षेशी देखिल सम्बन्धीत आहेत, राजकीय पक्षान्शी सम्बन्धीत आहेत, अन तरी तुम्ही पुन्हा पुन्हा ज्योतिषावर घसरताय......, आश्चर्य आहे!
तरीही ज्योतिष बीबी वर मूद्दामहून हे प्रश्न टाकल्याबद्दल तुमचा निषेध!
असो, निषेध नोन्दवून झाल्यावर.....
तुमचे प्रश्न अन लिम्ब्याची उत्तरे (अर्थात ज्योतिषी म्हणून नाही)
>>>> १) भामरागड मधुन नक्षलवादि केंव्हा जातिल सांगा जरा ?
ऐन्शीच्या दशकात ज्याप्रमाणे पाकपुरस्कृत खलिस्तानवाद्यान्ना पन्जाबमधून हुसकावुन लावण्यात आले तसे सरकारसह सामान्य नागरिकान्च्या पातळीवर काही झाले तर नक्षलवादी हुसकले जातिल. त्या आधीच हुसकवायचे असले, तर घरात ढेकूण्/झुरळे/डास झाल्यावर जे उपाय करतात तशाप्रकारेच तिथल्या जनतेस करावे लागेल.
ज्योतिषाच्या आधारे अन्दाज घ्यायचाच झाल्यास मी भारताच्या मकर राशीनुसार आगामी शनीचे भाग्य/दशम्/लाभ स्थानातील साडेसात वर्षान्चे भ्रमणाबरोबरच याच काळात गुरूची द्वितीय ते षष्ठ स्थानातील भ्रमणे विचारात घेईल. सद्ध्याच्या नक्षली कारवाया अजुन काही काळ ऊतस जातिल, पण नजिकच्याच वरील कालखण्डातच त्यान्चा मूळासहीत नि:पातही केला जाईल! यातुन त्यान्चे मूळ "बन्गाल नि केरळही" सुटणार नाहीत! केन्द्रात कोणतेही सरकार येवो, नेपाळमधील माओवाद्यान्च्या धुमाकुळापासून त्यान्ना सावध व्हावेच लागेल, व त्याचिच एक शाखा असलेला नक्षलवाद अत्यन्त कठोरपणे, वेळेस आन्तर राष्ट्रिय मदत मिळवुन सम्पविण्यात येईल.
यातच बरेच बुद्धीजीव बर्याच प्रकारे नक्षलवादाच्या कारणान्ची चिवडाचिवड करून आपापल्या पोळ्या शेकूनही घेतिल! पण नक्षलवाद हा केवळ आर्थिक वा सामाजिक प्रश्नान्शी निगडीत नसुन, आर्थिक्/सामाजिक प्रश्नाची ढाल करुन मागल्या पावलाने घुसवत आणलेला कम्युनिझम आहे हे कळलेले आहे, वळेल ते वर उल्लेखिलेल्या कालखन्डात.
>>>> २) पोलीसांचा त्रास ( सामान्य माणसाला ) कमी केंव्हा होणार ?
जेव्हा पोलिसान्ना शत्रू मानण्याची नक्षली शिकवण विसराल तेव्हा!
>>>> ३) काही माणसं पोलीसानी तुंरुगात डांबुन ठेवलित, त्यांची सुटका होणार की ते सुद्धा एडका आत्राम सारखं तुरुंगातच मरणार ते सांगावे ?
हा राजकीय प्रश्न असल्याने सोनिया किन्वा ज्योति बसूला विचारा! ज्योतिषाचा इथे काही सम्बन्ध नाही! त्यातुनही त्या लोकान्च्या कुन्डल्या इथे मान्डा, उत्तरे मिळतील
>>>> ४) आज ही तिथे भारने / उतारनेच प्रकार चालतो, हे केंव्हा थांबणार ?
भारने/ उतारने म्हणजे काय? काळी जादू का? मग ती तर अमेरिकेतही चालते! त्यात काय विशेष
>>>> ५) आमच्या गावाचा विकास नक्की केंव्हा होणार ते सांगावे?
गावची लोक स्वतःपुरते न बघता गावाकरता झटतील तेव्हाच!
स्वतः हातावर हात ठेवून, हा प्रश्न,मात्र इथे ज्योतिषास न विचारता, अण्णा हजारे वा तत्सम अनेक समाजधुरिणान्च्या गावसुधारणान्च्या कामाकडे पाहून, त्याचे अनुकरण करण्याचे बघा! आपापल्या घरातील "स्त्रीयान्ना" जरा माणसासारखी वागणूक देऊन, चूल अन मूल या व्यतिरिक्तही त्यान्च्या कर्तुत्वाचा, कुटुम्बास्/समाजास उन्नतीकारक उपयोग होतो हे स्वतःच्या मनावर ठसवून घेऊन, त्याप्रमाणे वागा!
(नाहीतर आहेच आपले.... पुण्यामुम्बैच्या सुशिक्षीत आधुनिक पोषाखातल्या स्त्रीयान्कडे "आशाळभूतपणे" बघत बसणे, वा या ना त्या जातीवाचक निमित्ताने "त्या आमच्याशी लग्ने करतील का वा का करत नाहीत" म्हणून विचारणे )
*************
लिंबू, अगदी मुद्देसुद. फक्त
लिंबू,
अगदी मुद्देसुद. फक्त उत्तरे आणि 'नो तत्वज्ञान'.
लिंब्या हे तुझे उत्तर मात्र
लिंब्या हे तुझे उत्तर मात्र आवडले.
मधुकररावः लिम्बु-साहेबन्नी
मधुकररावः लिम्बु-साहेबन्नी एवढे चान्गले लिहिले आहे की मी कहिहि लिहुन तोन्डाची चव बिघडवणार नाही!
अता मी परत ज्योतिश्याच्या तार्किक विलासाकडे वळतो! SuperMom, Yogita_dear आणि असे प्रश्ण pending आहेत!
लिंबु, मस्तच... तुम्ही म्हणता
लिंबु, मस्तच...
तुम्ही म्हणता भारत हा विविधतेने नटलेला देश आहे अणि congress हाच देशाच पर्याय आहे -- मग तुम्हाला ज्योतिशा वर अभ्यास करणारे अणि ते सुध्ध अगदी डोळस पणे -- लोक का खुपतात ??
हेही छानच आहे....
अगदी मुद्देसुद. फक्त उत्तरे
अगदी मुद्देसुद. फक्त उत्तरे आणि 'नो तत्वज्ञान'. >>> अग्दी
yogita_dear: (1) मी असे
yogita_dear:
(1) मी असे ग्रुहित धरतो आहे की मी तुमच्या पत्रिकेच्य उच्च Quality बद्दल आधि भाश्य केले आहे. (It is a high quality horoscope overall with some backbone, knees related issues that would be inherited from paternal family.)
(2) १४ चा जन्मा आहे त्यमुळे communication मध्ये हात़खन्डा आहेच. पुर्ण बेरीज ३ येते म्हणजे Individual achiever आणि thought leadership.
(३) तुमची रास व्रुश्चिक आहे १२/२०११ पर्यम्त ११ वा शनि अतिशय उच्च $$ कमवायचा योग आहे. पैसा वाढेल. (आवक खुपच वाढेल). शनि हा पत्रिकेच्या कन्या मन्गळावरुन जात असल्यामुळे acidity\stomch issues होवु शकतिल. प्रवासात थोडा त्रास होवु शकतो अध्ये मध्ये. be patient please if you are driving. मी परवाच पडलो bike वरुन (शनि चि अन्शात्मक द्रुश्टी पत्रिका मन्गळावर)
(4) तुम्हाला आइ च्या तब्येतिची सुध्धा थोडी चिन्ता राहील १२/२०११ पर्यन्त. -- Minor not a big deal.
(५) साडेसाती सुरु होइल १२/२०११ ला. पहिली २.५ office-place ला त्रास्दायक जातिल. Ego, Self Esteem hurt होवु शकतो. You might be "passed-over" for a promotion etc but from Mar 2014: the focus of Saadesati would move to personal level. शेवटची २.५ ही परत असिदिटी सठी वैट आहेत.
(६) गुरु वरुन गुरु जात आहे २००९ मध्ये : तुम्हाला एखादा गुरु किन्वा mentor मिळाला असेल किन्वा नक्की मिळेल पुढच्या १२ वर्शासाठी.
मला वाटते की तुम्हाला dec 2009 पर्यन्त जोब मध्ये छान योग आहेत. तुम्ही जरुर प्रयत्न करावे. काहीतरि नक्कि होइल. डिस. २०११ पयत वातावरण मस्त आहे.
~मिलिन्द
http://AstroMNC.Blogspot.com
Milind.CHitambar@gmail.com
वेळात वेळ काढुन मार्गदर्शन
वेळात वेळ काढुन मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद मिलींद. तुम्ही आधीही मला मेल मधुन मार्गदर्शन केलं होतंत.
Pages