Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मोदकांचा फोटो काय सुरेख आहे!
मोदकांचा फोटो काय सुरेख आहे! मस्तं वाटले पाहुन.
मी मागच्या आठवडा भरात अति
मी मागच्या आठवडा भरात अति प्रचंड स्वयंपाक केलाय.. आणि येणार्या वीकेण्डला पण करेन असं दिसतंय
इतका स्वयंपाक केल्याबद्दल मला स्वतःचंच कौतुक वाटतंय
तर शुक्रवार पासून सांगते -
आम्ही दर शुक्रवारी लंचला बाहेर जातो ... तो मेन्यु जाऊ द्यात
शुक्रवारी रात्री -
भात, रस्सम , तोंडल्याच्या काचर्या, पापड
शनिवारी-
ब्रेफा : डोसा आणि चटणी
लंच : कढी भात, गोभी मंच्युरिअन, शेवयाची खीर
डिनर : चकोल्या/वरणफळ/,,, खीर
रविवार :
ब्रेफा : सगळ्या भाज्या घालून मॅगी
लंच : भरलं वांग, भात, शीरा
डिनर : टॉमॅटो सूप, पालक पनीर, जीरा राईस, काकडी कोशिंबीर
सोमवारी :
ब्रेफा : इडली चटणी
लंच : आलू पराठे, गाजर हलवा
डिनर : सांबार भात
मंगळवारी :
ब्रेफा : मिल्कशेक आणि पोहे
लंच साखि
डिनर : टॉमॅटॉ राईस
बुधवारी :
ब्रेफा : डोसे
लंच : मंगळवारचा टॉमॅटॉ राईस
डिनर : बाहेर खाल्लं
गुरुवार :
ब्रेफा : पोहे
लंच : फायर बॉल मधे फ्राईड राईस आणि स्प्रिंग रोल्स
डिनर : साठी फ्राईड राईस पॅक केलाय
आता या वीकेंडचं प्लॅनिंग
शुक्रवार :
ब्रेफा : इडली
लंच : बाहेर खाणार
डिनर : जर भुक असेल तर वरण भात लिंबु तुप लोणचं पापड
शनिवार :
ब्रेफा : शेवयांचं उपिट
लंच : मिसळ
डिनर : उरलेली मिसळ
रविवार :
ब्रेफा : स्किप
लंच : पाव भाजी
डिनर : उरलेली पाभा
सोमवारी :
ब्रेफा : ऑम्लेट भुर्जी पाव
लंच : मिक्स व्हेज
डिनर : तेच परत
पोस्ट लिहिताना जाणवलं की लैच खाणं झालंय / होतंय त्यामुळे मंगळवार पासून व्यवस्थीत डाएट....!
अका दिसत नाहियेत? परत टाकावे
अका दिसत नाहियेत? परत टाकावे लाग्तिल का?
मला दिसतायत फोटो. जाम भूक
मला दिसतायत फोटो. जाम भूक चाळवणारे आहेत.
रिया, भारी मेनू आहेत एकेक. मस्त.
निधी, खरच 'भारी' आहेत....
निधी, खरच 'भारी' आहेत.... वजनकाटा पळणारेय या आठवड्यात पुढे पुढे
ऋन्मेष् ३१ डिसेंबरचा प्लॅन काय?
चुकीची पोस्ट
चुकीची पोस्ट
री, अगं काय भात भात नेहमीच?
री, अगं काय भात भात नेहमीच? भात नसेल तेव्हा पाव? बहुतेक सगळा वॉर्ड्रोब बहिणीला मिळणार तुझा.
बापरे रिया मस्त प्लानिंग आहे.
बापरे रिया मस्त प्लानिंग आहे. प्लनिंग ही आणि खाल्लेला आठवडाभराचा मेनु तुला आठवतोय, कमाल आहे!
बहुतेक सगळा वॉर्ड्रोब बहिणीला
बहुतेक सगळा वॉर्ड्रोब बहिणीला मिळणार तुझा..
कोणाचे काय तर कोणाच काय... अरे बायकांनो, खाण्याच्या धाग्यावर वजनाची चिंता करू नका
अगं मला पोळ्या करता येत
अगं मला पोळ्या करता येत नाहीत..... आल्यापासून भातच खातेय..
माझा वॉड्रॉब तिला नाही पण तिचा नक्कीच मला मिळणाऱ्य...
९ महिन्यात १० किलो वजन कमी झालंय
आदिती, एवढा स्वयंपाक केलाय की काय बिशाद आहे विसरण्याची
या वीकेण्डला बाहेर जातेय फिरायला त्यामुळे नो स्वयंपाक
(No subject)
बैंगन भाजा
बैंगन भाजा
भजी सारखी दिसतेय
भजी सारखी दिसतेय
खवा पोळी थालिपीठ रवा
खवा पोळी
थालिपीठ
रवा ऑम्लेट
भरली वांगी
झटपट आप्पे
बदक पण खातात माहीत नव्हतं
बदक पण खातात माहीत नव्हतं
@रीया आठवड्याचा मेनू जबरदस्त
मी आता कारल्याची भाजी खाल्ली तोंड कडू पडलं हां रात्री मात्र मस्तपैकी मटण आणि भाकरी खाल्ली अगदी दोन महिन्यांनी नॉनव्हेज खाल्लं
मार्गशीष गुरूवारचा उपवास
मार्गशीष गुरूवारचा उपवास
आख्खा मसूर आणि भात
आख्खा मसूर आणि भात
हे cheese sauté mushroom
हे cheese sauté mushroom माझ्या १० वर्षाच्या मुलाने केले आहेत, youtube वरची रेसिपी. धुणे, स्वच्छ करणे, चिरणे पासून प्रत्येक गोष्ट.
व्हेज ब्रेफा साठी डोकावले तर
व्हेज ब्रेफा साठी डोकावले तर इथे काही उपयोग होत नाही.
नॉन व्हेज स्पे झालाय धागा. नाश्त्याला काय करू?
मेदुवडा करा.
मेदुवडा करा.
व्हेज ब्रेफा साठी डोकावले
व्हेज ब्रेफा साठी डोकावले तर
इथे काही उपयोग होत नाही.
नॉन व्हेज स्पे झालाय धागा.
नाश्त्याला काय करू?
धागाकर्ता प्युअर नॉनव्हेजिटेरियन असल्याने कदाचित
सपना ताई तुम्ही फोडणीचे पोहे ट्राय करू शकता.
राजसी ताई खूप छान आहे फोटो . तुमच्या मुलाला शाबासकीची थाप
बदाम कप केक
बदाम कप केक
Rajasi wow... Looking
Rajasi wow... Looking good
सपना, कोणत्या तरी धाग्यावर (बहुदा ब्रेकफास्टला काय करू ) मंजुडीने फार मस्त सविस्तर मेन्यु दिलाय ब्रेफाचा आठवड्यानुसार...
मोबाईलवरुन टाईपतेय नाहीतर शोधुन दिला असता
आदिती, केक नीट खा. त्याच्यावर
आदिती, केक नीट खा. त्याच्यावर एक केस पडलाय, तो काढ आधी.
.
.
.
.
.
.
जाऊद्या खाल्ला गेला ना? विसरा
जाऊद्या खाल्ला गेला ना? विसरा मग!
(No subject)
Happy new year everyone !!!
Happy new year everyone !!!
Pages