Submitted by जो_एस on 19 September, 2016 - 10:42
गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षीही शिंपी पक्षाने सोनटक्क्याच्या झाडात पानं शिवून घरटं केलं आहे.
रचना इतकी सुंदर आहे की पावसाचं पाणी आत जात नाही.
आतुन कापसाचं मऊ कोटिंग आहे
ते घरटं पानांमध्ये इतकं बेमालूम केलेलं असतं की पटकन कळत नाही
पुढच्या डेव्हलेपमेंटचे फोटो परत टाकीन
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कसलं नाजूक काम आहे हे !!
कसलं नाजूक काम आहे हे !!
अरे वा! मस्त!!
अरे वा! मस्त!!
अरे वाह! आमच्याकडेही होतं
अरे वाह! आमच्याकडेही होतं कोरांटीच्या पानाला केलेलं घरटं, इतकं नाजुक होतं इजा पोहोचेल की काय अशी भिती वाटली म्हणून फोटोची रिस्क नाही घेतली.
अरे वाह! अगदी गोड.
अरे वाह! अगदी गोड.
वा किती गोड . पुढच्या
वा किती गोड .
पुढच्या फोटोंच्या प्रतीक्षेत .
मग चक्क शिम्पी आहे तो
मग चक्क शिम्पी आहे तो
भारी आहे हे.
भारी आहे हे.
मस्त
मस्त
धन्यवाद हे पक्षी कापूस आणताना
धन्यवाद
हे पक्षी कापूस आणताना दिसतात पण पानं सिवताना अजून दिसले नाहीत.
किती नाजुक काम आहे! शिवणाचे
किती नाजुक काम आहे! शिवणाचे टाकेच घातलेत पानाला
कीत्ती गोड!!
कीत्ती गोड!!
मस्त! पुढच्या डेव्हलेपमेंटचे
मस्त!
पुढच्या डेव्हलेपमेंटचे फोटो परत टाकीन > नक्की टाका. खूप उत्सुकता आहे बघायची.
छानच! सुबक ! किती कला असते
छानच! सुबक !

किती कला असते ना, पक्षी, प्राणी यांच्याकडेसुद्धा! आपल्यापेक्षा जास्तच! आणि ते सुद्धा त्याचा उपयोग करतात. अभिमानरहीत राहून.
मस्त !
मस्त !
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
मस्त
मस्त
धन्यवाद
धन्यवाद
मस्त!!! एकदम नाजूक काम आहे.
मस्त!!! एकदम नाजूक काम आहे.
जस्ट अमेझिंग..इवलीशी चोच,
जस्ट अमेझिंग..इवलीशी चोच, सुबक टाके, प्रॉपर मटिरिअल जमवणे.. सर्वच अचंबित करणारं..
विणलेले असते ना ,,,,,,,शिंपी
विणलेले असते ना ,,,,,,,शिंपी म्हणून शिवलेले. बाकी प्रची छान आहे
पानं शिवलेली असतात म्हणून
पानं शिवलेली असतात म्हणून शिवलेले
आधी १, २ होती आता ४ अंडी दिसत
आधी १, २ होती आता ४ अंडी दिसत आहेत
सुंदर!
सुंदर!
वाह, कमाल आहे!
वाह, कमाल आहे!
मस्त . फोटो बरे काढून देतायत
मस्त . फोटो बरे काढून देतायत !
धन्यवाद ते पक्षी मला ओळखू
धन्यवाद
ते पक्षी मला ओळखू लागले आहेत
उन्हाळ्यात त्यांच्या साठी झाडांवर पाणी नाही उडवलं तर माझ्या भोवती ओरडत उडत रहातात.
खुप छान! भाग्यवानआहात
खुप छान! भाग्यवानआहात
मस्त!
मस्त!
मस्तच. ते पक्षी मला ओळखू
मस्तच.
ते पक्षी मला ओळखू लागले आहेत
उन्हाळ्यात त्यांच्या साठी झाडांवर पाणी नाही उडवलं तर माझ्या भोवती ओरडत उडत रहातात.>> भारीच की.
मस्तच!
मस्तच!
Pages