परत एकदा शिंपी पक्षाचं घरट

शिंपी पक्षाचं शिवलेलं घरट

Submitted by जो_एस on 19 September, 2016 - 10:42

गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षीही शिंपी पक्षाने सोनटक्क्याच्या झाडात पानं शिवून घरटं केलं आहे.
रचना इतकी सुंदर आहे की पावसाचं पाणी आत जात नाही.
आतुन कापसाचं मऊ कोटिंग आहे
ते घरटं पानांमध्ये इतकं बेमालूम केलेलं असतं की पटकन कळत नाही
पुढच्या डेव्हलेपमेंटचे फोटो परत टाकीन

sh2.jpgsh3.jpgsh4.jpg

Subscribe to RSS - परत एकदा शिंपी पक्षाचं घरट