साहित्य : जाड्या मिरच्या (खरं तर जाड्या बुटक्या सुबकठेंगण्या मिरच्या, पण मला नेमक्या जाड्याच पण चांगल्या उंचनिंच मिरच्याच मिळाल्या)
बटाटे, आलेलसूणमिरची वाटण, जिरे, कोथिंबीर, जिरे
बेसन, ओवा, फ्रुट सॉल्ट
मक्याच्या लाह्या
मीठ, तेल
मुख्य कलाकार :
कृती : एकेका मिरचीला उभी चीर देऊन आतल्या बिया काढून, त्या मीठ घातलेल्या गरम पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवल्या.
बटाटे उकडून सोलून कुस्करून त्यात आलेलसूणमिरचीचे वाटण, चिरलेली कोथिंबीर, जिरे, आमचूर, मीठ घालून नीट एकत्र करून घेतले.
मक्याच्या लाह्या मिक्सरमध्ये भरड वाटून घेतल्या. ही भरड एका ताटात पसरून ठेवली.
बेसनात मीठ, कडक तेलाचे मोहन, ओवा, फ्रूट सॉल्ट घालून भज्याच्या पिठासारखे भिजवून घेतले.
बटाट्याचे मिश्रण मिरच्यांमध्ये भरून त्या नीट बंद केल्या.
आता त्या बेसनाच्या पिठात बुडवून मग लाह्यांच्या भरडीत घोळवून घेतल्या.
त़ळून घेतल्या.
सोबत लसणाची चटणी आणि टमाटो केचप.
मस्तच !! एकदम टेम्टिंग!!!
मस्तच !! एकदम टेम्टिंग!!!
यम्मी!!
यम्मी!!
वॉव.. रिअली यम्म!!!!
वॉव.. रिअली यम्म!!!! पॉपकॉर्न चं कोटिंग.. आयडिया आवडली..
मस्तं!
मस्तं!
मिरच्या कमी तिखट असतील
मिरच्या कमी तिखट असतील ना?
चांगला चखना होईल. मस्त!
कर्रम कुर्रम तिखट. छान पाकृ.
कर्रम कुर्रम तिखट. छान पाकृ.
मस्त आहे पाकृ. बेसनात बुडवुन
मस्त आहे पाकृ. बेसनात बुडवुन लाह्याचे कोटिंग केल्याने मिश्रण ( बेसन) चांगलेच दिसते आहे की. नाहीतर आमच्या कडे या मिर्च्या तळायला घेतल्या की बेसन वरुन निथळुनच जाते. स्पर्धेसाठी शुभेच्छा.
मस्त
मस्त
मस्त! फोटोवर वॉटरमार्क घाला
मस्त!
फोटोवर वॉटरमार्क घाला हो.
बेसनाच्या घोळात कांदा किसून
बेसनाच्या घोळात कांदा किसून टाकल्यास अजुन छान चव येईल.
मस्त!
मस्त!
छान मस्त रेसिपी.
छान मस्त रेसिपी.
मस्त. स्पर्धेसाठी शुभेच्छा.
मस्त. स्पर्धेसाठी शुभेच्छा.
सही दिसतायत. स्पर्धेसाठी
सही दिसतायत. स्पर्धेसाठी शुभेच्छा.
मस्त दिसतंय..
मस्त दिसतंय..
मस्तय पाकृ. इकडे हैद्राबादला
मस्तय पाकृ.
इकडे हैद्राबादला मिरची भज्जी खूप चालतात, त्यापेक्षा हा प्रकार एकदम भारी दिसतोय.
मयेकर, भारी आहे
मयेकर, भारी आहे पाककृती.
स्पर्धेसाठी शुभेच्छा!!!
यम्मी.
यम्मी.
मस्त. आम्ही मागे बारक्या
मस्त. आम्ही मागे बारक्या सिमला मिर्चीचे असे वडे केले होते. चांगले लागतात ते पण.
हा मिरची बोडा बिकानेर ला
हा मिरची बोडा बिकानेर ला खायचा प्रयत्न केला होता . पहिला घास लहान घेतला होता म्हणून वाचले , अफाट तिखट होता.
तुमची रेसिपी मस्त दिसतेय . मिरच्या तिखट नसतील तर लागेल ही मस्तच .
भरत ,छान रेसिपी.करुन बघणार.
भरत ,छान रेसिपी.करुन बघणार.
सही दिसतायत मिरचीवडे! मस्त
सही दिसतायत मिरचीवडे! मस्त आहे रेसिपी.
या मिरच्या तिखट कितपत असतात?
भरत, मस्त आहे रेसिपी.
भरत, मस्त आहे रेसिपी. स्पर्धेसाठी शुभेच्छा.
झक्कास.. मिर्चीवडेपकोडे आपले
झक्कास.. मिर्चीवडेपकोडे आपले फेव्हरेट.. भारी दिसत आहेत.. यावेळी स्पर्धा टफ टफर टफेस्ट होत चाल्लीय
तयार मिरच्या छान दिसत आहेत.
तयार मिरच्या छान दिसत आहेत. बटाट्याचं सारण भरून पोपटी मिरच्यांची भाजी नेहमी करते मी.
सगळ्यांचे आभार सनव, या
सगळ्यांचे आभार
सनव, या मिरच्या जराही तिखट नव्हत्या. सगळ्या बिया काढून घेतलेल्या.
रश्मी, बेसनाचे मिश्रण जाड ठेवलेय तसंच कढईत सोडताना आच मोठी ठेवलीय, मग कमी केलीय. आतला मसाला तर शिजलेलाच आहे.
तरीही तळून झाल्यावर जरा हँडल विथ केअर करायला लागतं. एक मिर्ची आडवी कापून फोटो काढायचा प्रयत्न केला, तर बेसनाचं कव्हर वेगळं होऊ लागलं. पण खायला या मस्त लागल्या.
छोट्या मिरच्या असतील तर तो प्रॉब्लेम येत नाही. त्या मिरच्या अनेकदा चीझ भरून केल्यात.
लाह्या फक्त आयटम साँग पुरत्याच आल्यात. पण त्यांनी रेसिपीचा लुक बदलून गेला.
तोंपासु!
तोंपासु!
झकास हाय हा मिरचीवडा.
झकास हाय हा मिरचीवडा.
सोप्पी आणि मस्त !
सोप्पी आणि मस्त !
मस्त!
मस्त!
Pages