आपण सर्व मायबोलीकर देशोदेशी पसरलेले आहोत. मायबोली आपल्याला एकत्र आणतेच, पण अजून एक गोष्ट सगळ्यांना जवळ आणते. आणि ती म्हणजे खवैय्येगिरी!! वेगवेगळे गटग साजरे होतात खाबूगिरीने आणि दर गणेशोत्सवात हिट स्पर्धा असते ती पाककृतींचीच! तर हा झब्बू सगळ्या खवैय्यांसाठी - वेगवेगळ्या देशांमध्ये खाल्लेले कोणतेही पदार्थ किंवा भारतात खाल्लेले जरा अनवट, अप्रसिद्ध पदार्थ यांच्या प्रकाशचित्रांचा.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. येथे तुम्ही खाल्लेल्या विविध पदार्थांची प्रकाशचित्रे टाकायची आहेत.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
7. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
उदा. सुशी
"डीजेच्या आई" रेसिपीचा फेमस
"डीजेच्या आई" रेसिपीचा फेमस आंब्याचा शिरा
माझी लाडकी, माझी माझी लाडकी,
माझी लाडकी, माझी माझी लाडकी, माझी माझी लाडकी सुशी...
(No subject)
उपर एक सुशी.
उपर एक सुशी.
बास झालं मासे-मटण आता घासफुस
बास झालं मासे-मटण आता घासफुस खावा
सायोचा फेमस उप्मा अन मलई
सायोचा फेमस उप्मा
अन
मलई बर्फी !
(No subject)
घरीच केलेली राज कचोरी
घरीच केलेली राज कचोरी
नेत्ररुपी रसना तृप्त झाली.
नेत्ररुपी रसना तृप्त झाली. व्हेज असले तरी नॉनव्हेज पदार्थांचे सादरीकरण मला बघायला फार आवडते. काय एकसो एक डिशेस आहेत. जिप्सी, ही मटकी भेळ मंचरला कुठे मिळते? म्हणजे नासिक- पुणे हायवे वर आहे का ?
ग्रिल्ड चीज सँडविचेस
ग्रिल्ड चीज सँडविचेस
घरी बनवलेली ओल्या मुगा ची
घरी बनवलेली ओल्या मुगा ची कचोरी
या उपक्रमाला उदंड प्रतिसाद
या उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार!
अरुंधतीजी, तुम्ही खुपच
अरुंधतीजी,
तुम्ही खुपच व्हरायटीमधे फोटो टाकलेत पदार्थांचे. छानच आहेत.
एक सुचना कराविशी वाटते. साईझ कमी जास्त करताना टाकलेले फोटो धुसर होत आहेत. कृपया त्याकडे पहाल का जरा ?
अशक्य फोटो आहेत. नेमके
अशक्य फोटो आहेत. नेमके भुकेच्या वेळेला पाहिले!!! अगंगं!!!!!
नोबु, मलिबु ची सुशी आणि
नोबु, मलिबु ची सुशी आणि सामन..
Pages